जर हरकती घेतल्या तर नक्कीच सर प्रत्येक जिल्ह्याला गुणवत्तापूर्ण आणि तळमळीने काम करणारे केंद्रप्रमुख भेटतील....ही परीक्षा राज्यपातळीवर mpsc कडून घेतली गेली पाहिजे
1) Bed पात्रता असावी. 2) केंद्रीय पद्धतीने विभागीय स्पर्धा परीक्षा असल्याने महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात निवडीसाठी पसंतीक्रम देता यावे. शिक्षक भरती प्रमाणे.. 3) नियुक्ती नंतर इतर जिल्ह्यात बदली करता यावी.
खरंच सर, महाराष्ट्रातील शिक्षकांना कोणत्याही जिल्ह्यात केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती मिळणे आवश्यक आहे. जर शिक्षक कोणत्याही जिल्ह्यात लागू शकतो. तर स्व जिल्ह्यात येण्यासाठी केंद्रप्रमुख कोठेही फॉर्म भरू शकतो. शिक्षकाच्या गुणवत्तेला अनुसरून पदस्थापना मिळाली तर नक्कीच शिक्षकाच्या गुणवत्तेला न्याय मिळेल. आता होणाऱ्या परीक्षेत देखील कोणीही कोणत्या जिल्ह्यात जाऊ शकतो. अशी तरतूद करणे आवश्यक आहे.
पदोन्नती नुसार केंद्रप्रमुखांच्या जागा भराव्यात . अनेक वर्षापासून केंद्रप्रमुखाच्या जागा रिक्त असून प्रत्येक जिप केंद्रप्रमुखाचा तात्पुरता चार्ज नेहमीचे शिक्षकाचे पद सांभाळून करावे लागते .
6 year experience ky garaj .beo ,eo exam through ghetat te pan new astat.
Sir shikashan Sevak la allow karala saga
योग्य निर्णय.... ज्याच्याकडे गुणवत्ता असेल त्याची निवड होणार..
जर हरकती घेतल्या तर नक्कीच सर प्रत्येक जिल्ह्याला गुणवत्तापूर्ण आणि तळमळीने काम करणारे केंद्रप्रमुख भेटतील....ही परीक्षा राज्यपातळीवर mpsc कडून घेतली गेली पाहिजे
ही पदे विषयनिहाय घेतली पाहिजेत असे मला वाटते
ही पदे विषय निहाय घेतली गेली पाहिजे.. पदवीधर शिक्षक मधून.
Thanks sir
पात्र मुख्याध्यापकांना केंद्र प्रमुख पदोन्नती मिळणार नाही का?
प्रारूप आराखडा मध्ये केवळ विषय शिक्षक उल्लेख आहे.
1) Bed पात्रता असावी.
2) केंद्रीय पद्धतीने विभागीय स्पर्धा परीक्षा असल्याने महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात निवडीसाठी पसंतीक्रम देता यावे. शिक्षक भरती प्रमाणे..
3) नियुक्ती नंतर इतर जिल्ह्यात बदली करता यावी.
खरंच सर, महाराष्ट्रातील शिक्षकांना कोणत्याही जिल्ह्यात केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती मिळणे आवश्यक आहे. जर शिक्षक कोणत्याही जिल्ह्यात लागू शकतो. तर स्व जिल्ह्यात येण्यासाठी केंद्रप्रमुख कोठेही फॉर्म भरू शकतो. शिक्षकाच्या गुणवत्तेला अनुसरून पदस्थापना मिळाली तर नक्कीच शिक्षकाच्या गुणवत्तेला न्याय मिळेल. आता होणाऱ्या परीक्षेत देखील कोणीही कोणत्या जिल्ह्यात जाऊ शकतो. अशी तरतूद करणे आवश्यक आहे.
नक्कीच
कशाला? आपापल्या जिल्ह्यात नेमणूक घेऊन सुखानं बसा आपल्या घरी
Experience at kadhun taka ni saglya teacher la chance dya.
परीक्षा राज्य लेवल वर असावी व कोणत्याही जिल्ह्यात padbharti व केंद्रप्रमुख बदली दुसर्या जिल्ह्यात असावी. संघटनेने यासाठी प्रयत्न करावेत.
Shishan Sevak allow kara khup husar ahoot amhi.
👌👌👌👍
Good 👍
पदोन्नती नुसार केंद्रप्रमुखांच्या जागा भराव्यात . अनेक वर्षापासून केंद्रप्रमुखाच्या जागा रिक्त असून प्रत्येक जिप केंद्रप्रमुखाचा तात्पुरता चार्ज नेहमीचे शिक्षकाचे पद सांभाळून करावे लागते .
अटल शिक्षक संघटनेने केलेल्या पाठपुराव्याने अधिसूचना निघण्यास नक्कीच मदत झाली
1)आरक्षण, समांतर आरक्षण लागू करावे,
2) bed लां प्रधानियये
3) 5.1,5.2 रद्द करावे.
4)state level वर exam cet10, प्रमाणे
परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात यावी.
परीक्षा होऊ द्या.
यात पदोन्नतीतील आरक्षण मिळणे आवश्यक वाटते
आक्षेप घेण्याची प्रोसेस सांगा..
अधिसूचना pdf डिस्क्रिप्शन मध्ये share करा,,plz
पदोन्नती ला जर बीएड लागत असेल... परीक्षेला बीएड का नको दुटप्पी धोरण शासनाचे योग्य आहे का
सरजी तुमचा मोबाईल नंबर पाठवा
9404020457