प्रेमाची सुरवात💏| ऑस्करवाडी| भाग #96| Oscarwadi| EP #96| Marathi Web Series
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- #oscarwadi #episode96
ऑस्करवाडी | भाग #96| Oscarwadi | EP#96| Marathi web series
👆👆
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा.
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 96. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubham Korde
Making - Aniket Katake
...............................................................................
Star Cast
Vishwas- Akshay Katake
Komal- Pooja Whalekar
Kaveri- Priyanka Palkar
Babbdya- Shreyash Katake
Hari- Omkar Katake
...................................
More Useful Links :
Like us on Facebook : raanvatproductions
Follow us on Instagram : raanvatproductions
प्रेम असचं असतं....सांगायचं खुप असतं, पण ती व्यक्ती समोर आली की काही सुचत नाही...आणि उशिर होतो मग..
मस्त episode... Dolly वहिणींची Acting पण लय भारी💕
Ok 🐄 tai
Saglyat Chan cau tuch
Sandesh dete
Hho
Hi
खर आहे
जय शिवराय......तुम्ही जो गडकिल्ला तयार कैला तो खरखर अप्रतिम आहे.....जय शिवराय , जय शंभू राजे, जय जिजाऊ ।।।।
बाकी छत्रपतींची उदघोषणा एक नंबर ....👌
पण अरे भाई त्या हऱ्या बबड्याला सुट्टी द्या आणि लवकर love story दाखवा नुसता tp नका करू
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला आहे की जसा जय भवानी जय शिवाजी असा नको आहे जय भवानी जय शिवराय असा करायला पाहिजे आपण सर्वांनी ही विनंती.
कोमल ताई विश्वास एक नंबर जोड
कोमल आणि विश्वास यांची जोडी ऐकच नंबर
वारे हऱ्या, ब(ड)बड्या 1 no. पोरांनो👍👍
Killa chan hota nice 😘😘😘
जय भवानी जय शिवाजी❤️❤️
काऊताई मस्त अॅक्टींग आणि डायलॉग तर एक नंबर
Episode 96
96 kuli maratha
Nice coincidence 👌🏻
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
ह रया बबडया छान सापडली डॉली वहीनी विसाव्या ची ,छान भाग घेतला आहे दिपावली च्या सर्व टिमला हार्दिक शुभेच्छा🌹🙏🌹🙏🎂🌹🌹
⛳जय भवानी जय शिवाजी महाराज ⛳
सर्व. टिमला. दिवाळीच्या. खूप. खूप. शुभेच्छा.
विश्वास भाऊ तुझी लव स्टोरी लवकर चालू कर उगाच टाइमपास करु नकोस
आतुरता तुझी लव स्टोरी बघन्याची😍😍👍
फुसका बार निघाला आज
किल्ला अप्रतिम आहे ❤️जय भवानी जय शिवाजी
शिवरायांचा गडकिल्ला खूप छान बनवला अभिनंदन सगळ्या टिमचे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
एकच नंबर
🙏🏻⛳⚔️⛳🙏🏻⚔️⛳🙏🏻⛳⚔️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे अप्रतीम आहे खुप खुप धन्यवाद खुप छान अभीमान वाटतो ⛳⚔️🙏🏻⚔️⛳🙏🏻⚔️🙏🏻⚔️🙏🏻⚔️
भाऊ जुने दिवस आठवले राव। जय भवानी जय शिवाजी।
संगीत अप्रतिम आहे असच चालू ठेवा खूप खूप खूप आहे i love you Ranavat production gret
Kadak Dolly vaheni naat khola number 1 episode 🤣🤣😊😊😊❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 vishva bhawa tuji Ch hava
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Awesome खूप छान काम तुम्ही सर्व कलाकार Superb 👍👌💕😘🙏
Akshay sir tum chi acting khup mast aah...love you Akshay sir
एकदम मस्त एपिसोड जय शिवाजी जय भवानी...👍🏻👍🏻👍🏻❤️❤️❤️❤️
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय
🚩 *छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,आई जगदंब🙏🏻 देवीच्या कृपेने,*
🙏🎆💥 *तुम्हाला व तुमच्या परिवारास * 💥🎆🙏
💫⚡ *⚡💫
🙏🌟 *🌟🙏
💥💥 *दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा* 💥💥
🚩🚩 *jay शिव छञपती * 🚩🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय शिवाजि नाहि तर जय भवानि जय शिवराय आसि घोषना द्या महाराजा चा एकरी उलेख नको आहे बाकि एक नबंर झाल लक्षात ठेवा एकरी उलेख नको 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शभुराजे🙏 🚩🚩
जय भवानी जय शिवराय🚩🚩
खुप छान एपिसोड ❤👌👌👌
जय जिजाऊ जय शिवराय जय शभुंराजे
Ek number episode dakhavla
Chatrapati shivaji maharajana manacha mujra jay shivray 💐💐🙏🙏
मी तोच विचार करत होतो भावाने एवढी मोठी हिम्मत केलीच कशी
कोमल आणि विश्वास 1नंबर 👌💞💘💯🔥
झक्कास विश्वास भाऊ एँड कोमल ताई👌 👌 👌
एकदम झकास
Love you kau you are very beautiful.
