अतिशय सुंदर कार्यक्रम सुधीरजी, ही तुमची शब्दांवरची हुकूमत तुम्हाला मुलाखत घेण्यासाठी सहाय्यभूत झाली आहे ती मला वाटतं तुम्हाला लाभलेली दैवी देणगी आहे. त्याला जोड दिली तुमच्या निरिक्षण शक्तीने, तुमच्या हजरजबाबी स्वभावाने. तुम्हाला त्रिवार वंदन
नमस्कार सर, अत्यंत श्रवणीय कार्यक्रम आमच्या सारख्या असंख्य श्रोत्र्यांकरता भेट दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.यापुढेही असेच सादर व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपले मनोरंजन व्हावे हाच आमचा पयत्न होता असतो. सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना सांगा. दसऱ्याला श्रीधर फडके यांचा नवीन अल्बम "तोच मी" या चॅनेलवर प्रकाशित होईल
वा:सुधीर ,तुझा हा जुन्या शब्दांचा नवा शब्द-कारखाना लवकरच आपला आयपीओ आणून शेअरबाजारांत उच्चां मोडणार ;यात शंका नाही.आत्ता तरी कॅनडातूनच खूप खूप शुभेच्छा.पुण्यात नंतर भेट होईलच.
अतिशय सुंदर! सर्वच भाग ऐकायला आवडतील. एकूण किती भाग आहेत? पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतील. जसं पु.लं.ना पुन्हा पुन्हा ऐकायला आवडते. तसेच आणि मित्रमंडळींच्या मध्ये बसूनही ऐकायला आवडतील.
आचार्य अत्रे यांचा हजरजबाबीपणा पहा अत्रे एकदा उघडेबंब पहुडले होते, तोच त्यांचा एक मित्र आला, त्यांच्या पोटावर टिचकी मारून म्हणाला, " काय कसा दिला माठ ?" अत्रे तात्काळ उत्तरले," तोटीसकट पन्नास रुपये"
सुधीर आपल स्वागत आहे. अनुभव आनंददायक होते पण कार्यक्रम चा आवाज फार कमी आहे, अजुन थोडा मोठा असता तर योग्य असता. Volume 22 वर ठेवल्यावर जरा ऐकू येत होता. आमच्या संच्याचा दोष असु शकतो.
खुप खुप आनंद झाला।आपण एकत्र घालवलेले काँलेजमधील दिवस आठवले।सेलिब्रिटी असलास तरी ईतरांना, मित्रांसाठी तु कायम सुधीरच आहेस,जमल्यास फोन कर वसंत नामजोशी बदलापूर
आपण संपादित केलेले पुस्तक ब्राह्मण रत्ने आपले पुण्याच्या नुमवी मधले शिक्षक आणि लेखक कै. वि. वि बोकील यांचा आपण या पुस्तकात उल्लेख का केला नाहीत काय कारण आहे अतिशय प्रसिद्ध असे हे लेखक यांच्यावर आपल्याकडून अन्याय झालेला आहे.
मुलाखत कुणाचीही असो, घेणारे सुधीर गाडगीळ म्हणजे पहायलाच हवी. तेच निवेदनाबाबत. खरंच खूप सुंदर, आनंददायी कार्यक्रम.👏👏👏
फारच छान कार्यक्रम... असे दर्जेदार कार्यक्रम आता विरळा च!
खूपच छान। कार्यक्रम आहे ओघवती भाषा आहे
अप्रतीम मुलाखत फार विनोदी
सुधीर जी, सुंदर करमणूक केली. त्याबद्दल धन्यवाद
रविवारची सकाळ आज मला तरुण करुन गेली। खुप वर्षानी गाडगीळ
परत भेटले। तुमचे आभार मानायला शब्दच ऊरले नाहीत।
छान या कार्यक्रमाद्वारे किती माणसे समजली. चेहऱ्यावरून दिसणारी माणसे किती वेगळी असू शकतील हे या कार्यक्रमाद्वारे समजले.
खूपच भारी
जुन्या आठवणी ताज्या झाल्या
फारच सुंदर कार्यक्रम सर! असेच कार्यक्रम सादर व्हावेत ही मनापासून इच्छा आहे
जगावेगळी माणसं भेटणारे तुम्हीही जगावेगळेच अफलातून आहात.❤
57:51
खूपच रंजक.. आपोआप हसायला येते..👍🏻👌🏻👌🏻किती वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आलात आणि त्यांची ओळख पुस्तक रूपाने सर्वांना करून दिली हे आमचे भाग्य.. 👍🏻🙏🏻
खूपच छान . सुधीरजी अफाट आणि अचाट आहेत तुमची मूलखावेगळी माणसं !!
उत्तम कार्यक्रम 👍
अरे सु...धीर..पुढच्या भागासाठी..अधिर..केलत हो तुम्ही... चितळ्यांच्या चकली बाकरवडी सारखं.
...👍👍👍💐
विनोदी, हृदयस्पर्शी आणि अप्रतिम मुलाखत🎉
सुधीर जी हाच कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात ठेवाना आम्हास प्रत्यक्ष पाहाण्यात अजुन मजाच येईल.
अप्रतिम कार्यक्रम Sudhir ji
अतिशय सुंदर कार्यक्रम सुधीरजी, ही तुमची शब्दांवरची हुकूमत तुम्हाला मुलाखत घेण्यासाठी सहाय्यभूत झाली आहे ती मला वाटतं तुम्हाला लाभलेली दैवी देणगी आहे. त्याला जोड दिली तुमच्या निरिक्षण शक्तीने, तुमच्या हजरजबाबी स्वभावाने. तुम्हाला त्रिवार वंदन
❤
नमस्कार सर, अत्यंत श्रवणीय कार्यक्रम आमच्या सारख्या असंख्य श्रोत्र्यांकरता भेट दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.यापुढेही असेच सादर व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपले मनोरंजन व्हावे हाच आमचा पयत्न होता असतो. सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना सांगा. दसऱ्याला श्रीधर फडके यांचा नवीन अल्बम "तोच मी" या चॅनेलवर प्रकाशित होईल
Thks for autobiographical 8 minutes.
