शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- जिल्हा अंतर्गत बदली नंदुरबार जिल्हा
जिल्हा अंतर्गत बदली गूगल फॉर्म लिंक :- forms.gle/YAg7...
शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली | | Shikshak Badli Live Updates | शिक्षक बदली आमदारांना द्यावयाचे निवेदन | जयंत Amte Patil You Tube Live Updates | शिक्षक बदली | शिक्षक बदली आंदोलन | आझाद मैदान आंदोलन | Azad Maidan Andolan | शिक्षक बदली पुढील दिशा |
Subscribe UA-cam channel : / @jayantamte
For More Updates ( #Jayant Amte #Jayant AmtePatil #अटलशिक्षकसंघटना #शिक्षकमहासंघ ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook:
1) शिक्षक महासंघ :- www.facebook.c...
2) जयंत आमटे पाटील :- www.facebook.c...
3) Jayant Amte :- www.facebook.c...
Twitter :
1) शिक्षक महासंघ :- x.com/Mahasang...
2) Jayant Amte Patil - x.com/child_pa...
Instagram :
1) Jayant Amte :- www.instagram....
2) मानसंस्कार लाईफ :- www.instagram....
सर आपण शिक्षकांसाठी करत असलेल्या कामासाठी मनःपूर्वक धन्यवाद।
ऑनलाईन प्रमाणे सर्वांना संवर्गणीहाय संधी द्यावी व पारदर्शकता असावी
सुगम - दुर्गम आपसी बदल्यांची मागणी देखील करण्यात यावी 🙏
6 वा टप्पा अन्यायकारक शिक्षकांना सुगम भागात बदलीस प्राध्यान्य देणे
दुर्गम ते दुर्गम भागात बदलीसाठी संधी देण्यात यावी.
23-24आफलाईन बदल्यांसाठी 7/4/21चा शासन निर्णय च उपयुक्त आहे त्यानंतर शासन निर्गमित झालेला नाही कंत्राटी भरती ही पेसासाठीच होत आहे व स्वेच्छेने जाणारे लोकही तयार आहेत
दुर्गम भागात जाणाऱ्यांना विनाअट संधी द्यावी
7/4/21च्या शासन निर्णयानुसार च बदल्या व्हायला हव्यात व कंत्राटी भरती होत आहे व स्वेच्छेने जाणारे लोक तयार आहेत 7/4/21नंतर शासन निर्णय निर्गमित झालेला नाही
6 वा टप्पा बदली अन्याय कारक आहे.... तो रद्द करण्यात यावा.
सर सातारा जिल्हा जिल्हा अंतर्गत बदल्यांचे काय झाले
महिला शिक्षण सेवक zp शाळेत व पुरूष 100 % अनुदानित संस्थेत कायम पदावर असेल तर,पती पत्नी एकत्रीकरण मध्ये महीला शिक्षण सेवक ची बदली होऊ शकते का ?पती पत्नी एकत्रीकरण मध्ये...🙏🙏
होय.
@@Jayantamte धन्यवाद सर..🙏 शिक्षण सेवक कालावधी असताना बदली होईल का ? की 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच होईल बदली..काहीजण म्हणत आहेत की 5 वर्ष किवा 10 वर्ष नंतरच होते...pls reply sir ...🙏🙏
@@Shwetakalshetti386 नविन धोरणा नुसार होऊ शकते.
@@Jayantamte म्हणजे शिक्षण सेवक 3 वर्ष कालावधीत च बदली होईल का .? याबाबत स्पष्टता हवी आहे सर...pls reply..🙏
@@Shwetakalshetti386 हो ऑनलाईन मध्ये
23-24आफलाईन बदल्यांसाठी 7/4/21चा शासन निर्णय च उपयुक्त आहे त्यानंतर शासन निर्गमित झालेला नाही कंत्राटी भरती ही पेसासाठीच होत आहे व स्वेच्छेने जाणारे लोकही तयार आहेत