जय जिजाऊ जय शिवराय
आँस्करवाडीच्या कलाकारांना दिपावलीच्या हादिंक शुभेच्छा
Jai jijau jai shivaray mast
ते लहान मुलांना जरा कमी दाखवा राव उगाच टाईमपास करतात ,आणि लवकर हुलबावळ्याची लव्ह स्टोरी दाखवा ,बाकी एपिसोड एक नंबर 👌👌👌♥️
Lay bhari episode...bus..lahan mulancha time pass kmi dakhva rao....
बाकी असो पण सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांची वंदना खुप आवडली 🚩🚩🚩
जगदंब..... जगदंब....🚩
आरे विश्व्यातर स्वप्न बघतोय, होईल स्वप्न खरं विश्व्याचं..❤️❤️👍👍👍👍
1 No बबड्या भाऊ
बबड्या ऐक नंबर . जय शिवाजी जय भवानी.🚩🚩🚩 प्रत्येक . चीच्ट्रपताची, मालिकेची, web series ची सुरुवात अशीच झाली पाहिजे. 🚩🚩🚩🚩🚩
Chivu lai bhari vatate tu and tuj bolan...love you chivu...lay bhari vatate Rao chivu
जय शिवराय हर हर महादेव जय श्री राम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हादिक शुभेच्छा दिवाळी शुभ हर हर महादेव
कोमल आणि विश्वास ची जोडी 1 नंबर
Jay shivray bhavano khoup bhari vatle aaj maja raja dakvla starting la
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹जोडि नंबर वन
Nice
Wonderful
Najuk komal and veswas
Khatarnak kemistry
Khup chan
जय शिवाजी जय भवानी शिवाजी महाराज की जय
Survat ek dum jabrat khatrnak zali rav Jay Maharashtra Chatrapati shivaji maharajah ki Jay
Starting kddkk chhatrapati shivaji maharaj ki jay🚩🚩
Kadak Hoti dolli vaine😂😀
कोमल. विश्ववास. दिवाळीच्या. खूप. खूप. शुभेच्छा
तुमचे सर्व एपिसोड मला खुप आवडतात असेच नवनवीन एपिसोड घेऊन येत जावा
गड किल्ले लय जबर आणी वि मल लय भारी जुगाड़
या कलाकार मानाच्या मुजरा जय भवानी जय शीवजी
मस्त एपिसोड भारी एक नंबर
जय शिवराय जय शंभूराजे ❤️
जय जिजाऊ .जय शिवराय .जय शंभुराजे .जय उदयनराजे
Ek like harya babdya sathi
Ek number episode Bhawanno...
जय शिवराय
जय शिवरायं जय शंभूराजे....दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...💥
म्हनजे आता विश्वास च्या love story ला मुहूर्त निघला
अतिशय सुंदर जय शिवराय भावांनो
जय शिवाजी ज भवानी
घोषणा माञ एक नं
कोमल. विश्ववास. एक नंबर. जोडी👫💜 आहे
मस्त आहे लव स्टोरी कोमल आणि विश्वास
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
जय शिवराय 🙏🙏🙏
सुरुवात एक नंबर जय शिवराय
Nice harya and babdya
Khup chan
Aapli asta ani vaibhav khup chan dekhava dakhvala
Jay jijau
Jay shevray
Jay shambu raje
आपल्याला आता पर्यंत या वेब सिरीज मधल काहीच नाही आवडलं पणं यार शिव छत्रपतींची घोषणा लय भारी आणि खूप भारी होती एवढच आवडलं🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ
जय शिवराय
जय महाराष्ट्र
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला
एकदम छान खुप मस्त आणि बॅकग्राऊंड music खूपच छान आहे
Vishvya ani kombdichi love story khuppach chan aahe 👌👌👌
Jay Shivaji jay bhawani happy Diwali oskarwadi ❤️❤️
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ 🙏जय शिवराय
जरा लवकर करा सुरु लव स्टोरी
Komu an vishu chi
जय. भवानी. जय. शिवाजी.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Jay shivray
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🙏🏻🙏🏻
काय विश्वास राव तु तर झेंडुच फुल देचील अस वाटल राव पण हातात तर काय पाहिले मी दोरी ति पण म्हशीच्या समोर दोरी देतोय लव करात लव कर लव स्टोरी दाखवा आणि सुरज राव मोनिका ह्याच पण दाखवा -------------------------
शुभ दिपावली आॕस्करवाडी सगळेजण
जय भवानी जय शिवाजी -------- जय जय जय भवानी जय जय जय शिवाजी ----------- जय हिंन्द जय महाराष्ट्र
सर्व टिम ला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
बारकी
लय भारी टिप्स देतेती विस्वास
लय मस्त आहे डॉली वैणी
Mast
👍
जय शिवराय जय शंभुराजे
हऱ्या बबड्या नाद केला
एकच नंबर विश्वास भाऊ
झक्कास डाॅली वहिनी भावा
Lai bhari dolli vaini
अजून दाखवा love story विश्र्वास उर्फ (विश्व्या) आणि कोमल ( कोंबडी). खूप छान वाटत आहे ऑस्करवाडी बघून 👌👌👌
सोन्या आणि राधीला दाखव यार विश्वास भावा,
त्यांची खुप आठवण येतेय
Kadakk video