अटल शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
अटल शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
  • 73
  • 181 531
शिक्षक भरती दुसरा टप्पा जास्तीत जास्त जागा कशा येणार??
शिक्षक भरती दुसरा टप्पा
OBS,Sc,ST,OPEN च्या जागा कोठे दडवल्या गेल्यात?
शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली | | Shikshak Badli Live Updates | शिक्षक बदली | जयंत Amte Patil You Tube Live Updates | शिक्षक बदली | शिक्षक बदली आंदोलन | आझाद मैदान आंदोलन | Azad Maidan Andolan | शिक्षक बदली पुढील दिशा |
Subscribe UA-cam channel :
/ @jayantamte
For More Updates ( #Jayant Amte #Jayant AmtePatil #अटलशिक्षकसंघटना #शिक्षकमहासंघ ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook:
1) शिक्षक महासंघ :- profile.php?...
2) जयंत आमटे पाटील :- Jayantamte?m...
3) Jayant Amte :- jbamte?mibex...
Twitter :
1) शिक्षक महासंघ :- x.com/Mahasangh_?t=uGmWXmLTP7...
2) Jayant Amte Patil - x.com/child_parenting?t=k-lDj...
Instagram :
1) Jayant Amte :- jayant_amte...
2) मानसंस्कार लाईफ :- mansanskar....
Переглядів: 1 018

