एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лют 2020
  • एक गाव तेरा भानगडी | भाग #101 | Ek gav tera bhangadi | EP#101 | Marathi web series
    बाळासाहेब - सायली पहिलीच भेट.पण भिडली कि राव काळजात थेट ... ???
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आला आहे एपिसोड 101 तर तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Click here to Subscribe to Dharma Movies Creation: / @dharmamoviescreation963
    -----------------------------------------------
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Chatur bhadvya as Balasaheb Patil
    Tanaji Nana as Tanaji Bharte
    Bali Nana as Arun Kapse
    Sayli as Sayli Waghmare
    Julya as Sohal Manar
    --------------------------------------------------------------------
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    ------------------------------------------------------------------
    *For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    -------------------------------
    More Useful Links :
    * Like us on Facebook : / dharmamoviescreation
    * Follow us on Instagram : / ek_gavterabhangadi
    * Follow us Tiktok , hello : Dharma Movies Creation
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries #Dharmamoviescreation
  • Розваги

КОМЕНТАРІ • 2,4 тис.

  • @dharmamoviescreation963
    @dharmamoviescreation963  4 роки тому +802

    रूपाली गेल्या नंतर बाळासाहेब भूतकाळ विसरले आहेत
    आणि आता बाळासाहेब - सायलीची पहिलीच भेट.पण भिडली कि राव काळजात थेट ... ??? एपिसोड आवडला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा

    • @yogeshpawar3082
      @yogeshpawar3082 4 роки тому +14

      Episode jara 25 minitach karat java

    • @maheshramishte4262
      @maheshramishte4262 4 роки тому +4

      Ekch no

    • @jaivantmane6781
      @jaivantmane6781 4 роки тому +12

      एपिसोड 30 मिनिटांचा करावा ही विनंती आहे

    • @ganeshmohitepatil1327
      @ganeshmohitepatil1327 4 роки тому +8

      राहुल नितीन ला बोलवा

    • @tjyaaa1666
      @tjyaaa1666 4 роки тому +9

      Rahul nitya pahijel rao

  • @krushnatkhot8105
    @krushnatkhot8105 4 роки тому +23

    बाळासाहेबांची एन्ट्री खूपच छान आणि रॉयल

  • @user-gx3nx9cw3j
    @user-gx3nx9cw3j 4 роки тому +4

    एक नंबर
    बाळा साहेब आणि सायलीची जेव्हा नजर भिडते तेव्हा जे म्यूझिक लागत ते लय पार मनाला भिडतयं राव...💝💘

  • @vinayakkumbhar3311
    @vinayakkumbhar3311 4 роки тому +30

    बाळासाहेब जुनिटिम पूर्न घ्या
    सर्वांची खुप आठवन येते
    तूमची ईंन्ट्री खतरनाक पडली
    रुपाली I miss you

  • @shantaramfatangre4481
    @shantaramfatangre4481 4 роки тому +42

    सर्व प्रथम नविन वाटचाली साठी मनपूरवक आभीनंद चतूर आता दे बाळासाहेबांच जुळवून

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 4 роки тому +41

    बाळासाहेब माणूस म्हणून एकच नंबर.
    बाळासाहेब फॅन क्लब

  • @akshayadkar5010
    @akshayadkar5010 4 роки тому +43

    हि सिरिज)(सिरियल ) झी मराठी चॅनेल वर दाखवावी सर्व मराठी प्रेक्षक ना खुप आवडेल नक्की प्रयत्न करा

  • @surajchudhari5933
    @surajchudhari5933 4 роки тому +5

    बाळासाहेब आणि चतुर भावड्या जोडी एकच नंबर आहे राहुल्या नित्या आणि रामभाऊ हे पाहिजेल बाकी सर्व बदलले तर चालतील बाळासाहेबाची आणि सायली ची जोडी एकच नंबर दिसते

