ताई पहीले लोक म्हणायचे लेक नाही तोपर्यंत लेवून घ्याव आणि सुन नाही तोपर्यंत खावून घ्याव .असो चीऊ नी तुझे कपडे घेतले म्हणून आठवलं एन्जोय कर चीऊ ट्रिप हॅपी जर्नी.श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई माझी माऊ पण माझेच कपडे घालते ग चिऊ सारखं मी पण तिचे टॉप घालते खुप छान नातं आहे ग ❤️❤️🥰🥰 दादा लाडू खुप छान बनवले 👌👌👌फराळ पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले 🤤🤤👌👌 ताई तुझा विडिओ पाहायला लागले आणि.गॅस चालु दुध सगळे करपले 😅😅❤️❤️
हाय सोनाली सर्व पदार्थ खूप छान झाले आहे. अग आम्ही बहिणी बहिणी असेच ड्रेसच करायचो. पण आता मला मुलगी नाही नाहीतर तिनेही असेच केले असते. व्हिडीओ खूप छान होता. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🩷🩷🩷🩷
Divas br ratali kadli shetat ani aakra vajta ratri che bagte ek hi divas miss karu nahi shakt vdivo aajcha vlog khup chan hota kito la happy journey ani khup enjoy kar trip ani ashich madt kart ja mummy la,sona jat la janar ka pl sang ani tethli yaatra dakhav aamhla maja mulga kamla college madye aahe Jat madye BSC nursing karto aahe, aso good night sakali mala lavkar utayche aahe char vajta maje cotese parlour aahe aavrun dahala jate 2.5km aahe chalt jate❤loue you
खुप छान व्हीडीओ. .दादा ची काळजी घ्या ,चांगल्या लोकांन मागे असच काही तरी असत, मला तुम्ही व तुमची फॅमिली अतिशय आवडते...कोल्हापूर ला येण्याचा योग आला तर तुमची भेट घेण्याची भरपूर इच्छा आहे. .बाकी व्हिडिओ मधून जे मार्गदर्शन करत असता त्या करिता धन्यवाद
श्री स्वामी समर्थ ताई ❤ आता कशी आहे ताई दादा ची तब्बेत 😊 किती छान विचार आहेत चिऊ चे.. तिच्या वागण्यात तुम चे संस्कार दिसतात खूप गोड आहात तुम्ही सर्व अशेच नेहमी सुखी आणी आनंदी राहा
अग ताई तुम्ही दोघांनी kitto वर चांगले संस्कार केले आहे मंदिरात कुर्ती घालून जायचे हल्ली मुली ना सांगितलं तरी ऐकत नाही ती स्वतः सांगत आहे, खूप छान बनवले सगळे पदार्थ
लेक नसतान खाव अनि सुन एण्या आगोदेर जेवाव ashi महन aahe,jat la जात्रा chalu aahe गेली nahis ka kadhi janar gelis tr tikdcha vidiov tak maja mulga shikayla tikde aahe to gela hota yaatr la aajcha pehla divas aahe aath divas aahe jaatra
Hi tai nice blog चिव च कौतुक कराव तेवढं थोडाच आहे देवाला पंजाबी ड्रेस घालणार म्हणून ची निवड 😘🌹happy journey चिव बाळा, रेसिपि सगळं 1 नंबर 👌🏻😋💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Khupchan PATHARTH FOR trip dada khup help karatat kharokharch tyanchi najar kad laddu kiti chan banvale dadani ENJOY trip kitto god bless you all FAMILY 😋😋👍👌🙏❤
Sona tu khoob hushar ahe sugarn ahes Sona tu ladu bavle kahr sangu mala khayechi iccha ghali hoti bhau bole ki bayko chi najar lagli lagu de bayko chi premachi najar aste viru kiti chan khelat hota kitto pan khoob samjutdar ahe kuthe kasa vagav hi tila barobar kalta sagle padarth apritm
तू चाळणी चा किस्सा सांगितल्यास मला माझ्या लहानपणीचा किस्सा आठवला त्यावेळी सगळ्यांच्या घरी इस्त्री नसायचे म्हणून मी आमच्या शेजाऱ्यांच्या कडून इस्त्री आणली माझ्या बहिणीला साडी इस्त्री करायची होती तिने पण शहाणी नाही स्त्री मला बास्केट मध्ये घालून दिली प्लास्टिक बास्केट होतं निम्म्या घरापर्यंत जाईपर्यंत इस्त्री बास्केट मधून खाली येत होती मला तो किस्सा आठवला खूप हसायला आलं😂❤
श्री स्वामी समर्थ ताई तुझे काही ब्लॉग पाहिले नवते कारण माझा मावस भावाच लग्न होता त्याचा मुळे मि विडीओ पाहिले नवते आज सगळे ब्लॉग पाहिलेत ताई दादाने लाडु छान बंद लेत ताई दादाची काळजी घे
