एवढी महाग उशी वाट लागली🤦आपल्याला आवडते तेच करा👍 देवीचे वस्त्र कसे शिवते👍 कोबीवर उंदीर मामा ची नजर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 267

  • @saraswatishinde5014
    @saraswatishinde5014 2 дні тому +36

    ताई आम्हाला खूप कर्ज झालं आहे .काय करावं काही कळतच नाही आहे.माझे मिस्टर सारखं एकच बोलत आहेत.की मी जीव देतो.काय करू कळत नाही आहे.मी ताई स्वामी चरित्र चे पारायण पण करत आहे.पण पारायण चालू केले तसे तर जास्त प्रो्लेम येत आहेत.अस वाटतं आहे की मी माझाच जीव देऊ की काय.ताई काही तरी सा ग पिलज.love you tai❤

    • @tejaljankar9545
      @tejaljankar9545 2 дні тому +47

      काळजी करू नका ताई स्वामी तुमची परीक्षा पाहत आहेत... तुम्ही त्या परीक्षेला सामोरे जा सेवा चालू ठेवा सेवा बिलकुल बंद नका करू.. महाराज आहेत त्यांना आपली काळजी असते.. ते वेळ आल्यानंतर सर्व काही ठीक करतील.‌ तुम्ही फक्त संयम ठेवा आणि सेवा करत राहा ... कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका किंवा घरच्यांना घेऊ देऊ नका... श्री स्वामी समर्थ

    • @NilimaRane-do3cl
      @NilimaRane-do3cl 2 дні тому +7

      Same कंडिशन 🥺😢

    • @kalyanibhamare8115
      @kalyanibhamare8115 2 дні тому +12

      Tai आमचे पण खूप problem aahe aamchavar पण कर्ज झालं आहे पण ही वाईट वेळ काही काळा साठी असते ..ताई पण आपला जीव परत नाही येत ताई आणि आपल्या मागे जे असता त्यांचा विचार करायचा ताई .. आणि आमचे एवढे प्रॉब्लेम चालू असताना पण माझे मिस्टर गुरू चरित्र पारायण ल बसले आहे ..आणि मी प्रहर सेवेला जाते काहीच काळजी करू नका सगळं स्वामी चांगलं करतील श्री स्वामी समर्थ

    • @ranipanditgawali
      @ranipanditgawali 2 дні тому +9

      श्री स्वामी समर्थ काळजी करू नको ताई स्वामी तुमची परीक्षा घेत आहे त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण सेवा सोडू नको कितीही टोकाला गेले तरी सेवा सोडू नको मनात वाईट विचार आणू नको तारक मंत्राचा पाणी दे तुझा मिस्टरांना पेला स्वामींवर विश्वास ठेव सगळं काही ठीक होईल श्री स्वामी समर्थ

    • @MeeraKharat_
      @MeeraKharat_ 2 дні тому +12

      ताई असा काही विचार करू नका आणि घरच्यांनाही करू देऊ नका घरचे खसले तर बाईने खंबीरपणे उभं राहायचं असतं सर्व काही ठीक होईल देवावर विश्वास ठेवा वर्षा झाला आमच्यावर सुद्धा अशीच परिस्थिती आहे मार्केटमध्ये लॉस झाल्यामुळे खूप कर्ज झालं देव आपली परीक्षा बघत असतो गेलेला जीव परत येत नसतो कुठले चुकीचे पावले उचलायची नाही मुलाबाळांचा विचार करा सर्व काही ठीक होईल श्री स्वामी समर्थ

  • @dipti8784
    @dipti8784 День тому +1

    Kiti rent milat?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      दिप्ती ताई त्या घराला 5000रेन्ट मिळते thank you so much dear 💖❤️❤️

  • @monalipawar5145
    @monalipawar5145 2 дні тому +2

    Sri Swami Samarth tai mla pn bach hoth vsrth ks sivl te kalji ghe tali

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      Thank you so much मोनाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o День тому +2

    Khup chan video tai ❤❤❤❤❤❤ Shivani tai mast ahe ❤❤❤❤❤ tichi hobbies chan ahe ❤❤❤❤ kheer jewan sarwa chan ❤❤❤❤ kamacha routine mast ❤❤❤❤❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      खुप खुप आभारी आहे अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aditiadake5425
    @aditiadake5425 2 дні тому +2

