DnyanbaTukaram
DnyanbaTukaram
  • 187
  • 956 862
असा झाला एकनाथ महाराज मंदिराचा विकास | Eknath | Mandir | Paithan |
पैठणमधील संत एकनाथ महाराज समाधी मंदिर गेले ४०० वर्षे उभे आहे. या मंदिराचा जुना सागवानी ढाचा कायम ठेवून, त्याच्या मूळ स्वरुपाला धक्का न लावता त्याचा विकास करण्यात आला आहे. खासदार संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर विश्वस्त मंडळाने मंदिर आणि परिसराचा विकास केला आहे. लाखो भाविक, वारकऱ्यांसाठी सोयीसुविधा उभारल्या आहेत. पैठणमधील संतपीठ, प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान आदींच्या कामाला पुन्हा चालना मिळाली आहे. ||ज्ञानबातुकाराम||ला याबाबत सविस्तर सांगितले आहे, मंदिराचे विश्वस्त आणि ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. नंदलाल काळे यांनी.
मुलाखत : श्री. नंदलाल काळे, पैठण
मुलाखतकार : डॉ. श्रीरंग गायकवाड
#ज्ञानबातुकाराम #dnyanobamauli #paithan #saint #एकनाथ #marathi #paithan #पैठण #संत #गोदावरी
Переглядів: 72

