मावशी लक्ष्मीचे मुकुटे दोन्हीही खूप छान बनवलेले आहेत. फुले भाजीपाला छान आलेली आहेत. काकांच्या मेहनतीचे फळ आलं कमळ सुद्धा येईल. व्हिडिओ खूप छान आहे.❤ श्री स्वामी समर्थ.🙏🙏
Sonali tumche current video khup chan astat pn tuje je june video ahet na..... Te mla repeat pahayla awadtat.... Te ghar lahan hot pn khup chan watayche tumche video... Tumcha taptip pna ekdam chan wataycha ❤
ताई तु दुसरा मुखवटा पण खूप सुंदर बनवला आहेस. ताई त्या लाल मळवट वर तु दुकानदाराला विचारून पिवळा कलर देता येतो का बघ . महणजे आणखी खूप सुंदर दिसेल. आणि स्वामींचे वस्त्र खूप खूप सुंदर हार पण खूप सुंदर ताई. ताई मी परत तेच सांगेन ताई मानलेल्या नात्यातून कोणाला त्रास झालाय , रक्ताच्या नात्यातून झालाय . ते त्यांचे त्यांचे अनुभवा वरून बोलतात. तुझ्या वर खूप प्रेम करते हि family म्हणून च हक्काने बोलते. यात मला तरी वाटत नाही तुझयावर कोणी जळत असेल. मी पण सगळया कमेंट वाचते. ताई ते हायबरेट शेवंती आहे बघुतेक . माझ्या कडे पण एक आहे पण लहान आहे पण ते उंचच आहे. उंदीर मामा परत आला😂😂😂 .तुला तर एक एक तापच नविन 😂😂.
श्री स्वामी समर्थ ताई कॉफी मिशन खूप छान आहे पण ताई किचन मध्ये पदार्थासाठी जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरू नको गॅसवर आपण स्वतः हाताने बनवलेले पदार्थ खूप छान चविला लागतात आणि चुलिवरचे पदार्थ आताच्या काळानुसार थोडंफार ठीक आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरायला पण जास्त नको आपल्या शरीरासाठी चांगले नाही जे नैसर्गिक आहे ते चांगलं जयश्री वैभव लक्ष्मी माता
श्री स्वामी समर्थ ❤ कशी आहे ताई. खरच गेले दोन दिवस जे काही व्हिएडो कॉमेंट बगुन मनाला खुप वाईट वाटले आहे .लोक समजून न घेता काही पण बोलतात ना खुप मन भरून येत ताई, आणि खरच डोळे भरून आले😢. तुझं मत बरोबर आहे नातं दोघांकडून असावं लागत.माझ पण खुप मोठ नातं आहे पण खरच ताई कठीण काळात जरा पण मदत नाही केली. रक्ताची नाती खरच विसरून जातात, माहेर असून पण जाता येत नाही. आपला त्रास कोणाला सांगता पण येत नाही. गेले अडीच वर्ष माझ्या आयुष्यात खुप अंधार आला आहे. पण ताई तुमच्या या सगळ्या फॅमिली ला बगुन असत वाटत कि तुम्ही पण माझी फॅमिली आहे. ताई तुझा इथे पर्यन्त चा संघष बघितलं आहे ग , पण हिंमत नाही झाली कि कॉमेंट करायची , तुझ्या व्हिएडो मधून एक पॉसिटीव्ह ऊर्जा मिळते , मला नवीन काय तरी जगण्याची उमेद देत. आपलय वर संकट आल कि त्याला कसा समोर जायचा ना ताई तुझ्या व्हिएडो मधून च शिकले.ताई तुझ्या कडून खरच काही ना काही तरी शिकून घेण्या सारखे आहे. १ वर्ष झाले ताई स्वामी सेवेत येऊन , आणि १ वर्ष झाले तुझे व्हिएडो बगुन , स्वामींची कदाचित इच्छा असेल कि तूझे व्हिएडो बगायची मला बुद्दी दिली.आज मी जी काय उभी आहे ते फक्त नि फक्त स्वामी आणि ताई तू🙏 . खरच ताई मनापासून आभारी आहे मी🙏. बाकी लोक कडे नको लक्ष देवूस. तुम्हला सर्वाना खुप प्रेम❤❤❤
