चेहऱ्याची केसांची सुंदरता कशी वाढवते मी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 44

  • @Shraddhasalwane8062
    @Shraddhasalwane8062 Місяць тому +2

    ताई तु कशी आहेस मुलतानी माती बदल खुप छान माहिती दिली माझी भि स्किन य दिवसात ड्राय होते श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹

  • @vaishnavisarsekar9195
    @vaishnavisarsekar9195 Місяць тому

    Shri swami samarh Tai nice video 👌thank you 🙏👍

  • @SangitaKshirsagar-l3v
    @SangitaKshirsagar-l3v Місяць тому +2

    ताई खूप छान माहीती सांगितली ❤❤

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 Місяць тому +1

    छान व्हिडिओ

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 Місяць тому +2

    हाय डिअर ❤ आज माझी कमेंट लवकर टाकली बघ.पण आज तु खुप छान मुल्तानी मातीचे फायदे सांगितलेस .मला धावपळीत कधीच वेळ मिळत नाही ग.पण मी आणुन नक्कीच वापर करणार आहे .माझ्या स्टुडंटही म्हणतात , मॕडम तुम्ही फेस साठी काही ट्राय का नाही करत.पण आज तुझा ब्लाॕग बघुन आत्ता मी युज करणार मुल्तानी माती.थॕक्यू डिअर . काळजी घे .श्री स्वामी समर्थ

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 23 дні тому

    मस्त आहे

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Місяць тому

    Khup chan😊😊😊

  • @AnaghaKubal
    @AnaghaKubal Місяць тому

    Sona ❤. Shri Swami Samarth 🌹🙏

  • @swatigade6870
    @swatigade6870 Місяць тому

    जय balumama ❤❤

  • @Ranihirugade-1991.
    @Ranihirugade-1991. Місяць тому

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 Місяць тому

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x Місяць тому

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️

  • @rohinijangam-g4x
    @rohinijangam-g4x Місяць тому

    Hi tai

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Місяць тому

    Tai Jai shree Swami Samarth

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @dipalisawalkar6744
    @dipalisawalkar6744 Місяць тому

    Shri Swami Samarth ❤

  • @monalipawar5145
    @monalipawar5145 Місяць тому +1

    Tai Sri Swami Samarth

  • @RajashriJoshi-e6s
    @RajashriJoshi-e6s Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई ,आज ज्यादा load असेल कामाचा सो video edit करायला जमल नाही न ,हा vlog आला तेव्हाच समजल..

  • @ManishaBhosle-u2h
    @ManishaBhosle-u2h Місяць тому +1

    Nagdive konakde astt ks krtat

  • @samupatil0909
    @samupatil0909 Місяць тому +1

    Shree Swami Samarth

  • @akankshaprasade9329
    @akankshaprasade9329 24 дні тому

    Dress chan aahe colour nahi gela na size kai magavli

  • @bsrokhadi7867
    @bsrokhadi7867 Місяць тому

    Hi tai

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 Місяць тому

    ❤❤❤❤

  • @patil4691
    @patil4691 Місяць тому +1

    Tumch saree collection pahaych ahe

  • @sarikadhatrak6499
    @sarikadhatrak6499 День тому

    ताई माझी मुलगी लावू शकते काही मुलतानी माटी माझ्या मुलीचं वय 16 आहे तिच्या चेहऱ्यावरती सगळे ब्लॅक स्पॉट आलेत

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 Місяць тому

    MI pan amazon warun Madhavi aahe khoop Chan facial effect yeto fresh disto chehara konta aahe mahit nahi pan packing aashich hoti

  • @ANJUMBAGWAN-ox4zx
    @ANJUMBAGWAN-ox4zx Місяць тому

    Hi

  • @surekhadange-jr9zd
    @surekhadange-jr9zd Місяць тому +1

    नमस्कार ताई मला तांब्याचे भाडे घयची आहे ती कदी घायची ते सांगा मला समजत नाही श्री स्वामी समर्थ

  • @SonaliWasnik-lf9ig
    @SonaliWasnik-lf9ig Місяць тому

    Hi tae

  • @AKGAMERYT394
    @AKGAMERYT394 Місяць тому

    First like first comment first view ❤❤❤❤

  • @samupatil0909
    @samupatil0909 Місяць тому

    Sonali first view . khashi aahes tu

  • @nitinkale9215
    @nitinkale9215 Місяць тому +1

    Hiiमी अंबर स्टोअर्स मधुन मेसेज करते आमच्या दुकानाच्या विडिओ साठी मनापासून आभारी आहोत आम्ही

  • @HarshadaPowar-f7z
    @HarshadaPowar-f7z Місяць тому

    पुर्वी वापरत होते हे सगळे आता

  • @akshatachinchankar9341
    @akshatachinchankar9341 Місяць тому

    सोनाली आज मी खूप वर्षात वैभव लक्ष्मी चे व्रत केले . खूप समाधानी वाटतं . आता आम्ही चौघेजण पहिल्यांदा मुलांना घेऊन तुळजापूरला जाणार आहोत. आम्ही 19तारखेला जाणार आणि 21तारखेला परत येणार आहोत.

  • @AshwiniMane-ho4jt
    @AshwiniMane-ho4jt Місяць тому +1

    ताई मला तुला एक विचारायचे आहे तू गुरुचरित्राचे पारायण करत होतीस तेव्हा विष्णुसहस्त्रनाम किती वाचत होतीस का पूर्ण पुस्तकच वाचत होतेस मला सांग कारण मला माझं पारायण चालू आहे मला किती वाचावं हे कळत नाही तू सांग प्लीज सांग मला आज रात्री वाचायचे आहे तुझ्या रिप्लायची वाट बघते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Місяць тому +1

      ताई खरं सांगू मी वाचत नव्हते कारण ते खूप मोठा आहे दिवसभर घरातली काम आणि पारायण करून पुन्हा या गोष्टीला वेळ मिळत नव्हता त्यामुळे मी तर नाही वाचलं मोबाईलला लावून द्यायची

  • @BhagyshriKharmale
    @BhagyshriKharmale Місяць тому

    ताई खूप छोटा व्हिडीओ

  • @rupalibhosale2528
    @rupalibhosale2528 Місяць тому

    Tuzech shorts video bgth hote

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs Місяць тому

    Shree Swami samarth 🙏❤

  • @GayatriMali-bs1mh
    @GayatriMali-bs1mh Місяць тому +1

    ❤❤

  • @SwatiJadhav-ub2of
    @SwatiJadhav-ub2of Місяць тому

    ❤❤❤

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 Місяць тому

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o Місяць тому

    ❤❤❤❤❤