जमीन दान करणारे कन्नड वारकरी : भाग - १ | Warkari |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • 'कानडा विठ्ठलु कर्नाटकु' असं संत ज्ञानदेवांनी म्हटलं आहे. पंढरीचा सावळा विठुराया केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभराचं लोकदैवत आहे. कर्नाटकात विठ्ठलभक्तीची मोठी परंपरा आहे. तेथून लाखो भक्त पंढरीला वारीला जातात. त्यापैकीच एक आहेत, ह. भ. प. पुंडलिक महाराज हलपनवार आणि त्यांची 'कर्नाटक' दिंडी.
    संत एकनाथ विशेषांकाच्या निमित्तानं 'टीम ज्ञानबातुकाराम ' संत एकनाथ आणि त्यांचे आजोबा संत भानुदास महाराज यांच्या दक्षिण भारतातील पाऊलखुणा शोधत आहे. त्यासाठी हंपी येथे जात असताना वाटेत ह. भ. प. हलपनवार यांची भेट झाली. त्यांनी एम. के. हुबळी या गावी उभारलेले मंदिर आणि त्यांची वारकरी परंपरा याविषयी दिलेली ही माहिती...
    व्हिडिओ : नरेंद्र साठे

КОМЕНТАРІ • 3

  • @anandchitnis6690
    @anandchitnis6690 Місяць тому

    श्री. श्रीरंग गायकवाड फारच सुंदर माहिती .......आपणास धन्यवाद....

  • @patilmaharaj2362
    @patilmaharaj2362 Місяць тому

    खरच खूप छान मुलाखत आणि माहिती दिलीत त्या बद्दल खुप मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩

  • @annasahebnavthar1071
    @annasahebnavthar1071 Місяць тому

    Verigoodgaikeadsir