+91 90673 57451 धनलक्ष्मी कुंजन अष्टलक्ष्मी दिवा किंवा इतर साहित्य मागवण्यासाठी पार्वती ताईंचा नंबर देत आहे गडबडीमध्ये व्हिडिओमध्ये द्यायचा राहिलेला आहे❤ क्षमस्व ❤
ताईमाझा अचानक कुकर फुटलं बरं झालं मी बाहेर हॉलमध्ये होते पण कोणालाही काही झालं नाही पण एवढं घराणं किचन ने उडालेला आहे की पूर्ण साफ करावा लागत आहे म्हणून तुझा व्हिडिओ आता बघितला
मला काय त्याच्यामध्ये ऑड वाटलेलं नाही शिवानी घरामध्ये आहे घरामध्ये कशाला ती ओढणी घेईल. तुम्ही घरामध्ये साडी घालत असाल तर तुम्ही डोक्यावर पदर घेता का घरामध्ये. किती छान तिने सगळं समजावून सांगितलं सगळ्यांच्या किमती सांगितल्या ते ऐका ना ते पहा ना तुम्ही तिच्या गळ्यामध्ये ओढणी नाही हे कशाचा तुम्हाला सांगावं लागलं.
हाय डिअर ❤ मी आत्ताच रात्री च्या साडे बाराला घरी आलेय .बाहेर आम्ही गेलो होतो .आल्याबरोबर तुझा आजचा ब्लाॕग पाहिला .खुप मस्तच .❤ चल गुड नाईट. काळजी घे सघळ्यांची .
Tai dadanchya braslet vishae kay sangitlech nahis tumhanalis mi sangitle aahe aka video mdhe mg tya video chi link tak na plz mla to video sapdalach nahi g
Ag tai dada Kiti barobar Sangt aahet ki me vlog bghtoy resha NHi disat mhnjech KY tr changlch bghaych waet NHi 😊 pn dada he pn barobr aahe new mobile ghya ata to nka wapru Plz NHi tr tai tuch de dadana gift mobile mhnun 😊 Baki zadanchi pn najar kadh Kiti chan fule aali aahet bgh hmm Ani shivani NE pn chan ghar thewly Ani ticha tambyacha pimp pn mast aahe tyatle pani pilel khup changle aste 😊 bhel pn chan bnwlis tu 👌 vlog pn mast 🥰😘😍
सोनाली झाडे खूप छान येतात का तुझी दादा जेव्हा झाडे लावतात तेव्हा आम्हाला दाखवा म्हणजे त्या कुंडी मध्ये काय काय टाकतात किती प्रमाणात कशाचे घेतात ते माती रेती वाळू प्लीज नक्की दाखवा❤
नमास्कार ताई, मी वैभवलक्ष्मी व्रत करणार आहे तर मला माहिती हावी आहे. पुजा पण कशी करावी ते सांगा पाच शुक्रवार केले तर चालेले का? व्रत सुरु आसनाना नॉन व्हेज खाणं योग्य की आयोग्य reply 🙏
Aaho dada,aamhala line dislich navti,fakta video disla. Aamhala vaatle tumhi tumche video baghtanna tai dakhvat aahe. Mobile aahe tyachravarun kashala vaad 😂
😊😊 सोनाली तुम्ही मंडळी पूजापाठ करता म्हणून सांगते ; दादा कामावरून घरी आल्यावर बाहेरच्या बाजूला नळावर हातपाय धुवूनच घरात येत असतील तरीपण कामावरच्या कपड्यानिशी सोफ्यावर बसणे तिथेच टीपॉयवर पाय पसरून रिलॅक्स होणे ; यागोष्टी टाळा 🙏🙏
+91 90673 57451
धनलक्ष्मी कुंजन अष्टलक्ष्मी दिवा किंवा इतर साहित्य मागवण्यासाठी पार्वती ताईंचा नंबर देत आहे गडबडीमध्ये व्हिडिओमध्ये द्यायचा राहिलेला आहे❤ क्षमस्व ❤
गेट चा फोटो पाठवा
ताई बागेत खूप छान फुलं आली आहेत. वस्त्र शिवल्यानंतर आम्हाला दाखव ताई. खूप छान भेळ बनवली. शिवानी ताई चा मुखवटा पण छान आहे.
चहा मस्तच दिसत होता ताई , बघूनच प्यावा असे वाटले.. tea lover आहे मी ..
शीवानी ताईने मुखवटा छान आणला आहे जय सदगुरू
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई भेळ खुप छान आहे शिवानी ने वस्त्र शिवले कि दाखव श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Shivani tai khup god hasate😊
ताईमाझा अचानक कुकर फुटलं बरं झालं मी बाहेर हॉलमध्ये होते पण कोणालाही काही झालं नाही पण एवढं घराणं किचन ने उडालेला आहे की पूर्ण साफ करावा लागत आहे म्हणून तुझा व्हिडिओ आता बघितला
ताई दादांचे उदाहरण खूप छान होतं.😊🙂 बाकी व्हिडिओ खूप छान होता.
