कसला भारी इंटरव्हिए... स्वप्नील दादा तुम्ही खूप खूप tallented आहात.. Such a versatile human being..❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप हसवलं... कोल्ला पुरी सच्चा दोस्ताला भेटल्यागत वाटलं बगा... भारी.. एन्जॉय केल्या तुमच्या गप्पा, किस्से, अनुभव 😍😍😍
खूप दिवसांनी अतीशय सुरेख मुलाखत ऐकली..छान मराठी भाषा, प्रामाणिकपणा आणि प्रामुख्याने अतीशय सभ्य व्यक्तिमत्त्व.. आताच्या अन्नावरील..मेयो, शेझवानची टिप्पणी अगदी योग्य...
खपच छान झाल्या गप्पा हो गप्पाच म्हणायला हव्या ऐकताना डोळ्यात पाणी येईस्तोवर हसू आले , स्वप्निलजी तुम्ही खरच कोल्हापुरी भाषेत तुमच्या मित्रांचे किस्से , तुमचे अनुभव ह्यांचा एकपात्री कार्यक्रम करा खूप मजा आली , तोणतीच मुलाखत एवढी श्रवणीय , हसत खेळत कोणाताही आव न आणता झाली धन्यवाद
स्वप्निलजी, तुला शिकवीन चांगलाच धडा ह्या मालिकेत मी तुमचं काम पहिल्यांदा बघितलं. तुमची ही भूमिका खूप छान जमली आहे, आवडते. तुमचं देखणं व्यक्तिमत्त्व ही तुम्हाला मिळालेली देणगी आहे. तुमची मुलाखत खूपच आवडली. तुमचं सिनेमावर असलेलं प्रेम, तुमच्यात असलेली विचारांची स्पष्टता, विचारांची समृद्धी आणि तुमचा भन्नाट कोल्हापूरी मोकळेपणा सगळंच खूप आवडलं. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा🎉
अप्रतिम... स्वप्नीलजी मस्तच बोललात.. दिलखुलास... जुन्या आठवणी ऐकायला छान वाटलं.. तुमचा आवाज भाषा आणि शब्दफेक आणि विचार 1 no... 🎉 शिकवीन serial मधे तुम्ही दिसलात तेव्हा आनंद झाला आणि तुम्ही बोलतच नाही हे बघून खट्टू व्हायला झालं.. अरे काय हे??? एवढ्या चांगल्या नटाला डायलॉग नाहीत??? अर्थात अभिनयाने कसर भरून निघाली... But first impression was that😂
Free flowing conversation like this are a rarity. There is something so truly endearing about an actor who loves cinema more than himself. His showmanship was apparent and overflowing, hope the industry and he himself does justice to his talent and unique voice. You've earned a fan for life swapnil dada.. VIshay kelay rao
अगदी खर आहे. स्वप्नील सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक जण कोल्हापूरच्या नावावर काय पण खपवतात आमच्या कोल्हापुरात मात्र इतर कोणत्या जिल्ह्याच्या नावावर काही खपवलं जात नाही.
मी बरेच दिवस झाला कोणताही चित्रपट पाहिला नव्हता....हा संवाद पाहिल्यावर वाटलं की हे स्वप्निल दादाचं बोलणंच एक चित्रपट होता की काय..... इतका मोठा podcast मी एकाचवेळी दोनदा पाहिला....स्वप्नील दादा तुझ्या बोलण्यातून दिसलेला कोल्हापुरी लहेजा ...मूळ कोल्हापुरी काय असते याच उदाहरण असेल.....तुझी स्पर्शाची व्याख्या एखाद्याला आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी करायला लावेल इतकी महत्वपूर्ण वाटली....खूप मोठा हो❤
दिवाळीत संपल्यावर शेवटला लाडू, चकलीची खरवड ,चिवड्याच्या तळाचा चवदार चुरा, अशीच ही मैफल आहे 😊😊 खूप आवडल्या गप्पा!! स्वप्निल तुम्हाला खूप शुभेच्छा! मैथिली जी all the best!!