  • @aniketmane7133
    @aniketmane7133 4 роки тому +48

    बाळासाहेब आणि रुपाली एकदम भारी प्रेम होतं तेच पुढे चालू ठेवले तर खूपच छान

  • @anilban60
    @anilban60 4 роки тому +17

    बाळासाहेब... बुलाती हैं.. मगर जाने का नै.. 😂🤣😂🤣👌👌👌

  • @shamjadhav6660
    @shamjadhav6660 4 роки тому +18

    Balasaheb नवी नजर अन नवी बहर छान आहे राव सायली खूप साधी अन सरळ दिसते एकदम अशीच पाहिजे बाळासाहेबांना, point आहे का नाही आपल्या coment मध्ये ❤️😍

  • @anandhambire7049
    @anandhambire7049 4 роки тому +4

    बाळासाहेबांचा नाद नाही करायचा बाळासाहेब हे सतत दुसर्याचा विचार करतात आणि त्याना रूपालीचे प्रेम कधी भेटलच नाही व फक्त बाळासाहेबांनी ऐकट्याने आणि ऐक तर्फी प्रेम केल होत बाळासाहेबांला रूपालीचे प्रेम मिळवणया साठी खुप नाराज व्हाव लागायचे आणि बाळासाहेबांला नाराज बघुन खुप दुख व्हायचे पण आता बाळासाहेबांच्या नवीन आयुषा ची शुरुवात झाली आणि आता बाळासाहेबांला हाकाचे प्रेम भेटणार
    बाळासाहेब good luck

  • @surajchabukswar1417
    @surajchabukswar1417 4 роки тому +37

    आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे की .. चतुर, बाळासाहेब, नितीन, राहूल, रूपाली, सोनाली, पाहूनीबाई, ह्यांना दाखवा...
    आणि तुम्ही एक गाव तेरा भानगडी ही वेब सिरीज लवकरच सुरू केल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार...🌹💐💐♥️🙏

  • @nitinkunjir5593
    @nitinkunjir5593 4 роки тому +158

    शेवटचा सिन खुप आवडला ज्याला कोणाला आवडला आहे त्याने लाईक करा

  • @AshishYadav-jh1vv
    @AshishYadav-jh1vv 4 роки тому +1

    बाळासाहेबांची नवी सुरुवात नव्या एपिसोडमध्ये मस्त आहे...... आणि चतुर् चा छोटा कामगार हा मस्त कलाकार आहे असे या एपिसोड मधून दिसते..... लेंगरे चा आहे वाटतं खूप आवडला हा एपिसोड.... नव्याने सुरुवात केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @akashukande9656
    @akashukande9656 3 роки тому +4

    balasaheb acting ⭐⭐🌟⭐⭐ 👌👌👌👌👌

  • @atulchaudhari.8569
    @atulchaudhari.8569 4 роки тому +37

    💖बाळासाहेब & सायलीची लव स्टोरी पहायला मज्जा येणार हाय राव....😊

  • @rameshsarkate3644
    @rameshsarkate3644 4 роки тому +16

    चांगला संदेश दिला मुलगी वाचवा मुलगी शिकवा
    धर्मा सर तुमचे खुप खुप आभार

  • @ankushmore1783
    @ankushmore1783 4 роки тому +1

    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
    बाळासाहेबांची एंट्री खूप मस्त होती...

  • @sandeepshinde2955
    @sandeepshinde2955 4 роки тому +3

    आजचा एपिसोड खूपच चांगला होता नवीन कलाकारांनी सुद्धा खूप चांगला अभिनय केला ज्यांना हा अपिसोड आवडला त्यांनी कृपया लाईक करा.

  • @prakashkale7666
    @prakashkale7666 4 роки тому +36

    बदल हा काळाची गरज आहे पण बदल असा हवा की ज्या पात्रा मुळे आपण या टप्प्यावर पोहोचलो त्या पात्रांना विसरू नका या भागात त्या चार पात्रांना खुप मिस करत आहोत बाकी हा भाग छानच होता 👌👌

  • @atulsuryawanshi3168
    @atulsuryawanshi3168 4 роки тому +71

    नवीन कलाकार चांगले आहेत पन जुन्या कलाकार ना घ्या ति पावनि बाय रूपाली सोनाली राहुल्य नित्या तो शेंड़ी वाला त्याच्या मुळे ही वेफ सीरीज ऐवड़ी फूढे आली आहे ?👌👌

    • @amarhadmode4067
      @amarhadmode4067 4 роки тому +1

      रामभाऊ राहिले.

