TDMला शो मिळेना; कोटींचं कर्ज, दिग्दर्शकांवर आत्महत्येचा पर्याय | Bhaurao Karhade | Dainik Bombabomb

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2023
  • 🟢 व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा- openinapp.co/flneq
    🔵दैनिक बोंबाबोंब टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- openinapp.co/bqkyv
    टीडीएम टीमच्या अन्य मुलाखती-
    टीडीएम सिनेमा पाहावा की नाही?- • TDM Movie Review | Bha...
    टीडीएम टीम फनी व्हिडीओ- • TDM Fame Pruthviraj An...
    भाऊराव कऱ्हाडेंसोबत दिलखुलास गप्पा- • Bhaurao Karhadeनी सांग...
    प्रिथ्वीराज आणि कालिंदीशी दिलखुलास गप्पा- • पृथ्वीराज आणि कालिंदीच...
    हिरो म्हणतो, मी हिरोईन शोधली- • TDM साठी हिरोचे कष्ट भ...
    📽️ कशाबद्दल आहे हा व्हिडीओ? (About this video):
    मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक भाऊराव कर्हाडे तिसरा सिनेमा घेऊन आले. त्यांचा तिसरा सिनेमा म्हणजे टीडीएम. परंतू पहिले दोन तुफान हिट सिनेमे दिल्यानंतर मात्र भाऊराव सध्या काहीसे पिछाडीवर पडलेले दिसत आहेत. त्यांच्या टीडीएम या बहुचर्चित सिनेमाला थिअटर व मल्टिप्लेक्समध्ये सध्या स्क्रिन मिळताना दिसत नाहीत. यामुळे त्यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. त्याच पत्रकार परिषदेनंतर भाऊराव आणि संपुर्ण टीडीएम टीमने दैनिक बोंबाबोंबला मुलाखत दिली. त्याच मुलाखतीचा हा व्हिडीओ.... TDM is not getting shows and the debt of crores is now a suicide option for the director
    👉🏼 दैनिक बोंबाबोंब बद्दल थोडक्यात (About Dainik Bombabomb):
    दैनिक बोंबाबोंब हा एक लोकप्रिय मराठी युट्यूब चॅनेल आहे. दैनिक बोंबाबोंबवर मनोरंजन विश्वातील मुलाखतील, गॉसिप्स, भन्नाट किस्से, व्यक्तीमत्त्व परिचय, हटके रिल्स आणि कलाविश्वाशी संबंधीत सर्वकाही एकाच ठिकाणी पाहायला मिळतं. दैनिक बोंबाबोंब मराठीतील मनोरंजन विश्वातील अपडेट देणारे अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल तर आहेच परंतू याचसोबत तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून लाईव्ह बातम्याही देणारे पोर्टल आहे. दैनिक बोंबाबोंब चॅनेलला आजच सबस्क्राईब करा व वेबसाईटला नक्की भेट द्या.
    सोशल मीडियावर आमच्यासोबत जोडले जा.
    FOLLOW US ON:
    🌐दैनिक बोंबाबोंब- bit.ly/3I97b4U
    📘फेसबुक - bit.ly/3GkVIv7
    🐦ट्विटर - bit.ly/3rhkmJ7
    📸 इन्स्टाग्राम - bit.ly/3GhO1WJ
    📩 टेलिग्राम - openinapp.co/bqkyv
    ▶️ UA-cam - www.youtube.com/@DainikBombab...
    #DainikBombabomb #MarathiActors #MarathiActress #Interviews #Kisse #Facts #tdm #marathimovie #bhauraokarhade #baban #khwada #dainikbombabomb
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @rushikeshgadekar18
    @rushikeshgadekar18 Рік тому +418

    Marathi movie la आपली गरज आहे ❤️ आपण कीती दिवस south ch कौतुक करायच bollywood च कौतुक करायच आपल्या ला जर आपली मराठी टिकवायची असेल तर मराठी चित्रपठ मराठी कलाकाराला support करा 😔

  • @NikhilSonwane-p4h
    @NikhilSonwane-p4h 6 днів тому +87

    आम्ही या सिनेमाला कित्येकदा गुगल वर बघितला पण मिळाला नाही पन यूट्यूब वर एक वर्षानंंतर मिळालेला आहे म्हणून खूप आनंद झाला ,,, लई छान आहे सिनेमा ,, वाट आहे टिडियम टू ची❤

  • @atikjamadar9061
    @atikjamadar9061 4 дні тому +50

    सैराट नंतर सुपर हिट मराठी चित्रपट TDM.
    कलाकार यांना पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन.

