pranjal Shinde vlogs
pranjal Shinde vlogs
  • 1 384
  • 91 910 021
आई बाबा साठी//पहाटेपासून लाईटचा गोंधळ पाऊस वारा//ट्रेडिशनल डे स्कूलचा//ढोकळा recipe//कुरकुरी भिंडी
आई बाबा साठी//पहाटेपासून लाईटचा गोंधळ पाऊस वारा//ट्रेडिशनल डे स्कूलचा//ढोकळा recipe//कुरकुरी भिंडी
Переглядів: 21 488

Відео

दादा दिसत नाही?//चिडचिड होते?//लोक जळतात?/युट्युबसाठी माझा गुरु//तुमच्या प्रश्नांची उत्तरं थोडक्यात
Переглядів 42 тис.4 години тому
दादा दिसत नाही?//चिडचिड होते?//लोक जळतात?/युट्युबसाठी माझा गुरु//तुमच्या प्रश्नांची उत्तरं थोडक्यात
गुरुपौर्णिमेचे सकाळ ते दुपारी 12 पर्यंत चे रुटीन/पाथरची भाजी//गुरु का असावा आयुष्यात#morningroutine
Переглядів 36 тис.7 годин тому
गुरुपौर्णिमेचे सकाळ ते दुपारी 12 पर्यंत चे रुटीन/पाथरची भाजी//गुरु का असावा आयुष्यात#morningroutine
आर्यन चा वाढदिवस//संस्कृत मध्ये लेकीला चांगले मार्क//शुक्रवारची पूजा स्वयंपाक//रात्री लेट #birthday
Переглядів 34 тис.12 годин тому
आर्यन चा वाढदिवस//संस्कृत मध्ये लेकीला चांगले मार्क//शुक्रवारची पूजा स्वयंपाक//रात्री लेट #birthday
नवीन भांडी आली//दुपारी झोपते का? स्कुटी पडली//एकादशीला स्वयंपाक//शाळेचा डब्बा पावभाजी//छोटे वारकरी
Переглядів 48 тис.14 годин тому
THE INDUS VALLEY🤩💚 Get up to 40% discount Extra 12%off USE CODE- *PRANJAL* Products used in the video: ➡️ CAST IRON COMBO - www.theindusvalley.in/products/castrong-cast-iron-cookware-set-free-flip-tawa-kadai-fry-pan-kitchen-set-for-home-pre-seasoned-100-pure-toxin-free?ref=pranjal 💚🤩SHOP BESTSELLERS: www.theindusvalley.in/?ref=pranjal
बुधवारचा आठवडी बाजार ननंद भावजयी पहिल्यांदा गेलो//भाव कमी जास्त नको वाटतं//फ्रिज मधल्या पिठाचा अनुभव
Переглядів 43 тис.16 годин тому
बुधवारचा आठवडी बाजार ननंद भावजयी पहिल्यांदा गेलो//भाव कमी जास्त नको वाटतं//फ्रिज मधल्या पिठाचा अनुभव
नवीन घरातील स्वयंपाक घर कसे ठेवले//इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अनुभव//किचन टूर #kitchen #tour #kitchentips
Переглядів 61 тис.День тому
माझं स्वयंपाक घर//नवीन घरातील किचन//इलेक्ट्रॉनिक वस्तू #kitchen #tour #kitchentips#furniture#modular #kitchen #kitchentour #modularkitchen #orgnanzer #kitchentour2024 #new #house #home #tour #marathi #india #indianvlogger #maharashtra
संध्याकाळचे रुटीन शुक्रवार चे//वैभव लक्ष्मी व्रताची मांडणी//गुळाची खीर recipe #eveningroutine #new
Переглядів 41 тис.День тому
#पहाटे5ते10पर्यंतनॉनस्टॉपरुटीन #dailyroutine #marathiyoutuber #मराठीvlogger #marathichannel #pranjalshindevlogs #मराठीvlog #dailyvlog #maharashtravlogger #indianyoutuber #पहाटेलवकरकसेउठावे #morningroutine #earlymorningroutine Cleansol तांबा, पीतल और स्टील की सफाई और शाइन लिक्विड -250mL amzn.in/d/0j9DLK11
