आता बेरड साहेबांनी चंकेश आणि प्रिया यांची लव स्टोरी दाखवली आहे वा सरपंच साहेब मानले बुवा तुम्हाला तुम्ही सगळ्यांचे लग्न लावता वाटत खूपच समाजसेवा करता तुम्ही बेरड साहेब कुठे द्यान घेतले तुम्ही सरपंच साहेब तुमच्यावर सगळे एपिसोड बग्नारे प्रेम करतात खूपच छान
शंक्या भविष्यात प्रसिद्ध हिरो होनार तसेच गंप्या आणी संज्या हे दोन मराठी उत्कृष्ट कलाकार आहे। हे भविष्यात मराठी चित्रपटाचे प्रसिद्ध हीरो होतील। जुना राहुल याचा अभिनय अप्रतीम आहे। ह्या सर्वानी मीळवुन एक मराठी चित्रपट असा बनेल की तो झिंगाट चित्रपटापेक्षा जास्त प्रसीद्धी मीळेल।
ह्या तुमच्या कॉमेडी मधील सरपंचाचे रोड रोल मला खूप आवडले असे सरपंच गावोगावी झाले तर शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण व्हायला उशीर नाही लागणार जय शिवराय कुणबी मराठा महासंघ दत्ता भागवत
Mi tum cha atta pryan 01 pasun 36 Apisod pahila. Mala khub awarda tum cha ha karikram. Mi 01/07/2020 pasun pahto. Aaj 08/07/2020 ahe. Mala khub awarla Ha karikram
मैत्री प्रेम... खूप सुंदर.. व्हिडिओ
आता बेरड साहेबांनी चंकेश आणि प्रिया यांची लव स्टोरी दाखवली आहे वा सरपंच साहेब मानले बुवा तुम्हाला तुम्ही सगळ्यांचे लग्न लावता वाटत खूपच समाजसेवा करता तुम्ही बेरड साहेब कुठे द्यान घेतले तुम्ही सरपंच साहेब तुमच्यावर सगळे एपिसोड बग्नारे प्रेम करतात खूपच छान
मीत्र आसावे ते राहुल आणि शक्या सारखे🙏🙏
माया.खुप.छान.आवडते
तुमचा येपिसोड बघितल्या वर लय भारी वाटतंय
चंकु आणि राहूल बेस्ट फ्रेंडशिप
खुप छान माहिती दिली आहे📷
Sanjay and ganpat and Sugandha 👌👌
सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी साठी खुप खुप शुभेच्छा
Mast episode...👌👌💐💐
सर्व एपिसोड सुंदर असतात तुम्हांला कोटि-कोटी प्रणाम
।।जय भगवान।।.
💐💐💐💐💐💐💐
संज्या आणि गंप्या ची जोडी म्हणजे लै लै लै भारी
Ganpya sanja bhari🤣🤣🤣🤣🤣
मस्त भाग पण संजयराव आणि गणप्या ची जोडी लै मजेदार धमाल
Very nice pravin bahu
शंक्या भविष्यात प्रसिद्ध हिरो होनार तसेच गंप्या आणी संज्या हे दोन मराठी उत्कृष्ट कलाकार आहे। हे भविष्यात मराठी चित्रपटाचे प्रसिद्ध हीरो होतील। जुना राहुल याचा अभिनय अप्रतीम आहे। ह्या सर्वानी मीळवुन एक मराठी चित्रपट असा बनेल की
तो झिंगाट चित्रपटापेक्षा जास्त प्रसीद्धी मीळेल।
खुप छान आसेच विडीयो करत रहा
Sapana tukaram jadhav
ह्या तुमच्या कॉमेडी मधील सरपंचाचे रोड रोल मला खूप आवडले असे सरपंच गावोगावी झाले तर शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण व्हायला उशीर नाही लागणार जय शिवराय कुणबी मराठा महासंघ दत्ता भागवत
. फ्रूट. फ्रेश.💖
गणपत राव नाक लय भारी खुपसता की तुम्ही☺️
१ नंबर एपीसोड
गणपत राव आणी संजय राव
दोघाच खुप छान काम आता ब्युटी पार्लर
वाल्या बाई पण आल्या अजुन मज्जा येणार
सच्चे मित्र यालाच म्हणतात बेस्ट ऑफ यु
गावरान मेवा अप्रतीम आहे
👌👌👍
Sanjay rao chi action khup bhari ahe
Kadak Sanjay Rao ganpatrav
Mala khup avadli malika khupach Chan seriel tumchi
संजयराव खूपच लाजले 🤣🤣🤣🤣😜😜😜😜
सरपंच चे काम 1 no. आहे आणि त्याचे क्यारेकटर पण मस्त आहे
मला तुमचा कार्यक्रम खूप आवडतो तुमच्या बरोबर काम करायची एक संधी दया
No.1 friendship
गणपतराव एक नंबर च
मस्त होता भाग मला खूप आवडला.