    • @user-ry1xp6pt7p
      @user-ry1xp6pt7p 4 роки тому +1

      शेंडी वाला म्हणजेच राम भाऊ

    • @sudhirnavgire3598
      @sudhirnavgire3598 4 роки тому

      सर्व प्रथम नवीन कलाकारांचे हार्दिक अभिनंदन बाळासाहेब आपलीं जुनी मंडळी कूठे आहे.

  • @kP-gs1jb
    @kP-gs1jb 4 роки тому +62

    नित्या ,राहुल्या, रुपाली, रामा,सोनी ह्यां शिवाय मज्या नाय एपिसोड ला

    • @akshaytore8825
      @akshaytore8825 4 роки тому +1

      Rupali Soni miss you

    • @krishnamote4790
      @krishnamote4790 4 роки тому

      Ho

    • @vedantsavant51
      @vedantsavant51 3 роки тому

      Syali bhari ahe

    • @yogeshyadavyadav789
      @yogeshyadavyadav789 3 роки тому

      @@akshaytore8825 एथदौंऋलररललवधनननननननननननंंंनंंंथदददधधनधधननधध

  • @swatigaikwad8372
    @swatigaikwad8372 4 роки тому +35

    कोणाला कोणाला आवडला भाग like करा

  • @rajpatekar6148
    @rajpatekar6148 4 роки тому +42

    मस्त आहे नविन जोश...
    पण नविन कलाकार घेतांना जुने कलाकार पण असुद्या कारण त्याच पण छान काम आहेत विशेषतः राहुल्या नित्या आंणि रामभाऊ

  • @anilshendage6339
    @anilshendage6339 4 роки тому +25

    Ek no. पाहुनी बाई पेक्षा 4 पटीने भारी आहे सायली

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 4 роки тому

      Ghanta

    • @anilshendage6339
      @anilshendage6339 4 роки тому

      @@ganeshganesh1592 पाहुनी बाईवर लय प्रेम हाय का

  • @feeling.premachi
    @feeling.premachi Рік тому +1

    काय पण म्हना पण रुपाली गेली तर माझ्या सुद्धा डोळ्यातुन पाणी आले बाळासाहेब तुम्ही एका वर्षानंतर खूप बदलले
    पण तुम्हाला रुपालीचं ध्यान पण नाही आलं
    आणि 100 एपिसोड पर्यंत खुप पावासं वाटलं
    पण आता काही नवीनच आलं आता काय पावांस नाही वाटत 😥😥😥😥😥😥😔😔😔😔😔😔😔😢😢😢😲😲💔💔💔💔

  • @babalushendge3552
    @babalushendge3552 4 роки тому +1

    सर्व प्रथम धर्मा movies Creation चे आभार, तुम्ही आमची आवडत वेब सिरीज पुन्हा एकदा सुरू केली, आजचा एपिसोड मस्त होता

  • @arunrameshlondhe3160
    @arunrameshlondhe3160 4 роки тому +18

    मस्त episode आणि चतुर पण शेठ झालाय आता पण मार जरा कमी खावाकी बाळासाहेब तुम्ही पण भारी आणि तुमची
    हिरोईन पण भारी 1दम कडककक

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 4 роки тому +3

    बाळासाहेब तुम्ही कस का असणा पण देव आहे बघा तुम्ही.... मनात कसलं पाप नाही कि काय नाही... सगळ्याना मदतीचा हाथ तुमचा कायम पुढचं... देव आहेसा तुम्ही. आणि तुमच्या सारखे लोक फार कमी आहे हो पृथ्वीवर...

