ऑस्करवाडी| भाग
Вставка
- Опубліковано 30 чер 2021
- #oscarwadi #episode123
ऑस्करवाडी | भाग #123 | Oscarwadi | EP#123 | Marathi web series
प्रेम💏..... भाग
👇👇
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 123. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubhamm Korde
Making - Harshal Katake
...............................................................................
Star Cast
Deepak- Shubhamm Korde
Vishwas- Akshay Katake
Komal- Pooja Walhekar
Dada- Bhau Dalvi
Pintya - Harshal Katake
Riya- Harshada Ubale
Gotya - Shrinath Malve
Doctor- Satyajit Nirgude - Розваги
तुमचे संगळे एपिसोड पाहिले मी, खूप भरपूर हसण्या सारखे संगळे एपिसोड आहेत,जीवन प्रेरणा भाग तुम्ही दाखवून प्रेक्षकांना जीवन कसं जगायचं हे तुमच्या एपिसोड मधून दाखवत आहात असेच पुढचे भाग दाखवत जावा,आणि हो कोमल आजचा भाग खूप मस्त होता...
Very nice
Apisod pramane tumchi comments shuddha khup chan aahe
पिंट्या आणी गोट्याच्या दोस्ती साठी एक लाईक 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप छान आहे एपिसोड पन सुरज्या अनि मोनी ताई ला दाखवा ना ले ई दिवस झाले राव
लवकरच आपल्या भेटीला येतील
अप्पा दाखू देत नस्तील
कधी येणार आहेत तारिख सांगा
Ho
@@RaanvatProductions ho lavkar ana ki
सुरज्या आणि मोना ताईची लव्ह स्टोरी दाखवा
खूप छान. फक्त विश्वास आणि कोमल. 💕💕
कोमल आणि विशाल ...,रानातली रम्य भेट...रानातल्या पाखरांची रानात भेट झाली.......!
विश्वास
पाहायच्या आगोदरच आम्ही लाइक करतो कारण आम्हाला ऑस्करवाडी ही वेबसीरीज आवडते
Ganesh rav aagdi barobar
कोमल आणि विश्वास जोडी १ number
Masst,,, 👌❤️ समोरच्याला समजुन घेणे ,खरो खर महत्वाचे असते
खुप भारी होता आजचा एपिसोड सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
Khoob Chhan episode Hota
Tc report rerrff
एक नंबर भाग घेतला आहे
खूप छान एपिसोड होता परंतु तुम्हाला एक सांगावेसे वाटते की
कोमल आणि विश्वास हे दोघे भांडतात ना ते आम्हाला आवडत नाही आम्हाला खूप वाईट वाटते , त्या दोघांनी कायम प्रेमानेच राहावे , दोघेही लगेच भांडाय उभे राहतात,
खरे सांगू कोमल आज तर खूप छान दिसत होती ,
Very beautiful👌👌👌
त्या दोघांचे भांडण कधीच होऊ नये ते
लई भारी 👌 कोमल ताई
Mst vatla ajacha episode
आज पहिल्या वेळेस विश्वास ला हक केलं भारी वाटलं...असच तुमचं प्रेम आयुष्भर रहुद्या.. 😀😀
सुरज दादा आणि मोनि दीदी दाखवा ना 👈🥺❤
Dakhavil
खुप छान वाटला
कडक जबरदस्त भाग घेतला
खूप छान एपिसोड असतात राणावत टीम छान काम करते मी पहिल्या पासून सगळे एपिसोड पाहतो खूप मस्त विषय असतात . कोणाला कस समजून घेन आणि कशी मदत करावी हे लगेच कळते खूप काही शिकन्या सारख आहे. ते झींगुर शेठ क्यारेक्टर आहे ते पात्र खूप छान आहे . तुमचे एपिसोड मुळे त्यांना ऐक मराठी मुव्ही सुद्धा मिळाली . पूर्ण टीम चे खूप खूप आभार आज तुमच्या मुळे लोकांना जगण्याची नवी दिशा मिळते 💯👍🏻🙏🏻
सगळ्यांनी खूप चांगली भूमिका केलीय.
असेच पुढे पण चालू द्या.