Відео

काय! शासकीय कर्मचारी स्वतः चे मत देखील मांडू शकत नाही!
Переглядів 5112 місяці тому
#accountability #अभिव्यक्तीस्वातंत्र्य #transparency 1. In this intriguing video, we delve into the surprising revelation that government employees may be engaging in election campaigning. Join us as we explore the implications of this development and discuss its potential impact on the electoral process. Don't miss out on this important conversation! #ElectionIntegrity #GovernmentTransparency ...
The Shocking Truth About Canceling Election Orders Revealed!
Переглядів 6 тис.3 місяці тому
#शासकीयकर्मचारी #निवडणूकआदेश #रद्दकरणे #निमशासकीयकर्मचारी निवडणुक रद्द करणे कारणे व प्रक्रिया PDF FORM :- drive.google.com/file/d/1zfRQqceP4THsR5nbrUNUrdnaucZvmnhC/view?usp=drivesdk 1. In this informative video, we will guide you through the process of canceling an election order. We will cover the necessary steps, legal requirements, and important considerations to ensure a smooth cancellation...
पेसा भरती ! आदिवासी भागातील मानधन भरती वस्तुस्थिती #पेसा #शिक्षकभरती
Переглядів 1,8 тис.3 місяці тому
शिक्षण सेवक | | आंतर जिल्हा बदली | | शिक्षणसेवक | | Teacher Transfer | | महत्वाचा शासन निर्णय निर्गमित #बदली #शिक्षणसेवक #शिक्षणसेवकबदली #ops 1) ग्रामविकास विभाग आंतर जिल्हा बदली शासन निर्णय 23 मे 2023 :- drive.google.com/file/d/1xonhQdoUYZVI9VDnMjEWUZXqHy16TG6s/view?usp=drivesdk 2) शालेय शिक्षण विभाग नवनियुक्त आंतरजिल्हा बदली शासन निर्णय 21 जुन 2023 :- drive.google.com/file/d/1xpl6sQbW_ygShObr...
IMP शासन निर्णय ! नवनियुक्त शिक्षक आंतर जिल्हा बदली होणार ??? #बदली
Переглядів 3 тис.3 місяці тому
#शिक्षणसेवक | | #आंतरजिल्हाबदली | | #नवनियुक्त | | Teacher Transfer | | महत्वाचा शासन निर्णय निर्गमित #बदली #शिक्षणसेवक #शिक्षणसेवकबदली #ops 1) ग्रामविकास विभाग आंतर जिल्हा बदली शासन निर्णय 23 मे 2023 :- drive.google.com/file/d/1xonhQdoUYZVI9VDnMjEWUZXqHy16TG6s/view?usp=drivesdk 2) शालेय शिक्षण विभाग नवनियुक्त आंतरजिल्हा बदली शासन निर्णय 21 जुन 2023 :- drive.google.com/file/d/1xpl6sQbW_ygShObra...
धक्कादायक ! आता अनुसूचित जाती- जमाती मध्ये उपवर्गीकरण !
Переглядів 3043 місяці тому
अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण ! समिती गठित ! जातीय ध्रुवीकरण ! आचारसंहिता ! #आरक्षण #अनुसूचितजाती #Sc #St #सर्वोच्चन्यायालय #शिंदे #फडणवीस आरक्षण | | अनुसूचित जाती | | अनुसूचित जमाती | | राजकारण | | समाजहित | | Unified Pension Scheme | | Old Pension Scheme | | New Pension Schem | | शिक्षक बदली आमदारांना द्यावयाचे निवेदन | जयंत Amte Patil You Tube Live Updates | शिक्षक बदली | शिक्षक बदली आंदोलन | आ...
महत्वाचा शासन निर्णय ALL Employee Now Get OLD Pension! #जुनीपेन्शन
Переглядів 6 тис.3 місяці тому
आता सर्व राज्य शासकीय कर्मचारी व सर्व शिक्षकांना मिळणार जुनी पेन्शन महत्वाचा शासन निर्णय निर्गमित #old pension #जुनीपेन्शन #juni penshion शासन निर्णय:- 1) 2005 अगोदर जाहिरात जुनी पेन्शन 2 फेब्रु. 2024 :- drive.google.com/file/d/1xjMc_yprAFhn7uLmnigKTbUcZasaAXYW/view?usp=drivesdk 2) जुनी पेन्शन विकल्प वित्त विभाग 31 मार्च 2023 :- drive.google.com/file/d/1xvC6ijCXDPgnRpDOMfdnor6Kj0XVS6nn/view?usp...
संस्थेवरील अल्पकालीन शिक्षक झाला कायम ! कोर्टाचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय
Переглядів 1,5 тис.3 місяці тому
संस्था कर्मचारी !! शिक्षण सेवक !! कंत्राटी भरती !!! हाय कोर्ट निर्णय !! #संस्था_भरती #संस्था_शिक्षक #शिक्षणसेवक #jayant #शिक्षकभर्ती #second_Phase Unified Pension Scheme | | Old Pension Scheme | | New Pension Schem | | शिक्षक बदली आमदारांना द्यावयाचे निवेदन | जयंत Amte Patil You Tube Live Updates | शिक्षक बदली | शिक्षक बदली आंदोलन | आझाद मैदान आंदोलन | Azad Maidan Andolan | शिक्षक बदली पुढील दि...
शिक्षक महामोर्चा
Переглядів 1,3 тис.4 місяці тому
शिक्षक आंदोलन संदर्भात आंदोलन बाबत अत्यंत महत्वपूर्ण #जूनी_पेन्शन #आंतर&जिल्हा_बदली #शिक्षणसेवक #जिल्हा_अंतर्गत_बदली #शिक्षक_भरती 1) जुनी पेन्शन 2) आंतरजिल्हा बदली 7 वा टप्पा 3) शिक्षण सेवक रद्द करणे. 4) जिल्हा अंतर्गत बदली 5) 15 मार्च शासन निर्णय करून जुन्या निकष प्रमाणे शिक्षक भरती 2 राय टप्पा करने 6) 10-20-30 आश्वासित प्रगती योजना 7) 7 वा वेतन आयोग वेतन त्रुटी 8) मुख्यालय अट 9) 10% सह दूसरा ...