सकाळचे रुटीन शुक्रवार चे//केली सुरुवात वृत्ताला//इडली सांबर recipe #morningroutine #dailyvlog #new
Переглядів 55 тис.День тому
शुक्रवारचे सकाळचे रुटीन//केली सुरुवात वृत्ताला//इडली सांबर रेसिपी #morningroutine #dailyvlog #new #पहाटे5ते10पर्यंतनॉनस्टॉपरुटीन #dailyroutine #marathiyoutuber #मराठीvlogger #marathichannel #pranjalshindevlogs #मराठीvlog #dailyvlog #maharashtravlogger #indianyoutuber #पहाटेलवकरकसेउठावे #morningroutine #earlymorningroutine 9067357451
आज मला भरपूर सारे ड्रेस घेतले नवऱ्याने//दादा निळा कलर शोधत बसले😂//शाळेचा डब्बा//पडवळ भाजी #shopping
Переглядів 53 тис.14 днів тому
आज मला भरपूर सारे ड्रेस घेतले नवऱ्याने//दादा निळा कलर शोधत बसले😂//शाळेचा डब्बा//पडवळ भाजी #shopping
शेरू दिसला//रविवारचा दिवस डिगी डिगी जातो 👍 मुलांसाठी दही वडा बनवला//चिंचेची चटणी, हिरवी चटणी #home
Переглядів 49 тис.14 днів тому
शेरू दिसला//रविवारचा दिवस डिगी डिगी जातो 👍 मुलांसाठी दही वडा बनवला//चिंचेची चटणी, हिरवी चटणी #home
नवीन फ्रिज कशा पद्धतीने आवरला//नवीन fridge tour//आठवड्याच्या फळभाज्या कशा साठवते//अनुभव #fridgetour
Переглядів 76 тис.14 днів тому
नवीन फ्रिज कशा पद्धतीने आवरला//नवीन fridge tour//आठवड्याच्या फळभाज्या कशा साठवते//अनुभव #fridgetour
महिन्याभराची पूर्वतयारी केली//अष्टलक्ष्मी दिव्याची हालत//कामं सोपी//बाळूमामाचे दर्शन//कारल्याची भाजी
Переглядів 52 тис.14 днів тому
महिन्याभराची पूर्वतयारी केली//अष्टलक्ष्मी दिव्याची हालत//कामं सोपी//बाळूमामाचे दर्शन//कारल्याची भाजी
तिसरा दिवस गाडी शिकण्याचा//माझ्यासाठी ड्रेस कोणी पाठवले//किचनची साफसफाई केली//daily routine vlog
Переглядів 45 тис.14 днів тому
तिसरा दिवस गाडी शिकण्याचा//माझ्यासाठी ड्रेस कोणी पाठवले//किचनची साफसफाई केली//daily routine vlog
आज किराणा भरला//पंधरा दिवसाचा भाजीपाला कसा साठवते फ्रिजमध्ये//कढीपत्ता चटणी//बटाटा पालक//#dailyvlog
Переглядів 53 тис.21 день тому
आज किराणा भरला//पंधरा दिवसाचा भाजीपाला कसा साठवते फ्रिजमध्ये//कढीपत्ता चटणी//बटाटा पालक//#dailyvlog
दुसरा दिवस गाडी चा //गजलक्ष्मी ची पूजा//देवघर छोटा पडत आहे का?//पळून वजन कमी होणार//आठवड्याची भाजी
Переглядів 55 тис.21 день тому
दुसरा दिवस गाडी चा //गजलक्ष्मी ची पूजा//देवघर छोटा पडत आहे का?//पळून वजन कमी होणार//आठवड्याची भाजी
पहिल्यांदा स्कुटी शिकण्याचा प्रयत्न भीती..//भावाच्या गाडीला बहिणीचा गारवा//स्वामींची मूर्ती कोणासाठी
Переглядів 51 тис.21 день тому
