सर पती-पत्नी एकत्रीकरणासाठी शिक्षण सेवक असतानाच बदली करणे याची मागणी करा आणि पती-पत्नी एकत्रीकरणासाठी सेवेची कोणतीही अट ठेवू नका यासाठी परिपत्रक काढण्यासाठी प्रयत्न करा सर
सर इतर शासकीय विभागातून शिक्षण सेवक पद स्विकारणाऱ्या उमेदवाराचे सेवा सातत्य मिळून व शिक्षण सेवक कालावधी क्षमापित करण्यात यावा यासाठी प्रयत्न करा सर🙏🙏🙏🙏🙏
एक शिक्षक स्वयं अर्थ सहाय्यित शाळेत शिकवत होते. त्यांचा पर्मनंट शिक्षक कोड सुद्धा यू डायस प्लस मध्ये आहे. तो जिल्हा परिषदेच्या शाळेत नियुक्त झाल्यावर काही फायदा होईल का आधीच्या सेवेचा. कृपया मार्गदर्शन करावे 🙏
धन्यवाद सर, घरापासून 1000 km दूर नोकरी मिळाली आहे..काही वर्षानंतर आपला भाग मिळावा ही अपेक्षा
नक्की मिळेल. काळजी नसावी.
@@Jayantamte Thank You Sir.. तुम्ही आमच्या सोबत आहात तर काळजी नाही.
@@priyankapatil8626 कायम सोबत आहोत. कधीही आवाज दया.
जिल्हा बदली झाल्याचं पाहिजेत
@@nagargojeanil1634 नक्की होणार.. काळजी नसावी.
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया दरवर्षी नियमित सुरूच राहणे आवश्यक आहे.
पुढील वर्षीपासून ती नियमित राहील.
आपल्या संघटने कडून प्रयत्न सुरू ठेवावे ही विनंती
@shivajigarje2004 नक्की...!!!
सर पती-पत्नी एकत्रीकरणासाठी शिक्षण सेवक असतानाच बदली करणे याची मागणी करा आणि पती-पत्नी एकत्रीकरणासाठी सेवेची कोणतीही अट ठेवू नका यासाठी परिपत्रक काढण्यासाठी प्रयत्न करा सर
Ok.
1.पती पत्नी ऐकात्रिकरण किती वर्षात होईल.
1.zp ऐक पती किंवा पत्नी व संस्थे मध्ये पती किंवा पत्नी याची बदली किती वर्षांनी होईल.
कृपया सांगावे
ते तुमचा जिल्हा त्या जिल्हयात तुमच्या प्रवर्ग साठी उपलब्ध जागा तुमचे सिनियर या सगळ्या गोष्टींवर हे अवलंबून आहे.
Sir np shikshaka chi jila badli hote ka
होउ शकते.
12:04
सर मे 2025 ला जिल्हा अंतर्गत बदल्या होतील काय
होतील.
शिक्षण सेवक कालावधी जर कमी झाला तर लगेच बदलीस पात्र होता येईल का
No
सर इतर शासकीय विभागातून शिक्षण सेवक पद स्विकारणाऱ्या उमेदवाराचे सेवा सातत्य मिळून व शिक्षण सेवक कालावधी क्षमापित करण्यात यावा यासाठी प्रयत्न करा सर🙏🙏🙏🙏🙏
नक्की...!!!
Sir BMC to any MNP hoil ka
BMC चे नियम वेगळे आहेत. ते बदली साठी परवानगी देत नाहीत.
पती पत्नी एकत्रीकरण साठी सेवेची अट शिथिल करण्यात यावी
Ok.
सर पदवीधर शिक्षक म्हणून 2022 मध्ये लागलेल्या शिक्षकांची बदली होईल का
त्यासाठी आपल्याला मार्ग काढावा लागेल. सध्या 1-5 वर डिमोशन घेउन बदली देण्याची पद्धत आहे.
मूळ नियुक्ती पदवीधर शिक्षक म्हणून झाली असेल तर
1 ते 5 वर येऊच शकत नाहीत म्हणजे ज्यांचे d. Ed नाही त्यांची बदली होते का नाही
जसे आता 6 ते 8 वर science math शिक्षकांची
@@Jayantamteमूळ नियुक्ती 6 ते 8 ला झाली असेल तर.... डीमोशन घेऊन 1 ते 5 ल आंतर जिल्हा बद्दली होते का
सध्या तरी केवळ डिमोशन नेच बदली होते.
Sir PMC madun zp made badali hote ka
हो... होउ शकते.
@@bepositive9477सरजी, तसा जीआर कुठे मिळेल कृपया सांगावे
Ok.
एक शिक्षक स्वयं अर्थ सहाय्यित शाळेत शिकवत होते. त्यांचा पर्मनंट शिक्षक कोड सुद्धा यू डायस प्लस मध्ये आहे. तो जिल्हा परिषदेच्या शाळेत नियुक्त झाल्यावर काही फायदा होईल का आधीच्या सेवेचा.
कृपया मार्गदर्शन करावे 🙏
नाही.
@@Jayantamte धन्यवाद 🙏
पेसा बदली शासन निर्णय पण समजावुन सांगा सर
@@pradip93 पेसा शिक्षक भरती बाबत उदया सकाळी 6:15 वा. चॅनेल वर व्हिडियो येईल. त्यांमध्ये बदली चा देखील उल्लेख आहे.
Sir yaca jr asel tr pathva na
@@prashantkokate2750 Descrption मध्ये Gr उपलब्ध आहेत.
संस्थेत लागलो आहे तर मला माझ्या जिल्ह्यात बदली करता येईल का
त्याच संस्थेची शाखा असेल तर नक्की जाता येइल....!!!
झाली पाहिजे
नक्की होतील.
सर अंतरजिल्हा बदलीचा 7व्या टप्प्यासाठी प्रयत्न करावे 🙏
नक्की.. केवळ एवढी निवडणुक होऊ दया.
नवनियुक्त शिक्षणसेवकांच्या ऑर्डर वर आंतर जिल्हा बदली नाही होणार. असं लिहले आहे, याचा काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना बदली साठी
नाही. जोपर्यंत ग्रामविकास विभाग स्वतंत्र शासन निर्णय/परिपत्रक काढत नाही. तोपर्यंत कोणतीही अडचण नाही.
निर्णय जरी घेतला तरी सरकार बदलले की निर्णय पून्हा बदलला जातो, सर्व होतं काही टेन्शन घेऊ नका
जिल्हा badali jhalich पाहिजे
नक्की मिळेल. काळजी नसावी.
पती-पत्नी एकत्रीकरण यासाठी किती सेवा ग्राह्य धरली जाते शिक्षण सेवक संपल्यानंतर प्लीज मार्गदर्शन करावे
@@rekhatamhane2700 शिक्षण सेवक संपले की पात्र ठरता.
Sir Tumchs Mobil No. द्या
9404020457
7वा आंतरजिल्हा बदलीचा टप्पा केव्हा होईल याबाबत स्पष्टता देणारा विडिओ बनवा सर 🙏🙏
नक्की
12:04
12:04
12:04
12:04
12:04
12:04