शिक्षक संचमान्यता सुधारणा स्पष्टीकरण
Переглядів 6954 місяці тому
मुख्याध्यापक पद आता 100 विद्यायरथीसाठी मंजूर होणार..
शिक्षकांच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलनाची भूमीका ठरवणे संदर्भात महत्त्वपुर्ण मीटिंग
Переглядів 2,1 тис.4 місяці тому
शिक्षक महत्वाच्या प्रश्न संदर्भात आंदोलन बाबत तत्काळ टेलिग्राम मीटिंग 1) शिक्षण सेवक रद्द करणे. 2) शिक्षक भरती दुसरा टप्पा तत्काळ राबवणे. 3) संस्था वरील भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने करणे. 4) कंत्राटी भरती व नविन संचमान्यता निकष शासन निर्णय तत्काळ रद्द करणे. 5) शिक्षक आंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली तत्काल राबविणे. 6) बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती तत्काळ करणे. 7) शिक्षकांची Blo ची क...
शिक्षण सेवक रद्द लढा- 4 कलमी कार्यक्रम #शिक्षणसेवक
Переглядів 1,6 тис.4 місяці тому
शिक्षण सेवक रद्द लढा #jayant #Tait शिक्षक भरती सुधारणा #शासननिर्णय #विभागीय_भरती #अभ्यासगट #शिक्षक #भरती #मुलाखत #संस्था शिक्षक डोनेशन भ्रष्ट संस्था चलकानविरुद्धचा लढा शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली | | Shikshak Badli Live Updates | शिक्षक बदली | जयंत Amte Patil You Tube Live Updates | शिक्षक बदली | शिक्षक बदली आंदोलन | आझाद मैदान आंदोलन | Azad Maidan Andolan | शिक्षक बदली पुढील दिशा | Subscribe UA...
#UPS - नक्की काय आहे? #Unifiedpensionscheme
Переглядів 6445 місяців тому
#UPS - नक्की काय आहे? #Unifiedpensionscheme
शिक्षक भरती सुधारणा अभ्यासगट अत्यंत धोकादायक शासन निर्णय #शिक्षक भरती
Переглядів 1,4 тис.5 місяців тому
शिक्षक भरती सुधारणा अभ्यासगट अत्यंत धोकादायक शासन निर्णय #शिक्षक भरती
आता 1 हि पैसा न देता संस्थावर शिक्षक होणार
Переглядів 1,7 тис.5 місяців тому
आता 1 हि पैसा न देता संस्थावर शिक्षक होणार
केंद्रप्रमुख नवीन अधिसूचना
Переглядів 1,9 тис.5 місяців тому
केंद्रप्रमु नवीन अधिसूचना
जिल्हा अंतर्गत बदली
Переглядів 5656 місяців тому
जिल्हा अंतर्गत बदली
शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली
Переглядів 4896 місяців тому
शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली
अखेर शिक्षण सेवक मानधन वाढीचा मंत्रिमंडळ निर्णय ...
Переглядів 4,2 тис.6 місяців тому
अखेर शिक्षण सेवक मानधन वाढीचा मंत्रिमंडळ निर्णय ...
नवनियुक्त शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण
Переглядів 8036 місяців тому
नवनियुक्त शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण
शिक्षकांच्या विविध मागण्या बाबत मुख्यमंत्री यांना निवेदन
Переглядів 1,8 тис.6 місяців тому
शिक्षकांच्या विविध मागण्या बाबत मुख्यमंत्री यांना निवेदन
जिल्हा अंतर्गत बदली मंत्रालयीन दौरा .. जाहीर अवाहन
Переглядів 1,1 тис.11 місяців тому
जिल्हा अंतर्गत बदली मंत्रालयीन दौरा .. जाहीर अवाहन
जिल्हा अंतर्गत बदली धक्कादायक खुलासा ..!!! #जिल्हाअंतर्गत #बदली #jayant #badli #शिक्षकबदली #शिक्षक
Переглядів 3,1 тис.11 місяців тому
जिल्हा अंतर्गत बदली धक्कादायक खुलासा ..!!! #जिल्हाअंतर्गत #बदली #jayant #badli #शिक्षकबदली #शिक्षक
मराठा आरक्षण - थोडी कळ सोसा आता हासुड गाठीवर आलेय. #maratha #मराठा #आरक्षण
Переглядів 1,9 тис.Рік тому
मराठा आरक्षण - थोडी कळ सोसा आता हासुड गाठीवर आलेय. #maratha #मराठा #आरक्षण
शिक्षण आयुक्त यांची भुमिका #आयुक्त #शिक्षण #मराठी #माध्यम #सुरज_मांढरे_साहेब #English #Medium
Переглядів 720Рік тому
शिक्षण आयुक्त यांची भुमिका #आयुक्त #शिक्षण #मराठी #माध्यम #सुरज_मांढरे_साहेब #English #Medium
17 January 2024
Переглядів 330Рік тому
17 January 2024
संघटना सक्षमीकरण तथा सदस्य नोंदणी आवाहन ...
Переглядів 227Рік тому
संघटना सक्षमीकरण तथा सदस्य नोंदणी आवाहन ...
Copy of आंतर जिल्हा बदली 2023 Live संवाद
Переглядів 271Рік тому
Copy of आंतर जिल्हा बदली 2023 Live संवाद
Copy of आंतर जिल्हा बदली 2023 Live संवाद
Переглядів 455Рік тому
Copy of आंतर जिल्हा बदली 2023 Live संवाद
Jijaus Parenting Formula Edited 1
Переглядів 124Рік тому
Jijaus Parenting Formula Edited 1