ताई सर्वात आधी तुझी खूप मनापासून आभारी आहे या सुंदर कमेंट साठी तुझ्या आयुष्यातील जो काही अंधकार आला आहे तो स्वामी कृपेने लवकर दूर होणार आणि आता इथून पुढे सुद्धा होत राहील कारण जिथे स्वामी आहेत तिथे संकट येतील खरेदी कायमची कधीच राहणार नाहीत त्यांच्यावर सगळा भार सोड सेवा करते हे सगळ्यात महत्त्वाचा आहे मी मेवा आपोआप मिळणार वेळ फक्त यावी लागते वेळ येईल तेव्हा कोणीही अडवू शकत नाही ती वेळ नक्की लवकर येईल तू मनापासून आम्हाला आपलं म्हणते यासाठी स्वामींचे आभारी की तुमच्यासारखी माणसं आमच्या आयुष्यामध्ये दिलेली आहेत लक्षात ठेव कोणताही काळ असू दे तू जोपर्यंत हार मानत नाही तोपर्यंत तुझी हार होत नसते त्यामुळे आयुष्यात कधीच हार आणि माघार या गोष्टी घ्यायच्या नाहीत तेवढं कर बाकी सगळं रुटीन मध्ये व्यवस्थित लागणार नात्यांचा सोड ग ताई नात्यांचं काय सांगू तिथे प्रामाणिक निभावले जातं तिथे कधी कधी धोका मिळतो कधी कधी तिरस्कार राग द्वेष आपण आपल्या कामाला लागायचं आणि पुढचं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करायचा कोणत्याच गोष्टीत अडकून पडायचं नाही कारण अडकलेला माणूस सावर अवघड होतं आणि कोणाचं काही मनावर घेऊन थांबायचं नाही आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवायचं परमेश्वराची साथ आणि आतांत मेहनतची असेल ती नक्कीच यश देणारी ठरेल स्वामींना प्रार्थना सगळं काही तुझं नीट हो
श्री स्वामी समर्थ ताई मी तीन वर्षापासून तुमचा व्हिडिओ बघते तुमचा व्हिडिओ बघायला मला खूप आवडतो मी कधी पण कमेंट केले नाही मी कालच्या पासून कमेंट करायला लागले
Hello dear Sona tabbete che kalji ghe baie tujhi tabbet beghdle tar video yenar nahi tymule mala karam nar nahi tujhi khup say zali g Brahm Kamal baghun Anand zal bugh dada chi mehan Kami aali bus khup Chan garden zal aahe love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Sonali kolhapur mandira chya baher khup sunder dagine miltat tu pan puje sathi ghun ye mi meghanjali chya video madhe baghetle hote only suggestion don't take otherwise
Ag tai juna mukhwta tu chan decorate kela g mastch uthun disat aahe 👌🙏 devpooja khup sundar krtes tu mala awdte bgh Ani agaro che coffee machine aale aahe tr tu n dada black coffee pit Ja without sugar OK chan watel Tumhala Health sathi hmm 😊 Baki tai tu weight loss sathi Khi kru nko exercise n diet Kr Baki Khi garaj NHi bgh Ani tula tyach lifetime experience hoel trass pn Khi NHi Honar OK Baki kalchi vlog mdhun khup waet watle me maza exp pn share kela aahe bgh comment mdhe wach part OK 😊 Baki zade chan aali aahet Kalji ghe vlog pn mast 🥰😘😍
ताई स्वामी सरामूर्त कधी वाचावे सांगा ना प्लीज मि आता वाचते आहे 4 दिवस झाले वाचते ते मला दत्त जयंती प्रयन्त वाचायचे आहे 21 आध्याय तर आता वाचल तर चालाते का प्लीज प्लीज नक्की सांगा
ताई मी पण एक जास्वंद च कांडी लावली होती त्याला काल एक छान फूल आले आहे , मी पहिल्यांदा लावण्याचा प्रयत्न केला होता आणि तो यशस्वी झाला खूप आनंद झाला ते बघून.. 19:28
