वफ बोर्ड काय आहे | Avinash Dharmadhikari Sir IAS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 77

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 8 годин тому +4

    सर, आपले विचार व मत समजनेसाठी सर्व जनता साक्षर पाहिजे, आता दिवस दिवस परिस्थिती सुधारत आहे, नापाक काँग्रेस रसातळाला जात आहे,

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 5 годин тому +1

    जशी पुर्वी दिशाभूल होत होती ते आज जोरदार पणे चालु आहे.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 17 годин тому +13

    दक्षिणी राज्ये आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये देखील ह्यांची आणि त्यांच्यासारख्यांची भाषणे व्हायलाच पाहिजे .

  • @AvinashPolkat
    @AvinashPolkat 12 годин тому +9

    उत्तराखंड व गोवा राज्यात समान नागरिक कायदा लागू केला आहे ,महाराष्ट्रात ही लागू करावा . 20/नोव्हेंबर 2024 मतदान न चुकता करा !❤❤❤❤

  • @prasannakumarlimaye7306
    @prasannakumarlimaye7306 17 годин тому +18

    सर्व सामान्यांना देश हितासाठी सर्व देशभर जन जागृती करा

  • @dontmind2478
    @dontmind2478 18 годин тому +35

    मुसलमान मायनॉरिटी कसा आहे? कारण भारतात मुसलमान संख्या पाकिस्तान पेक्षा जास्त आहे

    • @solomonbarnabas9924
      @solomonbarnabas9924 14 годин тому +1

      पाकिस्तान देश आपल्या देशा पेक्षा लहान देश आहे त्यातुळणेनुसार

  • @shubhamsutar5845
    @shubhamsutar5845 21 годину тому +11

    एकदम खरं आहे हे

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864 18 годин тому +14

    बटेंगे तो कटेंगे हा फाॅर्मुला अनेक सध्या प्रचारात व प्रसार असलेल्या विषया संदर्भात अर्थ लावता येईल.

  • @VishalBhosale-h6z
    @VishalBhosale-h6z 11 годин тому +7

    अविनाश धर्माधिकारी यांना भाजपा ने एकदा संधी द्यायला हवी...

  • @007Challenger
    @007Challenger 15 годин тому +9

    हिंदूंनी हे लक्षात घेतले पाहिजे की संविधानाचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी नाही.....त्यांनी फक्त स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार करणे आवश्यक आहे.

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 17 годин тому +5

    अगदी बरोबर बोललात, 😮

  • @श्रीबाजीराव
    @श्रीबाजीराव 19 годин тому +11

    तुम्ही सर्व खुप ऊत्कृष्ट सांगीतले पण शिक्षण हे १०००/११००वर्षापुर्वी भारतात चालु होते तेच हवे.तर महाराष्टच नाही तर भारत सर्वश्रेष्ट होईल
    म्हणजेच भारत जगद्गुरु होईल.

  • @ramachandraization
    @ramachandraization 11 годин тому

    This angle of Ukraine was not available in our media. Lot of thanks to you Sir ji.

  • @ajaynimawat961
    @ajaynimawat961 16 годин тому +1

    Jai Ho Vijay Ho.
    Jai Hind Jai Bharat. Jai Jawan Jai Kisan Jai Vigyaan Jai Anusandhan.
    Jai Hind Jai Bharat. JAI BHARAT YUVA SHAKTI, JAI BHARAT MAATRU SHAKTI. JAI INDIAN ARMED FORCES 🕉🇮🇳❤💐🫡

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 12 годин тому +3

    आता हिंदू जागे झाले असून येत्या पश्चिम बंगाल किंवा अन्य विधानसभा निवडणुकीत "batonge तो katonge " व "एक रहाल तर सेफ रहाल" चे महत्व अजुन खूप वाढणार कारण तेथे या घोषणe ची खुप ज़रूरी आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jayanandkadam1029
    @jayanandkadam1029 6 годин тому +2

    Remove WAQF board, only constitution shall followed.

