पैठणमध्ये का बनते रोज पुरणपोळी? | Puranpoli | Paithan | Eknath |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • समाजातील भेदाभेद दूर करून सामाजिक एकोपा घट्ट करण्यासाठी संत एकनाथांनी आयुष्य वेचलं. पंक्तीभेद दूर करण्याच्या त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यातील एक कथा आहे गावबाची.
    नाथांच्या घरी अखंड अन्नछत्र सुरू असायचं. त्यांच्याकडं आलेला कोणीही विन्मुख जायचा नाही. नाथमहाराज सधन होते. त्या काळात त्यांच्या घरी दररोज पुरणपोळीचा नैवद्य असायचा.
    पैठणजवळच्या कावसान गावातील गरीबाघरचा लहानगा गावबा आईकडं सतत पुरणपोळीचा हट्ट करायचा. एकदा आई वैतागून म्हणाली, 'जा पैठणच्या नाथबाबांच्या घरी. तिथं रोज पुरणपोळी असते'. निरागस गावबा खरोखर नाथांच्या घरी आला आणि तिथंच सेवेकरी म्हणून राहिला.
    अंतकाळ जवळ आला, तेव्हा नाथबाबा भावार्थ रामायण लिहीत होते. ते पूर्ण कोण करेल, याची चिंता लोकांना वाटू लागली. तेव्हा ती जबाबदारी नाथांनी भोळसट गावबावर सोपविली. गावबांनी ती अत्यंत समर्थपणानं पार पाडली.
    नाथबाबा देवाला रोज पुरणपोळीचा नैवद्य दाखवत असत. तीच परंपरा पुढं चालविली आहे, पैठणमधील त्यांच्या समाधी मंदिरात त्यांच्याच नावानं सुरू झालेल्या अन्नछत्रानं. इथं दररोज पुरणपोळीचा नैवद्य होतोच, पण हजारो लोकांना इथं अन्नदान केलं जातं.
    नाथबाबांच्या नावानं गोरगरीबांच्या पोटाचा आधार बनलेल्या या अन्नछत्राविषयीचा हा व्हिडिओ.
    संपूर्ण व्हिडिओची लिंक कॉमेंट दिली आहे.
    शिवाय ||ज्ञानबातुकाराम|| वार्षिकाच्या संत एकनाथ विशेषांकात याबाबत सविस्तर माहिती असेलच.
    व्हिडिओ : नरेंद्र साठे, हृषिकेश लघाने
    #ज्ञानबातुकाराम #paithan #bhajan #wari #dnyanobamauli #maharashtra #marathi #paithani #पुरणपोळी #पुरणपोळीरेसिपी #puranpoli

КОМЕНТАРІ • 31

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 місяці тому +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌹

  • @sheelanaik4305
    @sheelanaik4305 Місяць тому

    रामकृष्ण हरी, खूप छान आहे अन्नछत्र

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 2 місяці тому +2

    खुप सुंदर अभिनंदन, जय हारी मावली,

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 місяці тому +3

    खूप छान माहीती मीळाली धन्यवाद भानूदास एकनाथ माझे आणि सर्व परीवाराचे कोटी कोटी नमस्कार नाथमहाराजांच्या चरणी पून्हा पून्हा दंङवत ❤❤❤

  • @rupalisaswade1688
    @rupalisaswade1688 2 місяці тому +4

    Khoop chan

  • @IshwarChaitanya
    @IshwarChaitanya 2 місяці тому +2

    जय जय

  • @JagtapNivritti-wr4hb
    @JagtapNivritti-wr4hb 2 місяці тому +3

    तुमचा अन्नछत्राचा उपक्रम पाहून खरोखर आम्ही धन्य झालो. आपल्या प्रामाणिक कार्याला मन;पुर्वक शुभेच्छा..!

  • @Ganesh_bhakt_101
    @Ganesh_bhakt_101 2 місяці тому +1

    आता कळ अन्नछत्र छान सेवा आहे नाथ महाराज कृपा आहे नाशिक बैरागी आजी

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Місяць тому

    ❤❤मस्त...❤❤

  • @malharikhade6248
    @malharikhade6248 Місяць тому

    Ram Krishna Hare

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 2 місяці тому +3

    राम कृष्ण हरी

  • @kalpanapandit6029
    @kalpanapandit6029 Місяць тому

    रामकृष्ण हरि

  • @SanjayKharad-nk4cm
    @SanjayKharad-nk4cm Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली ❤❤🎉🎉

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 2 місяці тому +1

    जय हो

  • @vinodbhalerao861
    @vinodbhalerao861 Місяць тому

    🙏🙏🙏🙏 पांडुरंग हरी

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 місяці тому +1

    रामकृष्ण हरी ❤❤

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 2 місяці тому +1

    रामकृष्ण हरी 🚩🚩🙏🙏🚩

  • @rekhanemade6340
    @rekhanemade6340 2 місяці тому +1

    खुप छान ❤

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 2 місяці тому +1

    Jay Ram jay shree Ram jay shree Ram jay shree Ram Hanuman Ji ki Jai Ho Baba Koti koti koti pranam Maharaj Gurudev ji ki jai ho baba ji❤❤❤❤❤❤❤

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 Місяць тому

    क्या बात है ।आम्हला दर्शन घ्यायला आवडेल

  • @dadasahebdhanwade907
    @dadasahebdhanwade907 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली आम्ही तिथून प्रसाद घेऊन आलेलो आहे

  • @sanjayvarpe6604
    @sanjayvarpe6604 2 місяці тому

    Ram krishna hari

  • @shashikantkore1491
    @shashikantkore1491 2 місяці тому

    सर, नमस्कार

  • @shamkhatod9589
    @shamkhatod9589 Місяць тому

    Prasadch rate kalapramane
    25/ 20 rupeya karawa ha rate farach Kami Ahae

  • @shrirangbade9603
    @shrirangbade9603 2 місяці тому +1

    Bhanudas eaknath

  • @VijayChitnis-p4l
    @VijayChitnis-p4l 2 місяці тому

    भानुदास एकनाथ

  • @vasundharakhadke7485
    @vasundharakhadke7485 2 місяці тому

    Navalach puran ghaltat

  • @sanketk3231
    @sanketk3231 Місяць тому

    राम कृष्ण हरी

  • @SantoshPawale-o8d
    @SantoshPawale-o8d 2 місяці тому

    भानुदास एकनाथ

  • @sanketk3231
    @sanketk3231 Місяць тому

    राम कृष्ण हरी

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Місяць тому

    राम कृष्ण हरी