आयुश बालाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🍫🍫🎂🎂 ...ताई ओवाळताना जे काय घडले ते सर्व माझ्या मुलांच्या वाढदिवसी घडायचे ..आता मुल मोठी आहे ...त्यांना विडिओ दाखवला ते पण खूप हासले ..आणि चालू झाले मम्मी मी नाही तोच माझया वाढदिवसी असा करायचा 😊 ..असो विडिओ पाहताना मुलांनाचे बालपणीचा दिवस समोर आले ...विडिओ खूप छान ताई ...shree swami samarth 🙏🏼🙏🏼🌺
श्री स्वामी समर्थ ताई.आयुष बाळ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. केक कटिंग करताना भांडण बघुन 😂हसु आले ताई लहान आहेत अजुन खरच शिवानी सागर दोघाची दमछाक झाली मुलांना समजायला ❤😊 chan zale celebration Birthday pan New year celebration
आयुष ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐 ताई माझ्या छोट्या बहिणी चा पण एक तारखेला वाढदिवस असतो, तुम्ही तीन वर्षा पूर्वी व्हिडिओ च्या द्वारे शूभेच्छा दिल्या होत्या तिला..
अशीच कमेंट आयर्न च्या वाढदिवसाला का केली नाही मामा मामी ने काय दिले दादा गुजरात ला होते पोराने जुन्या कपड्यात वाढदिवस केला 😢का मामा मामी ने काही आणलं नाही
Tai mi tula aani dusrya youtuber वाल्यांना msg केला होता वैभव लक्ष्मी च्या व्रता साठी वाट पाहून मी खाल्ल थोड्या वेळाने तुझा sms आला आणि ताई खर सांगु खूप छान वाटलं. आज नाही पण पुढचा शुक्रवार पासून मी व्रतं चालू करेन. तुझी संपूर्ण फॅमिली खूप गोड, कष्टाळू, मायाळू आहे. Happy birthday आयुष. नशिबात असल तर नक्की तुम्हा सर्वांची भेट होऊदे. श्री स्वामी समर्थ
आयुष ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सोना खूप दिवसांनी व्हिडिओ बघितला कशी आहेस तुझी घरातील सगळ्यांची जतच्या मुंबईच्या आईची तब्ब्येत बरी आहे ना सगळे खुशाल असाल अशी प्रार्थना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
हो ताई आम्ही पण सदाफुली वाहत नाहीत ,Happy birthday beta, ताई महादेवाच्या पिंडीला विभुती वापरता आली तर बघ, घरात विभुती असावी, बाहेर जाताना लावावी, श्री स्वामी समर्थ
Tai ek khar sangu ka itke year zale tu haldiche lepan krte pan aajch lepan 1 no hot khup mast kel asch kar Ani silver paul ahe Laxmi che te na lepan zal na pusun ghe ruperi ne ajun mast disel umbertha
श्री स्वामी समर्थ ताई आयुष बाळा वाढदिवसाच्या हार्दिक ताई तुझे जसे3वर्षझाले विडिओ पाहाते तेव्हा पासून मी हळद लेप करते असा दिवस जात नाही की तुझे विडीओ पाहात नाही शेतात काम करून आले की पाहाते दवाखान्याचे काम करत विडीओ पाहाते तुझा पाहिला की फ्रेश वाटत श्रीस्वामी समर्थ ताई
हाय डियर ❤ आजचा ब्लॉग मस्त.हॅपी बर्थ डे आयुष बाळा.तुला उत्तम आरोग्य लाभो ही स्वामी साई चरणी प्रार्थना.केक कटिंग करतानाची दोघांची भांडणे बघून मजा आली.खूप छान असेच तुम्ही एकमेकाच्या सोबत रहा.आम्ही भावंडे अशीच एकत्र असतो.त्यामुळे तुम्हाला बघून मला फार आनंद होतो.बटाटा रेसिपी बेसन घालून मी पहिल्यांदाच पाहिली.मी जरूर करून बघणार. काळजी घे .श्री स्वामी समर्थ..❤❤
खुप खुप आभारी आहे कुसुम ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Ag Tai 1 bolayche hote. Majya ghri pn 14 years pasun 1 dog hota. Ani tu 2 days zhal expayr zhala. Ag khup trass hot ahe g. Lahan mula sarkh japl hot g.. tsach tu pn Sheru la jiv lavtes. 😢😢
श्री स्वामी समर्थ ताई, आज विनायक चतुर्थी आहे तर वैभव लक्षमीची पूजा अकरा शुक्रवारी मध्ये पकडायची की नाही plz सांग आणि मला जास्वनंद चे फूल मिळत नाही तर पूजेसाठी लाल गुलाबाचं फुल वापरले तर चालेल का plz sang
Happy birthday आयुष खुप छान व्हिडिओ ताई sorry माझ्या कडुन काही चुकले असेल तर कारण सदाफुली च्या बाबतीत मीच पहीली कमेंट केलती नंतर मग बाकीच्या ताई बोलल्या आमच्या कड वाहत नाहीत मनून मी मनटले पण तुमच्या कडे वाहत आसतील तर तुम्ही वाहु शकता.