    Devachya vastrache Kapadia kutumbatil ankle ahes dukanache nav sang

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      आदिती ताई मला दुकानाचे नाव आठवत नाही पण महाद्वार रोड येथे बिन खांबी गणेश मंदिर चौकात आहे thank you so much dear 💖❤️❤️

  • @ranirudrawar
    @ranirudrawar 2 дні тому +1

    Tai te kay cut karun khalacaya side la adjust karta yeil Shiva ni la sag

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो राणी ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 2 дні тому +1

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई

  • @MaheraKadri-de7un
    @MaheraKadri-de7un 2 дні тому +1

    tai khup khup thanks me pn comment keli hoti kapde ghadi sanga mhanun tai thanks dakhvl tumhi🤗

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      Thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @tHeGrOwtHlAb69
    @tHeGrOwtHlAb69 2 дні тому +1

    स्वामी चे 11 गुरुवार मार्गशिषॆ महिन्यात आले आहेत. ते काउंट केले तर चालेल का.

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 2 дні тому +1

    व्हिडिओ खुप छान श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺🪷🌷

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      Thank you so much प्राची ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @swatinagare16
    @swatinagare16 2 дні тому +1

    Tai rava khhmanchi rasepy dakhav

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो स्वाती ताई मी नक्की वेळ मिळाला की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 2 дні тому +2

    कापसाच्या उशा बनवुन घ्यायच्या. त्या चांगल्या राहतील . झाडांना फुले छान आली आहेत .श्री स्वामी समर्थ .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो मनिषा ताई thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @santoshwarankar2690
    @santoshwarankar2690 2 дні тому +1

    Sanjoryacha prasna me gelyavarshi vicharala hota to ya varshi answer melala ata dewajavalchi sakhali pan dakhav khup mahene zale ha prasna vicharun

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 День тому +1

    श्रीस्वामी समर्थ ताई ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 उषा ताई

  • @RupaliPawar-d4t
    @RupaliPawar-d4t День тому +1

    Tai karadla ye yekada

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो रूपाली ताई योग आला की नक्की येईन thank you so much dear 💖❤️❤️

  • @alkakendre4910
    @alkakendre4910 2 дні тому +1

    Tai pillowla fevicol or asa kahi je stick hoil te use kar😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому +1

      हो अल्का ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @SoniaSonia-ty6dd
    @SoniaSonia-ty6dd 2 дні тому +1

    Sanjura mhanje motta sujicha rawa tyachya tai polya pan karatat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому +1

      हो सोनिया ताई करतात मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @poojashinde3421
    @poojashinde3421 2 дні тому +3

    काठकापून खाली लावायचे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो पूजा ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @rajupatil-oh5qd
    @rajupatil-oh5qd День тому +1

    Nice

  • @dhanshreelonkar2777
    @dhanshreelonkar2777 День тому +1

    ताई स्वामी सरामूर्त कधी वाचावे सांगा ना प्लीज मि आता वाचते आहे 4 दिवस झाले वाचते ते मला दत्त जयंती प्रयन्त वाचायचे आहे 21 आध्याय तर आता वाचल तर चालाते का प्लीज प्लीज नक्की सांगा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      कधीही वाचू शकते ताई केव्हाही

    • @dhanshreelonkar2777
      @dhanshreelonkar2777 День тому

      @pranjalShindevlogs धन्यवाद ताई 🙏

  • @archanamore9233
    @archanamore9233 2 дні тому +2

    Tai batata n kapta shijva mit galun bhaji chan hote batata kapu nkos

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो अर्चना ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub 2 дні тому +3

    ❤❤ श्री स्वामी समर्थ ताई❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सुवर्णा ताई

  • @surekhabibave2776
    @surekhabibave2776 2 дні тому +2

    Machine cha khup aavaj yet aahe... oiling पाहिजे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो सुरेखा ताई मी शिवानीला नक्की सांगेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 дні тому +2

    माझ laksh तुझ्या kapdya कडे nasun तुझ्या छान गोष्टी कडे असते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому +1

      खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kashinathmali6090
    @kashinathmali6090 2 дні тому +3

    श्री स्वामी समर्थ 🎉❤

  • @sonali4874
    @sonali4874 2 дні тому +1

    Fevicol ne chiktva

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो सोनाली ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 2 дні тому +3