Tai तुमचे video mst astaa,re bgle ek as usaaah tayr hoto aplymde ki krycha,avd tyar hote,mlaa khup avdte taaii tuche video ,chiv kiti hepl krte naa tumhlaa,khrch mulgi mhnje ek aiicha adahr astoo,taii chiv laa pn Chan shikv ,आणि swtachy पायावर ybhii कर ताई,aryn anii चिव digahnaa खूप शिकव ताई,
श्रीं स्वामी समर्थ ताई, मला उद्यापासून वैभव लक्ष्मीच 11 शुकवरच व्रत करायचं आहे तर तर अकरा शुक्रवार पूर्ण होईपर्यंत बाहेरच खायचं नाही की फक्त शुक्रवारी खायचं नाही आणि अचानक बाहेर खायची वेळ आली तर काय करायचं plz लवकर सांग
असं काही नाही ताई फक्त शुक्रवारचा उपवास तुझ्या घरात सोड आणि बाहेर जरी गेले तरी देव धर्माचा कार्यक्रम असेल तर तू तिथे जेवू शकते उपवास सोडू शकते पण इतर हॉटेलला जाणं किंवा पार्टीचं जेवण जेवण ते मात्र टाळावं बाकी सुवासिनी महाप्रसाद असा असेल तर तुम्ही खाऊ शकता आणि रेगुलर कुठलाही नियम पाळायची गरज नाही
हाय डियर ❤ तुला मी मागच्याच ब्लॉग मध्ये म्ंटल्याप्रमाणे लेक नाही तोवर ल्येवून घ्या.सून नाही तोवर खाऊन घ्या.असे माझी आई म्हणायची.कित्ती सुरेख लाडू दादांनी वळ ल्येत.मस्त.तुझ्या तिखट शंकर तिखट शंकरपाळी मला फार आवडली.दादांना जपून काम करावयास सांग.काळजी घे.चिऊ बाळा ट्रीपला जपून जा व जपून ये.हॅपी जर्नी.श्री स्वामी समर्थ
sonali blog farach chan kiti utsahane sagla kartes, dada ni chan ladu valale, tyachi tabbet sambhal kalcha video baghun khup vait vatla ani zadhya thandi pan khup ahe na, mi roj tuze video baghate madhyantari donihi dokyancha motibindu cha operation zala baki kalji ghya saglyani.
ताई किटटोच म्हणणं खूप खूप आवडलं ताई. देवाला चालले आहे तर मी पंजाबी घालते. खरच माझ्याकडून किटटोला खूप खूप प्रेम आणि खूप खूप आशिर्वाद.
ताई पहीले लोक म्हणायचे लेक नाही तोपर्यंत लेवून घ्याव आणि सुन नाही तोपर्यंत खावून घ्याव .असो चीऊ नी तुझे कपडे घेतले म्हणून आठवलं एन्जोय कर चीऊ ट्रिप हॅपी जर्नी.श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
खरच खूप हुशार आहेस सोनाली तु🎉🎉
खुपच सुंदर व्हिडीओ श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
ताई जो पितलेयचा पूजेचं भांड आहे त्यामध्ये कमळाची बाजारातील कृतीम फुले ठेव छान दिसेल❤😊
खुप छान बनवले आहे लागु शंकरपाळी आवडली श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ कमळ दाखवा उद्या
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Shri Swami Samarth.... Happy journey Chiu....Dada ni ladu mast banvle g....❤❤
Khupch Chan recipe...❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ
सोनाली वांगी एका कुंडीत १ किंवा २ रोप लावायचे असते जास्त आहेत मोठी होत नाहीत दुसऱ्या कुंडीत लावा
श्री स्वामी समर्थ ताई🙏 ❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई माझी माऊ पण माझेच कपडे घालते ग चिऊ सारखं मी पण तिचे टॉप घालते खुप छान नातं आहे ग ❤️❤️🥰🥰 दादा लाडू खुप छान बनवले 👌👌👌फराळ पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले 🤤🤤👌👌 ताई तुझा विडिओ पाहायला लागले आणि.गॅस चालु दुध सगळे करपले 😅😅❤️❤️
Shree Swami Samarth dear tai 🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
सर्व पदार्थ खुप छान झालेत
श्रीस्वामी समर्थ
Kitto barobar bolte देव दर्शन घ्यायचे असेल तर ड्रेस घातले पाहिजे, लाडू , शंकर पाळी मस्त ,happy journey kitto, श्री स्वामी समर्थ ताई
Shree sawmi samarth 🌹🙏🌹
Khup Chan video mast 🥰👌 shree Swami Samarth tai 🥰❤❤
Khupch chan zale sonali ladu 👌🏻👌🏻sankarpali sudha mast zali ahe video nehami parmane mastch 👌🏻👌🏻👌🏻🥰🥰🥰Anita karande pune 🙏🏻🙏🏻🙏🏻
