अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बघा..प्लिज आपल्या सहकाराची खूप गरज आहे..खूप मेहनत घेतोय आम्ही पण तुंच्यापर्यंत पोहचत नाही.. तुमची छोटीशी मदत खूप आहे आमच्यासाठी ua-cam.com/video/IirXYafuOjY/v-deo.html आणि अजून एक..आपल्या वेबसिरीज सारखी सिरीज होणे नाही..आम्ही खुप मोठे फॅन आहे आपला
भांडण मैत्री प्रेम खरोखर याची सुरवातच अप्रतिम होत असत.प्रेम जगातील एक सुंदर असलेलं नात पहिल्या प्रेमाची filing खरच एक वेगळं ओढ निर्माण करते.जे आयुष्य भरा साठी मनात रुजते

अखेर हुलबावळ्या सुधरल म्हणायच........... अणि त्या कोंबडीच तर काय विचारुच नका........... Keep it up.......All of team.......wait for big screen play..........no more word..........गचपानढवळ्यांनो..
आज माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आशिच होती माझी प्रेम कहाणी ,पहीली मैत्री झाली आणि कधी प्रेम झाल कळालच नाही. माझ्या आठवणी जाग्या करन्यासाठी तुमचे AK creation & editor कडुन धण्यवाद .
अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बघा..प्लिज आपल्या सहकाराची खूप गरज आहे..खूप मेहनत घेतोय आम्ही पण तुंच्यापर्यंत पोहचत नाही.. तुमची छोटीशी मदत खूप आहे आमच्यासाठी ua-cam.com/video/IirXYafuOjY/v-deo.html आणि अजून एक..आपल्या वेबसिरीज सारखी सिरीज होणे नाही..आम्ही खुप मोठे फॅन आहे आपला
@@abhidabade3564 नक्कीच भाव आमचं सहकार्य आहेच छान आहे तुमचा कार्यक्रम पुढील भागाची वाट बघतोय आणी जास्तीत जास्त जरा मोठा भाग पाठवा आणी पुढील वाटचालीला शुभेच्छा
ohooo विश्वास भाऊ प्रेमात ..आता सगळे एपिसोड जोमात..story मध्ये ट्विस्ट आली आता..😂😂 आमच्या सिंगल संघटनेचा अध्यक्ष विश्वास भाऊ पण अता प्रेमात... विश्वास घात झाला सगळ्यांचं😂😂😂 keep it up ek no...broo
शाबास हुलबावळया छान जमले तुझे आता एक कर खुरुडे खरेदी कर 🙏मस्त वाटले आज तु रोमँटिक मुड मध्ये आलास छान भाग आहे आजचा धन्यवाद सर्व टिमला 👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जबरदस्त विश्वास भाई आज का एपिसोड आखिर मैं अपने आप की लव स्टोरी स्टार्ट कर ही दे ऑल द बेस्ट आपके लव स्टोरी के लिए पर यार सूरज और मोनाली की एक बार तो थोड़ी कहानी दिखाओ
अप्रतिम भाग मला खुप खुप आवड्ला हा भाग आणि माझा अंदाज एकदम बरोबरच आहे मला नेहमी वाटत होते कोमल & विश्वास पुढे प्रेमात पडतील एकमेकांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.....
अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बघा..प्लिज आपल्या सहकाराची खूप गरज आहे..खूप मेहनत घेतोय आम्ही पण तुंच्यापर्यंत पोहचत नाही.. तुमची छोटीशी मदत खूप आहे आमच्यासाठी ua-cam.com/video/IirXYafuOjY/v-deo.html आणि अजून एक..आपल्या वेबसिरीज सारखी सिरीज होणे नाही..आम्ही खुप मोठे फॅन आहे आपला
😙😙हुलबावळ्या ला हुलबावळी भेटली रे 😙😙 नाचा रे वहीनी आली वहिनी 💃💃
विश्वास आणि कोमल याचां हा भाव भावनेचा प्रसंग फारच हळुवार प्रेमकथा सुरू झाली कोणा कोणाला आवडते त्याची लाईक करा
Khray
आता खऱ्या अर्थाने या सीरीज ला पाहण्यासाठी ओढ़ लागेल... अप्रतिम
पुडचा episode प्रेमाचा असावा ♡♡♡
Good night
अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बघा..प्लिज आपल्या सहकाराची खूप गरज आहे..खूप मेहनत घेतोय आम्ही पण तुंच्यापर्यंत पोहचत नाही.. तुमची छोटीशी मदत खूप आहे आमच्यासाठी
ua-cam.com/video/IirXYafuOjY/v-deo.html
आणि अजून एक..आपल्या वेबसिरीज सारखी सिरीज होणे नाही..आम्ही खुप मोठे फॅन आहे आपला
भांडण मैत्री प्रेम खरोखर याची सुरवातच अप्रतिम होत असत.प्रेम जगातील एक सुंदर असलेलं नात पहिल्या प्रेमाची filing खरच एक वेगळं ओढ निर्माण करते.जे आयुष्य भरा साठी मनात रुजते
अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बघा..प्लिज आपल्या सहकाराची खूप गरज आहे..खूप मेहनत घेतोय आम्ही पण तुंच्यापर्यंत पोहचत नाही.. तुमची छोटीशी मदत खूप आहे आमच्यासाठी
ua-cam.com/video/IirXYafuOjY/v-deo.html
आणि अजून एक..आपल्या वेबसिरीज सारखी सिरीज होणे नाही..आम्ही खुप मोठे फॅन आहे आपला
मैत्रिणी बरोबर प्रेम करणे म्हणजे जगात सगळ्यात भारी filling 😍🥰😘💕💞💓💖
सुरज आनी मोनीकाच पन दाखवा
Superb superb superb
एपिसोड ला 21 तोफांची सलामी
हे पाहण्यासाठी मी किती दिवस वाट पाहिली
लोकांना इमानदारीत काम करणारा नेहमी हुलबावळाच वाटतो
जमलं जमलं जमलं रे भावा... काऊला वहिणी भेटली😘😘😍💝
@Anita Shinde hi
Hi
Hi
यांच्या दोघात असच प्रेम दाखवा खूप छान दिसतेय यांची जोडी.... 💕👍😘💯
कुना कुनाला विश्वास सारखी स्पष्ट बोलणारी व्यक्तीच आवडे 😎
मला
कोमल च आणि विश्वास च झालं
आता तरी सुरज आणि मोनि ची भेट दाखवा
Barobar 🙏
@[Rohit Pïñgàlë] ँ ँऋ ँऋँँ। असे ँऋँँ ।।।
अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बघा..प्लिज आपल्या सहकाराची खूप गरज आहे..खूप मेहनत घेतोय आम्ही पण तुंच्यापर्यंत पोहचत नाही.. तुमची छोटीशी मदत खूप आहे आमच्यासाठी
ua-cam.com/video/IirXYafuOjY/v-deo.html
आणि अजून एक..आपल्या वेबसिरीज सारखी सिरीज होणे नाही..आम्ही खुप मोठे फॅन आहे आपला
कोमलच लाजण लय भारी 👌👌👌👌
आणि या दोघांची जोडी 1नं. राव
शेवट कोणाला कोणाला आवडला त्यांनी लाईक करा बगू कितीजणांना शेवट आवडलाय
Ley bhai
सुरज्या आणि मोनी ची Lovs Story दाखवा....💞❤🔥😘
सुरज आणि मोनी ची.... Love Story .... दाखवावी अस कोणाकोणाला आवडला त्यांनी लाईक करा....👍💞❤🙏
Vishwa भावा तुझे आणि कोमल चे हे आज जुळलेले नाते पाहुन खुप आनंद झाला
सर्वात भारी एपिसोड आहे हा खुप छान👌👌👌💐
विश्व्या भावा नव्या 💞नात्याची सुरुवात खूपचं छान केलीस अप्रतिम, हो आणि कोमल तुम्ही पण, खुपचं छान लगे रहो ऑस्करवाडी सुपरस्टार👌
सुरज्या आणि मोनी त्यांच्या लव्ह स्टोरी
विश्वास आणि कोमल यांचे प्रेम प्रकरण
चालू झाल
एकच नंबर भाऊ
आतूरता पुढील एपिसोडची
विश्वासराव आणि कोमलचा जोडा एकच नंबर आहे
हाय एपिसोड एकदम मनाला भिडणारा सारखा सलाम तुझ्या प्रेमाला
अखेर हुलबावळ्या सुधरल म्हणायच...........