हा पॉडकास्ट.... नव्हताच..... कलेचा ...महापूर ...असलेल्या अस्सल कोल्हापुरी .....सिनेमाविश्र्व, मैत्रीचं विश्व, भवभवनाच....एक खूप वर्षांनंतर ....ऐकलेल ....छान ...अशी कोल्हापूर ची ...मेजवानी होती. लई भारी....ते काय असत य ते हेच असतय .... बगा.... तेन्हव......दाजी ...आमच्या ताई च पण ...उल्लेख ... कराय...पायजे व्हातासा..... मी कोल्हापुरी
यांनी mentioned केलं नाही पण नेतोजी पालकरांची राजा शिछत्रपती मधली भुमिका खुप छान केली होती त्यातले अनेक सीन्स हे न विसरण्या सारखे आहेत. मला यांचा चेहरा फक्तं त्या भूमिके मुळे लक्षात होता आज interview बघितला तेव्हां यांचं नाव कळालं
कसला भारी इंटरव्हिए... स्वप्नील दादा तुम्ही खूप खूप tallented आहात.. Such a versatile human being..❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप हसवलं... कोल्ला पुरी सच्चा दोस्ताला भेटल्यागत वाटलं बगा... भारी.. एन्जॉय केल्या तुमच्या गप्पा, किस्से, अनुभव 😍😍😍
Ekk Number...🧡🧡🧡🧡
खूप दिवसांनी अतीशय सुरेख मुलाखत ऐकली..छान मराठी भाषा, प्रामाणिकपणा आणि प्रामुख्याने अतीशय सभ्य व्यक्तिमत्त्व.. आताच्या अन्नावरील..मेयो, शेझवानची टिप्पणी अगदी योग्य...
कडक ....
Ek no interview 😊
अप्रतिम! खूप शुभेच्छा!
खुपच सुंदर मुलाखत.
खपच छान झाल्या गप्पा हो गप्पाच म्हणायला हव्या ऐकताना डोळ्यात पाणी येईस्तोवर हसू आले , स्वप्निलजी तुम्ही खरच कोल्हापुरी भाषेत तुमच्या मित्रांचे किस्से , तुमचे अनुभव ह्यांचा एकपात्री कार्यक्रम करा खूप मजा आली , तोणतीच मुलाखत एवढी श्रवणीय , हसत खेळत कोणाताही आव न आणता झाली धन्यवाद
एक नंबर मर्दा बोललस...जगात भारी कोल्हापुरी...❤मस्त मुलाखत,कोल्हापुर नादखुळा...अंबाबाई,कोल्हापुरी माणुस अतिशय प्रेमळ...ज़िंकल्स भावा
परफेक्ट कोल्हापुरी पैकेज म्हणजे ही व्यक्ति...❤
Love you swapnil dada
खरच भारी आहात तुम्ही,छान बोलता,आणि खूपच छान podcast झाला,तुमच्या बद्दल जास्त माहिती नव्हती त्या मुळे ही माहिती मिळाली.
अस्सल कोल्हापुरी वर्णन.
आख्ख कोल्हापूर दर्शन घडवले.
सर्व प्रकारचे ❤
लै भारी.
नाद खुळा.🎉
😂👍
फारच सुंदर मुलाखत झाली, स्वप्नील, अगदी सहज गप्पा
❤
स्वप्निलजी,
तुला शिकवीन चांगलाच धडा ह्या मालिकेत मी तुमचं काम पहिल्यांदा बघितलं. तुमची ही भूमिका खूप छान जमली आहे, आवडते. तुमचं देखणं व्यक्तिमत्त्व ही तुम्हाला मिळालेली देणगी आहे.
तुमची मुलाखत खूपच आवडली. तुमचं सिनेमावर असलेलं प्रेम, तुमच्यात असलेली विचारांची स्पष्टता, विचारांची समृद्धी आणि तुमचा भन्नाट कोल्हापूरी मोकळेपणा सगळंच खूप आवडलं. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा🎉
स्वप्नील... खूप छान... कोल्हापूरची भाषा अजब गजब आहे.. पण ही लिहिताना फार अवघड आहे.. 🙏
Liked ur❤ for ur roots.... N ❤ for kolhapur .... Respect
नाद खुळा... लई भारी Podcast...
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
Veg kolhapuri कोल्हापुरात प्रकारचं नाही
त्यामुळे कोल्हापुरातच काय जगात कुठेच ते खाऊ नका
100% खरे आहे
खुप छान आपल्या भाषेतील गप्पा.. मस्त कोल्हापुरी feel... छान आठवणी
अप्रतिम... स्वप्नीलजी मस्तच बोललात.. दिलखुलास... जुन्या आठवणी ऐकायला छान वाटलं.. तुमचा आवाज भाषा आणि शब्दफेक आणि विचार 1 no... 🎉
शिकवीन serial मधे तुम्ही दिसलात तेव्हा आनंद झाला आणि तुम्ही बोलतच नाही हे बघून खट्टू व्हायला झालं.. अरे काय हे??? एवढ्या चांगल्या नटाला डायलॉग नाहीत??? अर्थात अभिनयाने कसर भरून निघाली... But first impression was that😂
नाद खुळा ❤❤❤❤❤
❤
खुप खुप छान
Eak number kolhapuri I like this interview swpnil sir lai bhari nadkhula jagat bhari apal kolhapur .