  • @yogeshdeshmukh3397
    @yogeshdeshmukh3397 22 години тому +7

    भावांनो आपली मराठी वाचली च पाहिजे मराठी चित्रपटांना प्रतिसाद हा मिळालाच पाहिजे 🚩🧡🙌👊✊💪

  • @RamMaliCinerama
    @RamMaliCinerama Рік тому +1032

    मित्रांनो या सिनेमा ला इतका प्रतिसाद द्या की थियेटर वाल्याना सिनेमा मागावा लागेल

  • @shatrughnatole3304
    @shatrughnatole3304 Рік тому +174

    या सिनेमाला न्याय फक्त मुंबईकरच देवू शकतात. फक्त एक रविवार सर्व मुंबई करांनी एकत्र येऊन या सिनेमाला सपोट करा. चित्र पूर्णतः बदलून जाईल. जय शिवराय,🚩🚩

  • @yogeshsargar9648
    @yogeshsargar9648 4 дні тому +8

    महाराष्ट्र मध्ये मराठी माणसांनी जागृत होण्याची गरज आहे महाराष्ट्रातून बाहेरून येणारे लोकांचे दादागिरी चालू आहे.
    मराठी युवकांना लवकर जागृत व्हा महाराष्ट्र मध्ये मराठी माणूस दाबला जाणात आहे
    प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र मध्ये मार्ग माणसाला दाबले जाते आणि हे बाहेरून येणारे लोक करतात आहे

  • @user-yd1yi9xf2d
    @user-yd1yi9xf2d 2 дні тому +1

    खूपच छान हृदयरपर्शी सिनेमा आहे हा
    मी मावशीकडे गेले होते लोणी - नाथगंगा थेटरला बघितला .❤❤❤ly
    keep it up... nice team

  • @akshaybhakare.
    @akshaybhakare. Рік тому +284

    जे आमच्या वाट्याच आहे ते आम्हाला मिळू दया दुसऱ्यांच्या फिल्म ला 150 शो आणि आम्हाला फक्त 20 शो हा न्याय नाही खर राजकारणच आहे. चांगल्या दिग्दर्शकाला आणि चांगल्या चित्रपटाला जर अस होत असेल तर चित्रपट शेत्रात नव्याने येणारे कीती तरी नवीन कलाकार , दिग्दर्शक आणि निर्माते कसे उभे राहतील माहीत नाही पण आताच्या परिस्थितीत सांस्कृतीक क्षेत्रात पण राजकारण होत आहे. आणि आत्ता जे चालले आहे ते चांगलं नाही . पण अश्या चांगल्या फिल्म नेहमीच अडचणीत असलेल्या पाहिल्या आहे आणि जो पर्यन्त या वर सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती नी यात बदल करतं नाही किंवा लक्ष घालत नाही तो पर्यंत चांगले चित्रपट मेल्या सारख्या आहेत .
    आमचा राजा रडला रे आज ज्याने आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना फिल्म लाईन चे स्वप्न पाहायला शिकवले आहे. तो खचला आहे आणि माझा पुर्ण सपोर्ट आहे माझ्या राजाला ❤️❤️
    #isupporttdm #TDMMarathiMovie #TDM #tdm

    • @bharatdevakate4358
      @bharatdevakate4358 Рік тому +4

      Hindi cinema Nako Amala Maharashtra

    • @nirmitmarathe6765
      @nirmitmarathe6765 Рік тому +4

      TDM che screen Maharashtra shaher chalave mhanun kadhanyat aale aahe aata marathi industryich tyanchya virodhat aahe kahi jhala tari TDM la support bhetla pahije khup chan film aahe nakki superhit honar

    • @lalsingvalvi7210
      @lalsingvalvi7210 Рік тому +2

      खुप छान सर

    • @sbsudhir20
      @sbsudhir20 Рік тому +1

      mumbai made lokana mahitch nahi hya film baddal

    • @pradipshinde6598
      @pradipshinde6598 Рік тому +3

      वेड सोडला तर बाकी सर्व मराठी चित्रपट अतिसामान्य दर्जाचे आहेत ते आम्ही घरी बसून सुद्धा पाहू शकतो ... थिएटर वर जाऊन पाहण्यासारखे काहीच नाही ह्या मूवी मध्ये, आणि त्यामुळेच कोणी पाहत नाही हे मूवी थिएटर मध्ये ... मराठी लोक काही समाजसेवा करण्यासाठी नाही बसले आहेत... आम्ही मराठी लोक Avatar, Guardians of the Galaxy Vol. 3, Antman सारखा मूवी IMAX स्क्रीन वर ६०० - १००० रुपये पर व्यक्ती तिकीट देऊन पाहू शकतो ... त्यामुळे फालतू मूवी वर टीका करणाऱ्या मराठी प्रेक्षकांना गावंढळ समजू नका आम्हाला सिनेमॅटिक एक्सपेरिअन्स देणारे मूवी पाहायची सवय झाली आहे .. मराठी डायरेक्टर प्रोड्युसर कडे पैसे किंवा बजेट नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे मराठी प्रेक्षकांचा नाही

  • @sankalpjadkar2272
    @sankalpjadkar2272 Рік тому +265

    We support tdm 👍🏻
    We support bhaurao karhade sir👍🏻🇮🇳🌍
    We support मराठी सिनेमा 👍🏻