प्रत्येकाकडच्या पद्धती असतात ताई, कशाला बोलायच मग, ती किती छान व्हिडीओ बनवते आपल्यासाठी, मन प्रसन्न होऊन जाते, एखादी गोष्ट खटकली तरीही कंट्रोल ठेवावा मनावर, काय हरकत आहे, देव फक्त भक्तीचा भुकेला असतो फुलं किंवा नैवेद्याचा नाही, आज तुम्हाला वाईट वाटलंच न स्वतःबद्दल, कण्हेर तर किती उग्र असते तरीही देवाला वाहतातच न, सॉरी माझ काही चुकलं असेल तर
@anjalipatil69420 तस नाही ताई मी त्यांना सदाफुली चे फुले वाहु नका आस नाही केलेली कमेंट मी फक्त सांगीतले की आमच्या ईकडे वाहत नाहीत मनुन मला माहीत आहे की सगळी कडे वेग वेगळ आसत मनून मी ताईंना sorry बोलले.
अंजली ताई काही हरकत नाही जे त्यांच्याकडे आहे ते त्यांनी शेअर केले पण त्यांच्यामुळे मला देखील समजले की सदाफुली देवाला वाहत नाहीत thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you
Tai mla ak vicharaych hot..... Ki maja rojcha mangl kalshach narl ugvlay ani to mi ajj kadun lavayla dilay...... Dusrya kde karn mi rent vr rahte.. Ml alavayla jaga nhi ahe.. Ani mla sad vicharaych hot ki apn margshirsh mahinyat jo nark phujto na to phodun khanyapeksha... To daily chay kalshala puja tr chalto ky.. Karn mla vatat to narl apn lashmi mhanun ch pujto na m rojcha klash apn lashmi mhanun ch pujto na mhnun mla as vatat... Ki to lkshala puja tr chalto ky
आयुष ला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा 🎉❤ मुलांच्या खोड्या मज्जा मस्ती करताना खूप भारी वाटत
खुप खुप आभारी आहे शुभांगी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आयुष्यला वाढ दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सोनाला आणि सदाफुल देवाला कधीच घालत नाही कारण ते औषधी वनस्पती आहे
आयुश बालाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🍫🍫🎂🎂 ...ताई ओवाळताना जे काय घडले ते सर्व माझ्या मुलांच्या वाढदिवसी घडायचे ..आता मुल मोठी आहे ...त्यांना विडिओ दाखवला ते पण खूप हासले ..आणि चालू झाले मम्मी मी नाही तोच माझया वाढदिवसी असा करायचा 😊 ..असो विडिओ पाहताना मुलांनाचे बालपणीचा दिवस समोर आले ...विडिओ खूप छान ताई ...shree swami samarth 🙏🏼🙏🏼🌺
खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई.आयुष बाळ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. केक कटिंग करताना भांडण बघुन 😂हसु आले ताई लहान आहेत अजुन खरच शिवानी सागर दोघाची दमछाक झाली मुलांना समजायला ❤😊 chan zale celebration Birthday pan New year celebration
आयुष ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐 ताई माझ्या छोट्या बहिणी चा पण एक तारखेला वाढदिवस असतो, तुम्ही तीन वर्षा पूर्वी व्हिडिओ च्या द्वारे शूभेच्छा दिल्या होत्या तिला..
