महत्वाचा शासन निर्णय ALL Employee Now Get OLD Pension!
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- आता सर्व राज्य शासकीय कर्मचारी व सर्व शिक्षकांना मिळणार जुनी पेन्शन
महत्वाचा शासन निर्णय निर्गमित #old pension #जुनीपेन्शन #juni penshion
शासन निर्णय:-
1) 2005 अगोदर जाहिरात जुनी पेन्शन 2 फेब्रु. 2024 :- drive.google.c...
2) जुनी पेन्शन विकल्प वित्त विभाग 31 मार्च 2023 :- drive.google.c...
3) जुनी पेन्शन विकल्प शालेय शिक्षण विभाग 14 जुन 2023 :-
drive.google.c...
Unified Pension Scheme | | Old Pension Scheme | | New Pension Schem | | शिक्षक बदली आमदारांना द्यावयाचे निवेदन | जयंत Amte Patil You Tube Live Updates | शिक्षक बदली | शिक्षक बदली आंदोलन | आझाद मैदान आंदोलन | Azad Maidan Andolan | शिक्षक बदली पुढील दिशा |
Subscribe UA-cam channel : / @jayantamte
For More Updates ( #Jayant Amte #Jayant AmtePatil #अटलशिक्षकसंघटना #शिक्षकमहासंघ ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook:
1) शिक्षक महासंघ :- www.facebook.c...
2) जयंत आमटे पाटील :- www.facebook.c...
3) Jayant Amte :- www.facebook.c...
Twitter :
1) शिक्षक महासंघ :- x.com/Mahasang...
2) Jayant Amte Patil - x.com/child_pa...
Instagram :
1) Jayant Amte :- www.instagram....
2) मानसंस्कार लाईफ :- www.instagram....
सर आपण खूप चांगली माहिती सांगितली
Thnx a lot..!!!
❤❤
व्हिडीओ मुळे पानसन, भेटणार
Sir 2005 purvi niyukta aahe 100℅ anudanit shalet pn tukdi 2008 mdhe 100% zali aani pf cut hona chalu aahe t pension aahe ka??
Nice video sirji
Thnx a lot...!!!
Pension sarkari karmachari ko OPSOPSOPSOPS bahal karo
Only OPS
Nice information 👍👍
बूँद से गयी ओ होऊ ज से नहीं आयेगी....अब वक्त गया
😊
दोन हजार चां जि आर नुसार आर्डर केले सर पन नियुक्ती दोन हजार सात लाख दीवटी केले तरी पेंशन लागु केले नाही सर तर कसं करायण
याबाबत लवकरच व्हिडियो बनवतो.
आवळा देऊन कोहळा काढला
👍
सर तो शासननिर्णय कुठे मिळेल ?
Description मध्ये पहा.
मी 2003 ची नियुक्त्यी आहे पन मला 2008 .09 ला 100 तके यावर बदली केली तर मला पेन्शन मिळेल का मा जे पिफ खाते चल< होते पन 2011 बंद जले ते आट पन बंद आहे ना डी.सी.पी.यस ना जुनी पेन्शन काय करावे मार्ग सांगा कुपया
लवकरच पुर्ण खात्री करून सर्व शासन निर्णय अभ्यास करून यावर व्हिडियो बनवून चॅनेल ला टाकतो.
first comment ... Thank you sir
Thnx a lot...!!!
Majhiniyukti 2005 purvichi ahe matrix 100 take andante 2008 la jhaleli ahe ambala labh hoil ka
2005 अगोदर ची add चा उल्लेख करून प्रस्ताव टाकावा.
हा शासन निर्णय टाका
Description मध्ये पहा.
1 November 2005 Purvi che kay?
त्यांना संपूर्ण जुनी पेन्शन मिळणार आहे.
सर 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व नंतर 100% अनुदानावर आलेले त्या पैकी जे आता हयात नाहीत त्यांच्या फॅमिलीस जुनी पेन्शन योजना नामंजूर केली आहे. कोणतीच पेन्शन योजना लागू नाही. आपला आवाज स्पष्ट येत नाही. धन्यवाद
Contact करावा. 9404020457
सर मेरा नियुक्ति 2000 का है पर ग्रांट 2006 में हंड्रेड परसेंट है पर peasion नही है कुछ करो सर
इस पर पुरी जाणकारी लेके व्हिडियो बनाके चॅनेल पर डालुंगा..!!!
Mazi niyukti 1997.chi aahe .Kay karave lagel mi Mayla ritayar zhalo aahe .31/05/2024---
2005 पूर्वी जाहिरात येऊन नियुक्ती झालेल्या लोकांना जुनी पेन्शन लागू झालेली आहे. तुम्हाला त्याचा लाभ मिळेल.
माझी नियुक्ती 2004 ला आहे 100/. अनुदान2016 ला मिळाले मी सेवानिवृत्त झालेली आहे 2023 ला मला उपदान मिळेल काय पेंशन लागू आहे का नाही ते प्लिज माहिती पाठवा
निवृत्ती कधी आहे?
माझी नियुक्ती 1996 ची आहे अनुदान 2014 ला मिळाले आहे आता मी काय करावे
2005 अगोदर ची add चा उल्लेख करून प्रस्ताव टाकावा.
सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी आत्महत्या केली तर मिळेल का?
आपण पूर्ण जुनी पेन्शन लढून मिळवूयात... असे निगेटिव्ह वातावरण करून काहीच उपयोग नाही.
असा चुकीचा विचार मनात ही आणू नका पैश्यापेक्षा जीव व जीवन कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे
G.r.pathwa.sar
Description मध्ये पहा.
तुला काय बोलता येत नाही
Ok. प्रतिक्रिया बद्दल आभारी आहे.