आज मुलिला नाही आले का लय हसलो राव मि
दोस्ती लय भारी
खूप खूप चांगले मित्र
Very nice
बरं झालं दोन मित्र एकत्र आले
Very very nice episode 😊👌
सर एकच नंबर विडियो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏👌
Are vaaaaaa nice
एकदम मस्त
Lay Bhari Bhag tumcha
सलाम तुमच्या दोघांच्या दोस्तीला
गणपत कडक
राहुल संख्या तूमची यारी जबरदस्त संज्या गणप्या दोघांनी मिळून संख्या ची वाट लावली छान आहे ऐपीसोड जय महाराष्ट्र जय वाल्मिकी
एकदम कडक
Nice episode
लयभारी
Nice bhavanno
Kadkk
एक नंबर मित्रानो
राहुल आणी माया so beautiful
खरंच राव गावरान मेवा हें
मस्त हो राव
Nice Kiran sir
शेवट एकच नंबर
छान
Khup chan all team🙏👍👌💕
एकदम मस्त राव
Kadak friends
Rahul aani Maya new episode dakhava
भारी
आवडले.
खूप छान आहे
संजुभाऊ रामराम
गणपतराव रामराम
❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏
🍺🍺🍺🍺🍺
अप्रतिम संज्या आणि गणप्या बोक्यांनो ❤
No
मैत्री असावी तर चंकया आणि राहुलया सारखी मस्त एपीसोड
I like it
संजयराव गणपतराव खुप छान काम करतात तुम्ही
Khup chn friendship ahe ...
Nice one episod ...
Plz request our team ...
30 min .episod banva
माया तुझी acting खूप मस्त आहेस आणि तू पण
एक नंबर एपिसोड
Khup chan kel aahe tumi comedy
Mi tum cha atta pryan 01 pasun 36 Apisod pahila.
Mala khub awarda tum cha ha karikram.
Mi
01/07/2020 pasun pahto.
Aaj 08/07/2020 ahe.
Mala khub awarla
Ha karikram
khup chan😆😆😆😆😆💐💐💐💐
सुपर किंग्स
Pravin Anbhule nice acting.
#pravin ji Mst acting
Khup chhan
आजचा एपिसोड.... एकदम ... kadkkkkk....होता राव...👍👍👍👍
- u
खूप छान वाटले
अतिशय सुंदर
Manl yarr dostila
आज मुलीला नाही आणलं का सोबत😁
Ek dam bhari rao
तुझी माझी यारी - दुनियादारी 👍🤭💗💐
खूप सुंदर आहे पिसोड खरंच याला म्हणतात मैत्री जीवापाड जिवलग मित्र
गावरान मेवाची स्टोरी पांचट वाटते.. स्टोरी चा दर्जा नाही..
Sanjya ani ganpyachi Jodi No. 1 ch ahe rav.
चांक्या आणि पिर्या ची जोडी एक नंबर आहे 💖
Good
चला गणू शेठ तुमच परम कर्तव्य बऱ्याच ठिकाणी पार पाडायचं आहे
The best comedy Web series LOL!!!!!
आज पहिली बार तुमचा एपिसोड मला आवडला, मैत्री ही एक अशी गोष्ट आहे तिच्या मध्ये स्वार्थ नसतो
Very nice priya
nice
Bg
Super. Episode. Bhau. 👌👌😃😃😃
Good massage