КОМЕНТАРІ

  • @vijayapatil2147
    @vijayapatil2147 День тому

    वाहह... मस्त सादरीकरण 🎉🎉🎉

  • @sanjaypadvi6159
    @sanjaypadvi6159 День тому

    खूप सुंदर

  • @dayaramjambhore.8164
    @dayaramjambhore.8164 День тому

    खुप छान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि उत्कृष्ट सादरीकरण.

  • @babajagtap9282
    @babajagtap9282 День тому

    एकदम मस्त जगताप सर

  • @ramdasmarutibodke2645
    @ramdasmarutibodke2645 День тому

    एकच नंबर तुषार भाई

  • @sagarkumbhar1597
    @sagarkumbhar1597 День тому

    खूप छान

  • @BadalValvi-d8u
    @BadalValvi-d8u День тому

    खूप छान वाटत आहे अप्रितं कार्यक्रम घेतला 🎉🎉

  • @satishsalunke2959
    @satishsalunke2959 День тому

    जबरदस्त ❤

  • @ravindraade9417
    @ravindraade9417 День тому

    खुप सुंदर सर

  • @krrishnakadam7647
    @krrishnakadam7647 День тому

    Chhan sir❤✌️❣️

  • @ravindrakanole2186
    @ravindrakanole2186 День тому

    Best 👍💯wishesh from संघर्ष गृप

  • @bahadurnaik604
    @bahadurnaik604 День тому

    उत्कृष्ट सादरीकरण असेच कार्यक्रम होत राहावे. Keep it up आदिवासी मुलां साठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले. सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन 🌹🌹👍🎉

  • @Skumar-op9ei
    @Skumar-op9ei День тому

    मस्तच.... सर 👍🏻👍🏻

  • @maheshsir972
    @maheshsir972 День тому

    Khupach chhan 🎉🎉🎉❤❤❤

  • @rampatil2332
    @rampatil2332 День тому

    खूपच सुंदर सर... ❤

  • @PATILMH23
    @PATILMH23 День тому

    👏👏👏👏👆👆👆

  • @khandepargaonhs5542
    @khandepargaonhs5542 День тому

    Nice

  • @motivationalspeaker7862
    @motivationalspeaker7862 14 днів тому

    Sir जसा सेकंड phase साठी प्रयत्न केले तसेच प्रयत्न convert round साठी करा 🙏🙏

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 15 днів тому

    शासनाने बोलल्याप्रमाणे-५५००० रांची उर्वरित शिक्षक भरती सेकंड टप्प्यात तरी पूर्ण करावी...!!

