ऑस्करवाडी| भाग
Вставка
- Опубліковано 14 лип 2021
- #oscarwadi #episode124
ऑस्करवाडी | भाग #124 | Oscarwadi | EP#124 | Marathi web series
प्रेम💏..... भाग
👇👇
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 124. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubhamm Korde
Making - Harshal Katake
...............................................................................
Star Cast
Appa- Kundlik Ghisare
Vishwas- Akshay Katake
Komal- Pooja Walhekar
Deepak- Shubhamm Korde
Suraj- Suraj Katake
Harya- Omkar Katake
Babbdya- Shreyash Katake - Розваги
आजच्या भागात सूर्ज्याला पाहून लय भारी वाटलं आत्ता ही.वेब सिरीज बघायला अजून मजा येईल.
विश्वास ची love story नक्की success होणार.
दिपक दादा खुप छान बोललेत जी मज्जा वर्गात बसुन मिळते ती ऑनलाइन मधी नाही मिळत 😍😍😍😍
Dipak dada tu ya bhagat je vichar vyakt kele te kharach vichyar karnya yogya ahe
सुरज भाऊ अले अता मोना पन यनार तबही कहानी पुरी होगी
बबड्या आणि हर्या,,,"""ROCK """ 🤘🤘🤟🤟
आजच्या भागात सुरज ला पाहून लय भारी वाटलं आता मोनीला पण दाखवा
Hoho
Hoho
Ho
खरच
Masst,,,❤️👌👌
लई भारी दीपक राव 🙏🙏🙏
आजच्या एपिसोड बगून चांगल वाटल कारन सुरज्या दिसलाआता मोना ताई ला दाखवा ना राव दोगाची प्रेम कहानी
Mona. Chi vat bgt aahe
सुरज भावा लय भारी सल्ला दिलास ...असे मित्र पाहिजे सर्वांना ..नाही तर काही असतात ........तेझ कधी मोडतंय आणि....... All the best 👍👍👍👍👍
काय समजूत काढली भाऊ ,
असेच खर जीवनात एकमेकांची समजूत काढायची भावनो
मोनाताई ला आना राव miss you😘 yar
एक नंबर भाग घेतला आहे
जय शिवराय
हा आज दिपक भाऊ खुप भारी बोलतात
दीपक भाऊ एकच नंबर
खरंच आज लय भारी वाटलं भाग बघुन...सुरज पण आला . आणि दीपक ..पण लय भारी बोलला .... सगळेच कलाकार जोरात
सुरज्या मोनिला दाखव एकदा
Bhari👌👌👌👌👌
आजचा भाग खूप मस्त होता
Very nice 😘😘😘
दीपक राव लय भारी बोललास
खुप छान आहे एपिसोड 😃
Khup chchan love story hay VISHWAS-KOMAL😍
सुप्पर भावानु
Mast bhag aahe
Oskerwadi misal khup chan
अप्पा लई टाईट मानुस आहे 💪
NO.1 episode 👌🏻👌🏻
तर मिऋनो ही वेबशिरिज कोना कोनाला. वाटतय. कि बंद होऊ नये...
आजच्या भागात सुरज ला पाहून लय भारी वाटलं मोनीला पण दाखवा.....
सुरज भाउ आणि विश्वास राव खुप छान दिसतात
सुरज्या भारी 1no,
Suraj dipak ne Khup chaan slla dila vishvya la ha pn tya doghanch juludet avadhi ch ichha all the best vishvas
मस्तच
प्रेम जाल हुल बावळाच कोमल सोबछ
सोन्याची व राधिकाचं काय झाले ते नाही दाखवले परत
सुरज्या आणि मोनी ची खरी प्रेम कहानी होती
मला पण खुप बर वाटलं त्यांचं प्रेम च वेगळं आहे
खूप छान होता एपिसोड 👌👌❤️ आणि सुरज ला खूप दिवसांनी बघून लय भारी वाटले.☺️😍❤️
सूरज आणि दिपक सारखे मित्र असल्यावर हुळबावल्या घोड्यावर बसणार
So Beautiful ❤️😍👌👌 episode brother
👌👌👌Mast superb👌👌👌
कडक
Khup chan vatl ajcha episode .Komal suraj viswas deepakrao so nice performance .Love you all .jml vath viswas ch
भारी हाय भाग
लय भारी भावा नो
मोनालीला लवकर आना सुरज भाव एकटा आहे राव काहनि आदूरि झालि आहे
आँस्करवाडी हा एपिसोड आमच्या घरात संगळ्याना आवडतो.तुमची संगळी टीम खूप चांगला प्रकारे मनोरंजन करतं आहात फक्त जास्त मिनिटांचे एपिसोड तयार करा......अतुरतेने आम्ही संगळे जण आपल्या आँस्करवाडीची वाट पाहतो....