अणि त्या कोंबडीच तर काय विचारुच नका...........
Keep it up.......All of team.......wait for big screen play..........no more word..........गचपानढवळ्यांनो..
विश्वास आणि कोमल यांचा अतिशय उत्तम अभिनय शब्दच नाहित .
जमलं भावाच एकदाच....👌👌मस्त एपिसोड
अजून एक भाग होऊ दे विश्वास - कोमल च्या प्रेम कहाणीचा!!
Love you Oscarwadi teem ,❤️
आज माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आशिच होती माझी प्रेम कहाणी ,पहीली मैत्री झाली आणि कधी प्रेम झाल कळालच नाही. माझ्या आठवणी जाग्या करन्यासाठी तुमचे AK creation & editor कडुन धण्यवाद .
मस्तच झाला भाग आता कोंमल आणी विश्वास चा प्रेमाचा भाग लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळावा आवडला आजचा भाग पुढील भागाची वाट बघतो
अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बघा..प्लिज आपल्या सहकाराची खूप गरज आहे..खूप मेहनत घेतोय आम्ही पण तुंच्यापर्यंत पोहचत नाही.. तुमची छोटीशी मदत खूप आहे आमच्यासाठी
ua-cam.com/video/IirXYafuOjY/v-deo.html
आणि अजून एक..आपल्या वेबसिरीज सारखी सिरीज होणे नाही..आम्ही खुप मोठे फॅन आहे आपला
@@abhidabade3564 नक्कीच भाव आमचं सहकार्य आहेच छान आहे तुमचा कार्यक्रम पुढील भागाची वाट बघतोय आणी जास्तीत जास्त जरा मोठा भाग पाठवा आणी पुढील वाटचालीला शुभेच्छा
ओन्लि अक्षयभाऊ कटके फॕन्स क्लब 😍♥️👑💪
विश्वास आणि कोमल यांची प्रेम् कथा उशिरा का होईना सुरू झाली आणि मला तर खूप खूप आवडली......👌👌👌👌👌👌
कोमल आणि विश्वासच जमलं पाहिजे खुप भारी वाटल ❤️❤️
एक नंबर भाग 😍😍😍 विश्वास जुळल मग कोमल .......🙏🙏🙏🙏❤❤❤
कोमल आणि विश्वास खरंच जोडी एक नंबर आहे
ohooo विश्वास भाऊ प्रेमात ..आता सगळे एपिसोड जोमात..story मध्ये ट्विस्ट आली आता..😂😂
आमच्या सिंगल संघटनेचा अध्यक्ष विश्वास भाऊ पण अता प्रेमात...
विश्वास घात झाला सगळ्यांचं😂😂😂
keep it up ek no...broo
विश्वास भाऊ जमली जोडी एकच नंबर विषय केला भाऊ
जुडल ये भावाच
आता याची लव्ह स्टोरी चालु करा भारी वाटेल बघायला
Mast Komal Vishwas😍😍👍👌👌
त्या मोनी आणि सरुज्या ल राहू द्या बाजूला आधी या कोमल न विश्वास ची love story चालू करा ❤️❤️
वा वा.. मस्तच.. विश्वास ला त्याची राणी भेटली... लई भारी
विसवास ची love story सुरू झाली रे हेच तर पाहीच होत 🤗🤗
हृदयस्पर्शी , खुप छान हा भाग आहे.