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 आशा ताई

  • @jondhalekars3577
    @jondhalekars3577 2 дні тому +1

    कशी आहेस ताई माझी पण जावेची मुलगी गेली होती ट्रिपला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      मी आता ठीक आहे ताई thank you so much dear 💖❤️❤️

  • @deepikamoog9714
    @deepikamoog9714 2 дні тому +1

    Sonali tai tumi kal Mahalakshmi che mukhavate dakhavale te konala pahije astil tar mi karun denyas tayar aahe mi sudha kolhapur madhe rahate mala aavad aahe tumala velecha problem asel tar mi intrested aahe mala nakki reply dya

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो दिपिका ताई माझ्या चॅनलवर मेल आयडी आहे तिथे मला काॅन्टॅक्ट करा मी नक्की सांगेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 2 дні тому +3

    Shree Swami Samarth

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x 2 дні тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रतन ताई

  • @sonalimali3600
    @sonalimali3600 2 дні тому +1

    उशीला फेबिकोल लाव ताई चिटकून जाईल नाहीतर फेबिस्टिक ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो सोनाली ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @vijaychavan1837
    @vijaychavan1837 2 дні тому +3

    अगं ताई तुझं साडी कलेक्शन दाखव ना

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 2 дні тому +1

    Tai Jai shree Swami Samarth

  • @manojkumarkolekar3679
    @manojkumarkolekar3679 2 дні тому +1

    ताई मी तूमहाला देव बसायच्या आधी पासून म्हणजे घट बसायच्या आधी पासून तूमहाला मेसेज केले माझा फोन नंबर दिला तूमहाला मला काहीतरी खूप महत्वाचे सांगायचे होते दोघांना दादाना पण तूमचा रिपलाय फक्त येतो कंमेट पुन्हा ऐकदा सांगा माझी कमेट तुमच्या पर्यत येत नाही का मला कळेना ताई मी रोज हिडिओ मध्ये वाट बघतोय

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      ताई कामाच्या धावपळीत राहून गेले असेल पण तुम्ही नंबर कोठे दिला आहे मला मिळाला नाही

  • @VaishaliSarkatePatil-ph4zn
    @VaishaliSarkatePatil-ph4zn 2 дні тому +2

    ताई तू देवीला स्टोन चिटकवले होते त्यांनी उशी चिटकवून बंग नक्कीच उशी बरोबर होईल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो वैशाली ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @sandippatil5672
    @sandippatil5672 2 дні тому +1

    हो ताई खुप दिवस मी वाट पाहत होते तू कधी दाखवते कपड्यांच्या घड्या तुझ्या घड्या ह्या एकसारख्या असतात मला खुप आवडतात तू आज दाखवल्या खुप छान खूप खूप धन्यवाद ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @AshwiniDoiphode-w1t
    @AshwiniDoiphode-w1t 2 дні тому +4

    ताई तो उंदीर मामा खात नाही आळी खाऊन टाकते मी पण लावला आहे कोबी माझं पण असंच झालं आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      अश्विनी ताई मी चेक केले आळी किंवा किड नाही आणि पाने कुरतडली आहेत thank you so much dear 💖❤️❤️

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 2 дні тому +1

    ताई डी मार्ट मधून घेतलेली उशी favistick ने व्यवस्थित केली जाईल. तुझ्या तब्येतीची काळजी घे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो अनुराधा ताई मी नक्की ट्राय करेन फेवीस्टीक thank you so much dear 💖❤️❤️माझी तब्येत ठीक आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nandai1261
    @nandai1261 День тому +1

    Tai amhi panchamrut madhe 5 vi vastu मध ghalto tumhi kela ghatal tas. Ani kobi cha creat ratri aath ghya tevha kuthe kobi milel tumhala. Undir mama ne mazya baanchi chain ratri ushya javal kadhun thevayche tar ratri fridge chya mage takun thevali hoti ani सर्व ghar shodhun zal mag milali😂

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो नंदा ताई मी देखील पाच पदार्थ दूध साखर दही केळ आणि मध घालते तुमचा किस्सा ऐकून खूप हसले असो होतं असं कधी कधी आपल्या लक्षात नसते आणि आपण घाबरून सर्व घर पालते घालतो thank you so much dear 💖❤️❤️