हाय सोनाली सर्व पदार्थ खूप छान झाले आहे. अग आम्ही बहिणी बहिणी असेच ड्रेसच करायचो. पण आता मला मुलगी नाही नाहीतर तिनेही असेच केले असते. व्हिडीओ खूप छान होता. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🩷🩷🩷🩷
❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ ताई तुझी व्हिडिओ फार छान असतात ते मी तुझी सगळी व्हिडिओ पाहते ताई तुझ्याकडून बरंच काही शिकायला मिळते मला
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Divas br ratali kadli shetat ani aakra vajta ratri che bagte ek hi divas miss karu nahi shakt vdivo aajcha vlog khup chan hota kito la happy journey ani khup enjoy kar trip ani ashich madt kart ja mummy la,sona jat la janar ka pl sang ani tethli yaatra dakhav aamhla maja mulga kamla college madye aahe Jat madye BSC nursing karto aahe, aso good night sakali mala lavkar utayche aahe char vajta maje cotese parlour aahe aavrun dahala jate 2.5km aahe chalt jate❤loue you
खूप छान व्हिडिओ ताई❤❤❤
खुप छान व्हीडीओ. .दादा ची काळजी घ्या ,चांगल्या लोकांन मागे असच काही तरी असत, मला तुम्ही व तुमची फॅमिली अतिशय आवडते...कोल्हापूर ला येण्याचा योग आला तर तुमची भेट घेण्याची भरपूर इच्छा आहे. .बाकी व्हिडिओ मधून जे मार्गदर्शन करत असता त्या करिता धन्यवाद
Hi Tai khup chhan Sunder vlog चिऊ बेटा खूप छान मस्त अशी एन्जॉय कर ट्रीप Happy journey beta श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
Tai rawa ani pak thanda karun ghyacha ka ki komat karaycha natar mix karaycha sang ha me vat baghate
ताई मला पण रवा लाडू खूप आवडतात❤
श्री स्वामी समर्थ ताई ❤
आता कशी आहे ताई दादा ची तब्बेत
😊 किती छान विचार आहेत चिऊ चे..
तिच्या वागण्यात तुम चे संस्कार दिसतात
खूप गोड आहात तुम्ही सर्व अशेच नेहमी सुखी आणी आनंदी राहा
Shree Swami Samarth
Kittoch agadi barobar aahe Tai ❤muli hya aaplya aaichch shikat asatat,aai jashi Ghari wagate bolate same tasach muli shiktat
Shree swami samarth 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
Hello Tai tumhala khush baghun bar watal Ani te fulanchi bhajanchi jhad tar khupach Sunder aahet 🥰
अग ताई तुम्ही दोघांनी kitto वर चांगले संस्कार केले आहे मंदिरात कुर्ती घालून जायचे हल्ली मुली ना सांगितलं तरी ऐकत नाही ती स्वतः सांगत आहे, खूप छान बनवले सगळे पदार्थ
लेक नसतान खाव अनि सुन एण्या आगोदेर जेवाव ashi महन aahe,jat la जात्रा chalu aahe गेली nahis ka kadhi janar gelis tr tikdcha vidiov tak maja mulga shikayla tikde aahe to gela hota yaatr la aajcha pehla divas aahe aath divas aahe jaatra
Shree swami samarth 🙏🙏🙏💥💥
खूप छान गेलो ताई रेसिपी
ताई मला तुझे विडियो खुप आवडतेत
खुप खुप छान व्हिडिओ
Konta spray maraycha zadanvr
Hii tai khup jhan ladu shenkarl pale ani kitola panjapic dresh chan distat tai mi mhag pan sangitl hote aaj ca vidio khupac mast❤❤
Tai Sri Swami Samarth
Hi tai nice blog चिव च कौतुक कराव तेवढं थोडाच आहे देवाला पंजाबी ड्रेस घालणार म्हणून ची निवड 😘🌹happy journey चिव बाळा, रेसिपि सगळं 1 नंबर 👌🏻😋💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई❤
Happy journey kitto❤. khoop sundar vichar aahet kitto che ki devachya thikani dress ghalen nahitar muki wtaka vichar karta nahi
Konta liqued vaprtes tai
Kittu la dress Chan distal
Khupch chhan... Sagle....❤❤👌👌👌👌👌
Taie tu kadhi janar g tripla kiti busy astes nehmi
Dada kalji ghyaa.....an kitto pilluu Happy journey sonyaa❤❤❤
Mazi lek suddha devlat kurta ghaltey. Brobar devlat jatana modern dress ghalu naye.