Відео

संत एकनाथ महाराज समाधी मंदिराची संपूर्ण माहिती | Eknath | Paithan |
Переглядів 3487 годин тому
प्रत्येक मराठी माणसानं इथं एकदा तरी जाऊन नतमस्तक व्हावं! पैठणचं श्री संत एकनाथ महाराजांचं समाधी मंदिर... गोदावरी काठच्या पैठण नगरीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. विविध धर्म, पंथ या भूमीत उदयाला आले. त्यांनी मानवी जीवन समृद्ध केलं. सामाजिक ऐक्याचा उद्घोष केला. यावर १७व्या शतकात कळस चढविला, श्री संत एकनाथ महाराजांनी. परकीय राजवटीत आत्मविश्वास गमावलेल्या मऱ्हाटी मुलुखाला त्यांनी आपल्या लेखणी आणि वाण...
याच पर्वतावर संत एकनाथांना साक्षात्कार झाला! | Shoolibhanjan | Eknath |
Переглядів 1569 годин тому
याच ठिकाणी संत एकनाथ महाराजांना झाला साक्षात्कार! तथागत गौतम बु्द्धांना ज्याप्रमाणं एका पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली, देहूजवळच्या भामनाथ डोंगरावर संत तुकाराम महाराजांना जसा आत्मसाक्षात्कार झाला, तसाच १२ वर्षे साधना केल्यानंतर दौलताबाद किल्ल्याजवळील शुलीभंजन पर्वतावर संत एकनाथ महाराजांना साक्षात्कार झाला. गुरू जनार्दन स्वामी यांनी त्यांना याच पर्वतावर मलंग वेशातील श्री दत्तात्रयाचे दर्...
याच ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं! | Eknath | Donkey | Saint |
Переглядів 40221 годину тому
याच ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं! आज दसरा. या दिवशी महाराष्ट्राला हमखास आठवण होते ती नारायणगड आणि भगवानगड या धार्मिक गडांची. सध्या आरक्षणाच्या अनुषंगानं ही ठिकाणं चर्चेत आहेत. वारकरी संप्रदायाला पूज्य असणारे हे गड संत एकनाथ महाराजांची परंपरा चालवतात. संत एकनाथांनी तहानेनं व्याकूळ होऊन तडफडणाऱ्या गाढवाला पाणी पाजून जीवदान दिलं. हे पाणी म्हणजे, त्यांनी काशीहून आणलेलं गंगाजल होतं...
काशीमध्ये हत्तीवरून काढली एकनाथी भागवताची मिरवणूक! | Kashi| | Bhagwat | | Eknath |
Переглядів 6821 день тому
'गाथा' बुडवला, तसा 'भागवत'ही! जसा तुकोबांचा अभंगाचा गाथा देहूच्या इंद्रायणीत बुडवला गेला, तसा श्री संत एकनाथांनी लिहिलेला भागवत ग्रंथही काशीमध्ये गंगेत बुडवला गेला होता! वारकऱ्यांना पंचमवेद गाथा जेवढा प्रिय, तेवढाच ग्रंथकौस्तुभ एकनाथी भागवत शिरोधार्ह. तुकोबांना छळणारे शेवटी त्यांच्या चरणी लीन झाले अन् बुडवलेल्या भागवताची त्याच काशीतील विद्वान, पंडितांनी हत्तीवरून मिरवणूक काढली! या घटनेला उजाळा ...
वारकरी परंपरेचा 'एक्स रे', नव्हे 'एमआरआय' | Book | Warkari |
Переглядів 469Місяць тому
देतो तीक्ष्ण उत्तरे... पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रसादाच्या लाह्या भाजताना जशा फुलून तडातड उडतात, तसे घेरडीच्या माळावर त्यांचे शब्द तडतड करत फुटत होते. त्या शब्दांना अभ्यास, व्यासंग, मेहनत आणि भक्तीचा खरपूस गंध होता. 'देतों तीक्ष्ण उत्तरें, पुढें व्हावयासी बरें' अशा भूमिकेतून ते माझ्या प्रश्नांना उत्तरे देत होते. ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर. अवघ्या पंचविशीतला माझा स्नेही. सांगोल्यातील घेरडी गावाजव...
या दर्ग्यात येतात असंख्य हिंदू भाविक | SayyadSadat | Paithan | Dargah | Hindu | | Muslim |
Переглядів 397Місяць тому
पैठणच्या सय्यद सादात दर्ग्यात येणारे भाविक म्हणतात, 'हम सब एक है!' दक्षिण काशी संबोधल्या जाणाऱ्या पैठणमध्ये विविध धर्मांच्या सत्पुरुषांनी वास्तव्य केलं. त्यापैकीच एक आहेत सय्यद सादात. त्यांचा पैठणमधील दर्गा प्रसिद्ध आहे. या दर्ग्यामध्ये हिंदू भाविक मोठ्या प्रमाणात येतात. विशेषत: मढीच्या कानिफनाथांना जाऊन आल्यावर इथं माथा टेकण्यासाठी हमखास येतात. त्यात हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि विविध जातींमधील ल...