    • @udaykumarmohite5344
      @udaykumarmohite5344 13 годин тому

      खुप दुर्दैवी आहे आपलेच मराठी प्रेक्षक हिंदी साऊथ चे सिनेमे डोक्यावर घेतात आणि आपल्याच राज्यात मराठी सिनेमा साठी थिएटर मिळू नये हे खुप वाईट आहे. असच दादा कोंडके यांच्या सोंगाड्या सिनेमाच्या वेळी झालं होत त्या वेळेस बाळासाहेब ठाकरे त्यांच्या मागे खंबीर पणे उभे होते आणि त्या सिनेमाने नंतर इतिहास केला. आज ही अशीच बाळासाहेब सारखी साथ पाहिजे आहे. आपल्या मराठी प्रेक्षकांनी त्याला साथ दिली पाहिजे. मराठी जगली पाहिजे. विनंती सर्व प्रेक्षकांना

  • @vishalghodapkar9935
    @vishalghodapkar9935 Рік тому +65

    आमचा पूर्ण तुम्हाला साथ आहे भाऊ तुम्हाला आणि तुमच्या TDM टीम ला। तुम्ही घाबरून जाऊ नका बिनधास्त पुढे जा। we support 👍👍👍

  • @tulsirao1424
    @tulsirao1424 Місяць тому +9

    सर हा चित्रपट पाहिला, खुप छान आहे, मनाला स्पर्श करून गेला, मस्त हृदय स्पर्शी चित्रपट आहे. अभिनंदन, एक बोलेल, ज्याला ठेच लागली तो रस्ता वरील दगड बाजूला सारून पुढे जातो, तुम्ही प्रयत्न करा ,सर्व जण साथ देतील, असे नाराज नका होऊ, तुम्हाला साथ नक्कीच मिळेल.

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 Рік тому +94

    कुठेतरी हे डायरेक्टर व कलाकार काही लोकांच्या डोळ्यावर आले आहेत व ह्यांची प्रगती होऊ नये म्हणून पंख त टायचे काम आहे. साहेब मला असे वाटतय तुम्ही एकदा राजसाहेब ठाकरे यांची भेट घ्या.

  • @AJIT40
    @AJIT40 Рік тому +151

    खरं आहे मी पण बघितला T D M चित्रपट ला शो भेटत नाही. लवकरच लवकर काय तरी करा फक्त राज साहेब ठाकरे एकमेव निर्णय

    • @mithileshmurkute1885
      @mithileshmurkute1885 Рік тому +1

      हे एकदम बरोब्बर आहे ही movie साठी सगळे वाट बघत आहेत राज साहेब एकमेव निर्णय

    • @vikasgaikawd7097
      @vikasgaikawd7097 Рік тому

      Raj thakare 😂😂😂

    • @hindaviswarajya.1590
      @hindaviswarajya.1590 Рік тому +2

      अशा वेळी राज ठाकरे आठवतात इतर वेळी ते सुपारी kings

    • @vadalvara3333
      @vadalvara3333 Рік тому +1

      Supari king yana pn lutel

    • @tejaspatil9449
      @tejaspatil9449 17 днів тому

      Raj thakare mulech tyanchyavar hi vel aliye.... MAHARASHTRA shahir movie la jast show milave mhanun yanche show kami kelet

  • @raviwavare9010
    @raviwavare9010 Рік тому +29

    महाराष्ट्रात मराठी माणसावर हि वेळ येते, आपल्याला लाज वाटली पाहीजे.

  • @s.muralidhar8681
    @s.muralidhar8681 Рік тому +17

    हे 100% मराठी चित्रपटसृष्टीतल्या लोकांचे काम आहे

  • @pratikj123
    @pratikj123 Рік тому +93

    आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे,I will support you जय शिवराय 🚩

  • @jyotinagavade9776
    @jyotinagavade9776 Рік тому +67

    आता महाराष्ट्र त हेच बाकी राहील होत यामुळेच मराठी माणूस माघे राहिला मला

    • @tukaramdhumse3710
      @tukaramdhumse3710 Рік тому +1

      खूप वाईट वाटते येवढ्या चांगल्या कलाकार ला रडतांना बगून

    • @sangrampatil936
      @sangrampatil936 23 дні тому

      Hi friendship me

  • @yogeshpathare91
    @yogeshpathare91 Рік тому +106

    एकच पर्याय राजसाहेब ठाकरे ❤❤❤

    • @Chris.w2210
      @Chris.w2210 Рік тому +2

      Pawar saheb tyanach actor chi khari kimat mahit ahe. Pawar saheb na bheta tumhi.

    • @PATILGRAPHICS08
      @PATILGRAPHICS08 Рік тому

      Raj chya maychi pochi

    • @atulrajejadhav1912
      @atulrajejadhav1912 Рік тому +1

      😂😂😂😂😂😂😂

    • @PATILGRAPHICS08
      @PATILGRAPHICS08 Рік тому

      Mayla zavtav kachakach

    • @S.V.Foundation
      @S.V.Foundation Рік тому +2

      त्याला सुपारी द्यावी लागते...ते फुकट काय करत नाही 🤦🏻😂

  • @ekmarathalakhmaratha911
    @ekmarathalakhmaratha911 Рік тому +58

    एकाच ठिकाणी न्याय आणि एकच पर्याय--- राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ravindrajadhav-ob2oq
    @ravindrajadhav-ob2oq Рік тому +140