ताई तब्येतीची काळजी घे दादांची पण तुझ्यापण. सर्व झाडे छान आलेले आहेत. मला असं वाटतं ताई कमळाच्या झाडातील आता पाणी बदलू नकोस जरा अजून मोठं झाल्यानंतर जुन्या पाण्यातील अर्ध पाणी कारण अर्ध तसच ठेव आणि नवीन अर्धच पाणी कमळाच्या टप मध्ये ठेव. तुझ्या पण टेरेस वरती उंदीर येतो . अगं बाई माझ्या गावच्या घरी टेरेस वर येत नाही पण गावचे घर आम्ही गेल्यावर ओपन असतं. तिथे वावर कमी असल्यामुळे एकदा किचनच्या सिंक पाईप मधून उंदीर आला होता आणि घरातील सर्व नुकसान केलं होतं. आता आम्ही किचनचा येताना पाईप काढतो आणि त्यावर वजनाचे दगड ठेवतो. आमच्याकडे दोन-तीन वेळा झालं होतं. घर बंद असल्यामुळे ती कुठून पण येतात बाथरूम टॉयलेट पाईप मधून पण येतात. त्यावर आम्ही सिमेंटच्या विटा ठेवतो.
ताई ही dxn चे प्रकार खुप छान आहे गेले 7,8 वर्षे मी वापरत आहे माझे नेहमी तोंड येत होते पण जेव्हा पासून मी dxn कोलगेट वापरत आहे माझे तोंड आले नाही कुठली जखम झाली तरी आणि कोलगेट लावायचे खुप छान आहे
Ani tu jee ful antyes na tyath choclate calarcei jeduucei ful ahet na ti bajula kad ti valvun pavsalyat ti curdun Tak eka kundit tyacei rop alyavr ti lav tyala margashirsha mhinyat Chan ful lagtat bhrpur lagtat Ani jad pn khup mast gol akarat yet
Aaj Kay kam kadli kona pan replay dila nahi dupar pasun vat baghte replay che bari aahes na tabeyt Kashi aahe take care aso udyacha vlog chi vat pahte good night ratri Che sade akra jahle aahet shri Swami Samarth
Tai tumchya swamiche nav Raju Hiremath ahe na mi Yeun geli ahe tyanch gawn che production pn ahe mi Yeun geli ahe tyanchyakadun maze mama pn tyanchyakade jatat. Hanmant masker asel nav ahe tyanche
ज्यांना मुखुटा हवा आहे त्यानी शितल ताई आहे ऑनलाईन देयु शकते तनान त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचं यूटोब चेनल आहे स्वामी मूर्ती आर्ट एकदा बघा खुप छान कॉलिटी आहे
मावशी लक्ष्मीचे मुकुटे दोन्हीही खूप छान बनवलेले आहेत. फुले भाजीपाला छान आलेली आहेत. काकांच्या मेहनतीचे फळ आलं कमळ सुद्धा येईल. व्हिडिओ खूप छान आहे.❤ श्री स्वामी समर्थ.🙏🙏
Sonali tumche current video khup chan astat pn tuje je june video ahet na..... Te mla repeat pahayla awadtat.... Te ghar lahan hot pn khup chan watayche tumche video... Tumcha taptip pna ekdam chan wataycha ❤
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई तु दुसरा मुखवटा पण खूप सुंदर बनवला आहेस. ताई त्या लाल मळवट वर तु दुकानदाराला विचारून पिवळा कलर देता येतो का बघ . महणजे आणखी खूप सुंदर दिसेल. आणि स्वामींचे वस्त्र खूप खूप सुंदर हार पण खूप सुंदर ताई.
ताई मी परत तेच सांगेन ताई मानलेल्या नात्यातून कोणाला त्रास झालाय , रक्ताच्या नात्यातून झालाय . ते त्यांचे त्यांचे अनुभवा वरून बोलतात. तुझ्या वर खूप प्रेम करते हि family म्हणून च हक्काने बोलते. यात मला तरी वाटत नाही तुझयावर कोणी जळत असेल. मी पण सगळया कमेंट वाचते. ताई ते हायबरेट शेवंती आहे बघुतेक . माझ्या कडे पण एक आहे पण लहान आहे पण ते उंचच आहे.
