लेखक अभिराम भडकमकर यांची मुलाखत | Sita Novel | Abhiram Bhadkamkar | Interview | Dainik Bombabomb

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • व्हिडीओबद्दल थोडक्यात माहिती-
    भारतातला कलाकारांसाठीचा सर्वोच्च सन्मान म्हणजेच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले... बालगंधर्व, आम्ही असू लाडके, देवकी अशा सिनेमांचे पटकथाकार... ज्याचा त्याचा प्रश्न देहभान अशा गाजलेल्या नाटकांचे नाटककार तसेच असा बालगंधर्व, इन्शाल्ला आणि आता प्रकाशित झालेल्या सीता कादंबरीचे सिद्धहस्त लेखक अभिराम भडकमकर आज आपल्यासोबत आहेत..
    जाणून घेऊया सीता या कादंबरीविषयी त्यांचे विचार...
    मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर तुम्ही पाहू शकता कलाकारांच्या मुलाखती, हटके रिल्स आणि मनोरंजनाचा खुप काही खजिना. तेव्हा तुमच्या मनोरंजनासाठी आमचं दैनिक बोंबाबोंब आताच फॉलो करा.
    सोशल मीडियावर आमच्यासोबत जोडले जा.
    👉 Subscribe to Dainik Bombabomb: bit.ly/3HgzcVz
    👉 Like us on Facebook: bit.ly/3GkVIv7
    👉 Follow us on Twitter: bit.ly/3rhkmJ7
    👉 Follow us on Instagram: bit.ly/3GhO1WJ
    👉 Visit us on Website: bit.ly/3obQqfk
    #DainikBombabomb #MarathiActors #MarathiActress #Interviews #Kisse #Facts

КОМЕНТАРІ •