    मला खुप ईच्छा आहे हा सिनेमा पाहण्याची
    आम्ही खुप फिरलो कुठेच शो नाही

    • @sbsudhir20
      @sbsudhir20 Рік тому +1

      same mumbai made kutech show nahi

  • @dhkprodcution
    @dhkprodcution Рік тому +92

    वाईट वाटतं की मराठी लोकच पुढे येऊ देत नाही

    • @saipatkar4078
      @saipatkar4078 Рік тому +1

      Khara aahe

    • @Indian__07
      @Indian__07 Рік тому +2

      महाराष्ट्र शाहीर जोरात सुरू आहे
      आणि चौक चित्रपट धुमाकुळ घालणार
      उत्तम कॅमेरा work आणि मार्केटिंग, स्टोरी, vfx, अकॅशन असल्यावर कोणता चित्रपट पडत नसतोय

  • @akmorewarcreation9854
    @akmorewarcreation9854 Рік тому +23

    एकच पर्याय राज साहेब ठाकरे....🚩💪
    तिथे जा नक्कीच तुम्हाला Show भेटतील 👍

  • @classicloverspointstudio9859
    @classicloverspointstudio9859 Рік тому +18

    विदर्भात देखील तुमच्या सिनेमा लोकांना आवडतोय full सपोर्ट ___जय भीम ___जय शिवराय

  • @artofsafar6305
    @artofsafar6305 Рік тому +17

    मराठी चित्रपट निर्माते आणि अभिनेते आता कुठे गेले .. यांना सपोर्ट करा ..सर्व निर्माते आणि अभिनेते लाज वाटू द्या.. यांच्या पाठीशी उभे राहा

  • @dr.swapnils.jagtap8256
    @dr.swapnils.jagtap8256 Рік тому +118

    This is real truth.. it's really shameful..plz support them ... all maharashtrians

    • @pradipshinde6598
      @pradipshinde6598 Рік тому

      वेड सोडला तर बाकी सर्व मराठी चित्रपट अतिसामान्य दर्जाचे आहेत ते आम्ही घरी बसून सुद्धा पाहू शकतो ... थिएटर वर जाऊन पाहण्यासारखे काहीच नाही ह्या मूवी मध्ये, आणि त्यामुळेच कोणी पाहत नाही हे मूवी थिएटर मध्ये ... मराठी लोक काही समाजसेवा करण्यासाठी नाही बसले आहेत... आम्ही मराठी लोक Avatar, Guardians of the Galaxy Vol. 3, Antman सारखा मूवी IMAX स्क्रीन वर ६०० - १००० रुपये पर व्यक्ती तिकीट देऊन पाहू शकतो ... त्यामुळे फालतू मूवी वर टीका करणाऱ्या मराठी प्रेक्षकांना गावंढळ समजू नका आम्हाला सिनेमॅटिक एक्सपेरिअन्स देणारे मूवी पाहायची सवय झाली आहे .. मराठी डायरेक्टर प्रोड्युसर कडे पैसे किंवा बजेट नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे मराठी प्रेक्षकांचा नाही

  • @siddhantsangale-dc9xz
    @siddhantsangale-dc9xz 8 годин тому

    कलाकार काय असतो हे हा चित्रपट बघितल्या वर समजत.. ❤❤❤ तुमची मेहनत. ☺️❤️

  • @nitinshirke8718
    @nitinshirke8718 2 дні тому

    खूप छान सिनेमा आहे सर्वांनी पाहावा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद द्या. 🙏🙏

  • @samadhangore8021
    @samadhangore8021 Рік тому +38

    सर तुम्ही राज साहेबांकडे जा नक्की न्याय भेटेल तुम्हाला

  • @2m561
    @2m561 Рік тому +41

    सिनेमा खुप छान आहे मराठी माणसाने भाऊरावांना सपोर्ट केला पाहीजे

  • @sanjaydhurve5416
    @sanjaydhurve5416 Рік тому +14

    मराठी मध्ये महाराष्ट्र मध्ये सिनेमा व्हायलाच पाहिजेल सिनेमा पूर्णपणे मराठी सिनेमाला हा कानेगाव सगळीकडं लागायला पाहिजे जय महाराष्ट्र👍💞💞🙏🙏

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 Рік тому +18

    खरंच हे पाहून डोळ्यात पाणी आले . मराठी सिनेमाला जर थेटर मध्ये शो मिळत नाही तर किती लाजिरवाणी गोष्ट आहे . भाऊसाहेब तुमचे चित्रपट ख्वाडा बबन आत्ताचा टीडीएम हे एकदम अतिशय ग्रामीण भागावर आधारित आहे . आणि खूप सुंदर चित्रपट आहेत . ख्वाडा चित्रपट तर सारखा बघावा वाटतो . थेटर मध्ये शो मिळत नाहीत याला जबाबदार कोण का मिळत नाहीत . या चित्रपटाचा ट्रेलर अंगावर काटा आणणार आहे . लोकांनी या चित्रपटाला खूप प्रतिसाद द्यायला पाहिजे . यामुळे मराठी चित्रपट संपुष्टात येतील . जेव्हा मी चित्रपट बघितला तेव्हा खरंच डोळ्यात अश्रू आले होते धनगर समाज यावर व्यथा मांडणारा चित्रपट आहे .