    • @nandai1261
      @nandai1261 День тому

      @@pranjalShindevlogs amhi keli nahi ghalat sajuk tup ghalto 1 spoon try kara khup chan lagat

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 2 дні тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई काठ कापून लाऊ शकतेस छान दिसेल. ताई आज तुझा चेहरा खुप सुकलेला दिसतोय काळजी घे. 😊❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @PrarthanaMalavade21
    @PrarthanaMalavade21 2 дні тому +2

    Shree swami Samarth 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 प्रार्थना ताई

  • @latapatil9968
    @latapatil9968 2 дні тому +2

    श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 लता ताई

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 2 дні тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏 🌺 ताई ☺️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 2 дні тому +2

    Shree Swami Samarth tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अश्विनी ताई

  • @shivajipatil6280
    @shivajipatil6280 2 дні тому +2

    Jay sadguru 😊

  • @dhanshreelonkar2777
    @dhanshreelonkar2777 День тому

    काकु उंदीर साठी काही तरी उपाय सांगा खुप त्रास दिला खुप म्हणजे खुप नुकसान केल उंदीरनी माझ पार्लर आहे आणि आमच्या किराना दुकान आहे सगळ्या सामानच नुकसान केल पैसे (नोटा) सुद्धा फाडल्या आहे अक्षरशा दुकान कायमच बंद करायची वेळ आली

  • @kamakshirathodkamakshirath6848
    @kamakshirathodkamakshirath6848 День тому +1

    ताई अष्ट लक्ष्मी दिवा लावाय साठी त्यात लौग भेटते जेनेकरून दिवा व्यवस्थीत चालतो ज्या प्रकारे नंदा दिप मध्ये कशी वात लावण्या साठी सरळ काडी आसते लोग पन तशीच येते मीशो वर भेटेल तूला 👌👌👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому +1

      हो कामाक्षी ताई मी नक्की सर्च करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @swapnalgore7708
    @swapnalgore7708 2 дні тому +1

    मसाल्यांमध्ये pn असतो ना कांदा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      स्वप्ना ताई मसाला बनवतात आपण तसा बनवून घेऊ शकतो thank you so much dear 💖❤️❤️

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 2 дні тому +1

    Nice vlog tai

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 2 дні тому +1

    Kay Sona medicine ghet le nahi ka ghet ja g kalji ghe love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो ताई मी नक्की काळजी घेईन आता तब्येत ठीक आहे thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @SoniaSonia-ty6dd
    @SoniaSonia-ty6dd 2 дні тому +1

    🌹🌹🌹🌹 khup sunder 🥰🙏

  • @gitathorat1374
    @gitathorat1374 2 дні тому +1

    ताई काॅफी च नाव सांगणा तु आणलेली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому +1

      गीता ताई DXN Lingzhi 2 in 1 नाव आहे

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 2 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई काळजी घे ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому +1

      हो राणी ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @SwaraHegade-z1j
    @SwaraHegade-z1j 2 дні тому +1

    Tai tumhi vaybhav Lakshmi chya vratavar bolnar hota maji echhhhha Purn jhali nahi mhaanuun mi udyapan kele nahi sevet khand padla ka Adi mi 2 vela udyapan kele ahe plz Nakki sanga

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      स्वरा ताई व्रत केले तर उद्यापन करावे लागते आणि लगेच फळ मिळते असे नाही आपण आपली श्रद्धा ठेवून सेवा करत रहा तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल 🙏

  • @ANJUMBAGWAN-ox4zx
    @ANJUMBAGWAN-ox4zx 2 дні тому +1

    Hi

  • @RupaliPawar-d4t
    @RupaliPawar-d4t 2 дні тому +2

    Tai mi kal comment kelyat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो रूपाली ताई काल तब्येत ठीक नसल्याने मी वाचल्या नाही माफी असावी 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @SangitaKshirsagar-l3v
    @SangitaKshirsagar-l3v 2 дні тому +2

    ताई गणपती खाली तुझी बघुन सुपारी पुजली जागा घेतील वाटल ताई ला शेयर कराव❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      आरे वा खुप छान संगिता ताई खूप खूप अभिनंदन आई महालक्ष्मी तुमच्या अशा सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @HarshaliKumbhar-tz4jz
    @HarshaliKumbhar-tz4jz 2 дні тому +1

