Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Thanks sir .... Helpful now and in future
Always welcome...!!!
उपयुक्त आणि महत्वाची माहिती 🙏
Thnx a lot...
अतिशय छान व उपयुक्त माहिती सर...👍
Thnx a lot....!!!
सर एकदा सांगता राष्ट्रीय कर्तव्य आहे.. आदेश रद्द कसे करावे हेही सांगता.. असे कसे
अडीअडचणी मोठया असतात तेंव्हा साठी आहे हे... कृपया पुर्ण व्हिडीओ पहावा.
उपयुक्त माहिती दिली सर..🙏🙏
आपला आभारी आहे.
Mrs.and mr.ya दोघांना पण duty आली asel tar yekacha आदेश cancel होवू शकते ka
Ho
होउ शकतो. पाठपुरावा करा.
जर एखाद्या कर्मचाऱ्यांना आई वडील किंवा घरातील इतर कुणाचे निधन झाले तर , ड्युटी केंन्सर होईल का.
होउ शकते. केवळ एकदम जवळचे नातेवाईक असेल व त्या संबंधित 2-3 दिवसांत अंत्य विधी असेल तर...!!!
सर मी दिव्याग असून सुद्धा ऑर्डर रद्द करत नाही आहे हे लोक...एक प्रकारची पिळवणूक नाही का...
ती तर पिळवणूकच आहे. कलेक्टर यांना भेटा...!!!
Voice khupach kami ahe
Video चा आवाज ठीक आहे. मोबाईल चा आवाज चेक करावा.
पितृत्व कर्तव्य साठी , कसे काय करावे
@@rupeshborkar1532 यासाठी अशी कोणतेही तरतूद नाही.
Thanks sir .... Helpful now and in future
Always welcome...!!!
उपयुक्त आणि महत्वाची माहिती 🙏
Thnx a lot...
अतिशय छान व उपयुक्त माहिती सर...👍
Thnx a lot....!!!
सर एकदा सांगता राष्ट्रीय कर्तव्य आहे.. आदेश रद्द कसे करावे हेही सांगता.. असे कसे
अडीअडचणी मोठया असतात तेंव्हा साठी आहे हे... कृपया पुर्ण व्हिडीओ पहावा.
उपयुक्त माहिती दिली सर..🙏🙏
आपला आभारी आहे.
Mrs.and mr.ya दोघांना पण duty आली asel tar yekacha आदेश cancel होवू शकते ka
Ho
होउ शकतो. पाठपुरावा करा.
जर एखाद्या कर्मचाऱ्यांना आई वडील किंवा घरातील इतर कुणाचे निधन झाले तर , ड्युटी केंन्सर होईल का.
होउ शकते. केवळ एकदम जवळचे नातेवाईक असेल व त्या संबंधित 2-3 दिवसांत अंत्य विधी असेल तर...!!!
सर मी दिव्याग असून सुद्धा ऑर्डर रद्द करत नाही आहे हे लोक...
एक प्रकारची पिळवणूक नाही का...
ती तर पिळवणूकच आहे. कलेक्टर यांना भेटा...!!!
Voice khupach kami ahe
Video चा आवाज ठीक आहे. मोबाईल चा आवाज चेक करावा.
पितृत्व कर्तव्य साठी , कसे काय करावे
@@rupeshborkar1532 यासाठी अशी कोणतेही तरतूद नाही.