  • @ravisomas2448
    @ravisomas2448 4 роки тому +1

    रुपाली नित्या सोनाली पावनि बाई राहुल हे कूट गेले यांना सोबत घेऊन कामं करा बाळासाहेब पाटील मला खूप आवडतो तुमचं एपिसोड बघितल्यावर मला खूप आनंद होतो पन २दिवस आड बनवा एपिसोड तुम्ही पार सोमवार ते सोमवार राम राम बाळासाहेब पाटील

  • @vlogwithminnath5210
    @vlogwithminnath5210 4 роки тому +8

    बाळासाहेबांची आणी नाना ची बुलेट वरन entry पाहुन जाम खुश झालो dharma movies creation तुमच मनापासुन आभार🙏❤😘😍

  • @pramodmane6765
    @pramodmane6765 4 роки тому +35

    बाळासाहेब चांगली गोष्ट आहे तुम्ही बदल्ला आता बगा किती खुश आसता तुम्ही आता बाळासाहेब तुम्ही कोणत्या मुली च्या म्हागे लागू नका मुलगी तुमच्या म्हागे लागली पाहिजे आणि तुम्ही attitude मधे रहा आता Nice Episode

  • @ramdasbhore1744
    @ramdasbhore1744 4 роки тому +1

    बाळासाहेब 1नंबर चतुर1नंबर🌴🌴🌴🌴🌴🌴🌳🌳🌳🌳💖💖💖💖🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivramraut9629
    @shivramraut9629 4 роки тому +3

    खूपच छान बाळासाहेब खूष आहेत,काळाप्रमाणे वेळ बदलते ! रुपाली नंतर सायली तरी बाळासाहेबाला समजून घेईल असे वाटतेय !

  • @technical-sm7sk
    @technical-sm7sk 4 роки тому +30

    रुपाली ला परत घेऊन या
    तिला दवाखान्यात घेऊन जावा काय पण करा पण जिवंत करा
    बाळासाहेब रुपाली रिटन

  • @amoljadhav6740
    @amoljadhav6740 4 роки тому +78

    ते चतूर च्या दुकानावरचं कामगार कुठं घावलं ओ? पोत्यात घालून हाणाय पाहीजेल.😂😂

  • @ravindratambe5326
    @ravindratambe5326 4 роки тому +1

    बाळासाहेबांची एंट्री तर एकदम झक्कास.... 🌹 🌹
    खूप छान वाटले नवीन भाग पाहून.
    Best episode............. 🌹

  • @sanjayraskar481
    @sanjayraskar481 4 роки тому +2

    बाळासाहेब एन्ट्री जबरदस्त आणि शेवट पण भारदस्त झालाय...आवडला एपिसोड...🙏👍💐

  • @ajaydharmawad5428
    @ajaydharmawad5428 4 роки тому +20

    बाळासाहेब काय झलक हाय हो चतुर च पण सूपर हीट ऐपीसोड बाळासाहेब जय महाराष्ट्र जय वाल्मिकी

    • @pigeonlover110
      @pigeonlover110 4 роки тому +1

      Jay valmiki bhau

    • @ajaydharmawad5428
      @ajaydharmawad5428 4 роки тому

      @@pigeonlover110धन्यवाद भाउ

    • @pigeonlover110
      @pigeonlover110 4 роки тому

      @@ajaydharmawad5428 bhau kutle tume kut rahtya bahu tumi

    • @ajaydharmawad5428
      @ajaydharmawad5428 4 роки тому

      @@pigeonlover110 देगलूर तालुक्यातील येडूर तूम्ही कुठे राहता

    • @pigeonlover110
      @pigeonlover110 4 роки тому

      @@ajaydharmawad5428 mi yeoti mukhed

  • @pavankatkar1887
    @pavankatkar1887 4 роки тому +170

    नव्याने दाखवा पन पहिला चतूर,बाळासाहेब,रूपी,सोनी,रहूल्या,नित्या, पाहूनीबाय, ह्याना दाखवा तिच मजा दाखवा