  • @mahalaxmienterprises1592
    @mahalaxmienterprises1592 15 годин тому +2

    Jay SiyaRam

  • @suniljadhav4808
    @suniljadhav4808 6 годин тому

    याला प्रधम आपले राजकीय पुढारी आहेत

  • @nehadhumal1050
    @nehadhumal1050 6 годин тому

    He is my God 🙏❤🌹

  • @sanjaygaikwad187
    @sanjaygaikwad187 4 години тому

    क़ायदा बनवताना हिंदू आमदार आणि खासदार दारू पिउन आले होते बहुतेक😢

  • @keshavwaikar5689
    @keshavwaikar5689 17 годин тому +2

    अपना ब्रिद है तेरा वैभव अमर रहे मां हम दिन चार रहे ना रहे तथ्यहीन प्रतिक्रियांना कोणतेही नैतिक मूल्य नाही उत्तर देण्याच्या समजावण्याच्या भानगडीत पडू नये धन्यवाद

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 17 годин тому +2

    Namaskar

  • @suniljadhav4808
    @suniljadhav4808 6 годин тому

    सर
    आपला हिंदू समाज झोपलेला आहे

  • @jagdishgangode7554
    @jagdishgangode7554 6 годин тому

    Jatipatich jyam ghatak ahe

  • @satyanarayantare9220
    @satyanarayantare9220 8 годин тому

    👍❤️💯🇮🇳

  • @Satyakaran1
    @Satyakaran1 12 годин тому +2

    आणि दानपेटी सुद्धा सरकारकडे आहे

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 6 годин тому

    सोसायटीत राहणारे लोक सोसायटी च्या कामकाजाबाबत उदासीन असतात. त्यांच्याकडून १००% मतदानाची अपेक्षा कशी काय करावी?

  • @Satyakaran1
    @Satyakaran1 12 годин тому +2

    साहेब Census का नाही करत केंद्र सरकार

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 14 годин тому +2

    सुंदर विचार

  • @venkatkolpuke1600
    @venkatkolpuke1600 18 годин тому +4

    शनिवार वाड्याच्या समोरच्या भिंतीला चिकटून कबर आहे. तेवढी हटवून दाखवा. भाषणे पुरी झाली.

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 17 годин тому +3

      Kiti hindu support nrnar?? Ardhe tr mhntil sarkar muddam dangli ghadvt... Hindunach nava thevtat

    • @sahityatheva
      @sahityatheva 17 годин тому +1

      Sagalyani milun jatavayachi ahe amachya area madhye Navin thadag tayar kele ahe...shivaji yavet pn dusarychya gharat

    • @sourabhdurafe4565
      @sourabhdurafe4565 14 годин тому +1

      असं तिथे काही नाही.. तो फोटो चुकीचा आहे आणि राजस्थान मधला आहे

    • @venkatkolpuke1600
      @venkatkolpuke1600 14 годин тому

      @@sourabhdurafe4565 जाऊन पहा, मी स्वत: पाहिले आहे, झाडाखाली आहे. वाचमनशी चर्चा पण केली आहे.

  • @gotpagar1
    @gotpagar1 4 години тому

    Ha class chalvto ka..?

  • @Satyakaran1
    @Satyakaran1 12 годин тому +2

    संघटित राहून कोणाला मत द्यायचे ते ही सांगा

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 17 годин тому +4

    असेच बिहारमधील एका गालावर वक्फ बोर्डाने सांगितला आहे ,हे सुद्धा लक्षात ध्या .

  • @santoshmasal2149
    @santoshmasal2149 15 годин тому +1

    कोण म्हणतो नाव काय त्या कीर्तन कराचे आणि कोणत्या जातीचा तोही सांगा

  • @hanmanthkulkarni1024
    @hanmanthkulkarni1024 11 годин тому

    Bjp,modiji yogiji amitji mohan bhagwatji himanthji zindabad vande mataram

  • @Satyakaran1
    @Satyakaran1 12 годин тому

    साहेब महाराष्ट्र वेगळे आहे उत्तर प्रदेशही तुलना करणे चुकीचे आहे

  • @dhireshpatil1024
    @dhireshpatil1024 13 годин тому

    Waqf var 10 varshat kai action ghetliye aataparyant?