श्री स्वामी समर्थ.. ताई खूप मस्त व्हिडिओ झाला आहे
श्री स्वामी समर्थ ताई शिवानी वहिनीने शिवलेले वस्त्र आम्हाला पण दाखव दादाला ताई तू मोबाईल घेऊन दे ना 😊
Shree Swami Samarth 🙏🙏🌺
Mixer review de tai...
Shree swami samarth tai ❤❤
श्री स्वामी समर्थ
खूप मस्त ताई ,तुमचे video khup avdtaa mlaa , video bgle ki ek positive energy yet anii khup avd tyar hote mnaat
सोनाली शीवानीला ओडनी घे मनाव तस नाही चांगलं वाटतें आपन मराठी मानसं श्री स्वामी समर्थ
मला काय त्याच्यामध्ये ऑड वाटलेलं नाही शिवानी घरामध्ये आहे घरामध्ये कशाला ती ओढणी घेईल. तुम्ही घरामध्ये साडी घालत असाल तर तुम्ही डोक्यावर पदर घेता का घरामध्ये. किती छान तिने सगळं समजावून सांगितलं सगळ्यांच्या किमती सांगितल्या ते ऐका ना ते पहा ना तुम्ही तिच्या गळ्यामध्ये ओढणी नाही हे कशाचा तुम्हाला सांगावं लागलं.
श्री स्वामी समर्थ ताई दादा
❤❤ Shree Swami Samarth 🌹 ❤❤
मीसळ छान केली मी रोज विडिओ बघते सोनाली आणी लाईक पण करते
फूड प्रोसेसर कितीला घेतला.लिंक असेल तर दे सोनाली
यात आम्ही पातळ पोहे पण घालतो आणि याला आमच्या विदर्भात कच्चा चिवडा म्हणतात 😊😋😋
दादांसाठी एक लाईक🎉🎉
Shree Swami Samarth tai
Tai roll organize chi link dena
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
❤shri swami samarth ❤🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
ताई शिवानी ताईंन जो देवीचे साडी व मुकुट चा सेट आनला आहे तो कुठून आणला आहे मला तो हवा होता ऑनलाईन मिळेल का प्लीज सांग ना
खालच्या कुंड्या टेरेसवर ठेवून घ्या😊
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
ताई मिक्सर कितीला घेतला विडीओ छान
tai tula bagun Khup Positivity yete
शिवानी घेतलेला देवीचा मुखवटा छान आहे 👌 सोनाली फुले छान आली आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌼🌼
Shree Swami Samarth 🎉🙏🙏
dada ekdam barobar bolle...😅
Tai mala tumcha pariwar khup aawdto nice family mashaallah
हाय सोनाली, दादा अगदी बरोबर बोलत आहे आपण काय पहातो. दिसणं की गुण. फुलं खूपच छान आली आहेत.व्हिडीओ खूप छान होता 👍👍👍🩷🩷🩷🩷श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Chan video Tai 👌👌👍😘🥰
ताई मार्गशीष पासून वैभव लक्ष्मी व्रत चालू करायला जमते का
ते ज्यूस बनवलास ते मिक्सर लिंग पाठव
श्री स्वामी समर्थ.ताई
दादा छान बोललात
Shri swami samarth kashi ahes taiee
Gulab khup Chan aahet .mi pan lavali aahet gulab 👌👌👍👍
Shri Swami Samarth 🌹🙏
Shree Swami Samarth
Tai Jai shree Swami Samarth
Hi dear Kashi aahes 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺🌺🌺🌺
हाय डिअर ❤ मी आत्ताच रात्री च्या साडे बाराला घरी आलेय .बाहेर आम्ही गेलो होतो .आल्याबरोबर तुझा आजचा ब्लाॕग पाहिला .खुप मस्तच .❤ चल गुड नाईट. काळजी घे सघळ्यांची .