    • @dharmamoviescreation963
      @dharmamoviescreation963  4 роки тому +20

      हो आहेत💓

    • @vijayshrirame47
      @vijayshrirame47 4 роки тому +1

      खरंच आहे

    • @yogeshpawar3082
      @yogeshpawar3082 4 роки тому +1

      Rupi melya aani kasge dakhvtil

    • @rushikeshkachare2206
      @rushikeshkachare2206 4 роки тому +4

      New heroine is fantastic
      Cute smile .mindblowing expressions
      Superb acting skill
      Nice dhatmendra yedav sir
      Tumhi talented lokana chance deta tyabaddal

    • @pavankatkar1887
      @pavankatkar1887 4 роки тому +1

      @@yogeshpawar3082 jivant karaychi

  • @sagarbhagare6616
    @sagarbhagare6616 4 роки тому +2

    बाळासाहेब तुमचा आनि रूपालीचा शेवटचा भाग कुप आवडला कुपच चान होता

  • @biruwaghmode1686
    @biruwaghmode1686 4 роки тому +2

    Rahul and nitay dakhva 🤓khar tuhmala pan vatat aseltat like Kara👌👌👌👌👌👌👌🤓

  • @ganpatjadhav8051
    @ganpatjadhav8051 4 роки тому +13

    एक गाव तेरा भानगडीचे 100भाग पुर्ण झाले त्या बदल तुमच्या टीमचं अभिनंदन

  • @akashbavaskar3427
    @akashbavaskar3427 4 роки тому +13

    खूपच भारी होता आजचा एपिसोड, सायली वाघमारे नविन कलाकार पाहवयास मिळाला

  • @vikasgawli8178
    @vikasgawli8178 4 роки тому +1

    खूप आवडला बाळासाहेब

  • @kiranchavan5812
    @kiranchavan5812 4 роки тому +25

    Whr is गौरी..? ति असल्याशिवाय मी तुमची वेब सिरिज अजिबात बघणार नाही 😎😎😎 ❣️❣️❣️तुम्हाला नाय कळायचं..? त्या नावातच Point आहे 🔥🔥🔥😃😃😃

  • @ashitthul5971
    @ashitthul5971 4 роки тому +22

    एकदम.... मस्त ❤❤❤❤
    वाट नाही बघवत आता कधी सकाळ होते अस झाल आता ... जबरा फैन from नागपुर

  • @shrikantchavan7908
    @shrikantchavan7908 4 роки тому +11

    एपिसोड आवडला,
    पण
    रुपालीचं नक्की काय झालं ते कळलं पाहिजे
    राहुल, सोनी, नित्या, गौरी पाहिजे.
    आणि महत्वाचे
    रुपालीचं काय ते सांगा...
    नव्याने सुरू केलेल्या सुरवातीला खुप खुप शुभेच्छा........

  • @sidbewin1294
    @sidbewin1294 4 роки тому +2

    जबरदस्त.. लयी भारी नवीन भाग..वाटलं नव्हतं एवढ खतरनाक एन्ट्री होईल..👌👌👌👌

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 роки тому +1

    बाळासाहेब आणि त्यांचे बुलट ग्रेटच

  • @pravinyedke7983
    @pravinyedke7983 4 роки тому +30

    आहो बाळासाहेब तुमच्या साठी रूपाली चं योग्य आहे आणि तिच काय झाल ते दाखवा 😷💏

    • @dharmamoviescreation963
      @dharmamoviescreation963  4 роки тому +1

      Ti male ki EPISODE 100 bagitla nahi ka

    • @sourabhhavale4727
      @sourabhhavale4727 4 роки тому

      Ho

    • @pavanmali8235
      @pavanmali8235 4 роки тому +1

      अहो रुपालीच काय झाल राहूल्या नित्या गैरी रामभाऊ ते कुठ आहे रुपाली च्या प्रेमाचा शेवट दाखवा