  • @VedantiParhad
    @VedantiParhad 14 годин тому

    हडपसर येथे हि संस्था कोठे आहे

  • @dontmind2478
    @dontmind2478 18 годин тому +6

    ४-४ बायका
    १६ अनौरस पोर
    वक्फ बोर्ड
    मायनॉरिटी कमिशन
    मायनॉरिटी रिझर्व्हेशन
    कधी बंद होणार?

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 5 годин тому

    साहेब, आपण IAS आहात . माझा एक प्रश्न आहे.मा.मोदी 2014 ला आपण सर्वांनी निवडणूक दिल.त्यावेळी सगळ्यात पहिले दोन अपत्ये चा कायदा का करण्यात आला नाही.दोनच अपत्ये असलेल्या व्यक्तीला सरकारी फायदे मिळावेत त्यापेक्षा जास्त अपत्ये असल्यास राशन पासुन आरक्षण पर्यंत सगळे बंद कराव.

  • @Satyakaran1
    @Satyakaran1 12 годин тому

    १० वर्षात ह्या बोर्डावर का नाही दुरुस्ती केली

  • @pankajchaugule
    @pankajchaugule 17 годин тому

    Vikasit Bharat vikasit Maharashtra tevach hoil jeva apla astitva rahil. Ani hi nivdnuk aplya astitvachi nivdnuk nahi tar yudhya janya paristhiti ahe. Mhanun hindu hitasathi kam karnaryana matadan kela phije.

  • @avinashtitirmare7711
    @avinashtitirmare7711 13 годин тому

    सर त्या कीर्तनकाराचे नाव जाहीर करा. भेद कळेल.

  • @BusAppkeLiye
    @BusAppkeLiye 16 годин тому +1

    Waqf board cancle karaychya yevaji sarkar sanshodhan ka karat basliy. Cancel kara ani sarva jamini hi parat ghya....congress kadhi hi Musalmanansthi kahi kartana vichar karat nahi ki Hindu naa kay vatel...mug hi sarkar ka vichar kartey....garaj padlyas dictatorship ana pun hya mahamarila la sampava.....Bharatat Hindu Musalama madhe griha udha honar ahe...apan sadhya phakta to lambavat ahot....hya gostila koni roku shakanar nahi.....apan kay Islamchya rajyachi vat pahat ahot ka?

    • @mangeshudgirkar.4427
      @mangeshudgirkar.4427 16 годин тому

      Cancel kela tar yogyach ahe, pn dangli hotil mhanun nahi karat.

  • @alamshaikh-wm4qh
    @alamshaikh-wm4qh 6 годин тому

    Bjp ch ticket dya hyanna..

  • @mukeshpatil1665
    @mukeshpatil1665 21 годину тому +1

    Vasuli sarkar MVA nako aamala..
    Vikas project band kele shivay kay kel mva n..

  • @amoldaware3275
    @amoldaware3275 7 годин тому

    BJP supporters आहे हा धर्माधिकारी

  • @vinayakvyawahare5443
    @vinayakvyawahare5443 16 годин тому

    Musalmana chya kamaeich sadhan .

  • @shubhambilari104
    @shubhambilari104 11 годин тому

    Bjp sponsored

  • @akashbhise195
    @akashbhise195 22 години тому +3

    6-7 varsha purvi kiti manat hoto mi ya mansala.daivat hote maze.frds vegvegale aarop karat hote pn mi tr bhaktit budalo hoto.
    Shembada poraga sangen ki batenge to katenge Muslim virodhi ch ghoshna aahe. ANI chya podcast madhe ha manus sangto shinde shivsena vachavayla tikde gele. Sarv fakt aapalaya aavdichya party sathi. Mothya mothya gappa karaychya aani party cha prachar karaychya. Yachya bhakta sobt purn debate karu shakto mi tumcha manus fakt pracharak aahe party cha. Yevdh lokshahi aani savidhan ch gungan gaych natak karto.. PN jevha jevha vel aali party chya virodhat bolaychi tevha bilat hota.

    • @mukeshpatil1665
      @mukeshpatil1665 21 годину тому +6

      Kuna babat bolat aahe te pha.. vastav aahe te . history nit vach

    • @Khavchat
      @Khavchat 19 годин тому +7

      😁 ती घोषणा हिरव्यांच्या विरोधातली नसून हिंदूसाठी ‘सावधानतेचा इशारा’ आहे. आणि ती सत्य परिस्थिती आहे.