आमच्याकडे वाहतात देवाला फुले सदाफुलीची. खरे तर सगळीच घालतात फुले. फक्त्त तुळस गणपती आणि लक्ष्मीला chalat नाही.❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 वाढ दिवसाच्या खुप शुभेच्छा आयुष 🎉,🍫🍫😘सागर दादा शिवानी ताई यांना खुप सारे प्रेम ❤❤ खुप छान हसी मजाक 😊😊 ❤❤
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुला🎉❤ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष तुला
आयुष ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मस्तच विडीओ 🎉🎂❤️🎂🎉
Tai tu kay gift dilas
रूपाली ताई मी त्याच्या साठी केक घेऊन गेलते thank you so much dear ❤️❤️❤️
शिवानी सागर पन ताईच्या मुलांना काही देत नाहीत जुने व्हिडिओ बघा मोकळे येतात 😢
अशीच कमेंट आयर्न च्या वाढदिवसाला का केली नाही मामा मामी ने काय दिले दादा गुजरात ला होते पोराने जुन्या कपड्यात वाढदिवस केला 😢का मामा मामी ने काही आणलं नाही
Tai mi tula aani dusrya youtuber वाल्यांना msg केला होता वैभव लक्ष्मी च्या व्रता साठी वाट पाहून मी खाल्ल थोड्या वेळाने तुझा sms आला आणि ताई खर सांगु खूप छान वाटलं. आज नाही पण पुढचा शुक्रवार पासून मी व्रतं चालू करेन. तुझी संपूर्ण फॅमिली खूप गोड, कष्टाळू, मायाळू आहे. Happy birthday आयुष. नशिबात असल तर नक्की तुम्हा सर्वांची भेट होऊदे.
श्री स्वामी समर्थ
आयुशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍫💐🌹🎁🎁🎊🎉
श्री स्वामी समर्थ ताई🙏🏼🙏🏼🌹🌹
Aajcha video khoop bhari.khoop hasavl children party ne.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आयुष बाळा 🎉❤❤
वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा आयुष बाळा🎂🍫
आयुष ला खुप खुप वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉🎉🎉
आयुषला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉 सोनाली किट्टू आणि आरू आणि दादा व सागर ची फॅमिली तुम्हा सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर🎉🎉🎉
सोनाली तुझे भाचे खुप खुप गोड आहे आयुष ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍧🍧🍩🍩🎉🎉
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आयुष बेटा 💐🍫💐🍫💐🍫💐🍫💐🍫
आयुष ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सोना खूप दिवसांनी व्हिडिओ बघितला कशी आहेस तुझी घरातील सगळ्यांची जतच्या मुंबईच्या आईची तब्ब्येत बरी आहे ना सगळे खुशाल असाल अशी प्रार्थना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
खूप छान ताई व्हिडिओ ताई आमच्या कडे पण नाही वाहत सदापुलि असुला happy Birthday 🎂🎂🎂
हो ताई thank you so much मयुरी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy Birthday Aayush. Khup naughty aahet doghe. पटापट बोलतात. खूप हसू आले. Nice celebration. Sagar ne pan khup hasavle. 😅 Kharach sonali सदाफुली नाही वहात आमच्याकडं पण.
हो ताई आम्ही पण सदाफुली वाहत नाहीत ,Happy birthday beta, ताई महादेवाच्या पिंडीला विभुती वापरता आली तर बघ, घरात विभुती असावी, बाहेर जाताना लावावी, श्री स्वामी समर्थ
सोनाली मला ऐवड हासायला आला भावा भावाच असंच आसते श्री स्वामी समर्थ
Video chan tai 🎉🎉❤❤ sheru viru 1 num ❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤❤
आयुष ल वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤🎉
आयुष ला वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा बाळा 🎉🎉🎉🎉❤😊
हो सोनाली ताई खरंच चालत नाही सदाफुलीचे फुल बाकी व्हिडिओ खूप छान आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष ला
7:20 7:21 7:22 7:27 मला खूप हसायला लागले Happy Birthday आयुष ❤
Tai ek khar sangu ka itke year zale tu haldiche lepan krte pan aajch lepan 1 no hot khup mast kel asch kar Ani silver paul ahe Laxmi che te na lepan zal na pusun ghe ruperi ne ajun mast disel umbertha
Tai amcyakade sada phuli vahat nahit ,aarush la vadhdivasacya hardik shubhecya
खुप खुप ❤ शुभेच्छा आयुष्य 🎉
Tai Jai shree Swami Samarth and आरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
Happy birthday aayush Bala 🎉🎉 shree swami samarth tai ❤❤