  • @kirannazirkarkd6092
    @kirannazirkarkd6092 4 роки тому +41

    बाळासाहेब रुपालीची जशी स्टोरी दाखवली तशी 10 लोकांन मध्ये दोन जनांची तरी तशी असेल 101 भागात दाखवल बळासाहेब रुपाली विसरले पण आपण प्रेम करत असलेल्यी व्यत्ती आपली असु नसु. जवळ असु किंवा नसु आपलि किंमत करत असु किंवा नसु.....कधिच विसरता येत नाही. कितीही. प्रयत्न करा... 8. वर्षांचा. अनुभव आहे. माझा...लोकांन समोर. आपण विसरलोय अस दाखवुन जगाव लागत पण एकटे असल्यानंतर जेवढे लोकांन समोर हसत आनंंदी जगतोय दाखवतोना. त्या पेक्षा जास्त एकांतात असल्याव. रडले जातात.....भावना ह्या खुप वाईट. असताता. आयुष्य उलथा पालथ होतो.. K.D.मानवता फाउंडेशन कायदे सल्लागार व नॅशनल युथ असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ..9588637353
    *शब्द रचनेत काही चुक भुल झाली असेल तर क्षमा असावी...*

    • @salimmulani9466
      @salimmulani9466 4 роки тому +2

      👍👌💓

    • @vikaskadam7051
      @vikaskadam7051 4 роки тому +2

      👌👌👌

    • @ganeshgade1926
      @ganeshgade1926 4 роки тому +3

      आलारे आला आपला बाळासाहेब आला

    • @bsapaji6603
      @bsapaji6603 4 роки тому +2

      मी पण नाही विसरलो ती सोडून गेली कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरणं होत नाही ..

    • @bsapaji6603
      @bsapaji6603 4 роки тому +5

      अजून भी कधी कधी रात्र रात्र पूर्ण जागतो रडत ...

  • @v.kpatil1204
    @v.kpatil1204 3 роки тому

    बाळासाहेब आणि सायली यांच्या प्रेमाची स्टोरी खूपच छान आहे. खूप आवडली

  • @abhijitbuva5376
    @abhijitbuva5376 3 роки тому

    चतुर भावड्या आणि बाळासाहेब व्हेरी नाईस एक्टिंग

  • @maheshdane3309
    @maheshdane3309 4 роки тому +41

    आलारे आला चतुर भावड्या आला👤🤩🤩🤩🤩

  • @vijaygade5424
    @vijaygade5424 4 роки тому +4

    बाळासाहेब परत आल्या बदल आपल्या एक गांव तेरा बानगडी परीवाराचे व सरवाचे हार्दिक अभिनंदन

  • @satyammagdum3134
    @satyammagdum3134 2 роки тому +1

    बाळासाहेब आणि सायली मस्त आहे

  • @dipakgaikwad9994
    @dipakgaikwad9994 4 роки тому

    मस्तच राव बाळासाहेब तुमचा अभिनय खुप च आवडतो

  • @subodhpawar85
    @subodhpawar85 4 роки тому +12

    हा भाग (episode ) छान होता. ..👍
    पन नव्या कलाकारांन बरोबर जुने कलाकार ही घ्या त्याचं ही काम फार उत्कृष्ट आहे . ie. Rahul, Nitya, pahuni baai, Ram bhau, Rupi.....☺☺

  • @gorakshnathsanap1199
    @gorakshnathsanap1199 4 роки тому +56

    नितीन,गौरी,राहुल,सोनी,पाहुणीबाई व रामभाऊ यांना लवकरात लवकर बोलवा

  • @Cherry358
    @Cherry358 4 роки тому +2

    बाळासाहेब ही मस्त आहे तुमच्या साठी आता तुमच पन जुळवून घ्या

  • @yogita7962
    @yogita7962 4 роки тому +1

    Khup chan episode 👌🤗🤗

  • @shivratnapatil707
    @shivratnapatil707 4 роки тому +20

    मस्त कमबॅक केलाय भावांनो तुम्ही....अजून 100 भाग बनवा तुम्हांला शुभेच्छा..💐💐💐

  • @bhushandeore3807
    @bhushandeore3807 4 роки тому +18

    पाहिल्या सारखी मजा नाही काय नित्या राहुल्या रामभाऊ सोनी रुपी हे सगळे पाहीजे हे काय नविन अणल अजुन बाळा साहेब जुन तेच सोन नाविन कीती पणआना मनात नाही भरत बघ