संत एकनाथांवर थुंकणाऱ्या माणसाचं पुढं काय झालं? | Paithan | Saint | Eknath|
Переглядів 649Місяць тому
संत एकनाथांच्या अंगावर थुंकणाऱ्या माणसाचं पुढं काय झालं? संत एकनाथ महाराजांच्या चरित्रातील एक घटना आहे. गोदावरीत स्नान करून येणाऱ्या नाथबाबांच्या अंगावर एक माणूस थुंकला. शांतीब्रह्म एकनाथांनी संतापावे, हा त्यामागचा उद्देश. समाजकंटकांनी घेतलेली परीक्षाच ती. उचकवून दिलेल्या त्या मुस्लिम माणसानं पान खाऊन एक-दोनदा नाही, तर तब्बल १०८ वेळा नाथ महाराजांवर पिंक टाकली. विशेष म्हणजे त्याला काहीही न म्हणत...
ओरिजनल पैठणी कशी ओळखावी? | Paithani | Paithan |
Переглядів 159Місяць тому
पैठणला दुकानात गेल्यावर ओरिजनल पैठणी कशी ओळखायची? तिच्या किंमती किती आहेत? बजेट नसेल, तर पैठणीप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा 'फाईन' असणारी सेमीपैठणी केवढ्याला मिळते? अशा आपल्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं थेट पैठणमधील दुकानातच जाऊन आम्ही विचारली. त्यामुळं पैठणी खरेदी कशी करावी, हे सांगणारा हा व्हिडिओ आवर्जून पाहा. मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना फॉरवर्ड करा. व्हिडिओ - नरेंद्र साठे #ज्ञानबातुकाराम ...
हेच ते मंदिर, हाच तो रिकामा गाभारा! (भाग - २) | Hampi | Vitthal |
Переглядів 1,5 тис.Місяць тому
हेच ते मंदिर, हाच तो रिकामा गाभारा! राजा कृष्णदेवरायानं पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती हंपी अर्थात विजयनगर या आपल्या राजधानीत आणली. येथील वैभवशाली मंदिरात तिची प्रतिष्ठापना केली. कालांतरानं संत एकनाथांचे पणजोबा संत भानुदास महाराजांनी ही मूर्ती पुन्हा पंढरपुरात आणली, अशी कथा आहे. या कथेतील वैभवशाली मंदिर आणि त्याचा रिकामा गाभारा आजही हंपी इथं पाहायला मिळतो. इथं विठुराया काही काळ राहिला ते मंद...
इथंच राहिला होता आपला विठुराया (भाग - १) | Hampi | | Vitthal |
Переглядів 620Місяць тому
इथंच राहिला होता आपला विठुराया कर्नाटकातील हंपी अर्थात विजयनगर म्हणजे, मध्ययुगातील वैभवशाली साम्राज्य. येथील राजा कृष्णदेवराय याने पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची मूर्ती आणून येथील भव्य मंदिरात तिची स्थापना केली होती, अशी कथा आहे. पैठणचे संत भानुदास यांनी कृष्णदेवराय याच्याकडून आणून पुन्हा पंढरपुरात प्रतिष्ठापित केली, असे उल्ले संत चरित्रांमध्ये आढळतात. खरं तर कर्नाटक किंवा दक्षिण भारतात विठ्ठलभक्ती...
संत पुरंदर दासांचे समाधीस्थळ | Hampi | Purandardas |
Переглядів 251Місяць тому
तुंगभद्रेकाठची विठ्ठलभक्त संत पुरंदर दास यांची समाधी आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि नामवंत गायकांनी गायलेले 'कानडा राजा पंढरीचा' हे गाणे आपल्याला माहिती असते. पण त्यातील शेवटच्या ओळीतील 'पुरंदरचा हा परमात्मा' हा संदर्भ अनेकांना कळत नाही. हा उल्ले कर्नाटकातील प्रसिद्ध संत पुरंदर दास यांचा आहे. कर्नाटकी संगीताचे पितामह असलेले संत पुरंदर दास विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांनी सुमा...
कन्नड प्रदेशात गोपाळकाला | Dahihandi | Eknath |
Переглядів 1,4 тис.Місяць тому
कानडी प्रदेशात संत एकनाथांच्या विचारांचा जागर वारकऱ्यांचा बंधुभावाचा विचार सांगणाऱ्या गोपाळकाल्याचा मोठा उत्सव आम्हाला कन्नड प्रदेशात पाहायला मिळाला. बेळगावच्या अलिकडं हत्तरगी आणि यमकनमर्डी या निसर्गरम्य गावांच्या मधोमध श्री हरिकाका गोसावी भागवत मठ वसला आहे. तिथं हा गोपाळकाल्याच्या उत्सव सुरू होता. विशेष म्हणजे हा मठ संत एकनाथ महाराजांच्या विचारांचा वारसा चालवतो आहे. नाथबाबा दक्षिणेत आले, तेव्ह...
हंपीच्या वाटेवरील गप्पा : भाग - २ | Hampi | | Karnataka |
