कोण करते गोदामाईची नियमित स्वच्छता? | Godawari | River | Paithan|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • हल्ली अनेक वारकरी कीर्तनकार टीव्ही, सोशल मीडिया वगैरेंवर मुबलक दिसतात. सामाजिक उपक्रमांमध्ये मात्र ही उपस्थिती कमी दिसते.
    परंतु समाजहिताचं काम हाच आपला खरा वारकरी धर्म, असं समजून काम करणारे एक कीर्तनकार म्हणजे ह. भ. प. राम महाराज झिंजुर्के. पैठणची प्रदूषित गोदावरी नदी स्वच्छ करण्याचं काम ते आणि त्यांचे वारकरी सह‌कारी नित्यनियमाने करत आहेत.
    त्यांच्या या कामाविषयीचा हा व्हिडिओ.
    सविस्तर व्हिडिओची लिंक कॉमेंटमध्ये आहे.
    ||ज्ञानबातुकाराम|| वार्षिकाच्या यंदाच्या संत एकनाथ महाराज विशेषांकामध्येही या उपक्रमाची सविस्तर माहिती असेलच.
    व्हिडिओ : नरेंद्र साठे
    #ज्ञानबातुकाराम #marathi #wari #bhajan #dnyanobamauli #paithan #godawari #river #पैठण #गोदावरी #नदी

КОМЕНТАРІ •

  • @sumankadam9629
    @sumankadam9629 Місяць тому

    ही खरी किर्तन सेवा आहे.या स्वच्छता अभियानाची आज गरज आहे.

  • @ganeshhuljute4675
    @ganeshhuljute4675 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी

  • @SantoshPawale-o8d
    @SantoshPawale-o8d 2 місяці тому +1

    भानुदास एकनाथ