  • @kambleanil9838
    @kambleanil9838 Рік тому +17

    सिनेमा खूप छान आहे हा विचार राज ठाकरे साहेब तुम्हीच आता हा सिनेमा फुदे आणि चालू केला पाहिजे

  • @aadityabhalerao392
    @aadityabhalerao392 Рік тому +13

    सिनेमाचा दिग्दर्शक स्वतः रडतोय खूप मोठी शोकांतिका आहे.आणि मराठी सिनेमाचा सुद्धा खरंच सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे.मराठी मातीतले नवीन नवीन दिग्दर्शक नवीन नवीन आणि त्यांच्या कलाकृती गमावून आपण बसेल

  • @RahulPatil-ms8uw
    @RahulPatil-ms8uw Рік тому +7

    आपणच आपल्या मराठी माणसांना मोठं केलं पाहिजे
    आज जर हे असं घडत असेल तर हे खरच खूप भयानक आहे .चित्रपट शूरष्टीची सुरवात एक मराठी माणसाने केली आणि आज हा दिवस जर एखाद्या मराठी चित्रपट निर्मात्याला येत असेल तर याहून दुसर दुर्दैव काय

  • @bkD437
    @bkD437 Рік тому +12

    आम्हाला खूप ईच्छा आहे हा सिनेमा बघण्याची....

  • @lokdarara9974
    @lokdarara9974 Рік тому +14

    डगमगू नका भाऊराव होईल बरोबर ,विरोधातले लोक. असे असते माझ्या बाबत खूप घडले आहे.काळजी करू नका रडू नका लढा

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 Рік тому +11

    जय महाराष्ट्र 🌹🚩🙏❤️

  • @akyaaubhedal07
    @akyaaubhedal07 Рік тому +55

    Full support marathi Senema ❤

  • @pdgaming157
    @pdgaming157 Рік тому +14

    महाराष्ट्रात राहून मराठी माणूस मागे खेचू नका सपोर्ट करा कारण त्यांनी खूप मेहनत केली आहे त्यांना त्याच फळ मिळालं पाहिजे प्लीज सपोर्ट करा

  • @aniketpawar121
    @aniketpawar121 Рік тому +12

    ख़तरनाक मूवी आहें
    support केला पहिजे आपण ❤

  • @rohitmore9311
    @rohitmore9311 Рік тому +19

    थियेटर वाल्यांनी कळकळीची विनंती आहे की हा सिनेमा नक्की द्याखवा 😌😌

  • @defenderBanda..7575
    @defenderBanda..7575 Рік тому +13

    TDM ला थिएटर भेटलाच पाहिजे...
    मराठी माणूस समोर जातोय पाहवत नाही कपटी लोकांना खरचं राव मी ट्रेलर बघितला खुप च भारी पिक्चर ला थिएटर भेटलाच पाहिजे करण actor producer यांच्या बोलण्या वरून खुप वाईट वाटते राव....😢 भावांनो आपण सर्वांनी खूप मोठा प्रतिसाद देऊन त्यांना सहकार्य करावे हि विनती
    support By TDM

  • @HP-db8pv
    @HP-db8pv День тому

    मित्रा हे महाराष्ट्र आहे. नाराज नको होऊ इथे मोट होण्या साठी. 99 वेळा फेल होऊन 100 वेळा जिंकावं लागत मित्रा. तू लय मोठा होशील फक्त हार नको मानू

  • @rushicreats
    @rushicreats Рік тому +31

    खुप दुख:द गोष्ट आहे मराठी सिनेमा महाराष्ट्रातच पाडला जातोय...

  • @akshaypimpalkar1044
    @akshaypimpalkar1044 Рік тому +8

    मी परवा मराठी सिनेमा पाहायला गेलो होतो तर 2 वेडा show cancel झाला आणि दुसऱ्या दिवशी खूप भांडून आम्ही show पाहला. South industry मध्ये जशी त्यांची audience सिनेमा डोक्यावर घेऊन पाहते भरपूर प्रतिसाद असतो आता मराठी माणसाला जागी होऊन मराठी सिनेमा साठी काहीतरी करण्याची वेड आली आहे नाही तर मराठी सिनेमा संपून जाईल.

  • @girnaproduction7204
    @girnaproduction7204 Рік тому +7

    भाऊराव कराडे उत्तम दिग्दर्शक बरोबरच एक चांगला राजा माणूस आहे... हेतुपुरस्कर जर त्यांच्या सिनेमाला थेटर मिळत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं कुणा सोबत ही होऊ नये.....

  • @sagarutekar3865
    @sagarutekar3865 День тому

    खूप छान चित्रपट आहे❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nitinkamble9572
    @nitinkamble9572 Рік тому +15

    नवीन कलाकारांना साथ दिली पाहिजे

  • @namdevghogare3374
    @namdevghogare3374 Рік тому +11

    जोपर्यंत हा सिनेमा लावत नाहीत तोपर्यंत दुसरे सिनेमा पण बगणार नाहीत

  • @user-vj4vo1uc2d
    @user-vj4vo1uc2d День тому

    सर्वांनी एकत्र येऊन ह्यांना न्याय दिला पाहिजे.
    मराठी चित्रपठ आहे कसा का असेना ज्यांना आवडेल तो बघेल.