Переглядів 92Місяць тому
गप्पा-गोष्टी आणि आनंददायी प्रवास कन्नड मातृभाषा असलेले पुंडलिक महाराज हलपनवार मराठी भाषा मोठी गोड बोलतात. ते भक्तिभावानं सांगत असलेल्या संतांच्या गोष्टी ऐकत हंपीपर्यंतचा प्रवास कधी संपला हे लक्षातही आलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका पत्रात औरंगजेबाच्या अधिकाऱ्याला लिहिलंय, 'कर्नाटक-बिदरसारखा आमचा प्रदेश सपाट नाही. इथं तुम्हाला मावळच्या दऱ्याखोऱ्यांचा सामना करावा लागेल.' शिवरायांनी इशारा द...
सोनं वाटून टाकणारे संत | Kanakdas | Karnataka |
Переглядів 313Місяць тому
संत कनकदास चौक महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकालाही मोठी संत परंपरा आहे. विशेष म्हणजे या संत परंपरेचं मऱ्हाटी मुलुखाशी अतूट नातं आहे. कन्नड संत पुरंदरदास आणि संत कनकदास ही त्याची प्रमु उदाहरणं. पंढरीचा श्री विठ्ठल या दोघाही संतांचं दैवत. महाराष्ट्रातील संतांनी दिलेला प्रेम, बंधुभाव, समता, एकोप्याचा संदेश त्यांनीही आपल्या रचनांमधून दिला. हंपीच्या अलिकडील होसपेट गावात संत कनकदासांच्या नावाचा प्रशस्त च...
चला कर्नाटकातील पंढरीला : भाग - १ | Hampi | Vitthal |
Переглядів 277Місяць тому
चला कर्नाटकातील पंढरीला : भाग - १ | Hampi | Vitthal |
अभंग गाणाऱ्या कन्नड महिला : भाग - २ | Kannad | Warkari | Karnataka |
Переглядів 266Місяць тому
अभंग गाणाऱ्या कन्नड महिला : भाग - २ | Kannad | Warkari | Karnataka |
जमीन दान करणारे कन्नड वारकरी : भाग - १ | Warkari |
Переглядів 713Місяць тому
जमीन दान करणारे कन्नड वारकरी : भाग - १ | Warkari |
'चिऊ-काऊ'ची गोष्ट! | Chakradhar | Mahanubhav |
Переглядів 1252 місяці тому
'चिऊ-काऊ'ची गोष्ट! | Chakradhar | Mahanubhav |
मुस्लिम राजासमोर कीर्तन | Nizam | Amrutray | Paithani |
Переглядів 972 місяці тому
मुस्लिम राजासमोर कीर्तन | Nizam | Amrutray | Paithani |
कोण करते गोदामाईची नियमित स्वच्छता? | Godawari | River | Paithan|
Переглядів 8882 місяці тому
कोण करते गोदामाईची नियमित स्वच्छता? | Godawari | River | Paithan|
या मंदिराचे कोपरे कुजबुजतात! | Saswad | Sopankaka | Mandir | Whispering |
Переглядів 2162 місяці тому
या मंदिराचे कोपरे कुजबुजतात! | Saswad | Sopankaka | Mandir | Whispering |
पैठणमध्ये का बनते रोज पुरणपोळी? | Puranpoli | Paithan | Eknath |
Переглядів 25 тис.2 місяці тому
पैठणमध्ये का बनते रोज पुरणपोळी? | Puranpoli | Paithan | Eknath |
याच ठिकाणी माउलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले | Nagghat | Godavari | Paithan |
Переглядів 1 тис.2 місяці тому
याच ठिकाणी माउलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले | Nagghat | Godavari | Paithan |
काय आहे 'जायकवाडी'चा इतिहास? | Nathsagar | | Godavari | Paithan |
Переглядів 5332 місяці тому
काय आहे 'जायकवाडी'चा इतिहास? | Nathsagar | | Godavari | Paithan |
शेकडो वर्षांचा विजयस्तंभ | Tirthkhamb | Paithan | stone_pillar |
Переглядів 4 тис.3 місяці тому
शेकडो वर्षांचा विजयस्तंभ | Tirthkhamb | Paithan | stone_pillar |
भारुड असते तरी कसे? । Bharud । Muslim । Warkari ।
Переглядів 4213 місяці тому
भारुड असते तरी कसे? । Bharud । Muslim । Warkari ।
तमिळनाडूचे वारकरी | Tamilnadu | Warkari |
Переглядів 1,5 тис.3 місяці тому
तमिळनाडूचे वारकरी | Tamilnadu | Warkari |
का बदलतोय पालखीचा मार्ग?
Переглядів 3,5 тис.3 місяці тому
का बदलतोय पालखीचा मार्ग?
अशी बनते भरजरी पैठणी । Paithani । Paithan
Переглядів 7883 місяці тому
अशी बनते भरजरी पैठणी । Paithani । Paithan

