शिक्षक भरती दुसरा टप्पा जास्तीत जास्त जागा कशा येणार??
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- शिक्षक भरती दुसरा टप्पा
OBS,Sc,ST,OPEN च्या जागा कोठे दडवल्या गेल्यात?
शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली | | Shikshak Badli Live Updates | शिक्षक बदली | जयंत Amte Patil You Tube Live Updates | शिक्षक बदली | शिक्षक बदली आंदोलन | आझाद मैदान आंदोलन | Azad Maidan Andolan | शिक्षक बदली पुढील दिशा |
Subscribe UA-cam channel :
/ @jayantamte
For More Updates ( #Jayant Amte #Jayant AmtePatil #अटलशिक्षकसंघटना #शिक्षकमहासंघ ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook:
1) शिक्षक महासंघ :- www.facebook.c....
2) जयंत आमटे पाटील :- www.facebook.c....
3) Jayant Amte :- www.facebook.c....
Twitter :
1) शिक्षक महासंघ :- x.com/Mahasang....
2) Jayant Amte Patil - x.com/child_pa....
Instagram :
1) Jayant Amte :- / jayant_amte. .
2) मानसंस्कार लाईफ :- / mansanskar.. .
शासनाने बोलल्याप्रमाणे-५५००० रांची उर्वरित शिक्षक भरती सेकंड टप्प्यात तरी पूर्ण करावी...!!
तुम्ही कुठ दुसऱ्या टप्प्यात प्रयत्न केला ,दाखवा एखाद पत्र तुम्ही दिलेले , तुम्ही फक्त शिक्षण सेवक रद्द साठी प्रयत्न केले होते
कित्येक पत्र दाखवतो.
Thank you सर 🙏
2nd टप्प्यासाठी खूप निवेदने तुम्ही बनवून दिले आहेत... आदरणीय भोसले सरांनी म्हणल्याप्रमाणे खरंच तुम्ही गुरूंचे गुरु आहात... 🙏पडद्यामागचा डायरेक्टर सर्वांना दिसतोच असं नाही ना...
बीड जिल्हा बिंदूनामावली प्रकरणी open वर झाले ला अन्याय दूर केलाच पाहिजे
Sir जसा सेकंड phase साठी प्रयत्न केले तसेच प्रयत्न convert round साठी करा 🙏🙏
नक्की
Rikt..apatra... gairhajar...chya jaga kuthe gelya mag...te nahi sangitale tumhi.... explain details information....ok....
Beed madhe obc ch jaga alyach pahije
रिक्त अपात्र 3000 आहेत zp
काय बोलता , शक्यता नाही शक्यता आहे , शकते , होऊ शकते नाही होऊ शकत 😂
ते समजुन घेण्याची क्षमता असलेल्या प्रत्येकाला समजते 🫡
Sir Tait exam होईल का
आत्ता नाही. वेळ लागेल. 2nd टप्पा पूर्ण झाल्या नंतरच यावर विचार होइल.
येवढे दिवस कोठे होते सर नकारात्मक बोलता .
सकारात्मक काय नि नकारात्मक काय हे तर समजायला हवे...!!!
अंतर्गत बदल्या बाबत काही अपडेट सर
बदल्या होतील.
Kahi pnn bolaych
बीड बीड
😂😂😂
Sir phase 2 mde क्रीडा शिक्षक च्य ा जाग येतिल का ?