पहिल्यांदा स्कुटी शिकण्याचा प्रयत्न भीती..//भावाच्या गाडीला बहिणीचा गारवा//स्वामींची मूर्ती कोणासाठी
नवीन घरात पहिल्यांदा पिंडी आणली//स्वामी ची मूर्ती खरेदी//गाय वासरू, हत्ती खरेदी//पाऊस खोटा😂#shopping
Переглядів 57 тис.21 день тому
नवीन घरात पहिल्यांदा पिंडी आणली//स्वामी ची मूर्ती खरेदी//गाय वासरू, हत्ती खरेदी//पाऊस खोटा😂#shopping
आपली काम आपणच करणार का शेजारी //रविवारचा दिवस असा जातो//ज्वारीची भाकरी पडवळ भाजी #sundayroutinevlog
Переглядів 51 тис.21 день тому
आपली काम आपणच करणार का शेजारी //रविवारचा दिवस असा जातो//ज्वारीची भाकरी पडवळ भाजी #sundayroutinevlog
आली ऐकदाची गाडी घरी💁गाडिची price किती?👍मी केसांना काय लावते,💁केस का धुते🤦रात्रीचा भन्नाट बेत जेवनाचा
Переглядів 48 тис.21 день тому
आली ऐकदाची गाडी घरी💁गाडिची price किती?👍मी केसांना काय लावते,💁केस का धुते🤦रात्रीचा भन्नाट बेत जेवनाचा
भावाचा वाढदिवस असा साजरा केला💃बायकोचा बैल उत्तर मिळालं😂 नुसती बडबड माझी वैतागले सगळे😂पोट भरून गप्पा
Переглядів 41 тис.28 днів тому
भावाचा वाढदिवस असा साजरा केला💃बायकोचा बैल उत्तर मिळालं😂 नुसती बडबड माझी वैतागले सगळे😂पोट भरून गप्पा
मुलं दिसत नाहीत//नळ कसे स्वच्छ करावे//सोप्या चे डाग स्वच्छ कसे करावे #How #clean #new#cleaning#tips
Переглядів 60 тис.28 днів тому
मुलं दिसत नाहीत//नळ कसे स्वच्छ करावे//सोप्या चे डाग स्वच्छ कसे करावे #How #clean #new#cleaning#tips
भावजय साठी गाडी बुकिंग केली//अचानक तब्येत बिघडली//अळूवडी रेसिपी//शाळेचा डबा #dailyvlog #shopping
Переглядів 47 тис.Місяць тому
भावजय साठी गाडी बुकिंग केली//अचानक तब्येत बिघडली//अळूवडी रेसिपी//शाळेचा डबा #dailyvlog #shopping
सकाळी मुलांचा डबा// परिस्थितीत खंबीर का राहावे//टोमॅटो भाजी//कांदा पोहे #dailyvlog #morningroutine
Переглядів 49 тис.Місяць тому
सकाळी मुलांचा डबा// परिस्थितीत खंबीर का राहावे//टोमॅटो भाजी//कांदा पोहे #dailyvlog #morningroutine
अष्टलक्ष्मी दिवा खरेदी केला//उत्तर पूजा कशी करते//दही भेंडी recipe/प्रश्नांची उत्तरे #home #shopping
Переглядів 42 тис.Місяць тому
अष्टलक्ष्मी दिवा खरेदी केला//उत्तर पूजा कशी करते//दही भेंडी recipe/प्रश्नांची उत्तरे #home #shopping
पहाटे 5 ते 11पर्यंतचे रुटीन//कर्नाटकी बेंदूर //पुरणपोळी//बैल जोडी खरेदी#morningroutine#dailyroutine
Переглядів 65 тис.Місяць тому
पहाटे 5 ते 11पर्यंतचे रुटीन//कर्नाटकी बेंदूर //पुरणपोळी//बैल जोडी खरेदी#morningroutine#dailyroutine
नवीन घरातील पहिली वटपोर्णिमा अशी साजरी केली//पहिल्यांदा नवरा पाठीमागे 😂 #vatpournima2024 #house #new
Переглядів 61 тис.Місяць тому
नवीन घरातील पहिली वटपोर्णिमा अशी साजरी केली//पहिल्यांदा नवरा पाठीमागे 😂 #vatpournima2024 #house #new

