शिक्षक भरती सुधारणा अभ्यासगट अत्यंत धोकादायक शासन निर्णय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 26

  • @Ideal_Prabhakar
    @Ideal_Prabhakar 4 місяці тому +1

    आंतर जिल्हा बदली साठी प्रयत्न करा सर 🙏

  • @vinodingole6390
    @vinodingole6390 5 місяців тому +3

    तोपर्यंत केसर आंबा राहणार नाही.... त्याने लोकांशी खाजवून कोकण साठी निर्णय घेतला.... 99टक्के ded /bed धारक या निर्णया विरोधात आहे

  • @Pratikpatil-q6b
    @Pratikpatil-q6b 5 місяців тому +2

    आम्हाला सरकार हक्काचं पाहिजे आम्हाला महाविकास आघाडी पण नको आणि महायुती पण नको

    • @Jayantamte
      @Jayantamte  5 місяців тому

      मग आपल्याला आपलंच बनवावे लागेल....😂

  • @khaledsyed4581
    @khaledsyed4581 5 місяців тому +1

    सर जी,
    अंतर्गत बदल्यांचा प्रश्न मार्गी लावा........

    • @Jayantamte
      @Jayantamte  5 місяців тому

      कोणता जिल्हा...!!!

    • @khaledsyed4581
      @khaledsyed4581 5 місяців тому +1

      Sir,
      Sambhaji nagar

  • @PMFMEAC
    @PMFMEAC 5 місяців тому +2

    सर तुम्ही म्हणतात त्याप्रमाणेच PESA भरती अत्यंत चुकीची आहे. PESA भरतीच्या नावाखाली समस्त महाराष्ट्रातील बिगर आदिवासींना नोकर भरतीपासून वंचित ठेवले जात आहे. यासाठी आपण याचिका दाखल करायला हवी.

    • @Jayantamte
      @Jayantamte  5 місяців тому

      पण हे बाकी लोकांच्या लक्षांत हवे न... हे केवळ मागास - सवर्ण खेळत बसलेत.

    • @PMFMEAC
      @PMFMEAC 5 місяців тому

      @@Jayantamte सर इतक चुकीच चालल आहे की विचारू नका. 2014 पासुन 17 संवर्ग यात शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी अशी महत्त्वाची 17 पदे आदिवासींना 100% आरक्षित केली गेली आहेत आणि बिगर आदिवासींना याबाबत काहीच कल्पना नाही. आदिवासी आमदारांची खेळी आहे ही. याला वेळीच रोखल पाहिजे. महाराष्ट्रातील समस्त बिगर आदिवासी समाजाने एकत्र यायला हवे आणि याचिका दाखल करायला हवी.

    • @PMFMEAC
      @PMFMEAC 5 місяців тому

      PESA भरती म्हणजे जिल्हा आणि विभाग हे तर लांब झाल. PESA भरती म्हणजे या क्षेत्रातील फक्त आदिवासींना फॉर्म भरता येतो, बिगर आदिवासींना नाही. 100% आरक्षण आदिवासींना आणि 0% बिगर आदिवासींना. तुम्ही म्हटले त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेबांनी संपूर्ण भारतात नोकरी करू शकतो अस संविधानात अधिकार दिले असताना PESA भरतीत बिगर आदिवासींना फॉर्म भरता येत नाही. हे चुकीच आरक्षण याचिका दाखल करून रद्द करण्यात याव.

  • @dhondibagarole3676
    @dhondibagarole3676 5 місяців тому +1

    आवाज येत नाही सर

    • @Jayantamte
      @Jayantamte  5 місяців тому

      शेवटच्या 4 मिनिटात काही तरी प्रॉब्लेम झालाय...!!!

  • @vijaymishra3675
    @vijaymishra3675 5 місяців тому +2

    शिक्षण सेवक कालावधि रद्द करण्याचा मुद्दा उचला सर please

    • @Jayantamte
      @Jayantamte  5 місяців тому

      आपले लोकं एकजुटीने सोबत येतं नाहीत... केवळ गट - तट चालू आहेत शिक्षण सेवकांमध्ये... तुम्ही सर्व एक जुट व्हा एका दिशेने चाला... मी मार्ग बनवतो....!!!

  • @Hrudaya93
    @Hrudaya93 5 місяців тому +2

    Tumhi shikshan sevak rdd karane babat kahi karnar aahat ka sir

    • @Jayantamte
      @Jayantamte  5 місяців тому

      आपले लोकं एकजुटीने सोबत येतं नाहीत... केवळ गट - तट चालू आहेत शिक्षण सेवकांमध्ये... तुम्ही सर्व एक जुट व्हा एका दिशेने चाला... मी मार्ग बनवतो....!!!

  • @Pratikpatil-q6b
    @Pratikpatil-q6b 5 місяців тому +1

    हे नुकसान करून शासनाला काय सिद्ध करायचं आहे

    • @Jayantamte
      @Jayantamte  5 місяців тому

      मंत्री महोदयांना आमदार म्हणून निवडून यायचंय...!!!

  • @Shwetakalshetti386
    @Shwetakalshetti386 5 місяців тому +3

    12 march 2024 ला join झालेल्यांना पती पत्नी अंतर्गत आंतरजिलहा बदली लागू आहे का..?pls reply..