  • @akshaykharade9984
    @akshaykharade9984 4 роки тому +1

    बाळासाहेब पुन्हा प्रेमात पडणार.... साहिली त्यांची प्रियसी होणार...!!!!
    खुप छान एपिसोड ...👌👌👌👌

  • @shrirajlavande5148
    @shrirajlavande5148 4 роки тому

    बाळासाहेब सायली खुप छान आहे ,जमलं आता सायली प्रेमळ आहे ती तुमच्यावर फिदा झाली आहे, रुपाली लय फुगीर होती राव सायली लय आवडली .

  • @pramodrajole3277
    @pramodrajole3277 4 роки тому +5

    जबरदस्त लय आवडलं बघा आपल्याला बाळासाहेबांच्या जीवनात नवीन मुलगी आल्याने

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 роки тому +9

    कडक बाळासाहेब नव्याने नवीन प्रेम

  • @rohitrohanmusicofficial2599
    @rohitrohanmusicofficial2599 4 роки тому +1

    बाळासाहेब आणि चतुर यांच्या जोडीला सलाम! नवीन कलाकारांना संधी दिलात योग्य आहे , पण जुन्या कलाकारांना सोडू नका हीच नम्र विनंती.....
    दिग्दर्शक सन्माननीय धर्मेंद्र सर आपणास पुन्हा विनंती की , नितीन ,राहुल ,रामभाऊ ,माणिक ,तानाजी नाना ,बळी नाना , (इतर सर्व वयस्कर )सोनाली , रुपाली , पावनी बाई , हे कलाकार नेहमी आमच्या डोळ्यासमोर राहतील असे मनोरंजन होईल हीच अपेक्षा करतो....

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 4 роки тому +15

    100 भागाचे 1000 भाग पुणॅ होवूत ह्याच शुभेच्छा.

  • @surajlamkanelamkane8163
    @surajlamkanelamkane8163 4 роки тому +14

    नित्याला माघारी आना

  • @satishingole8979
    @satishingole8979 4 роки тому +27

    तु तुमच काम आसच चालू ठेवा तुमच्या हा कार्यक्रम दिवस आनंदात जातो आठवड्यातून २भाघ काढा

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 4 роки тому +1

    सर्व महाराष्ट्रातील प्रेक्षकांना विनंती आहे की आपली " एक गाव तेरा भानगडी ही वेब सिरिज facbook इन्स्टाग्रामवर शेअर करा खुप उत्तम प्रकारे व्हिडिओग्राफी तसेच music दिले आहे धर्मेंद्र यादव सर आणि संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. सतीश नाशिक

  • @sachinrathod5781
    @sachinrathod5781 4 роки тому +4

    👌👌👌👌

  • @sanjubabagaming2922
    @sanjubabagaming2922 4 роки тому +4

    Ha episode mala khup avdala ahe

  • @AkashJadhav-rj6gs
    @AkashJadhav-rj6gs 4 роки тому +6

    Royal entry balasaheb 🤯Ani best sense

  • @vickyjadhav9665
    @vickyjadhav9665 4 роки тому +3

    Baground music super and so romantic😍😍😘😘😘

  • @surajjadhav9855
    @surajjadhav9855 4 роки тому +2

    अभिनंदन धर्मा क्रीएशन

  • @atulgawate2813
    @atulgawate2813 4 роки тому +3

    बाळासाहेब पहिलं प्रेम कधीच नाही मिळत ओ पण हे दुसरे प्रेम नक्की मिळणार खूप छान 😔💓💓💓

  • @kishorkumbhar5539
    @kishorkumbhar5539 4 роки тому +17

    नव्या पर्वाची सुरवात करताय खुप शुभेच्छा .