    • @tanmaybhagat5145
      @tanmaybhagat5145 18 годин тому

      ​@@Khavchat Baatenge toh Kaatenge maadhe baatenge ch mahit nahi pn manipur madhe kaat toh rhe hai 🥲....news tr baghat asal tumhi....ha naara denaryani kal mass resign kel ahe..Manipur chya relief camp madhun adhi ekach family madhle 6 jan ani dusrya divashi 2 varshachya balachi headless body + tyachi 60 varshachi aajichi body river madhe sapdli....kuthe gelee so called dharmache thekedar?.. Ek hai Toh Safe hai cha Naara denare.?..Manipur madhe tr tyanchich Govt ahe

    • @Khavchat
      @Khavchat 17 годин тому

      @@tanmaybhagat5145 अरे मित्रा तिथे गव्हर्नमेंट कापत नाही लोकांना. लोकच लोकांना काटत आहेत. कारण ते ‘बटे’ आहेत. त्या दोन्ही जमातींनी एक होऊन स्वतःला सेफ करणे गरजेचं आहे. ‘बटेंगे ते कटेंगे’चा मतितार्थ लक्षात घेतला तर तेही हिंसाचार सोडून देतील. ही असली ढीगाने उदाहरणे देता येतील मला बांगलादेशातल्या बातम्यांची!! ‘बटेंगे तो कटेंगे’ या सावधानीच्या इशाऱ्याने तुझ्या बुडाला का आग लागली आहे. लहानपणी ‘एकी हेच बळ’ हे सांगणाऱ्या गोष्टी ऐकल्या असशीलच की. तिच गोष्ट हा ‘ एक है तो सेफ है’ अशी वेगळ्या शब्दात सांगितली आहे.

  • @vasantyadav3036
    @vasantyadav3036 21 годину тому +5

    धर्माधिकारी तूमच्या पुर्वाजानी हे भेद निर्माण केले, तूम्ही फडणवीस यांना सांगा कोण तोडतोय भाजप ने तूम्हला सुपारी दिली का जाती व्यवस्था ब्राह्मण कडून निर्माण झाली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांना एका विशिष्ट समाज ने अन्याय केला त्रास दिला हिंदू धर्मातील काही विशिष्ट जात समूहाने संकुचीत विचार सरणीने हिंदू धर्म कमी झाला दलित लोक हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मात गेले

    • @Khavchat
      @Khavchat 19 годин тому +4

      त्याया पूर्वजांनी भेद निर्माण केले आणि तुझे पूर्वज एवढे बधिरछिद्री होते की त्यांनी लगेच ते मान्य केले!😁😁😁

    • @shubhangikulkarni3187
      @shubhangikulkarni3187 18 годин тому +4

      इतिहासातीलचुका सुधारून पुढे जावे हे सगळ्यांच्या हिताचेच असते आपण सगळे आता सुशिक्षित आहोत

    • @pandurangjoshi2726
      @pandurangjoshi2726 18 годин тому +1

      आजही गावोगावी दलितांवर अत्याचार करण्यात तुमचाच समाज आहे ब्राह्मण नाहीत

  • @bhushanbhushan7422
    @bhushanbhushan7422 8 годин тому

    Bjp cha tondaaat ghenare

  • @akhtarattar982
    @akhtarattar982 11 годин тому +3

    एवढे महान काम या संतांनी केले मग त्यांना त्यावेळी कोणी त्रास दिला, कोणी तुकाराम च्या गाथा बुडवल्या, संत पासून आंबेडकर पर्यंत सर्वाना का त्रास दिला
    त्रास देणारे कोण होते
    याबद्दल थोडे बोला

  • @dontmind2478
    @dontmind2478 18 годин тому +3

    तामिळनाडू च्याच हिंदूंनी ख्रिश्चन सरकार वोट दिला

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 17 годин тому

      Tith bhasha vaad chalto...Ani nati bramhnical jas aplyakde hindu asun Sharad Pawar la support krnare