  • @bhauraomeshram1019
    @bhauraomeshram1019 15 днів тому

    Rikt..apatra... gairhajar...chya jaga kuthe gelya mag...te nahi sangitale tumhi.... explain details information....ok....

  • @harshalvalvi2333
    @harshalvalvi2333 15 днів тому

    Sir Tait exam होईल का

    • @Jayantamte
      @Jayantamte 15 днів тому

      आत्ता नाही. वेळ लागेल. 2nd टप्पा पूर्ण झाल्या नंतरच यावर विचार होइल.

  • @rameshalte903
    @rameshalte903 15 днів тому

    रिक्त अपात्र 3000 आहेत zp

  • @jyotsnapangare5355
    @jyotsnapangare5355 15 днів тому

    Thank you सर 🙏 2nd टप्प्यासाठी खूप निवेदने तुम्ही बनवून दिले आहेत... आदरणीय भोसले सरांनी म्हणल्याप्रमाणे खरंच तुम्ही गुरूंचे गुरु आहात... 🙏पडद्यामागचा डायरेक्टर सर्वांना दिसतोच असं नाही ना...

  • @gauravajbe3597
    @gauravajbe3597 15 днів тому

    Beed madhe obc ch jaga alyach pahije

  • @pramodambhore1524
    @pramodambhore1524 16 днів тому

    😂😂😂

  • @jay..shinde8142
    @jay..shinde8142 16 днів тому

    Kahi pnn bolaych

  • @dnyaneshwarsuroshe8217
    @dnyaneshwarsuroshe8217 16 днів тому

    काय बोलता , शक्यता नाही शक्यता आहे , शकते , होऊ शकते नाही होऊ शकत 😂

    • @Jayantamte
      @Jayantamte 16 днів тому

      ते समजुन घेण्याची क्षमता असलेल्या प्रत्येकाला समजते 🫡

  • @dnyaneshwarsuroshe8217
    @dnyaneshwarsuroshe8217 16 днів тому

    तुम्ही कुठ दुसऱ्या टप्प्यात प्रयत्न केला ,दाखवा एखाद पत्र तुम्ही दिलेले , तुम्ही फक्त शिक्षण सेवक रद्द साठी प्रयत्न केले होते

    • @Jayantamte
      @Jayantamte 16 днів тому

      कित्येक पत्र दाखवतो.

  • @sharadshinde2449
    @sharadshinde2449 16 днів тому

    बीड जिल्हा बिंदूनामावली प्रकरणी open वर झाले ला अन्याय दूर केलाच पाहिजे

  • @Prashantyelavi
    @Prashantyelavi 16 днів тому

    बीड बीड

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 16 днів тому

    येवढे दिवस कोठे होते सर नकारात्मक बोलता .

    • @Jayantamte
      @Jayantamte 16 днів тому

      सकारात्मक काय नि नकारात्मक काय हे तर समजायला हवे...!!!

  • @rushikeshshinde5638
    @rushikeshshinde5638 16 днів тому

    Sir phase 2 mde क्रीडा शिक्षक च्य ा जाग येतिल का ?

  • @khaledsyed4581
    @khaledsyed4581 16 днів тому

    अंतर्गत बदल्या बाबत काही अपडेट सर

    • @Jayantamte
      @Jayantamte 16 днів тому

      बदल्या होतील.

