चित्रपट भव्यदिव्य पण अपेक्षा पूर्ण करण्यात कमी । Maharashtra Shahir | Dainik Bombabomb

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 кві 2023
  • #ankushchaudhary #kedarshinde #maharashtrashahir #marathimovie
    मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर तुम्ही पाहू शकता कलाकारांच्या मुलाखती, हटके रिल्स आणि मनोरंजनाचा खुप काही खजिना. तेव्हा तुमच्या मनोरंजनासाठी आमचं दैनिक बोंबाबोंब आताच फॉलो करा.
    सोशल मीडियावर आमच्यासोबत जोडले जा.
    👉 Subscribe to Dainik Bombabomb: bit.ly/3HgzcVz
    👉 Like us on Facebook: bit.ly/3GkVIv7
    👉 Follow us on Twitter: bit.ly/3rhkmJ7
    👉 Follow us on Instagram: bit.ly/3GhO1WJ
    👉 Visit us on Website: bit.ly/3obQqfk
    #DainikBombabomb #MarathiActors #MarathiActress #Interviews #Kisse #Facts
  • Розваги

КОМЕНТАРІ • 6

  • @veenamainkar3128
    @veenamainkar3128 Рік тому +4

    अतिशय उत्कृष्ट सिनेमा ❤
    कुठेच कमी नाही
    चित्रपट गृहात जाऊन नक्की पहावा 😊

  • @rajanivise5475
    @rajanivise5475 Рік тому +1

    वाह!अप्रतिम!

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 Рік тому

    दै.बोम्बाबोम्ब हे नांवच मुळी तुमच्या विषयासी विपरित आहे. मराठी भाषेत इतके चांगले शब्द असताना तुम्हाला बोम्बाबोम्ब करावशी वाटली याचेच आश्चर्य आहे. सनाच्या अभियना बाबत मारलेली बोम्ब आवडली नाही. बाकी उरलेल्या बोम्बा छान मारल्या.
    अशीच शिमगा नसताना बोम्ब मारत जा.
    आपला,सिनियर.

  • @TraditionswithaTwistbyDrMadhav

    Baghayala ch pahije

  • @seemapatilseema6085
    @seemapatilseema6085 Рік тому +1

    Chan watala review amhi pn jawu movie baghayla 😊😊

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari Рік тому +1

    View number 24