  • @bablushinde9786
    @bablushinde9786 4 роки тому

    मनापासून हा पिसोड आवडला पन लवकर बाळासाहेबां च लग्न लावा

  • @sajankirtne7123
    @sajankirtne7123 4 роки тому +1

    बाळसाहेब पुन्हा नव्याने आलेत रूपातीला विसरून खूप छान बाळसाहेब खूप आवडला भाग

  • @mohan-ms8tj
    @mohan-ms8tj 4 роки тому +7

    Brand episode 🔥🔥🔥

  • @pruthviraj2901
    @pruthviraj2901 4 роки тому +9

    First comment

  • @sagarbhagare6616
    @sagarbhagare6616 4 роки тому +1

    रूपाली परत आलीत आमाला कुप आनंद होईल

  • @rahuldahiphale5850
    @rahuldahiphale5850 4 роки тому +1

    सायली तुम्ही महाराष्ट्रात नवीन सुपरस्टार आहोत खरचं

  • @sunilkarre3157
    @sunilkarre3157 4 роки тому +4

    रूपालिला विसरा आता बाळासाहेब तुमची आणि सायलीची जोडी खुप छान दिसते आता वाजवा बार राहुल आणि नितीन कुठे गेले राव

  • @atulpatil1231
    @atulpatil1231 4 роки тому +10

    आता राडा होनार 101 episode ❤👌👌✌✌

  • @rajughodake3767
    @rajughodake3767 4 роки тому +2

    Creative team tumachi kamal punha dakhaba
    Nitin, Rahul, Gauri, Rambhu, Rupali, Sonali Yana punha maliket dakhaba
    Sir "old is gold"

  • @amolgaikwad1668
    @amolgaikwad1668 4 роки тому +13

    रूपालीच दाखवा पन नव्या नावाची सोनी राहूल्या ,नित्या रामा नित्याची ती नवी प्रेमिका

  • @deepalibohra5598
    @deepalibohra5598 4 роки тому +5

    बाळा साहेब पहिले प्रेम विसरुन दुसर प्रेम खर ‌मनापासुन होत‌ का पहिल ते पहिलच नाय ‌विसरु‌ शकत मनात कुठतरी ‌त्या‌ प्रेमाची‌ चाहुल असतेच सायलि पन छान दिसते तुम्हा सगळ्यां कलाकारांना शुभेच्छा 💐💐 सगळ्यांसाठी का

  • @littelchampion2357
    @littelchampion2357 4 роки тому +4

    Rahul an Nitin. Kuthe ahet बाळासाहेब.. 👌👌👌👌💐💐💐💐

  • @kuldeepthite67
    @kuldeepthite67 4 роки тому +2

    सर्व प्रथम सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा Nitin राहुल गौरी जुन्या टीमची पण intry करा लवकर

  • @dnyaneshwargaikwad8602
    @dnyaneshwargaikwad8602 4 роки тому

    बाळासाहेब एकदम भारी माणूस
    आणि चतुर वेब सिरीज चा जीव

  • @sagarmusudge7334
    @sagarmusudge7334 4 роки тому +12

    Balasaheb & Rupali pahije

  • @abhijeetdhamnkar6472
    @abhijeetdhamnkar6472 4 роки тому +8

    एपिसोड छान होता पण मिस यू रुपाली

  • @vikasgore6703
    @vikasgore6703 4 роки тому +19

    1 च number नीत्या,सोनाली, रामभऊ, रूपाली,राहूल हे पण पाहिजेत राव

  • @SantoshShinde-cc8bn
    @SantoshShinde-cc8bn 3 роки тому

    बाळासाहेबांचा स्वभाव खूप छान आह आणि ते सर्वांना मदत करतात रुपाली त्यांना हो म्हणाली असती तर छान जोडी जमली असती

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 4 роки тому +11

    लवकर चालु करा. काही तरी नविन आणि भारी असणार आहे .