उंदीर मामा परत आला😂😂😂 .तुला तर एक एक तापच नविन 😂😂.
श्री स्वामी समर्थ ताई कॉफी मिशन खूप छान आहे पण ताई किचन मध्ये पदार्थासाठी जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरू नको गॅसवर आपण स्वतः हाताने बनवलेले पदार्थ खूप छान चविला लागतात आणि चुलिवरचे पदार्थ आताच्या काळानुसार थोडंफार ठीक आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरायला पण जास्त नको आपल्या शरीरासाठी चांगले नाही जे नैसर्गिक आहे ते चांगलं जयश्री वैभव लक्ष्मी माता
किती सुंदर आहेत फुलं श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤ कशी आहे ताई. खरच गेले दोन दिवस जे काही व्हिएडो कॉमेंट बगुन मनाला खुप वाईट वाटले आहे .लोक समजून न घेता काही पण बोलतात ना खुप मन भरून येत ताई, आणि खरच डोळे भरून आले😢. तुझं मत बरोबर आहे नातं दोघांकडून असावं लागत.माझ पण खुप मोठ नातं आहे पण खरच ताई कठीण काळात जरा पण मदत नाही केली. रक्ताची नाती खरच विसरून जातात, माहेर असून पण जाता येत नाही. आपला त्रास कोणाला सांगता पण येत नाही. गेले अडीच वर्ष माझ्या आयुष्यात खुप अंधार आला आहे. पण ताई तुमच्या या सगळ्या फॅमिली ला बगुन असत वाटत कि तुम्ही पण माझी फॅमिली आहे. ताई तुझा इथे पर्यन्त चा संघष बघितलं आहे ग , पण हिंमत नाही झाली कि कॉमेंट करायची , तुझ्या व्हिएडो मधून एक पॉसिटीव्ह ऊर्जा मिळते , मला नवीन काय तरी जगण्याची उमेद देत. आपलय वर संकट आल कि त्याला कसा समोर जायचा ना ताई तुझ्या व्हिएडो मधून च शिकले.ताई तुझ्या कडून खरच काही ना काही तरी शिकून घेण्या सारखे आहे. १ वर्ष झाले ताई स्वामी सेवेत येऊन , आणि १ वर्ष झाले तुझे व्हिएडो बगुन , स्वामींची कदाचित इच्छा असेल कि तूझे व्हिएडो बगायची मला बुद्दी दिली.आज मी जी काय उभी आहे ते फक्त नि फक्त स्वामी आणि ताई तू🙏 . खरच ताई मनापासून आभारी आहे मी🙏. बाकी लोक कडे नको लक्ष देवूस. तुम्हला सर्वाना खुप प्रेम❤❤❤
ताई सर्वात आधी तुझी खूप मनापासून आभारी आहे या सुंदर कमेंट साठी तुझ्या आयुष्यातील जो काही अंधकार आला आहे तो स्वामी कृपेने लवकर दूर होणार आणि आता इथून पुढे सुद्धा होत राहील कारण जिथे स्वामी आहेत तिथे संकट येतील खरेदी कायमची कधीच राहणार नाहीत त्यांच्यावर सगळा भार सोड सेवा करते हे सगळ्यात महत्त्वाचा आहे मी मेवा आपोआप मिळणार वेळ फक्त यावी लागते वेळ येईल तेव्हा कोणीही अडवू शकत नाही ती वेळ नक्की लवकर येईल तू मनापासून आम्हाला आपलं म्हणते यासाठी स्वामींचे आभारी की तुमच्यासारखी माणसं आमच्या आयुष्यामध्ये दिलेली आहेत लक्षात ठेव कोणताही काळ असू दे तू जोपर्यंत हार मानत नाही तोपर्यंत तुझी हार होत नसते त्यामुळे आयुष्यात कधीच हार आणि माघार या गोष्टी घ्यायच्या नाहीत तेवढं कर बाकी सगळं रुटीन मध्ये व्यवस्थित लागणार नात्यांचा सोड ग ताई नात्यांचं काय सांगू तिथे प्रामाणिक निभावले जातं तिथे कधी कधी धोका मिळतो कधी कधी तिरस्कार राग द्वेष आपण आपल्या कामाला लागायचं आणि पुढचं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करायचा कोणत्याच गोष्टीत अडकून पडायचं नाही कारण अडकलेला माणूस सावर अवघड होतं आणि कोणाचं काही मनावर घेऊन थांबायचं नाही आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवायचं परमेश्वराची साथ आणि आतांत मेहनतची असेल ती नक्कीच यश देणारी ठरेल स्वामींना प्रार्थना सगळं काही तुझं नीट हो
