मराठी नविन सिरीयल 'सावली होईन सुखाची' प्रेक्षकांच्या भेटीला | Sawali Hoin Sukhachi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 сер 2023
  • व्हिडीओबद्दल थोडक्यात माहिती:
    सावली होईन सुखाची ही मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळी आहे. या मालिकेत ronak shinde आणि seema kulkarni मुख्य भूमिकेत आहेत. याच सिरीयलच्या टीमबरोबर रुचा जोशी-सुदामे यांनी गप्पा मारल्या.
    काही हटके व्हिडीओच्या लिंक्स:
    👉 सावनी रविंद्रशी गप्पा- • Singer Savani Ravindra...
    👉 तुझं माझं जमेना मालिकेच्या टीमशी गप्पा- • 'तुजं माजं सपान' ही मा...
    👉 अबोल प्रितीची अजब कहानी टीमशी गप्पा- • Abol Preetichi Ajab Ka...
    👉 बाईपण भारी देवा टीमशी गप्पा- • बाईपण भारी देवा Exclus...
    दैनिक बोंबाबोंबबद्दल थोडक्यात माहिती:
    मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर तुम्ही पाहू शकता कलाकारांच्या मुलाखती, हटके रिल्स आणि मनोरंजनाचा खुप काही खजिना. तेव्हा तुमच्या मनोरंजनासाठी आमचं दैनिक बोंबाबोंब आताच फॉलो करा.
    सोशल मीडियावर आमच्यासोबत जोडले जा:
    👉 Subscribe to Dainik Bombabomb: bit.ly/3HgzcVz
    👉 Like us on Facebook: bit.ly/3GkVIv7
    👉 Follow us on Twitter: bit.ly/3rhkmJ7
    👉 Follow us on Instagram: bit.ly/3GhO1WJ
    👉 Visit us on Website: bit.ly/3obQqfk
    #DainikBombabomb #MarathiActors #MarathiActress #Interviews #ronakshinde #seemakulkarni
  • Розваги

КОМЕНТАРІ • 4

  • @sravanaramachandran4851
    @sravanaramachandran4851 5 місяців тому

    Both are very nice. Beautiful jodi hai

  • @user-vi4xf4ry5u
    @user-vi4xf4ry5u 24 дні тому

    Best couple rudra sir gauri ji ❤❤❤

  • @user-lu1nh3wl5n
    @user-lu1nh3wl5n 10 місяців тому +2

    ❤ खूप छान आई सिरीयल खूप आवडली रोज बघायला आवडते❤😍

  • @shailalokhande7840
    @shailalokhande7840 10 місяців тому

    खुप खुप छान सीरियल आहे.खूपच सुंदर,आणि bitti तर खुप खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