काय पण म्हणा भो अक्षय भाऊ ,,,,,,
आज बाकी 😉दर्जा😍दर्जा😍episode होता बरका👍👍👍👍👌👌👌👌👌👌💐💐💐💐
Nice visvas bhava jhara video 👌👌♥️♥️♥️
Vishvs rao 1 no.Dil ka saccha hai bhai.Amhi nagarkar.
खर च हा भाग खूप छान वाटला पाहायला .
आणि ह्या भागा मध्ये खूप काही चांगले प्रकारे संदेश ऐकायला मिळाला
भाऊ सुपर मैत्रीतुन प्रेम सलाम आहे तुला या भावाचा जय महाराष्ट्र भाऊ
भन्नाट व्हिडिओ मिळाला आहे तो बगा आधी🙏://ua-cam.com/video/ccsq7iQ90sI/v-deo.html,
ऑस्करवाडी मध्ये विश्वास च असा आहे जो मना पासुन मला हसवतोय विश्वास ला पाहल की मन हसु लागते Thanks विश्वास राव .................
आजचा एपीसोड पाहुन ~मनाला लय भारी वाटल राव ~आनंदी आनंद गडे जिकडे ~तिकडे चोहीकडे .
आजचा एपिसोड खूप भारी होता. तुमचे प्रेम झाले हे मला खूप आवडले.. मस्त
जिव्हारी लागणारा एपिसोड एक नंबर भावांनो
तुमचे सगळे व्हिडिओ खर च खूप छान आहेत
एक नंबर_ Background music is also 1st class
विश्वाला पाखरू मिळालं रे♥️♥️♥️♥️
आजचा भाग खूप भारी होता 👌👍 विश्वास भाऊ तुम्ही तर लेट पण थेट तिर मारला . आता कोमल ताई सांगून टाका तुमच्या मनातले. Best of luck 👍👍
1 नंबर विश्वास दादा हा episode खुपच मस्त होता
विश्वासराव सुद्धा शेवटी बुक झाले पण देव मात्र आमच्याकडे काय त्याची कृपादृष्टी करीना झालाय
१ नं एपिसोड भावांनो... एपिसोड पाहुन मन बरलय राव...
पडले राव विश्वासराव प्रेमात😍
Wow khup mast episode hota aajcha naveen valan alya sarkh vatatay episod la continue ठेवा लव्ह स्टोरी विश्वास ची
विशाल आणि कोमल ...भन्नाट जोडी ...जमेल ...लई भारी....!
मी आज सूरवात केली खरतरं ही वेबसिरीज बघन्याची...खरतरं खूप छान जोडी.....दोघांची केमिस्ट्री खूपचं भारी......😘😘😘....असंच चालू असूद्या
Kharch bhau shbdala lay kimmat aahe episode khup khup khup chan hota 👌👌👌👌💓💓💓vishvash bhau kharch tumchya sathi special banvaly bappane
1 no. Vahini Vishwas bhau
Congratulations🎉🎊
खुप खुप छान एपिसोड आहे विश्वास राव कोमल याची जोडी एक नबंर
कोमल आणि विश्वास पेक्षा साक्षी आणि विश्वास ची जोडी छान वाटली असती🔥ज्यांना ज्यांना वाटतंय ठोका लाईक👍
शाबास हुलबावळया छान जमले तुझे आता एक कर खुरुडे खरेदी कर 🙏मस्त वाटले आज तु रोमँटिक मुड मध्ये आलास छान भाग आहे आजचा धन्यवाद सर्व टिमला 👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
विश्वास तुझी आणि साक्षी ची जोडी भारी वाटते
लय भारी कोमल आणि हूलबावळयाच नातं मला फार आवडल .झक्कास
Heart Touching episode ♥
एक नंबर भावा😍😍😘 विश्वास जुळत कोमल😘😍 ग्रीन सिग्नल मिळाला आज
विश्वासराव शेवटी पडले प्रेमात 💏❤️💕💕
Bhari 1 नंबर होता आजचा episod
On the way..❤️❤️❤️
दर्जा होता ह्या भागात
Nice episode
Viswasrao lain mokli aahe.
