गावरान मेवा भाग ११७ - राणी कुणाची | Gavran Meva Episode 117 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • राणी कुणाची ??
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

КОМЕНТАРІ • 190

  • @factsknoweldge5896
    @factsknoweldge5896 2 роки тому +5

    एकच नंबर व्हिडिओ बनवला अशी तुम्ही दररोज व्हिडिओ टाका जेणेकरून आम्ही तुमच्या व्हिडिओ आनंद घेतला येईल

  • @Yourself.324
    @Yourself.324 2 роки тому +16

    खूपच छान !!
    किरण बेरड सर . खरच अतिउत्तम असा एपिसोड बनवलाय खरच तुम्ही आणि तुमच्या टीमची कार्यपद्धती खूपच मस्त आहे. आमच्या सर्व कुटुंबाला तुमचे सर्वच एपिसोड आवडतात
    खूप छान एक नंबर 👌👌
    सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा‼️ खूपच मस्त आहे तुमचे सर्वच एपिसोड .

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +6

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @दत्तात्रयपाटील-ख5व

    तुमच्या सर्व टिमला हार्दीक शुभेच्छा खूप खूप छान छान छान 👌👌👍👍🙏🙏🌹🌹

  • @kirandarandale1799
    @kirandarandale1799 2 роки тому +12

    सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +3

    मस्तच

  • @Vikasjadhav2147
    @Vikasjadhav2147 2 роки тому +13

    बरोबर सुघन्धा ताई. विचार चांगले असले असले. पाहिजे. पुरुष चे. तर श्री ला इजत राहेल.. अगदी बरोबर बोलीस ताई तु 🙏🙏

  • @sandippatil942
    @sandippatil942 2 роки тому +19

    ताई नी चागला संदेश दिला शेवटी , विचार बदला 👌👌👌🙏

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 2 роки тому +5

    खुप छान होती एपिसोड मस्त लय भारी.👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @hiteshpatil9109
    @hiteshpatil9109 2 роки тому +4

    अप्रतिम एपिसोड.

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 2 роки тому +3

    पुरुषांच्याच नुसत्या नजरा बदलून चालणार नाही तर माझ्या आई बहीनी समान व्यक्तींनी पणआपल्या हिंदु संस्कृतीला शोभेल अस वर्तन असाव

    • @yash5786
      @yash5786 2 роки тому

      असू दे संस्कृती तुझ्या घरी। कस वागावं आणि कसं रहावं याचा संस्कृतीची काय सबंध नाही।

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 2 роки тому +17

    ऑल the बेस्ट सुगंधा ताई,
    खूप छान एपिसोड
    खूप आवडला,
    गणपतराव झुंझारराव संजयरव
    सगळ्यांना मनापासून शुभेच्छा

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +3

    Kaddadd

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 2 роки тому +4

    अतिशय सुंदर भाग बनवला धन्यवाद

  • @tanmaypawade8733
    @tanmaypawade8733 2 роки тому +7

    खरंच सुंदर बनविला आजचा एपिसोड सुनंदा ताई गणपत राव संजय राव झुंजारराव सर्व टीमचे अभिनंदन

    • @Krushnailag
      @Krushnailag 2 роки тому +1

      Sunanda nahi sir sugandha😍

  • @deepaklamtalware8646
    @deepaklamtalware8646 2 роки тому +5

    अति उत्तम एपिसोड आहे

  • @chandrakantkadam9612
    @chandrakantkadam9612 2 роки тому +2

    एक नंबर झुंजार रावच्या सोप्ननात आलती

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 2 роки тому +1

    छान आहे हा व्हिडीओ सुगंधा ताई गणू संजू झुंजार ला चांगला धडा शिकवला आपली माणसेच बायाना बदनाम करतात खरे काही बघत नाही

  • @keshavkasar9950
    @keshavkasar9950 2 роки тому +4

    महेश काळे THE गणपतराव ❣️🔥🔥🔥

  • @vijiyapatil9608
    @vijiyapatil9608 2 роки тому +2

    Khup chaan sugandaa uraf swati 💗💖💗💖💜💜💜💗💜💜💜namadev raw kaa nahit meva madhye plce tyaanaa pudhchyaa episode madhye sarpanch bhausaheb ashyaa mahan kalakaranaa dakhvaa😎😎😎

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 2 роки тому +2

    सुगंधा कडक फिगर आहे तुझा

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 2 роки тому +2

    👌👌👌👌

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +2

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @nitiningale5363
    @nitiningale5363 2 роки тому +3

    खूपच छान... खास करून शेवट चा भाग...

  • @mahadevhowal5169
    @mahadevhowal5169 2 роки тому +2

    सुगंधा ताई खूप छान संदेश दिला आहे. सध्या समाजात ही सद्यस्थिती आहे. प्रत्येक स्त्री ही वाईट नसते. तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. प्रत्येक स्त्री ही कोणाची तरी बहिण असेल किंवा बायको असेल. तिच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहू नये. एखादी परपुरूषाची बोलत असेल तर असा गैरसमज मानू नका. तो तिचा भाऊ सुध्दा असू शकतो. खूप छान एपिसोड बनवला आहे. सर्व कलाकारांचे अभिनंदन....!!! 🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍👍👍

  • @ganeshdevkate4602
    @ganeshdevkate4602 2 роки тому +10

    किरण सर झुंजाररावांची वेशभूषा बदला. गणपतराव, संजय राव हे दोघे मराठमोळे कलाकार वाटतात.