Gret episod
1 number suraj
आज मला सुरूज भावाला पाहून खूप आनंद झाला.
खूप भारी वाटला आजचा अपेसोड आता सूरज ला अनल आता मोनाला पण अना खूप दिवस झाले नाही तर लोक मोनाला विसर्तेल तेवढे करा म्हणजे अजून खूप मज्जा येईल
सूरज तुझ्या आधी नंबर लावतोय बग तो.....😍
Naic komal tau aani visvas bhau
Nice video👌👌👌
मस्त भाग 🙏🙏
Zakasssss
Koop chaaan. 😍💯💯💯
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
आजचा भाग खूप छान होता
आजचा एपिसोड खुपच छान होता
आजच्या एपिसोड पाहून खूप भारी वाटल 😘
आणि आता सुरूज भाऊ आला आता अजुन मजाच
येईल आणि मोनी ला पण आणा लवकर
तसेच विश्वास💛आणि कोमल ची लव स्टोरी लवकर सुरू करा.
Mast 💏👌👌♥️♥️🌹🌹
Superb 👌👌👌 very nice 👌👌👌vishvas bhau
हुलबावळ खाताय मार😂😂😂
सूरज ला पाहुन भारी वाटलं राव 🙏🙏🙏🙏
खुप छान एपिसोड आहे तुमचं गाव बघितलं का आम्हाला वाटते आमच्या गावी आहे पण आम्ही मुंबईला राहतो
Nice
लय दिवसातून सूरज दिसला मोनी
Ho
Tumchi Jodi khup Chan ahe
मला अस वाटतंय की कोमल होकार नाही देणार कारण तिला तिचे वडील महत्वाचे वाटतायेत🙏
आणि आज सुरज भाऊला दाखऊन लय भारी epi. बनवला.आत्ता मोना ताईला पणं दाखवा आणि web. ser. अजून चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करा.ज्याने करून तुमचे प्रेक्षक अजून वाढतील .
तुमच्या टीम ला सलाम खूप छान अशीच प्रगती करत रहा..🚩🤝❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💞💞💞💞💞🙏🙏🙏
Right right
लय भारी होईल,,
सूरज,दीपक, विश्वास... तिघांच्या नावात देवाचा निवास.. बेस्ट ऑफ लक ❤️❤️❤️ एक नंबर भावानं हो..
Kdkkkkkkkkkkkk❤️
Nice👍😊
Super episode
Aaj cha episode kup che bhari hota aani aata surjya che jivan he appa peksha pn bhari khara. Karen saglyana samijel pahije nuste premat padun ky naste hote switechya jivavar kahi tari kamvun dakviya lagete😊❤
खूप छान एपिसोड ❤️❤️👌👌
मस्त
Dipya darling ♥💖❤💕😘
लय भारी राव
विश्ववास भाऊ तूम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं 🥰🥰🥰🤗🤗🤪🤪
Tower la full range 😜😅😅😅😂😂
विश्वास ची love Story नक्की Success होणार....
Bbabdyache dailog 1 number❤️
दिपकराव तुमचं पण चांगलं होईल
Nice episode 😘😍😄🙏
Best.....
खुप छान
विशव्या भावा वीच्यार कोबडी 💜💜🌹💜💜
दिपक राव सुरज राव सारखा दोस्ती आसलेवर मस्त होईन विशेष रावण❤️❤️
एकदम खडक
आजचहा एपिसोड खुंप सुदंर आहे,👌👌👌👌
Suraj dadachi Royal Entry,,🔧♥️
Komal nice
Quote girl
Very beautiful
Suraj bhai tula bhetaych mla tuza fan ahe me bhau ❤️
Nice episode
विषव्या भावा तुझ काम नक्कीच होणार राव
आता सूरज भाऊ आला म्हणजे आता तर भारीच होणार सर्व 😀😀😀😀❤️❤️
आजचा भाग एक नंबर होता 🙏