КОМЕНТАРІ

  • @shrirangbade9603
    @shrirangbade9603 2 дні тому

    Salute to dynoba tukaram

  • @ramkale6438
    @ramkale6438 3 дні тому

    गायकवाड साहेब छान माहिती दिली

  • @ganeshzirpe8756
    @ganeshzirpe8756 3 дні тому

    👌👌

  • @sachinlahane2363
    @sachinlahane2363 3 дні тому

    Sir gi Thanks you give us very nice information to us🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐

  • @deepakmunot9767
    @deepakmunot9767 3 дні тому

    Excellent

  • @somnath3033
    @somnath3033 3 дні тому

    खुप सुंदर विश्लेषण धन्यवाद साहेब 👌👌👌👌👌

  • @KeshavPandhareFF
    @KeshavPandhareFF 3 дні тому

    मराठवाड्याच माहेर म्हणजे पैठण खूप उपकार आहेत नाथाचे आणि नाथसागराचे ❤

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 4 дні тому

    Thanks for the upload this video

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 4 дні тому

    Thanks for the video

  • @shrirangbade9603
    @shrirangbade9603 9 днів тому

    I have seen late banubai pure soul

  • @shrirangbade9603
    @shrirangbade9603 9 днів тому

    Salute to bajirao patil 🙏🙏🙏

  • @UmeshGarudzep
    @UmeshGarudzep 11 днів тому

    ❤❤

  • @balasahebpatole9068
    @balasahebpatole9068 22 дні тому

    👍🏻

  • @amishgawande8367
    @amishgawande8367 Місяць тому

    बंदघर महाराजांचे निमित्ता ने, खरच असा बंडखोर वक्ता, कीर्तनकार, आणि आता लेखक महाराष्ट्रा ला लाभलेला आहे, या पुस्तका तुन नक्कीच, क्रांती घडेल, खूप उत्सुकता लागली आहेपुस्तक वाचण्याची,

  • @yogeshnampurkar3827
    @yogeshnampurkar3827 Місяць тому

    छान चर्चा सत्र झाले... तुमची खुर्ची जबरदस्त आहे.

  • @rangraohirdekar7778
    @rangraohirdekar7778 Місяць тому

    सर मी हे गावं पाहिलं आहे मी भेटून येतो नंबर द्या

  • @amolshelke4683
    @amolshelke4683 Місяць тому

    चक्रधर शिव फुले शाहू आंबेडकर विचारमंच कडून आपणास मानाचा मुजारा

  • @sheelanaik4305
    @sheelanaik4305 Місяць тому

    रामकृष्ण हरी, खूप छान आहे अन्नछत्र

  • @santoshamale-u6o
    @santoshamale-u6o Місяць тому

    Hare krishna jai sant tukaram

  • @santoshamale-u6o
    @santoshamale-u6o Місяць тому

    Sarv khot ahe, pratek thikani muslim yani nataka keleli ahe, apala hindu bhola khota tech satya gheun basato

  • @yogeshnampurkar3827
    @yogeshnampurkar3827 Місяць тому

    पैठणी ओरिजनल कशी ओळखायची हे शिकायला मिळालं. सविस्तर माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @indrayani_Kathi
    @indrayani_Kathi Місяць тому