КОМЕНТАРІ

  • @nitupanpaliya4555
    @nitupanpaliya4555 10 хвилин тому

    Kavita khup chan❤❤🎉

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 21 хвилина тому

    कीटोनी खुप छान निंब लहीला डोळ्यात पाणी आले

  • @Ginies120
    @Ginies120 22 хвилини тому

    सोनाली तू कोणत्या स्वामी चा नंबर दिला आहे

  • @RohiniDethe-ox1gd
    @RohiniDethe-ox1gd 22 хвилини тому

    किट्टो राणीचा निबंध खुपचं छान....👌👌 ढोकळा रेसिपी मस्त....

  • @nilambharate6561
    @nilambharate6561 24 хвилини тому

    Khup chan kitto mst teiche ikun dole bhrun aale kitto mst distey ❤❤

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 25 хвилин тому

    Chiu khup chan nibhanda ❤❤ nice vlog ❤❤ dhokala , bhaji fry mirchya chi fodani bhakari sarwacha chan ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ love u Chiu ❤❤ love u sheru❤❤

  • @kalyanideshmukh6171
    @kalyanideshmukh6171 26 хвилин тому

    खुप छान kitto .... एक सुचवावेसे वाटते बघ सिक्युरिटी दृष्टया घरातील ज्यास्ट डिटेल मध्ये दाखवू नकोस असं मला वाटते ...पावसाळ्याची सर्वांनी काळजी घ्या....पाऊस खूप आहे न तिकडे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 23 хвилини тому

      अग नाही ग ताई मी अजिबात जास्त शेअर करत नाही आणि आता तर खूप साऱ्या गोष्टी मी जास्त शेअर करणं कमी केलेलं आहे म्हणजे बघ माझ्या फॅमिली साठी मी काही गोष्टी शेअर करीन जी आपली youtube फॅमिली आहे पण त्यामध्येच काही नासके आंबे पण आहेत त्यामुळे मी काही गोष्टी सिक्युरिटीने जात आहे

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 28 хвилин тому

    खुप छान लिहिलं आहे निबंध चिऊ किती गोड दिसत आहे मस्त निबंध आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @user-yn8mt6vo3n
    @user-yn8mt6vo3n 32 хвилини тому

    Khup chan nibandha lihilas Pranjal tu, tuzya nibandhatun aai baban vishyichi pramanik bhavna prem disat hota, ashich pudhe ja khup mothi ho.

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 34 хвилини тому

    खूप छान निबंध आहे. मस्त.

  • @RajshriBhusewad-pg2ql
    @RajshriBhusewad-pg2ql 40 хвилин тому

    Well done kitto ❤❤❤❤

  • @minalghodekar422
    @minalghodekar422 42 хвилини тому

    Sona ag, sandhya navachi kon ahe baai, ag tine tujhya baddal vlog banavlay g, kasli chukich boltey ti, khup raag alay mla ticha, mi comment pathavli tila as ka bolta sona baddal tr majha mesej adhi sent jhala, nantar dislach nahi g. Kasli bavlat baai ahe g ti,ticha shodh ghyayla pahije g