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Tai Donhi Mukhvate khup chan kele aahet ❤❤
ताई देवीचे दोन्ही मुखवटे खूप सुंदर बनवले आहेत
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🥰
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 विनिता ताई
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
कमळच्या कुडी मिळते मोठ्या कुडीत लाव छान कमळ येतात आम्ही पण लावले आहेत ❤
श्री स्वामी समर्थ ताई मी तीन वर्षापासून तुमचा व्हिडिओ बघते तुमचा व्हिडिओ बघायला मला खूप आवडतो मी कधी पण कमेंट केले नाही मी कालच्या पासून कमेंट करायला लागले
ताई तु खुप सुंदर आहे❤❤❤🎉🎉🎉
खूपच सुंदर मुखवटा दिसत आहे.👌👌👌🙏🙏🙏
ताई,मंगल कलशावर चे नारळ खराब होते.त्यामुळे मला वाटते की मी कलश ठेऊ की नको.काय करावे सांग ताई प्लीज.🙏🙏🙏
Hi tai nice blog दुसरा मुखवटा पण छान केला ☺️👌🏻💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Jai Sadhguru 🙏🙏
Tai video chan ❤❤ fulzhade mast ❤❤ devpuja chan ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤
🌺🙏श्री स्वामी समर्थ ताई ते झाड शेवंतीचं आहे🙏🌺
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 अंबाबाई चा मुखवटा खुप छान सुंदर आहे.मला पण घ्यायचा आहे. ताई काळजी घे.बाकी छान 😊😊
Hello dear Sona tabbete che kalji ghe baie tujhi tabbet beghdle tar video yenar nahi tymule mala karam nar nahi tujhi khup say zali g Brahm Kamal baghun Anand zal bugh dada chi mehan Kami aali bus khup Chan garden zal aahe love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Sonali kolhapur mandira chya baher khup sunder dagine miltat tu pan puje sathi ghun ye mi meghanjali chya video madhe baghetle hote only suggestion don't take otherwise
Ag tai juna mukhwta tu chan decorate kela g mastch uthun disat aahe 👌🙏 devpooja khup sundar krtes tu mala awdte bgh Ani agaro che coffee machine aale aahe tr tu n dada black coffee pit Ja without sugar OK chan watel Tumhala Health sathi hmm 😊 Baki tai tu weight loss sathi Khi kru nko exercise n diet Kr Baki Khi garaj NHi bgh Ani tula tyach lifetime experience hoel trass pn Khi NHi Honar OK Baki kalchi vlog mdhun khup waet watle me maza exp pn share kela aahe bgh comment mdhe wach part OK 😊 Baki zade chan aali aahet Kalji ghe vlog pn mast 🥰😘😍
Thanks tai shree Swami Samarth 🙏🙏❤
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 भारती ताई
Sonali aamhipan teresvar zade lavli aahet zadachi pane mati jaun mla tumbu nye mhnun mazya mistarani tyamadhe panyachi palyastikchi botal khochli aahe kadeni Pani fakt nichrun jate tase karun bg zade khup Chan aalet tuzi mazya mistarani tar 5 colour chi jasvndi lavliy devara bharun jato khup Chan vatte
Tai ti coffee kuthe milel Ani price kay ahe.....