Prmache kali umlo lagli komal sang.B of Luck.👌❤️
खूप छान अप्रतिम भाग आवडला, आपल्या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
जरा कॉमेडी दाखवा किंवा लव स्टोरी सुरजाची दाखवा आजचा व्हिडिओ मस्त आहे
I m very happy... finally vishwas la Komal bhetli
कोमल लै भारी हे राव
विश्वास भाऊ आज चा एपिसोड खूप भारी आहे राव👌👌👌👌👌
💐💐💐👍✨✨✨
🎉😊👏😁👏😃🎉
Congratulations!
जमलं रे जमलं विश्वास भावाच ..गाडी लाईन वर आली एकदाची...मस्त भाग होता...
हातातून सुटलेला तिर कधीच परत येत नाही
ए भावा मस्त केलीय सुरुवात केलीय पुढच्या भागाची आतूरतेने वाट बघतोय
जबरदस्त विश्वास भाई आज का एपिसोड आखिर मैं अपने आप की लव स्टोरी स्टार्ट कर ही दे ऑल द बेस्ट आपके लव स्टोरी के लिए पर यार सूरज और मोनाली की एक बार तो थोड़ी कहानी दिखाओ
विश्वासराव तुम्ही शेवट लय भारी केला राव .....
.शेवटी तुमच पन जमल राव....
😊😊😊😊
Kdkkk sir
अप्रतिम भाग मला खुप खुप आवड्ला हा भाग आणि माझा अंदाज एकदम बरोबरच आहे मला नेहमी वाटत होते कोमल & विश्वास पुढे प्रेमात पडतील एकमेकांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.....
Lai bhari😍💞💞
जमलं रे भो विश्वासरावांच लय भारी
आपल्या पोस्टर मधल्या फोटो चा सिन हा इपिसोड मधे नाही दाखवत
अस प्रतेक वेळी होत
अस वाटत गजर दाखवून मुळा विकताय
अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बघा..प्लिज आपल्या सहकाराची खूप गरज आहे..खूप मेहनत घेतोय आम्ही पण तुंच्यापर्यंत पोहचत नाही.. तुमची छोटीशी मदत खूप आहे आमच्यासाठी
ua-cam.com/video/IirXYafuOjY/v-deo.html
आणि अजून एक..आपल्या वेबसिरीज सारखी सिरीज होणे नाही..आम्ही खुप मोठे फॅन आहे आपला
लई भारी आजचा भाग मी कधीच कमेंट नाही केली पण आज चा भाग पाहून खूप छान वाटतंय .
जय महाराष्ट्र विश्वास (अक्षय) भाऊ लई भरी भाग भवला
एकदम खतरनाक ❤❤💝लव स्टोरी
Good morning sar
विस्व्या आणि कोमल ची जोडी एका च नंबर
भावा तुझी लव्ह स्टोरीदाखवायला 700दिवस लावले. आता तरी कंटीन्यू दाखवा. आणि हो सुरज्या ची आणि मोनी च्या लव्हस्टोरी बद्दल दाखवा काहीतरी.
खूप सुंदर एपिसोड होता.जोडी एक नंबर आहे
विश्वास जमलरे
एकदम कडक 👌👌👌
कहाणी में ट्विस्ट👍👍👍
Hi
Khup ch chan Bagh sevti વિશ્વાસ la paren karnari betali
विश्वास भाऊ प्रेमात पडला😍😍😍😍
विश्वास प्रेमात पडलास all the best
हदययाला स्पर्श करणारी कथा Mast vatale aaj