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 25 хвилин тому

      हो ताई तिला माझ्या नावावरच पैसा जास्त मिळत आहे कारण माझे व्हिडिओ बघितले जातात कारण माझे एक फोटोची जादूचा अशी आहे तो कसा पण टाकू दे कारण लोकांच्या नजरेत तेवढं नाव आहे आपलं त्यामुळे सगळ्यांना वाटते की अरे ही तर ताई आहे आणि मग तिच्याबद्दल काय बोलत आहेत म्हणून तिला विव येत आहे पण ताई हे जास्त दिवस नाही आम्ही बरोबर सगळ्या कार्यक्रमांची सुरुवात केलेली आहे काही दिवसानंतर ती youtube ला सुद्धा ओपन करणार नाही youtube ओपन करायला सुद्धा घाबरेल एवढेच असतं की तयारी जी असते ती खूप मोठी करावी लागते आणि सगळ्यात जास्त ही बाई अडकत आहे चांगली गोष्ट आहे फडफडू दे तिला

  • @durgashinde9071
    @durgashinde9071 45 хвилин тому

    ❤❤❤❤

  • @vaishulifestyle22
    @vaishulifestyle22 48 хвилин тому

    खरचं मम्मी पपा पेक्षा आई बाबा तोंड भरून वाटतं ... माया प्रेम वाटतं आई बाबातून ❤ किटोचा निबंध खूपच छान तिला सुचलं ते

  • @snehaghatkar9251
    @snehaghatkar9251 51 хвилина тому

    Chiu khup chan bplali

  • @vinitakasar4158
    @vinitakasar4158 53 хвилини тому

    Hi sonali प्राजंल ने निबंध छान लिहिला आहे. God bless u 🙌👌❤

  • @sindhushinde7091
    @sindhushinde7091 57 хвилин тому

    चिऊ खूप छान निबंध आहे ❤ श्री स्वामी समर्थ चिऊ खूप गोड आहे सोनाली नशीबवान आहेस ❤❤

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 57 хвилин тому

    खूप छान अप्रतिम निबंध ❤

  • @VaishnaviMore-xq8mc
    @VaishnaviMore-xq8mc Годину тому

    Chiu ❤👌🥰

  • @sonaliwadekar2975
    @sonaliwadekar2975 Годину тому

    Kharch khup sundar nibandh aahe. Tine swatach lihlay ka ha nibandh?

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Годину тому

    खूप सुंदर निबंध लिहिला आहे kitto आणि पाठांतर खूप सुरेख love you beta❤😘keep it up shree Swami samartha

  • @mamtaraut2665
    @mamtaraut2665 Годину тому

    Khup chan nibandh❤

  • @sujatabhosale2118
    @sujatabhosale2118 Годину тому

    नमस्कार ताई कच्छ मेरू यंत्र कुठे मिळेल तुम्ही कुठून घेतले मला पण घ्यायचं आहे

  • @rutujapunde4500
    @rutujapunde4500 Годину тому

    चिऊचा निबंध ऐकून एकदम पाणी आले ग ताई

  • @vidyaraninigade8399
    @vidyaraninigade8399 Годину тому

    Tai invatat ghe

  • @priyankajoshi5440
    @priyankajoshi5440 Годину тому

    खरच पिलू खूपच छान बोलली ग

  • @vidyaraninigade8399
    @vidyaraninigade8399 Годину тому

    Shree Swami Samarth 🙏🌺

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Годину тому

    ताई shree Swami Samarth and किटू निबंध खूप छान आहे ❤❤

  • @minapawar8777
    @minapawar8777 Годину тому

    खूप छान सोनाली

  • @Neha_Surve
    @Neha_Surve Годину тому

    किति सुंदर निबंध लिहिला आहे शब्दच कमी पडतील कौतुक करायला खुप छान शब्द . आणि विचार पण❤