    • @yash5786
      @yash5786 2 роки тому +1

      झुंजारराव सारखे लोक प्रत्येक गावात असतात। त्यामुळे ते पात्र अगदी साजेश आहे। आणि नवीन पात्र असल्यामुळे मालिका छान वाटते।

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +3

    खुप छान भाग घेतला आहे

  • @lakhanborude7779
    @lakhanborude7779 2 роки тому +4

    एकदम कडक भाग होता धन्यवाद सर पन दूसरे कलाकार कूटे आहे तेना घे. सर धन्यवाद

  • @pravinjadhao1607
    @pravinjadhao1607 2 роки тому +3

    Mast

  • @gaikwad.patil0
    @gaikwad.patil0 2 роки тому +4

    लय भारी

  • @ravindrakhalkar1990
    @ravindrakhalkar1990 2 роки тому +2

    छान संदेश दीला पण लोक ईतके नालायक आहे की कोनी बाई पुरूशा संगे बोलली की मनात काळ

  • @navnathdadhale3697
    @navnathdadhale3697 2 роки тому +4

    Very nice

  • @सिताराम.फुंदे

    गावरान मेवा बघा य
    माझी ती

  • @HaridasDane
    @HaridasDane 2 роки тому +2

    बरोबर

  • @vijaykulkarni6570
    @vijaykulkarni6570 2 роки тому +1

    Sugandha tae tumache tem work ateshay sunder abhinandhan

  • @tusharwaghmare8540
    @tusharwaghmare8540 2 роки тому +2

    Kadakkk

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +2

    Nice video

  • @pravinpotdar3171
    @pravinpotdar3171 2 роки тому +3

    साऊंड सिस्टिम चुकली आहे एकाच हेडफोनमधून आवाज येत आहे दुसऱ्या मधून येत नाही

  • @sanjaybaburaojadhavbestmov9906
    @sanjaybaburaojadhavbestmov9906 2 роки тому +3

    खुप सुंदर भाग 👌🏾👌🏾

  • @sunilsangle5703
    @sunilsangle5703 2 роки тому +10

    गावरान मेवा मध्ये मजा नाही राहिली आता पाहिल्या सारखी

  • @vajidshaikh3255
    @vajidshaikh3255 2 роки тому +1

    Swati mym je bolat na agdi barobar bolata 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @khandumore2983
    @khandumore2983 2 роки тому +3

    खुप छान लव्हस्टोरी आहे सरपंचांना पण घ्या की कार्यक्रमात

  • @yash5786
    @yash5786 2 роки тому +3

    सुगंधा आणि प्रश्न विचारनारा मुलगा हा सिन एक नंबर होता🤣🤣🤣.

  • @santoshpokale2254
    @santoshpokale2254 2 роки тому +1

    Mast sugandAA tai Ho barAbAr ahe tuzA khup mast mAhesh sAr sAnjAy sAr

  • @revannathgite2716
    @revannathgite2716 2 роки тому +2

    🌹💕

  • @user-vk5zm1zw9r
    @user-vk5zm1zw9r 2 роки тому +2

    Sundar video

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 2 роки тому +4

    Khup Chaan video

  • @ashokkakade936
    @ashokkakade936 2 роки тому +3

    पाटील वयाच्या ध्यान ठेवा पाटील

  • @kalyansamse2981
    @kalyansamse2981 2 роки тому +1

    सुगंधा💕💕💕❤

  • @PrabuddhKashid736
    @PrabuddhKashid736 2 роки тому +1

    सगळ्या टिम चे खूप खूप अभिनंदन. व खूप खूप शुभेच्छा. अतिशय अप्रतिम विचार मांडले आहेत

  • @bhosalea_niket
    @bhosalea_niket 2 роки тому +2

    चंक्या ; प्रिया आणि राहुल, माया यांना एपिसोड मध्ये घ्या

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 2 роки тому +7

    लै भारी एपिसोड आहे .किरण सर अभिनंदन 🙏

  • @digambarchirghade3193
    @digambarchirghade3193 2 роки тому +1

    ताई एकदम झकास 👍👍🙏

  • @शेतशिवार-ह6फ
    @शेतशिवार-ह6फ 2 роки тому +1

    खुप खुप छान

  • @machindragadakh4282
    @machindragadakh4282 2 роки тому +2

    🙏🙏👌👌✌✌👍👍🙏🙏

  • @नामदेवभुजाडे

    लई भारी आहे तुमचे सर्व कलाकारांना धन्यवाद 👍👍

  • @ghanashyamkakade9516
    @ghanashyamkakade9516 2 роки тому +3

    Mast episode hota 👌👌👌👌👌

  • @soniyapandit2487
    @soniyapandit2487 2 роки тому +2

    ❤️❤️❤️ love u all

  • @dadavidhate6569
    @dadavidhate6569 2 роки тому +2

    Zabardast

  • @janardhan_veer
    @janardhan_veer 2 роки тому +1

    𝐍𝐢𝐜𝐞😊 𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 😆✌

  • @nanagaikwad9224
    @nanagaikwad9224 2 роки тому +3

    All the best..