श्री स्वामी समर्थ ताई आयुष बाळा वाढदिवसाच्या हार्दिक ताई तुझे जसे3वर्षझाले विडिओ पाहाते तेव्हा पासून मी हळद लेप करते असा दिवस जात नाही की तुझे विडीओ पाहात नाही शेतात काम करून आले की पाहाते दवाखान्याचे काम करत विडीओ पाहाते तुझा पाहिला की फ्रेश वाटत श्रीस्वामी समर्थ ताई
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂
6:16 kiti goad bhadan aahet mulanchi😅😅😅❤❤❤❤
Happy birthday🎉🍫🧁🎂
Thank you so much गौरी ताई 🙏
❤❤😂😂😂😂 खूप छान हॅपी बर्थडे
Hi tai mi मयुरी आमच्याकडे सदाफुली अजिबात देवाला वाहत नाही चालत नाही ते फुल😊
Kiti God ahet Tai Tuzay Bhache😂😂
Doghachi Bhandne Baghun khup Haslo g Tai 😂
Tai aamcya kade mhanje nagpur sidela sadafuli saglya devana wahtat ani mahadeva ce aawdice ful ahe te
Amhi pan vahto sadafuli cha phool tai devala pan mla pan kontre bolla hota devana nhi chalat mhnun
Sadafuli cha zhad pn gharachya aaspas nasav as mhantst
अस काही नसते, या विज्ञान युगात अंधश्रद्धा पसरवू नका विनाकारण
वडीलधारी मानस मनताता ते का खोटे आहे का ताई
खुप खुप आभारी आहे उज्वला ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
अंजली ताई काही हरकत नाही आपण आपल्या मनात भाव असणे गरजेचे आहे thank you so much dear ❤️❤️❤️
खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बेटा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष बाळा 🎂🍰🍬खुप छान वाढदिवस साजरा केलात😊😊हळदीच लेपण खुप छान केलत 👌👌आज नवीन भाजीचा प्रकार शिकायला मिळाला 👌👌व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌👌👌👌👌❤❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे राजलक्ष्मी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy birthday आयुष, लाडक्या आतुचे लाडके भाचे...
हाय डियर ❤ आजचा ब्लॉग मस्त.हॅपी बर्थ डे आयुष बाळा.तुला उत्तम आरोग्य लाभो ही स्वामी साई चरणी प्रार्थना.केक कटिंग करतानाची दोघांची भांडणे बघून मजा आली.खूप छान असेच तुम्ही एकमेकाच्या सोबत रहा.आम्ही भावंडे अशीच एकत्र असतो.त्यामुळे तुम्हाला बघून मला फार आनंद होतो.बटाटा रेसिपी बेसन घालून मी पहिल्यांदाच पाहिली.मी जरूर करून बघणार. काळजी घे .श्री स्वामी समर्थ..❤❤
खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Happy birthday. Aayusla. Chan watle
Shree Swami Samarth 🙏 Tai Sadafulli na Mahadevana vahtat 😊
Shri Swami Samarth..... Happy Birthday dear.... Happy new year all of you 🎉❤❤
खुप खुप आभारी आहे कुसुम ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या फॅमिली कडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai mi vaibhvlxmi vrt krte pudchya shukrvari akadshi n nntrchya chturthi ahe tr ks krych g vrt n naivdya ky dakhu
Happy Birthday beta aaj jo stil cha pan vaprla to kothun ghetla sangal tumhi coment la rpl ka det nahi tai
Ag Tai 1 bolayche hote. Majya ghri pn 14 years pasun 1 dog hota. Ani tu 2 days zhal expayr zhala. Ag khup trass hot ahe g. Lahan mula sarkh japl hot g.. tsach tu pn Sheru la jiv lavtes. 😢😢
आयुषला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
Happy birthday bala God bless you🎂🎂
Wish you happy new year everyone 🎉🎉
Hi tai amhi udya kolhapur la yenar tula bhetyache plz answer dya
Ha pyan kutun ghetale patta sang
Happy Birthday 🎈🎂🎉 💐 God bless you Ayush
Happy New year to the Tai and your family Tai love you too the Tai🧿🧿😅😘🥰👍👍👌👌😀😋
Cute bhache❤ happy birthday Aayush 🎉🎉😂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
Happy Birthday beta 🎂💐💐🎉🎉😊
आयुषला वाढदिवसाच्याखूप खूप शुभेच्छा
Thank you so much dear ❤️❤️❤️
Happy birthday bala🎉🎉
श्री स्वामी समर्थ ताई, आज विनायक चतुर्थी आहे तर वैभव लक्षमीची पूजा अकरा शुक्रवारी मध्ये पकडायची की नाही plz सांग आणि मला जास्वनंद चे फूल मिळत नाही तर पूजेसाठी लाल गुलाबाचं फुल वापरले तर चालेल का plz sang
Plz tai sang na
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष सोनाली सीवलेस घालू नको चांगले वाटत नाही बाकी तुझी इच्छा
Happy birthday ayush
Happy new year
Hi Sonali..Happy wale Birthday..Ayush..stay blessed..happy &healthy always..
Very nice vlog..