C c tv camere basun ge
Hii tai vlog mast ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई
सोनाली फुल पाहून खूप छान वाटलं गुलाब बटर फ्लाय चे आहे का भेळ पण छान वाटली
Tumchay kade makad yet nahi ka g
Khup chan video dear💕💕💕
Chan video 🎉 shree Swami Samarth
Tai dadanchya braslet vishae kay sangitlech nahis tumhanalis mi sangitle aahe aka video mdhe mg tya video chi link tak na plz mla to video sapdalach nahi g
Tai dada la pan 1mobile gift 🎁🎁 de tai karn dada khup दिवसापासून तोच वापरत आहे
शुभ सकाळ तुझ्या गोड ताई कडून मला पन बघत जा सोना
सोनाली चहाचा रंग खुप सुंदर आला कोणती चहा पावडर वापरते.🤤
खूप छान विडिओ ❤❤
Dada 1 ch number bole ❤ patale mala tumche bolane aani te khar aahe sagale aaplya vr aapn kase vichar karato ❤❤
दादा चा मोबाईल 😅😅😅😅😅
Tai mjhya mulana pan tasach avadat tas nahi khat tyamadhe velchi pawder pan ghal
ताई मार्गशीर्ष महिना तला शुक्रवार चा, व्रत करायचा होते पन अड़चन,आली,आहे,ताई,पूढच्या, शुक्रवार पासून, व्रत पूजा करता जमेल,का, प्लीज सागंना
Ho chalel kele tri
श्री स्वामी समर्थ ताई🙏
ताई तू देवाला धूप कोणती वापरते
Ak book thev aani lihun thev .kuthali vastu kuthe thevali.ji vastu pahije asel tevha bahot baghayache lagech milate .Karan tujhya gharat khup saman aahe . 🌹🌹
Sorry book mhanayache hote .mi sudha asech karate . Kadhi kadhi aathavate nahi mhanun sangate.ok
ताई फुल कट करताना त्याबरोबर दोन पान घायची..पुन्हा चांगली फुले येतात..😊माझी फुल्ल ची नर्सरी आहे😊
Tai dadachi jeans itki ghan zhali ahe te machin mdhe night ka mag ....mnje mi takl tr ahe ashi ghan rahte mnun v4t ahe
Tai aamch shop ahe bhel ch tu ye 1da aamchya shop madhe bhel khayla Ani chat pan asto
Ag tai dada Kiti barobar Sangt aahet ki me vlog bghtoy resha NHi disat mhnjech KY tr changlch bghaych waet NHi 😊 pn dada he pn barobr aahe new mobile ghya ata to nka wapru Plz NHi tr tai tuch de dadana gift mobile mhnun 😊 Baki zadanchi pn najar kadh Kiti chan fule aali aahet bgh hmm Ani shivani NE pn chan ghar thewly Ani ticha tambyacha pimp pn mast aahe tyatle pani pilel khup changle aste 😊 bhel pn chan bnwlis tu 👌 vlog pn mast 🥰😘😍
माझ्याकडे अन्नपुर्णा मातेची मूर्ती आहे ती ठेवली तर चालेल का
जाऊ दे बायको आहे भक्कम कपडे धुवायला 😂😂😂😂😂
सोनाली झाडे खूप छान येतात का तुझी दादा जेव्हा झाडे लावतात तेव्हा आम्हाला दाखवा म्हणजे त्या कुंडी मध्ये काय काय टाकतात किती प्रमाणात कशाचे घेतात ते माती रेती वाळू प्लीज नक्की दाखवा❤
Hi Tai
hi ताई खालची फुलाची कुंडी वरती ठेव कोणी तोडून घेणार नाही
ताई तू झाडाना खत कोणत देते आणि kuthe मिळते पण तू रिप्लाय पण देत नाही
आमचा झाडाना येत नाही असे फुले ग
ताई मार्गशीर्ष चे चार शुक्रवार आहे मग पौष महिन्यात ले शुक्रवार केले तर चालेल का उद्यापन करावे का ताई प्लिज सांग❤
Hi Sonali
नमास्कार ताई, मी वैभवलक्ष्मी व्रत करणार आहे तर मला माहिती हावी आहे. पुजा पण कशी करावी ते सांगा पाच शुक्रवार केले तर चालेले का? व्रत सुरु आसनाना नॉन व्हेज खाणं योग्य की आयोग्य reply 🙏
Hi tai
Aaho dada,aamhala line dislich navti,fakta video disla. Aamhala vaatle tumhi tumche video baghtanna tai dakhvat aahe. Mobile aahe tyachravarun kashala vaad 😂
❤❤❤❤
दादा छान बोलतात ताई .
ताई तुम्हाला एक सांगायचं होतं की राग मानू नकोस
एवढं वस्तू सामान घेतेस पण दादाला काय मोबाईल घेऊन देतीस नाही 😊🙏🙏
Chan
ताई वैभव लक्ष्मीच्या उपवासाला साबुदाणा खिचडी चालते का.. तुझा अनुभव सांग की खावे plz
😊❤
She Sami samarth
❤ hi sonali ❤
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺
First like n first comment 🎉
Khup sundar video tai ❤❤❤❤❤❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤❤
❤❤
First like first comment first view ❤❤❤❤
First comment 😊
ताई वैभवलक्ष्मी उपवासाला साबुदाणा खिचडी खाल्ली तर चालते का तुझा काय अनुभव आहे सांग
किती बिझी असता ताई तुम्ही...... Wah
😊😊 सोनाली
तुम्ही मंडळी पूजापाठ करता म्हणून सांगते ; दादा कामावरून घरी आल्यावर बाहेरच्या बाजूला नळावर हातपाय धुवूनच घरात येत असतील तरीपण कामावरच्या कपड्यानिशी सोफ्यावर बसणे तिथेच टीपॉयवर पाय पसरून रिलॅक्स होणे ; यागोष्टी टाळा 🙏🙏