ताई वाग्यांचे झाडाला शेण खत टाकले होते का झाडे खूप खूप छान झाली आहे वाग्यांचे 😊😊
Hello Tai khup sunder flower s🌹🌻🌺 je pot. Aahe te matich ki athwan plastic aahe te sanga please
Mahalaxmi cha मुखवटा छान सजवला❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤
सोनाली मुखवटा खूप छान केला..सुंदर लूक आला.. फक्त दुकानदाराला विचारून तो मळवट चा पिवळा रंग आहे तोच मळवट ला देता येतो का बघ अजून रूप खुलून दिसेल....
Tai Sri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई ताई माझ्या पारायण आजपासून चालू केला आहे लवकर बरी हो
Shree Swami Samarth Sonali tai tu gadi kadhi shiknar aahes
श्री स्वामी समर्थ
ताई त्या देवीच्या mukavtyala yellow colour डे मळवट yellow दिसेल nytar हळदीने malvat भर कारण red उग्र स्वरूप दिसते म्हणून. पण तुला पटले तर कर 😊
श्री स्वामी समर्थ दादा व सोनाली 🙏🏻🙏🏻🌼🌼🌺🌺
Hi sonali, phulay khup mast yet aahe zadana, turati tak sagelay zadana thodi thodi aajun mast n khup phoolay yetil, mi aasach karatya khup phoolay yetata
Tai mla ya gurvari 5 va divs yetoy mi ghat mandu na.chalel na.please sang
तुम्ही देवीच्या कपाळा ला लाल रंग पेंट करा म्हणजे देवीचे कपाळ स्वच्छ छान दिसेल
श्री स्वामी समर्थ सोनाली ❤
श्री स्वामी समर्थ ताई❤
सोनाली त्या झाडाला अस्ट म्हणतात पिवळा रंग असेल खूप वाढते❤
❤❤ श्री स्वामी समर्थ बाई मी पण आणलं काल डिमांड❤❤
ताई स्वामी सरामूर्त कधी वाचावे सांगा ना प्लीज मि आता वाचते आहे 4 दिवस झाले वाचते ते मला दत्त जयंती प्रयन्त वाचायचे आहे 21 आध्याय तर आता वाचल तर चालाते का प्लीज प्लीज नक्की सांगा
श्री स्वामी समर्थ सोनाली
सोना मंदिराची पाटी मागची लाईट का चमकतेय.😊😊 विडीवो एक नंबर ❤️❤️
Hi tai shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🌺🙏ताई ♥️☺️
Tai te handle kahi kamache nahi ani yachi bucket pan choti ahe mala tar kahich use zala nahi
गावाकडून आणलेल्या गेलतो ऑफिस टाईम आहे उंदरांसाठी औषध शेंगदाण्याच्या कुटामध्ये सिमेंट मिक्स करायचं बस उंदीर मामा परत येतच नाही
ताई मी पण एक जास्वंद च कांडी लावली होती त्याला काल एक छान फूल आले आहे , मी पहिल्यांदा लावण्याचा प्रयत्न केला होता आणि तो यशस्वी झाला खूप आनंद झाला ते बघून.. 19:28
Bhaji chan aali ki tai❤❤❤❤
ताई तब्येतीची काळजी घे दादांची पण तुझ्यापण. सर्व झाडे छान आलेले आहेत. मला असं वाटतं ताई कमळाच्या झाडातील आता पाणी बदलू नकोस जरा अजून मोठं झाल्यानंतर जुन्या पाण्यातील अर्ध पाणी कारण अर्ध तसच ठेव आणि नवीन अर्धच पाणी कमळाच्या टप मध्ये ठेव. तुझ्या पण टेरेस वरती उंदीर येतो . अगं बाई माझ्या गावच्या घरी टेरेस वर येत नाही पण गावचे घर आम्ही गेल्यावर ओपन असतं. तिथे वावर कमी असल्यामुळे एकदा किचनच्या सिंक पाईप मधून उंदीर आला होता आणि घरातील सर्व नुकसान केलं होतं. आता आम्ही किचनचा येताना पाईप काढतो आणि त्यावर वजनाचे दगड ठेवतो. आमच्याकडे दोन-तीन वेळा झालं होतं. घर बंद असल्यामुळे ती कुठून पण येतात बाथरूम टॉयलेट पाईप मधून पण येतात. त्यावर आम्ही सिमेंटच्या विटा ठेवतो.