    श्री विठ्ठल 🚩🚩🚩

  • @annasahebnavthar1071
    @annasahebnavthar1071 Місяць тому

    Verigoodgaikeadsir

  • @darshankhilani.itihasabhyasak
    @darshankhilani.itihasabhyasak Місяць тому

    || राम कृष्ण हरी || उत्तम माहिती धन्यवाद 🙏

  • @sunivn1240
    @sunivn1240 Місяць тому

    Khoop chhan nirupan apan je sangitali te mullu koney mele ya rachanebaddal Ani tyach sadharmya Marathi mdhe ahe aikun chhan watal

  • @darshankhilani.itihasabhyasak
    @darshankhilani.itihasabhyasak Місяць тому

    उत्तम माहिती मिळाली धन्यवाद !

  • @malharikhade6248
    @malharikhade6248 Місяць тому

    Ram Krishna Hare

  • @poonamp3665
    @poonamp3665 Місяць тому

    खूप sundar ... ❤

  • @shriranngpatilmh09vlogs
    @shriranngpatilmh09vlogs Місяць тому

    Ram Krishna Govind Keshav

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 Місяць тому

    खुपच छान माहिती दिली सर....👌👌👏👏

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Місяць тому

    ❤❤मस्त...❤❤

  • @SantoshPawale-o8d
    @SantoshPawale-o8d Місяць тому

  • @sanketk3231
    @sanketk3231 Місяць тому

    राम कृष्ण हरी

  • @sanketk3231
    @sanketk3231 Місяць тому

    राम कृष्ण हरी

  • @kalpanakasekar3542
    @kalpanakasekar3542 Місяць тому

    अतिसुंदर वार्ताकन राम कृष्ण हरी माऊली

  • @patilmaharaj2362
    @patilmaharaj2362 Місяць тому

    पुढील भाग लवकर प्रदर्शित करा वाट पाहत आहोत 🙏 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @patilmaharaj2362
    @patilmaharaj2362 Місяць тому

    खुप सुंदर वार्तांकन करत आहेत माऊली आपण पण मुख्य आकर्षण तिथला गाभारा नाही दाखवला 😢

  • @avdhutsuryawanshi7013
    @avdhutsuryawanshi7013 Місяць тому

    राम कृष्ण गोविंद विठ्ठल केशव

  • @SantoshPawale-o8d
    @SantoshPawale-o8d Місяць тому

    राम कृष्ण हरि माऊली ❤

  • @SayajiPatole
    @SayajiPatole Місяць тому

    ।।राम कृष्ण गोविंद विठ्ठल केशव।।

  • @SayajiPatole
    @SayajiPatole Місяць тому

    ।।राम कृष्ण गोविंद विठ्ठल केशव।।

  • @SayajiPatole
    @SayajiPatole Місяць тому

    ।।राम कृष्ण गोविंद विठ्ठल केशव।।

  • @SayajiPatole
    @SayajiPatole Місяць тому

    ।।राम कृष्ण गोविंद विठ्ठल केशव।।

  • @SayajiPatole
    @SayajiPatole Місяць тому

    राम कृष्ण गोविंद विठ्ठल केशव

  • @maheshdesai1840
    @maheshdesai1840 Місяць тому

    ll राम कृष्ण गोविंद विठ्ठल केशव ll

  • @ChandkantGutte
    @ChandkantGutte Місяць тому

    राम कृष्ण हरी

  • @rajashridesai4485
    @rajashridesai4485 Місяць тому

    ll राम कृष्ण गोविंद विठ्ठल केशव ll

  • @rajshreekurale6510
    @rajshreekurale6510 Місяць тому

    रामकृष्ण गोविंद विठ्ठल केशव❤

  • @bhandarevm
    @bhandarevm Місяць тому

    आपणा मुळे संत साहित्य विषयी नवीन नवीन माहिती उपलब्ध होत आहे धन्यवाद

  • @sanjaygawande5033
    @sanjaygawande5033 Місяць тому

    आती सुंदर माहिती सर तुमच्यामुळे आम्हाला नवनवीन जे कधी हि आयकायला मीळाले नाहि ते मीळते छान