TDM साठी हिरोचे कष्ट भारी तर हिरोईनचं नशीब भारी। Exclusive Interview | Dainik Bombabomb

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 кві 2023
  • मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर तुम्ही पाहू शकता कलाकारांच्या मुलाखती, हटके रिल्स आणि मनोरंजनाचा खुप काही खजिना. तेव्हा तुमच्या मनोरंजनासाठी आमचं दैनिक बोंबाबोंब आताच फॉलो करा.
    सोशल मीडियावर आमच्यासोबत जोडले जा.
    👉 Subscribe to Dainik Bombabomb: bit.ly/3HgzcVz
    👉 Like us on Facebook: bit.ly/3GkVIv7
    👉 Follow us on Twitter: bit.ly/3rhkmJ7
    👉 Follow us on Instagram: bit.ly/3GhO1WJ
    👉 Visit us on Website: bit.ly/3obQqfk
    #DainikBombabomb #MarathiActors #MarathiActress #Interviews #Kisse #Facts
  • Розваги

КОМЕНТАРІ • 27

  • @bsonawane3012
    @bsonawane3012 Рік тому +13

    सपोर्ट tdm खूपच दिलखुलास माहिती आणि स्वतःचा परिचय

  • @subhashghodke5133
    @subhashghodke5133 Рік тому +15

    ❤❤❤❤❤❤ मिडीयम पिक्चर एकच नंबर आहे लवकरात लवकर थिएटरमध्ये जाऊन संधी पिक्चर पाहण्याची संधी नक्की

    • @Ba...9090
      @Ba...9090 16 годин тому

      Tdm 😂😂😂 bol

  • @user-xv6bm8de4l
    @user-xv6bm8de4l 5 днів тому +4

    Khup chan ahe movie

  • @user-bg8qq5hk4s
    @user-bg8qq5hk4s 13 годин тому

    छान सिनेमा आहे नक्की बघा

  • @nitinloharsatara8145
    @nitinloharsatara8145 12 годин тому

    आपली गोष्ट

  • @king-vo5rw
    @king-vo5rw 5 днів тому +1

    Anchor kadak ahe 🥰

  • @user-wf8ii9lc8e
    @user-wf8ii9lc8e День тому

    Khup chan aahe ❤

  • @mandarkale4724
    @mandarkale4724 Рік тому +3

    ऐक नंबर 🔥🙏🚩

  • @maheshgore8481
    @maheshgore8481 Рік тому +7

    Movie kdkkk aha

  • @mhadevlhokande7533
    @mhadevlhokande7533 26 днів тому +1

    जिद पाहिजे फक्त

  • @thepositiveindia
    @thepositiveindia 2 дні тому +1

    याला जरांगे चा रोल द्यायचा होता

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b Рік тому +3

    हिरोईन चिकनी आहे. तिला जास्त काम द्या.

  • @user-bg8qq5hk4s
    @user-bg8qq5hk4s 13 годин тому

    मोकल्या मनाचा साधा मानूस.

  • @ambadasjaybhaye6778
    @ambadasjaybhaye6778 Рік тому +5

    कसले माकड चाळे करता यार तुम्ही काय बोलता जर तुम्हीच मराठी पिक्चर बघत नव्हते तर लोकांकडून काय अपेक्षा करतो त्यांनी मराठी पिक्चर बघावेत म्हणून

    • @batugaikwad5028
      @batugaikwad5028 Рік тому +1

      Yane ka Marathi movie baghitali nahi yach karn yane sangitlel ahe n

    • @batugaikwad5028
      @batugaikwad5028 Рік тому

      Ani te karn barobar ahe

  • @vijaymanmode7344
    @vijaymanmode7344 Рік тому +1

    Casting is fail so tdm is fail

  • @vishwadipbhaware4269
    @vishwadipbhaware4269 Рік тому +4

    वाचन नाही. शिक्षण योग्य नाही. नवीन नवीन हिरो हेरॉईन घेऊन मूव्ही बनवतात. आपटणारच ना movie. जे कसदार अभिनय करतात त्यांना घ्यावं पानटपरीवाले सुद्धा पैसे लावत असणार तर त्याला ही हीरो बनवता का. कपिल शर्मा शो मध्ये ह्याची चांगलीच घेतली असती. अस काही वाटणं की हा भाऊसाहेब शिंदे खाडा सारखी वेगळी छाप पाडेल. Casting चुकली

    • @sunilchoudhary915
      @sunilchoudhary915 Рік тому +1

      Tu pan kahi tari kar tula smjel

    • @vishwadipbhaware4269
      @vishwadipbhaware4269 Рік тому +2

      @@sunilchoudhary915 पिक्चर पाहणं सोडून काय पिक्चर बनवत बसू का. हेच उरलं का आता. उटल सुटलं viral स्टार होऊ का. मुळात ज्यांची त्याची कामे करावं. आम्हाला नाही आवडला तर आम्ही नाही मनू.

    • @मराठा96k
      @मराठा96k 11 місяців тому +1

      तुझ अस झालय बाप मुलाला नाव ठेवतो मुलगा बापाला कुणालाच कुणाच पटत नाही या जगात दुसर्‍याच चांगल करण्याची प्रवृत्ती नसेल तर दुसर्‍याबद्दल वाईट तरी बोलु नये

    • @narayanmhaslekar5901
      @narayanmhaslekar5901 Місяць тому +3

      तू शिकून काय दिवे लावले ते बघ .हे तर जास्त न शिकता सक्सेस झालेत

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh 6 днів тому

      ​@@vishwadipbhaware4269नाग्या....काय बोलतो तुला तरी कळत का

  • @SameerShaikh-qx3qv
    @SameerShaikh-qx3qv 5 днів тому

    हीरो ला कोमती बीमारी आहे ते जारा संगाव