    आमच्या शेजारी उंदीर मामा नी देवघरातील दिव्याची वात पेटती घेऊन सगळ्या घरी आग पसरवली होती.....आणि घरी कोणीच नव्हते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      आरे बापरे हर्षा ताई ऐकून भयानक वाटले 😱😱

    • @HarshaliKumbhar-tz4jz
      @HarshaliKumbhar-tz4jz День тому

      @@pranjalShindevlogs ho na 😞

  • @latarathod3367
    @latarathod3367 2 дні тому +1

    Shee Sami samarth 🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 लता ताई

  • @nandatambe512
    @nandatambe512 2 дні тому +1

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई काळजी घे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो नंदा ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 2 дні тому +2

    हाय डीयर ❤ तब्येतीची काळजी घे, व्हाय रल इन्फेक्शन खूप त्रासदायक असत,काहीही सुचत नाही,डोकं, अंगात कण कण, तोंडाला चव नसते ,तू सध्या आराम कर , मेडीसिन घे व्यवस्थित. तुझ्या बाग्येतील गुलाब खूप सुंदर आल्येत, मला खूप आवडले.पुन्हा पुन्हा तुला म्हणेन की तू आराम कर . काळजी घे ओके.श्री स्वामी समर्थ ❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो सायली ताई मी नक्की काळजी घेईन आता ठीक आहे मी खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sindhushinde7091
    @sindhushinde7091 2 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ सोनाली आजही तूला बरं वाटतं नाही औषध घे स्वतःची काळजी घे ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो सिंधू ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 2 дні тому +1

    Kiti chan wastra shiivle aahe shivanine 😊 mast aahe Ani nwwedysathi jewan chan bnwles idea dilis Amhnla Ani tai Usha kapsachya banun ghe mhnje problem Honar NHi bgh 😊 tabetichi Kalji ghe rest kr medicine ghe hmm Baki vlog mast🥰😘😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      खुप खुप आभारी आहे स्नेहल ताई 🙏 हो मी नक्की काळजी घेईन आता तब्येत ठीक आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @RajashriJoshi-e6s
    @RajashriJoshi-e6s 2 дні тому +1

    सोनाली आजचा व्हिडिओ चांगला दिसला नाही का गं श्रीस्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      राजश्री ताई नेट प्राॅब्लेम असेल thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @bhagirathikabir7811
    @bhagirathikabir7811 2 дні тому +1

    सोनाली स्वतःसाठी वेळ काढतेस छान 👍🏻👍🏻💕

  • @malharikarnawar6548
    @malharikarnawar6548 2 дні тому +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @RupaliPawar-d4t
    @RupaliPawar-d4t 2 дні тому +1

    Tai

  • @neelampardeshi4551
    @neelampardeshi4551 10 годин тому

    ताई दिव्याच्या वातीवरस्क्रू चा वायसर ठेव मग दिवा पेटव वात आतपर्यंत जळत नाही

  • @poojajadhav4584
    @poojajadhav4584 2 дні тому +1

    Shree Swami Samarth tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 पूजा ताई

  • @shivrajshelar8142
    @shivrajshelar8142 2 дні тому +1

    ❤❤❤❤

  • @Shraddhasalwane8062
    @Shraddhasalwane8062 2 дні тому +6

    श्री स्वामी समर्थ ताई लेकर खुप खोडकर आसतात ताई ❤तु बोललीस ताई ते अगदी खर आहे जगाच आय का व आणि आपलेला काय चांगल वाटते ते कराव

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому +1

      खुप खुप आभारी आहे श्रद्धा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @SaritaNavghane
    @SaritaNavghane 2 дні тому +2

    ताई मी तुला मध्ये कमेंट केली होती की टोमॅटोच्या बिया काढत जा चांगले नसतात तरी पण तू त्या बिया काढत नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो सरिता ताई गडबडीत लक्षात राहत नाही आता नक्की लक्षात ठेवेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @archanawaykar1239
    @archanawaykar1239 2 дні тому +3

