एकदम मस्त आहे आपले एपिसोड धन्यवाद
सरपंच लई देव माणूस आहे राव
संजयराव यांचा नेहमीच ऊत्तम अभिनय असतो. बाकीच्यांनीही सुंदर कामे केली.👌👌👌
खरंच खूप मज्जा आली आज...
लवकरच पुढील एपिसोड येऊद्या...
आम्ही बासलो खांव्यावार आकडा टाकत....... याने तर डायरेक डेपीवरच टाकला ...?? खतरनाक डायलोंग....
मला तुमचा गावरान मेवा खूप आवडतो मी तुमचे सर्व भाग पाहत आहे खुप छान बेरड सर तुमच्या टीम ला धन्यवाद मनोरंजनाचा बादशहा किरण बेरड सर
👌👌😀😀 खूप छान खूप छान लय हसलो मी मला लय आवडला तुमचा आजचा भाग मी शेअर केलेल्या मित्रांना गणपत भाऊ एकच नंबर कॉमेडी करता तुम्ही तुमच्या दोघांमुळे नाटक भरपूर भारी आहे सरपंची एकच नंबर खूप छान खूप छान लय भारी दिवसभर दहा वेळा तुमचा भाग पहिला लय भारी लय राहुल भाऊ एकच नंबर
एकदम छान मनोरंजक एपिसोड
संजु बाबा एकच नंबर माणुस
No one gavran meva Khupac mast
पूर्ण गाव मध्ये एक बाई अशी असतेच.आणि राहायला पण पाहिजे मुलगी भाव खाते तर मग मुलांनी कुठं जायचं तेल लावून
आपले सर्वच एपिसोड फारच चांगले असतात सर्वच कलाकार मस्त अभिनय करतात
Khoop khoop chaan suganda vaini u r awesome dear thoda aajun moti paaje hoti video
गणप्याच्या घरी आग लावून दीला आता संजय राव तुम्ही घ्या हात शैकुन
संज्या 1n0.गणप्या पण भारी, सरपंच सोज्वळ, सुगंधा मस्त
शब्दात सांगण कठीण रे भौ, खुप खुप हासलो आज......keep it Up आणि या मोठ्या पडद्याावर लवकर......!!
लई हसलो राव ..सर्व कलाकार भारी आहेत बरका.सर्व टीमचे अभिनंदन
आम्ही बसलो खांब्यावर आकडा टाकत ....याने तर डायरेक्ट डिपीवरच टाकला ना भो 😀
आजचा ऐपीसोड खुप छान होता बरंका पन गणपत राव तुझ्या घरी यानेच आग लावली आहे बरंका
संजु एकदम कडक
lay bhari
गावातवानी पैसा आपल्याकडे एकचं नंबर डॉयलॉग गणपत भाऊ 👌👌👌👌👌
👌👌👌👌👌
T.V. Chanel vr. Lavakar ya. Matr kalakar ahe tech theva. Tyanach sarv pasant kartat. Tyanchi sandhi davadu Naka. Best luck for your best future all of you.
जोडि एकदम कडक
लय भारी आमची मराठी माणस 😃👍👍👍🙏🙏🙏
खुप खुप छान 👌👌👌👌👌👌
खुप सुंदर मौज मज्जा आली
लय भारी
हसून-हसून मारता का बे
हंगामा पिक्चर पाहिल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा एखादा व्हिडिओ पाहून मी एवढा हसलोय. एखाद्या दिवशी जर तुमचे सगळे व्हिडिओ सोबत पाहिले ना तर एखादा हसून हसून मरेल.
Nice sugandha tu chan dstes
गनपत राव ठीपीवर आकडा टाकला तुम्ही आता
संजय ला तार दाखवा
तेल लावुन
ऐक दम झकास ह
असेच वेळेवर व्हिडीओ द्या
एकच नंबर, एक दम कडक लय हसु आले आज 🤣🤣🤣
अप्रतिम एपीसोड 1 numbar
संजय राव ओके👍👍👍
खूपच सुंदर
Lay bhari episode....👌👌💐💐
खुप खुप हसलो रे 😂😂😂😂😂😂😂
Lai Bhari Sanjay Rao Ganpatrao
एकच नंबर संजय
Sanjya character khup funny ahe 😆
लईच मज्जा आली राव
तुमचे सर्व एपिसोड खूप छान असतात....
खूप छान.....
खूप छान आहे
खुप मस्त. ऑडिशन ऑडिशन खेळत होतो. ते पण तेल लावून. खुप हसलो मी यार.
Audishan Audishan khelot hoto
He bagha tel laun khelat hote😂😂😂
एकच नंबर
मा कसम क्या भारी है
लय भारी 👍👍
Nice episode
Khup chaan
Lay bhari
चंक्याच काम एक नंबर आहे 👌👌
Very nice episode
Kadak sanju ganpya sugndha
मस्त
गावरान मेवाचे सर्व कलाकार चांगले आहे यांनी मराठी फिल्म काढावी
To good creation.👌
Atiutam wow very nice 👌🏿 superb 👍
Chan ✔
सगळ्यात चांगला मला सरपंचाचा पात्र छान वाटते
गावरान मेवा १च नंबर 👈👌👌
लय भारी गणपा
Fantastic all Epsoide but subscription free ahe ka te sanga please replay .
सुगंधाताई तुम्ही लवकरच आनंदाची बातमी द्या...
Super hit video
Super
Akdam Zakasss
संज्या लय भारी 🙏🏻👌🏻👌🏻
खुप सुंदर आणि सुबक होता पण हे सर्व पाहून मला वाटते की तो दिवस लाब नाही गवरांण मेवा न,१वर आसेल
Ekdam mast
तुमचा व्हॉईस एकदम क्लिअर असतो राव एक नंबर
Khup Chan
बहुत बढिया।
Kadak
छान
लय भारी..।
मला तुमचे सर्व भाग खूप आवडतात
लय भारि
Mast. Ganpati. Bhai👌👌👌👌
manacha mujra ya sarv kalakarana
राहुल आणि गणप्या no 1
छान भावांनो
cooper chan 👍
आपण सर्वांनी खुप छान काम केले आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
लईच भारी...
Ghe kadhun 😂🤣😂🤣
मित्रांनो, एपिसोडला views आल्या तरच गावरान मेवा चालू राहणार आहे. तेव्हा कृपया सर्व मित्रांनी आपल्या मोबाईल मधील सर्व व्हाटसअप ग्रुपला सर्व एपिसोड शेअर करीत जावे. ही नम्र विनंती.
धन्यवाद...!
तुमचे एपिसोड खुप छान असतात खुप छान
शिंदे
अतिशय सुंदर
mi tumche all episode baghitle mala pan khoop aavdtat aani plz gavran meva chalu ch theva 1000 peksha pan khoop episode zhale pahije
@@poonamsalve4109 thanks