  • @youtub9998
    @youtub9998 Рік тому +2

    मित्रांनो आपल्या मराठी माणसांचा मराठी सिनेमा आहे, नक्की जरुर पहा कारण शेतकऱ्यांना काही शिकायला मिळेल मी सुद्धा एक शेतकरी ड्रायव्हर आहे खुप,,, खुप,,, शुभेच्छा आपल्या TIM ला आपला सिनेमा चालनार च आहे......

  • @idhatednyandeo6093
    @idhatednyandeo6093 Рік тому +5

    आपल्या महाराष्ट्रात आपल्याच माणसांचे ,आपल्याच कलाकारांचे खच्चीकरण होते खुपचं खेदाची बाब आहे, मला वाटते यात राज ठाकरे साहेबांनी दखल घ्यावी,तो एकच पर्याय

  • @vikasnagargoje7173
    @vikasnagargoje7173 Рік тому +34

    महाराष्ट्र ... मराठीच सिनेमा नको वा... राजकारण... मराठी माणूस रडतोय
    सर्व लोकांना आव्हान सिनेमा खूप छान आहे जाऊन पहा या कलाकारांसोबत उभे राहा 🙏🙏🙏

  • @shreya5963
    @shreya5963 Рік тому +32

    राज ठाकरे साहेब या ना आत्ता पुढे... द्या सपोर्ट मराठी सिनेमाला.... खूप खंत वाटते...... ☹️🥹

  • @user-fc7nd7dg5p
    @user-fc7nd7dg5p 5 місяців тому +5

    ही फक्त बॉलीवूडची खेळी आहे हिरो सिनेमा चालायला पाहिजे पर्याय फक्त राज ठाकरे यांच्या जाऊन हेईल

  • @sarvshree2023
    @sarvshree2023 Рік тому +30

    मुंबईत एकही show नाही 😢....

  • @rakeshchalwadi8218
    @rakeshchalwadi8218 Рік тому +19

    वसंत सिनेमा शनिवारवाड्याच्या बाजूलाच छान चित्रपट चालू🎉

  • @vishalbhosale8708
    @vishalbhosale8708 Рік тому +2

    खूप वाईट गोष्ट आहे मराठी सिनेसृष्टी बद्दल ...गरीब कलाकरा बद्दल नाय दिला पाहिजे सरकार ने लक्ष्य दिले पाहिजे

  • @amolsalunkhe3965
    @amolsalunkhe3965 Рік тому +15

    महाराष्ट्रात मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नाही ही दुःखद घटना आहे

  • @kisanpatil423
    @kisanpatil423 Рік тому +12

    Really Bhausaheb कऱ्हाडे is a great director

  • @Yogirajvlogs7
    @Yogirajvlogs7 Рік тому +5

    खूपच छान सिनेमा आहे सर्वांनी पाहावा 🙏🙏🙏🙏
    आपल्या मराठी माणसाला खूप सपोर्ट करा 🙏🙏

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 Рік тому +2

    नक्की बगणार❤❤❤

  • @sas....4981
    @sas....4981 Рік тому +2

    भाऊसाहेब आपण खुप छान चित्रपट बनवून मनोरजन करत आला आहात...मी आपले ख्वाडा,बबन,roundal चित्रपट पहिले आहेत खुप छान आहेत सर्व....चित्रपटाला शो मिळत नाहीत बाब दुर्दैवी आहे...मराठी माणसाला सपोर्ट करायला पाहिजे...भाऊसाहेबांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे सर्वांनी

  • @laxmanrathod4298
    @laxmanrathod4298 Місяць тому +4

    मी आज हि movie बघितली खरंच खूप भारी movie आहे full पैसा वसूल आहे...

  • @anandpasare6805
    @anandpasare6805 Рік тому +6

    हाच विषय ज्यावेळेस राज साहेब मांडत होते त्यावेळेस त्यांच्यावर खिल्ली उडवली जात होती.आता आश्या उत्तम सिनेमांना स्क्रीनस भेटत नाहीयेत. खरच ही खूप लाजिरवाणी बाब आहे😓😓

  • @vilasish
    @vilasish Рік тому +1

    खरच मित्रांनो चित्रपटाचं ट्रेलर खूप छान आहे. डायरेक्टर आणि कलाकारांनी उत्तम काम केलंय आपण नवीन कलाकारांना संधी दिलीच पाहिजे आणि ते चित्रपटाच्या माध्यमातून दिसून सुध्धा येत आहे.