  • @shrishippawar2665
    @shrishippawar2665 16 днів тому

    आंतर जिल्हा बदली व्हायला पाहजे

  • @satishjadhav5735
    @satishjadhav5735 17 днів тому

    जिल्हांतर्गत बदली जी आर चांगला आहे, फक्त अंमलबजावणी बाबत प्रयत्न करा, बाकी इतर प्रश्न उपस्थीत करू नका

  • @swarnaishwarkar3123
    @swarnaishwarkar3123 18 днів тому

    सर पती पत्नी एकत्रीकरणात सेवेची अट नसावी

  • @shrungarwithvarieties1729
    @shrungarwithvarieties1729 21 день тому

    सर 6/2/2023चा दीपक केसरकर सरांनी टाकलेला टाकलेला जिल्हा बदली होणार नाही हा जीआर रद्द करण्याचा प्रयत्न करा

  • @atishwagh6333
    @atishwagh6333 22 дні тому

    माझी बदली 2019 ची अवघड क्षेत्रातून झाली पण माझी सर्व सेवा सोप्यात धरली आहे. अवघड ग्राह्य धरली नाही. कारण आत्ता ती शाळा सोप्यात आहे. यावर तोडगा काढावा.

  • @vandanapatil6835
    @vandanapatil6835 23 дні тому

    Savarng 1la sevechi at nako

  • @vandanapatil6835
    @vandanapatil6835 23 дні тому

    सर svarng 1la sevevechi atnako

  • @cubemaster5443
    @cubemaster5443 23 дні тому

    अंतर ज़िल्हा बदली व्हायला पाहिजे सर 👏🏻👏🏻

  • @vasave3074
    @vasave3074 23 дні тому

    होय

  • @minakshisabale4720
    @minakshisabale4720 23 дні тому

    आंतरजिल्हा बदली पूर्णपणे बंद केली यात नवनियुक्त शिक्षकांच काय चुकलं...... सरकारने भरतीच काढली नाही म्हणून आम्ही इतके वर्ष बेरोजगार होतो..... आमच्या ऑर्डर मधील पहिला मुद्दा आंतरजिल्हा बदली चा हक्क राहणार नाही........ याचा काय अर्थ...... शिक्षक तळागाळाच्या सर्व विद्यार्थ्यांचे भलं करतो आणि त्याचं भलं करायला कोणी वाली नाही.... संवर्ग एक संवर्ग दोन ते सरसकट सर्व शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या व्हाव्यात हीच एकमेव मागणी...... शिक्षण सेवक होऊद्या तीन वर्ष..... पण आंतर जिल्हा बदली चा मार्ग नवनियुक्त शिक्षकांना मोकळा करा....

  • @minakshisabale4720
    @minakshisabale4720 23 дні тому

    सर्व विभागात बदली होती आणि एकटा शिक्षक पदाला इतका अन्याय का? आम्ही मुलांचे भविष्य घडतो आणि आमच्या भविष्यासाठी इतके उदासीन का?

  • @Navnaththombare143
    @Navnaththombare143 24 дні тому

    शिक्षण सेवक रद्द करा गुरू

  • @mangeshchavan2383
    @mangeshchavan2383 24 дні тому

    Sir, महानगरपालिका ते महानगरपालिका शिक्षक बदली बाबत काही धोरण आहे का ?

    • @Jayantamte
      @Jayantamte 23 дні тому

      Noc घेऊन बदली होउ शकते.

  • @gkandentertainment8814
    @gkandentertainment8814 24 дні тому

    अपडेट छान दिला सर

  • @gkandentertainment8814
    @gkandentertainment8814 24 дні тому

    पती-पत्नी एकत्रीकरण आंतर जिल्हा बदली साठी कोणतीही अट नसावी यासाठी प्रयत्न करावे लागतील सर

  • @ManojPatil-q5z
    @ManojPatil-q5z 24 дні тому

    मर्यादित विभागीय विस्तार अधिकारी परिक्षा बद्दल सरकारची भूमिका काय आहे

    • @Jayantamte
      @Jayantamte 17 днів тому

      @ManojPatil-q5z व्हिडीओत सांगितले आहे सर्व.

  • @yuvarajsonavane4027
    @yuvarajsonavane4027 24 дні тому

    By by