काय आहे 'जायकवाडी'चा इतिहास? | Nathsagar | | Godavari | Paithan |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • कृपावंत नाथसागर
    संत एकनाथ महाराजांच्या पैठण नगरीच्या उशाशी जायकवाडी धरण उभं राहिलं आणि मराठवाड्याचं भाग्य पालटलं. त्यामागचे भगीरथ होते, शंकरराव चव्हाण! या धरणाचं भूमिपूजन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते झालं न जलाशयाचं नामकरण केलं, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी. नाथसागर!!
    या नाथसागराच्या रुपानं जणू संत एकनाथ महाराजांची कृपाच मराठवाड्यावर झाली. यंदा
    ||ज्ञानबातुकाराम|| वार्षिकातर्फे आम्ही नाथबाबांवर विशेषांक प्रकाशित करत आहोत. त्यानिमित्तानं या वरदायी प्रकल्पाबद्दलचा सविस्तर आणि इंटरेस्टिंग माहिती देणारा व्हिडिओ बनवलाय. त्याची ही झलक. संपूर्ण व्हिडिओची लिंक सोबत दिली आहेच.
    व्हिडिओ : नरेंद्र साठे

КОМЕНТАРІ •