  • @vijayaghadge3064
    @vijayaghadge3064 Годину тому

    Kittocha Nibhdha khup chan. Shree Swami Samarth. 🙏🙏

  • @SwatiJadhav-ub2of
    @SwatiJadhav-ub2of Годину тому

    ताई चिऊ ची साडी सिवन घेतलिका कितीत बसली ❤🎉🎉

  • @latamhetre8258
    @latamhetre8258 Годину тому

    खूप छान निबंध आहे किटू

  • @MadhuriLad-o7j
    @MadhuriLad-o7j Годину тому

    Khup chan kitto bala khup mothi ho ❤ Shri Swami samrth 🎉

  • @SwatiJadhav-ub2of
    @SwatiJadhav-ub2of Годину тому

    ताई चिऊ खुप छान दिसायली ❤❤

  • @sadhanajampalwad9080
    @sadhanajampalwad9080 2 години тому

    Khup chhan निबंध आहे ,पण जी ती बोलून दाखवले ना तिच्या अंतरातून बोलून दाखवलेली आहे त्यामुळे ते अजून जास्त मनावर भावलेलं दादांना पण ऐकून छान वाटलं असेल अशीच मोठी हो बाळा 🤗

  • @Nayankale22
    @Nayankale22 2 години тому

    Kup chan 😊

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 2 години тому

    सोनाली आपल्या गावाकडे पात्राची भाजी फक्त जेवताना कच्ची खातात ती भाजी परतून खायची नसती पात्र ची भाजी आपल्या आईच्या जागी असते म्हणून तिला परतुन खायची नसते मी खूप जणांकडून ऐकले आहे म्हणून तुला सांगते तू जेवण करताना जरूर कच्ची खाऊ शकते आणि मला माहिती आहे की तू नेहमी चांगलं सांगितलेल्या गोष्टीला कधीही रागाला जात नाही मी खूप दिवसापासून तुला जोडून आहे पण कमेंट कधीतरी टाकते❤❤

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 2 години тому

    खुप छान लिहिले चिऊ ताई आई,बाबाचं त्याग ,समर्पण जाणीव आहे ताई तू नशीबवान आहेस❤❤काळाची गरज आहे संस्कार👌🌹

  • @supriyakalvitkar3069
    @supriyakalvitkar3069 2 години тому

    खूप छान आहे निबंध ताई ❤

  • @GayatriMali-bs1mh
    @GayatriMali-bs1mh 2 години тому

    खूप छान आहे निबंध ताई❤❤

  • @priyankask1432
    @priyankask1432 2 години тому

    Nibandha khup masta chan diste kitto Vidio chan shree Swami samartha 🙏🌺🙏

  • @bharatisawant2016
    @bharatisawant2016 2 години тому

    खुप खुप छान निबंध लिहीला आहे.प्रांजल तूला शुभआशिर्वाद.

  • @archanatamboli229
    @archanatamboli229 2 години тому

    Khup chan hota nibandh🥰🥰😍😍love you kitto❤

  • @rajnipatil5340
    @rajnipatil5340 2 години тому

    👌❤

    • @rajnipatil5340
      @rajnipatil5340 2 години тому

      Khup chwn hota nibhanda kittuu❤🥰

  • @user-zj1yj8pk9l
    @user-zj1yj8pk9l 2 години тому

    Mam kundali madhe aapla chandra khrab asla tevha kay karayche me ase aaykle aahe ki kundali madhe aapla chandra kharab asla tar aapli kontihi iccha purn hot nste karan chandra haa manacha karak asto chandra jar kharab zala ki aaple manavarche control harvun jate ani aaple man sarkhe sarkhe negative hot jate mag sahajikch aahe ki aapn magleli kontihi iccha kaskay purn honar aani tyat mazhya kundali suryagrahan dosh pn aahe aani navgrah cha raja surya mhtala aahe mag ashya patisthiti kay karayche mansane

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 години тому

    Kitto चा निभंध खूप छान 😘😘👍👍😅माझ्याही मुलीच्या schoolmade चालू आहेत actvities.... 😅👍👍नाटकात काम केलं आहे 😊😊😊

  • @user-mi9of5wg5o
    @user-mi9of5wg5o 2 години тому

    Ho tai khupac chan nibandh aai baba badhal aaikun dolat pani ale tuc sikav laasel ha ase cangle vicar tugec