  • @mayurgore7867
    @mayurgore7867 День тому

    सर आम्ही आज आत्ता बघितला पिक्चर. सर मला खुप आवडला आणि माझ्या मित्रांना पण आवडला..❤️‍🩹

  • @bharatdevakate4358
    @bharatdevakate4358 Рік тому +7

    माहाराटष्ट्रात मराठी चित्रपट लावलेच पाहिजे ही मराठीचा अधीकार आहे

  • @ganeshawaghade5941
    @ganeshawaghade5941 Рік тому +4

    Tdm हा चित्रपट खरचं खूप छान आहे मी स्वतः हा सिनेमा 28 तारखेला पहिल्या दिवशी बगीतला आहे . याची गाणी खुप छान आहेत.
    Pls सपोर्ट करा या सिनेमाला

  • @yogeshsherkar9289
    @yogeshsherkar9289 5 днів тому

    अप्रतिम चित्रपट

  • @sandipkaspate969
    @sandipkaspate969 Рік тому +1

    TDM मराठी चित्रपट हीरो प्रथमेश थोरात
    नक्की पहावा असा मराठमोळा चित्रपट
    प्रथमेश तुझा अभिनय खुप छान झालाआहे तुला आणी संपुर्ण टीमला मनपुर्वक शुभेच्छा 💐💐

  • @vikasjadhav4467
    @vikasjadhav4467 Рік тому +24

    भयानक वास्तव आहे हे 🙁

  • @kishorpentewad
    @kishorpentewad Рік тому +8

    महाराष्ट्रात राहून मराठी सिनेमा चालत नाही😢 आपलीच माणसं आपल्याला पुढे जाऊ
    देत 👎

  • @santoshdakhore3986
    @santoshdakhore3986 Рік тому +2

    अप्रतिम खूप छाण चित्रपट आहे सर हीरो हीरोइनला तोडच नाही लय भारी

  • @dattabhandurge1314
    @dattabhandurge1314 Рік тому +4

    प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मराठी माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं!❤️🙏🏻

  • @kiranshinde711
    @kiranshinde711 Рік тому +112

    मी गेलो होतो संभाजीनगर गेलो बघायला
    शो नव्हता खर आहे😢

  • @aamchimumbainews9843
    @aamchimumbainews9843 Рік тому +15

    जुने कलाकार, प्रोडूसर, दिग्दर्शक... नव्या लोकांना घाबरतात आणि तेच दबाव आणतात...😢😢😢

  • @shashikantkamble9487
    @shashikantkamble9487 4 години тому

    Khup changla chitrpat ahe

  • @SatishKshirsagar-gw6yn
    @SatishKshirsagar-gw6yn Рік тому +5

    आज खरंच हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली

  • @abhijeetpargavkar3180
    @abhijeetpargavkar3180 Рік тому +6

    महाराष्ट्रातच मराठी सिनेमाला जर चित्रपटग्रह मिळत नसेल तर ही मराठी माणसासाठी आणि राज्य शासनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. 😡😡

  • @madanwadkar6505
    @madanwadkar6505 Рік тому +15

    😢😢😢 लय घान लोक आहेत आपल्या इथले मराठी माणसाला कुठ पण त्रास सहन करावा लागतो

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 Рік тому +2

    हा चित्रपट सर्व मराठी माणसांनी पहावा हि आपेक्षा ... जय महाराष्ट्र

  • @GaneshSatkar
    @GaneshSatkar Рік тому +1

    we are with you sir...

  • @rohandabhade10
    @rohandabhade10 Рік тому +19

    TDM खुप सुंदर MOVIE आहे मराठी माणसाने सर्वाने पहावा
    आणि यांना थेटर मिळण्या साठी प्रयत्न करा

  • @Bhaiyyathorat
    @Bhaiyyathorat Рік тому

    खरंच खूप छान आहे ..

  • @sureshdange9406
    @sureshdange9406 Рік тому +5

    मला सुद्धा टीडीएम हा पिक्चर पाहायचा होता. परंतु थेटरला शो उपलब्ध याचे वाईट वाटत होते.
    राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठी मराठी दिग्दर्शकाने काढलेला पिक्चर पाहायची आतुरता होती. परंतु सिनेमा पाहू शकलो नाही.
    भाऊसाहेब कराडे यांच्या सिनेमातील contents चांगले असणार यात शंकाच नाही.
    हा सिनेमा बनवण्यासाठी पिक्चर डायरेक्टर निर्माते यांनी खूपच कष्ट केले आहे. त्यांच्या कष्टाचं चीज होण्यासाठी हा सिनेमा परत रिलीज करा व त्यांना आर्थिक हातभार द्यावा.
    या सिनेमाचे डायरेक्टर निर्माते यातील कलाकार हे सर्व आपल्या गावाकडील आहेत. त्यांच्याशी त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
    मराठी सिनेमा जगला पाहिजे असे जर वाटत असेल तर त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे व त्यांना सपोर्ट केला पाहिजे.

  • @dipakpatole6961
    @dipakpatole6961 Рік тому +89

    महाराष्ट्र शाहीरचे शो कमी करा थिएटर मधून टीडीएम लावा..

    • @lalit2251
      @lalit2251 Рік тому +19

      अरे साऊथ चे सिनेमा चे शो कमी करा अस म्हण रे. एकाला न्याय देण्यासाठी दुसऱ्यावर अन्याय नको.त्यापेक्षा साऊथ चे सिनेमे बंद करा.