    सोनाली, उंदीर चिकटण्याचा प्याड आणून ठेव त्याला उंदीर चिकतो मग तो प्याड घेऊन लांब शेतात त्या उंदराला नेऊन सोडायचे त्यावर गोडेतेल सोडले की उंदीर निघून जातो. मेडिकल मध्ये मिळतो. आम्ही पण हेच करतो. तुझा आजचा व्हिडीओ खूप छान होता. पण तू मला मेसेज का नाही करत. माझ्यावर नाराज आहेस का ? काही चुकलं का माझं सांग ना गं. 🩷🩷🩷🩷🩷श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      नाही अर्चना ताई नाराज वगैरे काही नाही कामाच्या धावपळीत वेळ मिळत नाही आणि माझी धावपळ तुम्हाला माहीत आहे ना thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @bsrokhadi7867
    @bsrokhadi7867 2 дні тому +1

    Hi tai

  • @AshwiniOffical4586.
    @AshwiniOffical4586. 2 дні тому +1

    Hi Tai....... सांजो ऱ्या ला काय सांगायचं दुकानात गेल्यावर ताई..... मला आणायचं तर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      अश्विनी ताई सोजी रवा म्हणू शकतो

  • @sahil_zagade_09
    @sahil_zagade_09 2 дні тому +1

    ताई एवढे सुंदर घर आणि मग उदिरं कुठून आले आहे काही तरी करा लवकर उदिरं मामा साठी मेडिकल मधे चाँकलेट मिळते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      ताई आपल्या टेरेसचे पाणी जाण्यासाठी पाईप सोडले आहेत त्यातून येतो मी नक्की बंदोबस्त करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @sayaliberad609
    @sayaliberad609 2 дні тому +3

    हाय ताई..... ताई अष्टलक्ष्मी दिव्यासाठी एक ऑनलाइन वातीचा स्टॅन्ड भेटतं ते बघा ते घ्या..... त्याच्यामध्ये आपण जी लांब वात असते ना त्या स्टँडमध्ये घालून ते स्टँड दिव्यामध्ये ठेवू शकतो ते तसंच स्टॅन्ड घ्या मग दिवा असा होणार नाही.... लांब वात घालून आपण तो दिवा लावू शकतो मधोमध स्टॅन्ड ठेवायचं दिव्याच्या.... ते पहा तुम्ही मीशो वर भेटल..... दिवे म्हणून नाहीतर दिव्याचं स्टॅन्ड म्हणून सर्च करा त्याच्यावर तुम्हाला भेटून जाईल

    • @sayaliberad609
      @sayaliberad609 2 дні тому +2

      तुम्ही ते नक्की आना तुमचा दिवा व्यवस्थित भेटेल रोज.... आणि हो मला सांगा बर का घेतले का नाही त्याचा वापर केलाय का नाही... तसं तर मी तुमचे ब्लॉग रोजच बघते पण कमेंट करत नाही मला तुमच्या ब्लॉग खूप आवडतात तुम्ही खूप छान माहिती देतात.....

    • @sayaliberad609
      @sayaliberad609 2 дні тому +1

      अनिता ताई तब्येत कशी आहे तब्येतीची काळजी घ्या...... आणि देव पूजेचे व्हिडिओ देवघर ते पण रोज दाखवत जा तुम्ही देवघरात कोणते मंत्र स्तोत्र लावता घरात ते पण सांगा ना एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप वेळा विचारले पण त्याचा रिप्लाय दिलाच नाही तुम्ही प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज रिप्लाय द्या...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो सायली ताई मी नक्की सर्च करून बघते खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो सायली ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @yuvrajhalge6110
    @yuvrajhalge6110 2 дні тому +4

    अगं सोना ते काठ कट करून खालच्या साईडला लावू शकतेस आणि ज्या ठिकाणी शिलाई येते त्या ठिकाणी लेस लावून छान दिसते ते काठ कापूनच नंतर वस्त्र तयार कर छान दिसेल श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो हो तुझी कमेंट आल्यानंतर कळलं मला ते लक्षात आलं तू काय म्हणते मनापासून तुझे आभारी आता तसंच करून लावूया

  • @RupaliPawar-d4t
    @RupaliPawar-d4t 2 дні тому +1

    3:53

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 2 дні тому +1

    ❤❤❤❤❤

  • @HarshadaPowar-f7z
    @HarshadaPowar-f7z 2 дні тому +1

    सोजी म्हणतात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो हर्षदा ताई thank you so much dear 💖❤️❤️