Pintya , gotya and Riya is the best 👌👍👍
खुप छान पन सुरज आणि मोना ताई पाहिजे
कडक पिंट्या भाऊ
Vishvas and komal 💖nice love story best jodi no1.ok
एकदम कडक गोत्या
सुरज्या मोनी दाखवा किती वेळा आम्ही टिप्पणी करायच्या तुम्ही प्रेक्षकाच ऐकत का नाहीत
Are dakwa rav
Nice episode कोमल ताई
Ho tai khr aahe chan
खूप छान एपिसोड त खूप चांगला संदेश
Tumche sarve episode bhari astat khup vishwa aani komal khup bhari ahet 1ch number jodi☺️😜💫__________________________________
Khup khup khup khup khup khup chhan superrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr 👍👍👍
इंतजार खत्म नहीं हुआ आनेवाले दिनों ओर
बढीया देखना मिलेगा ❤️🙏🏾👍
मस्तच
Nice khatarnak
Komal and Vishwas jodi
पघायच्या आधी आम्ही लाईक करतो
Khup chan
Dipak dada and vishwas dada tumch episode pahun kay shikav an kay nahi shikav he episode pahun kahi tr changl shikav an komal tai and vishwas dada tumch pn riaakshn pahun ly mja aali
लई भारी👌👌👌
लय भरी कोमल ताईसाहेब
एकदम मस्त so beautiful ❤️❤️
खुप छान
ऐकदम भारी
मस्त एपिसोड आहे आजचा आवडलं
1च नंबर.
सुरज आणी मोनी ताई ला दाखवाना हे एपिसोड खूप छान आहे
Khup Chan vatala episode ❤️. Life madhe man khup important aste he samjal Ani manach vichar kela pahije❤️
खरचं खुप भारी वाटल हा एपिसोड पाहून आणि
कोमल ताई खरचं खुप सुंदर सांगितलस
तरीही असे च एपिसोड बनवत जा
1 number bola Dipak bhau
खूपच छान खूप काही घेन्यासारखे आहे
खूपचं छान असा हा एपिसोड होता 👌👌
Khup khup chan hot mala komal aani vishawas chi jodi khup aavadate mi sanjay more dhule shehar cha tyancha rusanparat god bolan lai bhari
खरचं मस्त एपिसोड होता।
खरचा भाग एक नंबर होता राव
Khup khup khup khupch chhan
कडक
खुपच छान सुरज आणि मोना ताई यांचाही एपिसोड दाखवा
पिंटू भाऊ खूप छान जोडा
कोमल एकदम बरोबर आहे 👍👍
खूपच छान एपिसोड आहे
लय भारी
लय भारी akashy sheth
छान छान झाला भाग
लयभारी.... कडक.....
Mast
आजचा एपिसोड मस्त होता
1 nambar
दिपक भाऊ बरोबर बोलले कामापेक्षा माणुसकी च नातं मोठं असत.आणि कोमल साधा आहे ग आमचा विश्वास भाऊ समजून घेत जा त्याला.
✌️✌️ My Favourite Komal And Vishwas 🌹🌹
khup bhari asch prem hve
9.56 absolutely right ❤️👍👍👍👍
Hi
Khup mst bhag hota
लय लहान होतोय एपिसोड
खूप खूप खूप खूप छान 🥰🥰🥰🥰🥰🥰
Samadhan mahajan lay bhari rav
अक्षय शेट हा खूप मस्त भाग होता ,,मला खूप आवडला !आज तुम्हला भेटलो मला तुमच्या मिसळ हाऊस ला ,,तुमची भेट झाली ,,,खरच खूप भारी संदेत देता तुम्ही
Hup bari hay krka ha hu bag👍
लयच भारी
मस्त होता....
खूप छान आजचा भाग होता
विश्वास भाऊ आणि कोमल ताई यांचा पुढचा एपिसोड झालाच पाहिजे ऑस्करवाडीचा नाद करायचा नाय
छान संदेश
Jyam bhari komal vishi ani dipya
खूप छान झाला भाग
1 नंबर
Bhari...
Khupch chan 👏
खुप छान भाग आहे
Khup khup chhan
दिपक भाऊ बरोबर बोललात
Khupach Chan episod hota ajcha
Khupach Chan..
Dusryachya manatil prem pan olakhta ale pahije
खूप छान आहे एपिसोड .
खूप छान आहेत सगळेच भाग
पुढचे भाग लवकर पाटवा
खूपच छान 🙏🙏
Mast👌👌👌
👌👌Ekdam kadak episode👍👌👌👌
Wishvas & komal very nise performance surja and moni mis you please come back
खूपच छान आहे
Khup chan
👌👌👌👌
Nice video👌