    • @amolsalunkhe3965
      @amolsalunkhe3965 Рік тому +6

      South Ani Hindi che show kami kele pahije Marathi cinema che nahi

    • @sejalpotdar4817
      @sejalpotdar4817 Рік тому +6

      @@lalit2251 यांना वाटतंय की महाराष्ट्र शाहीर च्या team ने tdm चे shows कमी केलेत 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️ जो चित्रपट चांगला चालतोय तो तरी चालू द्या ना त्याला कशाला नावं ठेवताय ?

    • @Manasichitale96
      @Manasichitale96 Рік тому

      बलोच ने केलं , धर्मवीर वेळी असंच केलं होतं , राजकारणी लोक मित्र पाहीजेत तरच चित्रपट लागतात

  • @rajchaugule9822
    @rajchaugule9822 Рік тому +3

    Pull support ahe
    जय महाराष्ट्र 🚩

  • @vishalandudge1580
    @vishalandudge1580 3 дні тому

    खरच खूप छान आहे .सिनेमा

  • @Ankushmahale156
    @Ankushmahale156 9 днів тому

    खुप छान चित्रपट आहे...

  • @baap6048
    @baap6048 Рік тому +11

    मी TDM ची तिकीट मागितले तर तो म्हणाला शो नाही नाईलाजाने दूसरा सिनेमा पहावा लागला कराडे साहेब हा सिनेमा परत रिलीज करा 🙏

    • @kunaldudhane7562
      @kunaldudhane7562 Рік тому

      Dusra konta baghava lagla tumhala?

    • @harishbarkade9342
      @harishbarkade9342 Рік тому

      Maharashtra madhe ase nahi zale pahije mns raj saheb ni yavar kahi tari Kel pahije

    • @baap6048
      @baap6048 Рік тому

      @@kunaldudhane7562 साऊथ चा होता पीएस

  • @Vishalnagre823
    @Vishalnagre823 Місяць тому +3

    आपण जर मराठी माणसाला साथ नाही ध्याची मग कोणाला साथ द्यावी

  • @gawandisuhel313
    @gawandisuhel313 Рік тому +1

    खरी सिनेमा सुरुष्टी लोप पावत आहे. The kerla story ही स्वतःच्या खळगी भरण्यासाठी राजकारण आणि दिग्दर्शक करत आहे. पण खरा समजाचा आरसा आज दाखवता येत नाही हीच भारताची खरी परिस्थिती आहे.

  • @dongre582
    @dongre582 Рік тому

    आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे,I will support you जय शिवराय

  • @vijaykhemnar9341
    @vijaykhemnar9341 Рік тому +3

    एकच पर्याय राजसाहेब ठाकरे...
    तेच मराठी माणसाला न्याय मिळवून देऊ शकतात.. 🚩🚩

  • @TheHrishikesh96
    @TheHrishikesh96 Рік тому +43

    या चित्रपटासाठी तुम्ही राज साहेबांकडे जा

    • @balajimarepalle8132
      @balajimarepalle8132 Рік тому +1

      अगदी बरोबर

    • @vishalshinde-yr6wg
      @vishalshinde-yr6wg Рік тому +1

      त्यांच्याच लोकांनी केलय हे

    • @TheHrishikesh96
      @TheHrishikesh96 Рік тому

      Vishal shinde bhau tyanchya lokani nahi kay kele nit aik bhaurao ch statement tyana rashtrawadichya lokani picture thambhavala ahe

    • @vishalshinde-yr6wg
      @vishalshinde-yr6wg Рік тому

      @@TheHrishikesh96 छान... याच ans 1 month देतो.

    • @Deva_balki
      @Deva_balki Рік тому

      अगदी बरोबर

  • @sandeepvalekar6970
    @sandeepvalekar6970 Рік тому +1

    आपल्याच राज्यात आपल्याला मराठी चित्रपट थिएटर मध्ये पाहायला मिळत नाहीये.. ह्यापेक्षा दुर्दैव दुसरं काहीच नाहीये...आज ह्या महाराष्ट्राच्या राजकारणांनी मग ते मुख्यमंत्री असो किव्हा उपमुख्यमंत्री असो आपण मराठी माणसं त्यांना त्या पदावर घेऊन जातो... आणि हे भिकारी लोकं अक्षरशः आपली मराठी भाषा आपला जीव विकायला निघाले आहेत... आज आपल्याच राज्यामध्ये आपले सिनेमा आपल्याला पाहता येत नाहीये.. आज शिक्षनामध्ये देखील मराठी भाषा हा एक optional विषय म्हणून ठेवण्यात आला आहे. आणि अशे निर्णय घेणारे पण आपलेच मराठी माणसं आहेत ह्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी असूच शकत नाही..... 😢

  • @laxmantalpe1262
    @laxmantalpe1262 3 дні тому

    Support kara raav ❤❤❤❤❤❤❤

  • @Asl-fe2cd
    @Asl-fe2cd 8 днів тому +3

    महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटाची दुरावस्था करू नका मित्रांनो मराठी चित्रपट पाहण्यासाठी सिनेमा ग्रहांमध्ये जावा नम्रतेची विनंती सर्वांना❤