  • @dipalikatale106
    @dipalikatale106 2 дні тому +1

    Hii sonali Tai ❤

  • @poojaghatage7005
    @poojaghatage7005 2 дні тому +1

    Hi

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 2 дні тому +1

    हो मावशी खूप जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवलेलं आहे. देवघरातील सामान कवड्या वगैरे दुसरीकडेच नेऊन टाकलेलं होतं. दोन्ही पूजेला प्रसाद छान बनलेला आहे. आम्ही सर्व ठीक आहोत. तुमची, काकांची आणि मुलांची काळजी घ्या. तुमचा आवाज सांगत आहे की तुमचा घसा दुखत आहे.😢 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो पूनम मी नक्की काळजी घेईन आता तब्येत ठीक आहे thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा बाळा 💖🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ShaileshPatil-y6k
    @ShaileshPatil-y6k 2 дні тому +1

    Hii Tai .dipa patil ❤❤

  • @asharaut782
    @asharaut782 2 дні тому +1

    😊❤

  • @PrarthanaMalavade21
    @PrarthanaMalavade21 2 дні тому +2

    Gulab mast alet. Ky karta tyasathi.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      प्रार्थना ताई आम्ही गांडूळ खत वापरतो आणि पंधरा दिवसांतून आपली गाळून राहिलेली चहा पावडर घालतो

    • @PrarthanaMalavade21
      @PrarthanaMalavade21 2 дні тому

      @pranjalShindevlogs ok 👍

  • @HarshadaPowar-f7z
    @HarshadaPowar-f7z 2 дні тому +1

    सोना खालची बेडरूम दाखव

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो हर्षदा ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @RupaliPawar-d4t
    @RupaliPawar-d4t 2 дні тому +1

    Tai channel suru karnyabaddal sang kahitari

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      रूपाली ताई आपले चॅनल व्लाॅगींग कॅटेगरीचे आहे आणि तसे व्हिडिओ टेक्निकल स्वरूपात येतो पण youtube वर टेक्निकल योगी किंवा मनोज देय यांचे व्हिडिओ बघा खूप छान माहिती दिली आहे मी त्यांच्या व्हिडिओ मधूनच शिकले आहे thank you so much dear 💖❤️❤️

  • @KajalRathod-b9i
    @KajalRathod-b9i 2 дні тому +1

    ❤❤❤

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 2 дні тому +1

    स्पंज च्या उशा वापरू नकोस. मानेचे दुखणे मागे लागते. कापसाच्या उशा कर. त्या वापरायला चांगल्या असतात.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      हो सुप्रिया ताई thank you so much dear 💖❤️❤️

  • @sanjognaik6014
    @sanjognaik6014 2 дні тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏❤

  • @AKGAMERYT394
    @AKGAMERYT394 2 дні тому +1

    First like first comment first view ❤❤❤❤

  • @chetanadode8367
    @chetanadode8367 2 дні тому +1

    Tai chukiche vichar kru nka mahadevchya mandirat jaun mafi maga chukel asel tr maf pn marg dhakhva mahadevala bola marg nakkich sapdel

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      चेतना ताई तुम्ही काय म्हणता समजले नाही 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Marathi_shorts384
    @Marathi_shorts384 2 дні тому +2

    दोन्ही काट जोडले तर होतंय ओळख नाही मी पण शिवले आहे घरात देवी ला साडी मी स्वतः ला ब्लाऊज शिवून उरलेल्या कापडात शिवले आहे आणि खाली लेस लावायची छान होतंय

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  День тому

      मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 2 дні тому +1

    Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌺Jay Sadguru🌺🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      Thank you so much dear कल्पना ❤️❤️❤️ love you too ❤️

    • @kalpanaraut2674
      @kalpanaraut2674 2 дні тому

      @pranjalShindevlogs ☺️😍

  • @rekhapatil1897
    @rekhapatil1897 2 дні тому +1

    उशी फेविस्तिक ने चिकटवा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      मी नक्की ट्राय करेन thank you so much रेखा ताई 🙏

    • @rekhapatil1897
      @rekhapatil1897 День тому

      Thank you for reply ❤

  • @PratibhaKale-ki3sy
    @PratibhaKale-ki3sy 2 дні тому +1

    लापशी रवा म्हणतात ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      हो प्रतिभा ताई thank you so much dear 💖❤️❤️

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 2 дні тому +2

    Shree Swami Samarth tai 🥰👌❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 дні тому

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 वैशाली ताई