श्री स्वामी समर्थ सोनाली पदार्थ सर्व मस्त दादा लाडू छान वळले काळजी घ्यावी चिवू हैपी जर्नी ❤❤❤❤
Nice❤
श्री स्वामी समर्थ ताई दादा चष्मा कशाला घालताय नाकाला लागेल ना काळजी घ्या ताई रेसिपी खूप छान आहे❤
त्याशिवाय काही दिसतच नाही ग 🥺 वेल्डिंग काम करणाऱ्यांचे डोळे चाळीशी पर्यंत बिन चष्म्याचे व्यवस्थित चालत नाहीत 🤦 म्हणून घालतात
श्री स्वामी समर्थ
Mi raigad alibag yethun tula kament karte
कसे aahe dada सोनाली tai video chi वाट पाहत होते श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
शेरु कुठे गेला
ताई जास्त वेळ जागरण करू नका पित्ताचा त्रास होतो ताई उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की कमळ दाखवा
Khupchan PATHARTH FOR trip dada khup help karatat kharokharch tyanchi najar kad laddu kiti chan banvale dadani ENJOY trip kitto god bless you all FAMILY 😋😋👍👌🙏❤
Tai Jai shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 0:35 ,,
मी तुरीच्या ओल्या दाण्याची कचोरी बनवली होती, सर्व कचोरी पुरी सारख्या नरम झाल्या, मैद्याची पारी मऊ का पडली असेल, कुणी सांगता का ताईंनो❤
Mohan thand takyche kachori la garam takle ki mau hotat kahi velane
Sona tu khoob hushar ahe sugarn ahes Sona tu ladu bavle kahr sangu mala khayechi iccha ghali hoti bhau bole ki bayko chi najar lagli lagu de bayko chi premachi najar aste viru kiti chan khelat hota kitto pan khoob samjutdar ahe kuthe kasa vagav hi tila barobar kalta sagle padarth apritm
Vaibhav Lakshmi vrat chya shukrawari sankashti chaturthi aali tr puja mandaychi ka ? ...aani to shukrawar count honar ka?