SHREE SWAMI SAMARTH..😊
आजही विडिओ छान आहे हॅपी बर्थडे आयुष
Wish you happy birthday aayush bala 🎉🎁🎂 cute ahet tai 2 ghi derrs Chan disto Tai tula colour Chan ahe
Happy birthday to Aayush 🎂🎊🎉🍫
ही माहीत नव्हती बटाटा भाजी वेगळी आहे करून बघीन नक्की ही भाजी
हो ताई नक्की करून बघा खूप छान होते Thank you so much सुनिता ताई 🙏
Happy birthday Dev baro karo tuka
Doganchi bhandane bagun khup hasle 😂😂😂
श्री स्वामी समर्थ ताई तू गडूल खताची माहिती दिली thank u मला link देना online ची
कमल ताई कोणत्याही ॲप वर सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Happy birthday to you dear beta God bless you keep smiling stay connected and blessings to you ❤🍰🥧😍🍫
खुप खुप आभारी आहे तृप्ती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Ag tai sadafuli mahadevala vahtat
सदाफूली चे फूल देवाला चालते
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Very nice to see fight between two cute brothers.i am ❤it Happy Birthday 🎈🎂
खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy birthday Bala 🎉🎉
Happy birthday Aayush Bala ❤❤🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष 🎉🎉
Thank you so much dear ❤️❤️❤️
Happy Birthday to Aayush 🎉
Nehmi pramane nice vlogs❤️😊🥰
Shree Swami Samarth tai 🙏🌺❤
हॅप्पी बर्थडे आयुष🎉🎉
Happy Birthday Ayush 🎂🍫🍭🎉💐🎊
Happy Birthday to aashu ,khup chan. Vedio
Thank you so much dear ❤️❤️❤️
Happy birthday आयुष खुप छान व्हिडिओ ताई sorry माझ्या कडुन काही चुकले असेल तर कारण सदाफुली च्या बाबतीत मीच पहीली कमेंट केलती नंतर मग बाकीच्या ताई बोलल्या आमच्या कड वाहत नाहीत मनून मी मनटले पण तुमच्या कडे वाहत आसतील तर तुम्ही वाहु शकता.
प्रत्येकाकडच्या पद्धती असतात ताई, कशाला बोलायच मग, ती किती छान व्हिडीओ बनवते आपल्यासाठी, मन प्रसन्न होऊन जाते, एखादी गोष्ट खटकली तरीही कंट्रोल ठेवावा मनावर, काय हरकत आहे, देव फक्त भक्तीचा भुकेला असतो फुलं किंवा नैवेद्याचा नाही, आज तुम्हाला वाईट वाटलंच न स्वतःबद्दल, कण्हेर तर किती उग्र असते तरीही देवाला वाहतातच न, सॉरी माझ काही चुकलं असेल तर
@anjalipatil69420 तस नाही ताई मी त्यांना सदाफुली चे फुले वाहु नका आस नाही केलेली कमेंट मी फक्त सांगीतले की आमच्या ईकडे वाहत नाहीत मनुन मला माहीत आहे की सगळी कडे वेग वेगळ आसत मनून मी ताईंना sorry बोलले.
ठीक आहे ताई काही हरकत नाही जे आहे ते तुम्ही सांगितले त्यात माफी मागण्यासारखे काही नाही thank you so much dear ❤️❤️❤️
अंजली ताई काही हरकत नाही जे त्यांच्याकडे आहे ते त्यांनी शेअर केले पण त्यांच्यामुळे मला देखील समजले की सदाफुली देवाला वाहत नाहीत thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you
श्री स्वामी समर्थ ताई
आज माझी पहिली कमेंट.लाईक . ❤श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
Thank you so much dear ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Happy Birthday ayush beta ❤❤❤🎉🎉
Happy birthday Aayush🎂🍰🍫🎉🥳🥰 GBU
Happy Birthday Ayush🎂🎂🎂🎂
Tai mla ak vicharaych hot..... Ki maja rojcha mangl kalshach narl ugvlay ani to mi ajj kadun lavayla dilay...... Dusrya kde karn mi rent vr rahte.. Ml alavayla jaga nhi ahe.. Ani mla sad vicharaych hot ki apn margshirsh mahinyat jo nark phujto na to phodun khanyapeksha... To daily chay kalshala puja tr chalto ky.. Karn mla vatat to narl apn lashmi mhanun ch pujto na m rojcha klash apn lashmi mhanun ch pujto na mhnun mla as vatat... Ki to lkshala puja tr chalto ky
👌👌👌👌
Happy birthday aaush🎉😅😂😂