Shree Swami Samrth tai
ताई ही dxn चे प्रकार खुप छान आहे गेले 7,8 वर्षे मी वापरत आहे माझे नेहमी तोंड येत होते पण जेव्हा पासून मी dxn कोलगेट वापरत आहे माझे तोंड आले नाही कुठली जखम झाली तरी आणि कोलगेट लावायचे खुप छान आहे
Ani tu jee ful antyes na tyath choclate calarcei jeduucei ful ahet na ti bajula kad ti valvun pavsalyat ti curdun Tak eka kundit tyacei rop alyavr ti lav tyala margashirsha mhinyat Chan ful lagtat bhrpur lagtat Ani jad pn khup mast gol akarat yet
Hii tai jevan kelis ka ❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ❤
Shree Swami Samarth 🙏🙏
Tai tu devpoojela konte tel vaprtu g
पुण्यात meet up ghe
Office time plant che name Aahe
Mast video
Thank you so much dear 💖❤️❤️
Gulabi colour chi fule aahet na tyala office time che rope mhntat .sakali 10 paryant umalte sandhyakali 5 paryant komjte te ful.
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
Jay Lakshmi Mata tai
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ सोनाली गुलाबी रंगाचा ऑफिस टाईम फुले खुप छान आली आहेत
माझ्या कडे त्याचे पिवळे आणि केशरी कलर ची आणि पिंक आहेत
तुमची पूजा खूप छान असते
Aaj Kay kam kadli kona pan replay dila nahi dupar pasun vat baghte replay che bari aahes na tabeyt Kashi aahe take care aso udyacha vlog chi vat pahte good night ratri Che sade akra jahle aahet shri Swami Samarth
Tai Jai shree Swami Samarth
Khup chan video😊😊😊
Tai tumchya swamiche nav Raju Hiremath ahe na mi Yeun geli ahe tyanch gawn che production pn ahe mi Yeun geli ahe tyanchyakadun maze mama pn tyanchyakade jatat. Hanmant masker asel nav ahe tyanche
हो रूपाली ताई स्वामींचे नाव राजू हिरेमठ आहे ते मनेर माळ येथे राहतात thank you so much dear 💖❤️❤️
Tai video bgha lotus plant che
मी पण तुझ्याबरोबरच कमळाच्या बिया लावल्या होत्या माझं पण एक झाड खूप छान आला आहे
Malvat yellow colour ni paint kara. Fabric colour ni
Tai tu shevtalya shukrvari naral kasa ovalte te dhakhavshil n tai tuz udhya pan rahil tevha
श्री स्वामी समर्थ
Mi tujhe video khup divsapasun baghate pan comment Aaj Keli tai
Tai tuzay khray mahairay kontay punya ka
Sonali mazya vaibhav laxmi vratat khand padla aahe kay karu
श्रीस्वामी समर्थ ताई ❤
ताई छान
Dadancha vang gela ka g
Hi
Tai tumi tumchya mulila bhanzu aap vr maths class attend krte ka aajun ky result ahe mla suddha mzya mulila join karaycha ahe mnle tumala ekda vicharave please please reply kra
Farshi theva varti pipe chya ithe
❤❤❤
Nice vlog tai
Tai mala tuge viodeo avadte❤❤🎉🎉🎉
त्या मुखवट्याला ऍक्रेलिक कलर लावावा लाव😊
Health sathi changle nastat
नाव सांग ना tai त्या चहा च ते चवीला कस आहे ते पण सांग
Nice
Ho g tai mukhvata mla hi hvay..
Shree Swami samartha
Itke electric vale product vapru naye
Mast 👍 video ❤
,ताई मुखवटा सजवनेदुकान वाले ची सामान आहे त्यांच्या नंबर दे ताई
शेवंती आहे ❤❤❤❤
ज्यांना मुखुटा हवा आहे त्यानी शितल ताई आहे ऑनलाईन देयु शकते तनान
त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचं यूटोब चेनल आहे स्वामी मूर्ती आर्ट एकदा बघा खुप छान कॉलिटी आहे