Tai wangachi creamche nav aani prise sang
तू चाळणी चा किस्सा सांगितल्यास मला माझ्या लहानपणीचा किस्सा आठवला त्यावेळी सगळ्यांच्या घरी इस्त्री नसायचे म्हणून मी आमच्या शेजाऱ्यांच्या कडून इस्त्री आणली माझ्या बहिणीला साडी इस्त्री करायची होती तिने पण शहाणी नाही स्त्री मला बास्केट मध्ये घालून दिली प्लास्टिक बास्केट होतं निम्म्या घरापर्यंत जाईपर्यंत इस्त्री बास्केट मधून खाली येत होती मला तो किस्सा आठवला खूप हसायला आलं😂❤
ताई वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यापन पौष महिन्यात केले तरी चालते का
श्री स्वामी समर्थ ताई तुझे काही ब्लॉग पाहिले नवते कारण माझा मावस भावाच लग्न होता त्याचा मुळे मि विडीओ पाहिले नवते आज सगळे ब्लॉग पाहिलेत ताई दादाने लाडु छान बंद लेत ताई दादाची काळजी घे
Nice vlog tai
हो सोनाली दादाची नजर काढ कारण to गोरपान व वयानी तुज्या पेक्षा लहान वाटतो.😊
दाजी संतुर दाजी वाटतात😊
Happy journey both of you God bless you enjoy 🎉🎉
ताई मला रवा लाडू बनवायला येत नाहीत दोन वेळा बिघडले श्री स्वामी समर्थ 🙏
ताई वांगाची क्रीम कशी आहे तुम्हाला काही फरक पडला काय आणि फरक पडला असेल तर त्या ताईचा नंबर द्या
Shree Swami Samarth tai ❤❤
khup vat phate tai tumchya vlog chi
Hii tai shree Swami samrath 🎉🙏
Aavdla tar ky khup tuchi family aavdate khar sangych mhanje tu aani dada❤
Sonali tu mazhya mazhya wear ragwali aahees ka g
Mazi mulagi pn maze dress ghalate sonali ❤
दादा take care
कोणते लिक्वीड झाडणाला वापरता
Tai तुमचे video mst astaa,re bgle ek as usaaah tayr hoto aplymde ki krycha,avd tyar hote,mlaa khup avdte taaii tuche video ,chiv kiti hepl krte naa tumhlaa,khrch mulgi mhnje ek aiicha adahr astoo,taii chiv laa pn Chan shikv ,आणि swtachy पायावर ybhii कर ताई,aryn anii चिव digahnaa खूप शिकव ताई,
श्रीं स्वामी समर्थ ताई, मला उद्यापासून वैभव लक्ष्मीच 11 शुकवरच व्रत करायचं आहे तर तर अकरा शुक्रवार पूर्ण होईपर्यंत बाहेरच खायचं नाही की फक्त शुक्रवारी खायचं नाही आणि अचानक बाहेर खायची वेळ आली तर काय करायचं plz लवकर सांग
असं काही नाही ताई फक्त शुक्रवारचा उपवास तुझ्या घरात सोड आणि बाहेर जरी गेले तरी देव धर्माचा कार्यक्रम असेल तर तू तिथे जेवू शकते उपवास सोडू शकते पण इतर हॉटेलला जाणं किंवा पार्टीचं जेवण जेवण ते मात्र टाळावं बाकी सुवासिनी महाप्रसाद असा असेल तर तुम्ही खाऊ शकता आणि रेगुलर कुठलाही नियम पाळायची गरज नाही
ताई तुम्ही एडिट कसं करता डेली ब्लॉक कसा करता याच्यावर एक ब्लॉग सांगा ना बनवा
Chan
ताई मी कोल्हापूरला येत आहे मंदिरापाशी भक्त निवास आहे का राहण्यासाठी व्यवस्था होईल का रूमची
भक्त निवास आहे ताई
हो ताई आहे की महालक्ष्मी मंदिराजवळच आहे तिथे विचार कोणाला पण तुला लगेच सांगतील
Dadala julab lagil tikat khaun
Hi sonali
ताई वैभव लक्ष्मी व्रत कधी सुरु करू
Tai उद्या पन चालु करु शकता 🙏
Ho maza dada najer kad g Konachi najer na lago maza dada aaha hushar tula madat karatat
Tai aaj ekadash ahe tar upavas सोडायचा की एकादशी पकडायची
एकादस पकडलेली असेल तर संध्याकाळी भगर खा खिचडी खा ताई उपवास नको सोडू
हाय डियर ❤ तुला मी मागच्याच ब्लॉग मध्ये म्ंटल्याप्रमाणे लेक नाही तोवर ल्येवून घ्या.सून नाही तोवर खाऊन घ्या.असे माझी आई म्हणायची.कित्ती सुरेख लाडू दादांनी वळ ल्येत.मस्त.तुझ्या तिखट शंकर तिखट शंकरपाळी मला फार आवडली.दादांना जपून काम करावयास सांग.काळजी घे.चिऊ बाळा ट्रीपला जपून जा व जपून ये.हॅपी जर्नी.श्री स्वामी समर्थ
Hiii ताई
श्री स्वामी समर्थ माझी पहिली कमेंट आहे आज
sonali blog farach chan kiti utsahane sagla kartes, dada ni chan ladu valale, tyachi tabbet sambhal kalcha video baghun khup vait vatla ani zadhya thandi pan khup ahe na, mi roj tuze video baghate madhyantari donihi dokyancha motibindu cha operation zala baki kalji ghya saglyani.
ताई दादांची तब्येत कशी आहे
Shree Swami Samarth ❤
ताई कोणता स्प्रे मारता ते सांग
❤❤❤❤