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 2 роки тому

    भाद्रपद महिना सुरू झाला कारे …त्र्यांनो 🤣🤣🤣

  • @somnathjaware2719
    @somnathjaware2719 2 роки тому +1

    🙏

  • @kailasbhobal
    @kailasbhobal 2 роки тому +2

    Kadkkkkkkk

  • @babasahdjagadale9329
    @babasahdjagadale9329 2 роки тому +2

    राणि माझी

  • @ravimore3736
    @ravimore3736 Рік тому

    Ganthan.best.actor.in.comedy.man

  • @apekshakantale4668
    @apekshakantale4668 2 роки тому +2

    मस्त भाग सुगधां ताई👌👌👈

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 2 роки тому +6

    आजचा भाग छान होता.

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +7

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @requirement..
    @requirement.. 2 роки тому +11

    2022 मधील सर्वात सुंदर एपिसोड 👌👌♥️♥️

  • @somnathkale7363
    @somnathkale7363 2 роки тому +2

    ❤❤❤❤❤

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 7 місяців тому

    झोपले बिचारे दमून भागून कशाला उत्वता सुगंधा बाई त्यांना❤

  • @yashgangurde6286
    @yashgangurde6286 2 роки тому +2

    किरण सर बॅक ग्राऊंड म्युजिक जास्त नका लावू बाकी एपिसोड मस्त

  • @chandrakantraut9030
    @chandrakantraut9030 2 роки тому +2

    Nice 👌👌 Tai

  • @rangnathgorde8960
    @rangnathgorde8960 2 роки тому +3

    पुर्वि सारखा गावरान मेवा नाही

  • @sagarkhandagle8760
    @sagarkhandagle8760 2 роки тому +3

    Chan

  • @abhayshinde1639
    @abhayshinde1639 2 роки тому +3

    Nice

  • @rajendrachitalkar4943
    @rajendrachitalkar4943 2 роки тому +2

    खूप सुंदर

  • @Electrician358
    @Electrician358 2 роки тому +2

    खुप छान 👌

  • @ganpatpawar2207
    @ganpatpawar2207 Рік тому

    Ganapt, Pawar 🏹🏹

  • @pandharinathmhaske1108
    @pandharinathmhaske1108 2 роки тому +4

    सर्व टीमचे मनापासून अभिनंदन सुगंधा ताई संजय भाऊ गणपत भाऊ झुंजार भाऊ तुमचं मनस्वी मनापासून हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @vijaysadar637
    @vijaysadar637 2 роки тому

    Very nice Madam very nice vichar

  • @rohitkadam2842
    @rohitkadam2842 2 роки тому +1

    एक नंबर

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 роки тому

    शंभर टक्के खरे

  • @imrankhan9590
    @imrankhan9590 2 роки тому +1

    Good 👍👍👍😊😊😊

  • @vaibhavshirsath2170
    @vaibhavshirsath2170 2 роки тому +2

    Pratyek Sunday la ek episode dya sutty aaste bar vatate jara tumcha episode baghayala time pass

  • @zmafaz5
    @zmafaz5 2 роки тому +1

    जिवनात एक टवका पाहिजेच...

  • @vishalkale2502
    @vishalkale2502 2 роки тому

    Ganpya 🥰

  • @kishorshelke8461
    @kishorshelke8461 2 роки тому +1

    सुपर ताई

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 2 роки тому +2

    👍👍👍👍👍👍

  • @AshokJadhav-cw5db
    @AshokJadhav-cw5db 2 роки тому +3

    Sugandha is very nice and very good massage thanks Sugandha Tai all the best

  • @manojpawaskar1072
    @manojpawaskar1072 2 роки тому +1

    Baila 3 kanis pahijet ekdam ghalun ghyayala

  • @khandukasar
    @khandukasar Рік тому

    खूप छान वाटले

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +2

    कडक

  • @shantaramkhetade643
    @shantaramkhetade643 2 роки тому +2

    छान

  • @hasimchaus8965
    @hasimchaus8965 7 місяців тому

    Excellent Episode Nice

  • @kirangajarmal8769
    @kirangajarmal8769 2 роки тому +1

    Ekdam barobar

  • @laxmanthorat4486
    @laxmanthorat4486 2 роки тому +3

    फालतू एपिसोड बंद करा काहीतरी समाजप्रबोधन होईल असे एपिसोड दाखवा

  • @सिताराम.फुंदे

    बल्कनी सोडून गेली पण तुम्हाला करू नको नाहीतर तू काय मिळणार

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +2

    हाय