नवरदेव Bsc Agri टीमसोबत गप्पा | Navardev Bsc. Agri | Pitya Bhai | Makarand Anaspure | Hardik Joshi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2024
  • व्हिडीओबद्दल थोडक्यात माहिती-
    नवरदेव BSc. Agri हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नावाप्रमाणेच या चित्रपटाचा विषय देखील वेगळा आहे. या चित्रपटात क्षितीश दाते, मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, प्रियदर्शनी अशी तगडी आणि अनुभवी मंडळीनी काम केलं आहे. याच चित्रपटाच्याच्या टीमबरोबर रुत्वी राहुरकर यांनी गप्पा मारल्या.
    दैनिक बोंबाबोंबबद्दल थोडक्यात माहिती:
    मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर तुम्ही पाहू शकता कलाकारांच्या मुलाखती, हटके रिल्स आणि मनोरंजनाचा खुप काही खजिना. तेव्हा तुमच्या मनोरंजनासाठी आमचं दैनिक बोंबाबोंब आताच फॉलो करा.
    सोशल मीडियावर आमच्यासोबत जोडले जा.
    👉 Subscribe to Dainik Bombabomb: bit.ly/3HgzcVz
    👉 Like us on Facebook: bit.ly/3GkVIv7
    👉 Follow us on Twitter: bit.ly/3rhkmJ7
    👉 Follow us on Instagram: bit.ly/3GhO1WJ
    👉 Visit our Website: bit.ly/3obQqfk
    #DainikBombabomb #MarathiActors #MarathiActress #Interviews #Kisse #Facts
  • Розваги

КОМЕНТАРІ •