55:50 एक नंबर गोष्ट बोलले
प्रचंड उत्कृष्ट मुलाखत
Free flowing conversation like this are a rarity. There is something so truly endearing about an actor who loves cinema more than himself. His showmanship was apparent and overflowing, hope the industry and he himself does justice to his talent and unique voice. You've earned a fan for life swapnil dada.. VIshay kelay rao
His fakeness is apparent too. Someone who is ashamed of using a simple thing like surname..
And its not even weird one.
Very nice interview 👍 👌
जगात भारी आम्ही कोल्हापूरी
राजशेखरजीं च्या चित्रपट प्रवासाबद्दल एखादे पुस्तक लिही. Great actor Rajshekhar...मराठी चित्रपटातील रांगडा व्हिलन...मराठीतील 'प्राण '
Best assal kolhapuri interview. ❤
खूपच मस्त interview. खूप आवडला हा भाग.
खूप छान मुलाखत !! मजा आली!! 🎉
आपलं कोल्हापूर ❤
अतिशय सुरेख मुलाखत
Awesome
खूप छान मुलाखत झाली...
एक नंबर स्वप्निल दादा माणूस कोल्हापुरी लय भारी ❤ माझा जन्म पण छत्रपती शिवाजी पेठेतला पेठेतली भाषा perfect अवगत आहे स्वप्नील दादा तुम्हाला ❤
vishay hard interview jhala ❤❤
❤
अस्सल कोल्हापूरी मुलाखत ❤️खूप खूप आवडली, ती भाषा, तो रांगडेपणा .
अगदी खर आहे. स्वप्नील सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक जण कोल्हापूरच्या नावावर काय पण खपवतात आमच्या कोल्हापुरात मात्र इतर कोणत्या जिल्ह्याच्या नावावर काही खपवलं जात नाही.
स्वप्निल दादा अस्सल कोल्हापुरी बाणा दाखवून दिलात खूप खूप मनापासून धन्यवाद
मग भूतकर आडनाव लावताना "बाणा" कुठे गेला होता शेण खायला.
जगात भारी कोल्हापूरी मॅडम
जगात भारी कोल्हापुरी 🙏🙏🙏
खुप छान मुलाखत
खूप दिवसांनी एक देखणा पाॅडकास्ट ऐकला.
Swapnil Rajshekhar is my all time favourite ❤❤❤
❤❤
Attishay sunder, khup aavadala पॉडकास्ट 👌👌
1.33.16....ह्यातेज्या 😂😂 Epic 😂
लय भारी ❤❤❤❤❤
Lovely ❤❤
I love❤ Kolhapur 🎉
Swapnil....great
Ekdam chan interview Swapnil Dada...
Ya ajkalachya marathi industry madhye Kolhapur la ajunahi ek harhunnari artist ahet hyachi janiv karun dilit.. Interview agadich chan kolhapurachya assal swadisht jevenasarakha... ❤❤❤❤❤
Tumachi Bhasha Shaili and mandani uttamach... Lekhan disate ... tumacha anubhav disto...
Shubhechcha tumhala.. kahitari chan kalakruti ghado ...tumhala nav denari...❤❤❤❤❤
Dada ek no.
विषय हार्ड podcast ♥️
खूप छान स्वानील ही मस्तpan ज्येठ अभिनेते रजशेखर यांच्याविष इही खूप माहिती मिळाली
मजा आली..
मी बरेच दिवस झाला कोणताही चित्रपट पाहिला नव्हता....हा संवाद पाहिल्यावर वाटलं की हे स्वप्निल दादाचं बोलणंच एक चित्रपट होता की काय.....
इतका मोठा podcast मी एकाचवेळी दोनदा पाहिला....स्वप्नील दादा तुझ्या बोलण्यातून दिसलेला कोल्हापुरी लहेजा ...मूळ कोल्हापुरी काय असते याच उदाहरण असेल.....तुझी स्पर्शाची व्याख्या एखाद्याला आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी करायला लावेल इतकी महत्वपूर्ण वाटली....खूप मोठा हो❤
❤
खूप छान झालाय हा इपिसोड!
लई भारी मुलाखत..टांगा पलटी घोडं फरार 😊
दिवाळीत संपल्यावर शेवटला लाडू, चकलीची खरवड ,चिवड्याच्या तळाचा चवदार चुरा, अशीच ही मैफल आहे 😊😊 खूप आवडल्या गप्पा!! स्वप्निल तुम्हाला खूप शुभेच्छा! मैथिली जी all the best!!
Thank you 🥰
जबरदस्त
मी पाहिलेला आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट प्रोडकास्ट होता
❤❤
मी गडहिंग्लज कर असल्याने
राजशेखर सर म्हणजे आमचे अभिमान आजही आहेत .