I thought it's u taking your interview 😜
Sudhir ji chi tan saathi,sahan kela!!!
फार सुरेख
खूप सुंदर मुलाखत.🙏
खूप छान कार्यक्रम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अप्रतीम!कुठेही न थांबता, न अडखळता सलग तासाच्यावर श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची किमया केवळ असाध्य आहे,कौतुक करते.
सुधीर गाडगीळ म्हणजे कार्यक्रम छानच होणार
👌👌👌
अप्रतिम ❤
खूप छान ! नि:शब्द!!नमन
खुपच छान माहीती.
खूप आनंद झाला. उत्तम मुलाखत.
फारच सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला
खुप सुंदर सादरीकरण.
केवळ अप्रतिम
अतिशय सुंदर कार्यक्रम😊
फार सुरेख विचार आणि अप्रतिम कार्यक्रम
नमस्कार अतिशय समर्पक आणि सुरेखच धन्यवाद 🎉🎉🎉
अतिशय अप्रतिम कार्यक्रम 🎉
Great.अत्यंत आवडत व्यक्तिमत्व
Wonderful memories. क्या बात है!👏👏👏🙂
Great mahiphal
खूपच छानच जुन्या आठवणी ताज्या होतील
अप्रतिम मुलाखत ऐकून खूप आनंद मिळाला
फार सुंदर अनुभव ऐकून मस्त वाटल
अप्रतिम व्यक्तिमत्व
खुप सुंदर कार्यक्रम
वा:सुधीर ,तुझा हा जुन्या शब्दांचा नवा शब्द-कारखाना लवकरच आपला आयपीओ आणून शेअरबाजारांत
उच्चां मोडणार ;यात शंका नाही.आत्ता तरी कॅनडातूनच खूप खूप शुभेच्छा.पुण्यात नंतर भेट होईलच.
Zakas,apratim.
Phar sundar
फार मस्त कार्यक्रम सुधीर साहेब
खूप खूप सुंदर!
छानच. साधी सोपी मानस आणि उच्च विचार सरणी.
खूप छान
फारच अप्रतीम.
Khupach sundarAttyandDila
वाह फारच सुंदर
अप्रतिम
नमस्कार
अप्रतिम, कार्यक्रम..
मनापासून धन्यवाद..
अतिशय सुंदर! सर्वच भाग ऐकायला आवडतील. एकूण किती भाग आहेत? पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतील. जसं पु.लं.ना पुन्हा पुन्हा ऐकायला आवडते. तसेच आणि मित्रमंडळींच्या मध्ये बसूनही ऐकायला आवडतील.
खूप मेहनतीने कार्यक्रम तयार केलाय
After hearing legendary Atreji & P L. You are the one. Recalling 'mulkha vegali manasa'. Loads of regards.
फारच सुरेख कार्यक्रम. अनेक माहिती नाही अशा गोष्टी कळतात. अप्रतिम.
भाग - २ ?
तुमची ही दुसरी बाजू पुढे आली सामाजिक बांधलकी कृतीने तुम्ही दाखवलीय अभिनंदन अभिनंदन
अप्रतिम, मस्त. वेळ कसा सरला कळलेच नाही.❤
सर, जबरदस्त....
चोपडा,जि.जळगाव, आठवतं का?
आचार्य अत्रे यांचा हजरजबाबीपणा पहा
अत्रे एकदा उघडेबंब पहुडले होते, तोच त्यांचा एक मित्र आला, त्यांच्या पोटावर टिचकी मारून म्हणाला, " काय कसा दिला माठ ?" अत्रे तात्काळ उत्तरले," तोटीसकट पन्नास रुपये"
😂
सुधीर आपल स्वागत आहे. अनुभव आनंददायक होते पण कार्यक्रम चा आवाज फार कमी आहे, अजुन थोडा मोठा असता तर योग्य असता. Volume 22 वर ठेवल्यावर जरा ऐकू येत होता.
आमच्या संच्याचा दोष असु शकतो.
"कर्तृत्व" असा शब्द आहे, अर्थात त्याचा उच्चार तसाच हवा.
आपण आठवणीला उजाळा दिला
डोळ्यांत पाणी आणले सर तुम्ही
सप्रेम नमस्कार
Glad you enjoyed it.
p😊😅😊
❤❤❤❤
मुलखावेग
शब्द समजून घ्या,
शब्द उमजून द्या.
हवा तेव्हा, हवा तिथे,
निशब्दाला मान द्या.
Avismaraniya Anubhav.
खुप खुप आनंद झाला।आपण एकत्र घालवलेले काँलेजमधील दिवस आठवले।सेलिब्रिटी असलास तरी ईतरांना, मित्रांसाठी तु कायम सुधीरच आहेस,जमल्यास फोन कर
वसंत नामजोशी बदलापूर
खूप छान.
एक आगाऊ पुणेकर😂
आपण संपादित केलेले पुस्तक ब्राह्मण रत्ने आपले पुण्याच्या नुमवी मधले शिक्षक आणि लेखक कै. वि. वि बोकील यांचा आपण या पुस्तकात उल्लेख का केला नाहीत काय कारण आहे अतिशय प्रसिद्ध असे हे लेखक यांच्यावर आपल्याकडून अन्याय झालेला आहे.
आपण दोघेही मंडईवाले. 7.15 चा मी साक्षीदार आहे. 🙏🌹💐
खुप सुंदर