Bhaavaaaa lai bhari ❤
दणका पॉडकास्ट 🎉🎉
❤
प्रचंड भारी..... सुरुवाती पासून शेवट पर्यंत एवढं खिळवून ठेवलं की मुलाखत संपूच नये असं वाटत होतं...❤
Superb sir realistic conversation
खूप भारी माणूस...कोल्हापूरकर...❤❤
हा पॉडकास्ट.... नव्हताच.....
कलेचा ...महापूर ...असलेल्या अस्सल कोल्हापुरी .....सिनेमाविश्र्व, मैत्रीचं विश्व, भवभवनाच....एक खूप वर्षांनंतर ....ऐकलेल ....छान ...अशी कोल्हापूर ची ...मेजवानी होती.
लई भारी....ते काय असत य ते हेच असतय .... बगा....
तेन्हव......दाजी ...आमच्या ताई च पण ...उल्लेख ... कराय...पायजे व्हातासा.....
मी कोल्हापुरी
खूप भारी
राज शेखर म्हणजे मराठीतले प्राण आहेत,अरुण सरनाईक all rounder
ते न्हव... कोल्हापुरात येऊन राहू च वाटल ऐकून सगळ....😅 मज्जा च भारी कोल्हापूर ची 😊❤for मैथिली..you rocked as usual
❤😊
@maithilyapte thanks 🤗
@maithilyapte 🤗
आणि स्वप्नील ने न सांगितल की कोल्हापुरात शिव्या घालणं हे न्यूट्रल जेंडर आहे ! पोरी/बाया देखील छान इरसाल शिव्या घालतात ! 😂 😂
खऱ्या अर्थानी मोठे लोक काय असतात.... हेही सांगितलंत आणि त्यांच्याबाबतीत respect कसा असावा हेही
मी शाळेत असताना अनेकवेळा कपिलतीर्थ मार्केटमध्ये राजशेखर यांना भाजीपाला खरेदी करताना पाहिलंय.
सगळ्यात भारी छान शब्द कमी पडतील असा इंटरव्ह्यू झाला ❤❤
❤
Chan kam kelye mast
Ha tikat naste jevan aani taza bhajji pala aajhi tasach milto khup sunder kolapur
फारच छान .. कोल्हापुरी भाषेचा गोडवा काही खासच असतो 🎉🎉🎉🎉🎉🎉
Very beautiful debate
ते नव्ह...लय भारी झालाय हे!
❤
यांनी mentioned केलं नाही पण नेतोजी पालकरांची राजा शिछत्रपती मधली भुमिका खुप छान केली होती त्यातले अनेक सीन्स हे न विसरण्या सारखे आहेत. मला यांचा चेहरा फक्तं त्या भूमिके मुळे लक्षात होता आज interview बघितला तेव्हां यांचं नाव कळालं
❤ u r looking like Shabbir kumar saab
साधी रहाणी उच्च विचारसरणी ...
मी वैशालीजींना भेटलेली आहे
त्यांनी खुप समाजकार्य केलय कोल्हापूरात .
Aflatoon mulakaat...Assal Kolhapuri....
खूप भारी वर्णन 🚩👏
अफलातून.... होस्ट n गेस्ट दोघेही
❤😊
माझा देखणा रूबाबदार आवडता खलनायक राजशेखर
खरं आहे कोल्हापुरी रस्सा मुळीच झणझणीत नसतो.
खरा झणंझणीत मटण तर खान्देश चं जळगाव जिल्हा
आपली कोल्हापुरी भाषा इथून पुढे सुद्धा टिकली पाहिजे
आमच्या इथे यांच्या वडिलांनी मातोश्री वृद्धाश्रम काढलेला आहे पण कुठेही ते गाजावाजा नाही करत.
Khupach bari bolani. Ekdam dilse
time stamps taka raav
कोल्हापूर कितीही develop झाले तरी इथे कोल्हापूरचे गावपण टिकून राहील
Hyana sandhi milali pahijet chan manus
अहो आम्हाला पण रोज नाही आवडत आलं लसूण तिखट आम्ही कधीतरी महिन्यातून एकदा खातो
If youre here for Kolhapur Bits Watch from 43:50
चिंचगुळाचे तुम्हाला सांगितलं कोणी या पुणे मुंबईत
अजून एकदा बोलवा ह्यांना 😂😂😂😂😂😂हसून हसून गाल दुखायला लागले
Tumchi personality pan khup bhari ahe..ekdum राजबिंडा
असं कोल्हापूरचा झणका टाकला असं लय तिखट टाकलं म्हणजे पदार्थ बेस्ट झाला का हो