नविन मोबाईल घेतला बर का😍ननंद भावजय कुठे निघालो? गुरुवारची पूजा उद्यापन🙏प्रगतीमध्ये मोलाचा हातभार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 123

  • @JyotiMankari-um5he
    @JyotiMankari-um5he 19 днів тому +61

    हाय ताई तुम्ही जेव्हा पूजा वगैरे करता पोती वगैरे वाचताय ना दादा आरू वगैरे शेजारी बसतात मला खूप आवडतं पण आमच्या घरी तसं कोणीच बसत नाही

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 19 днів тому +7

    ताई मोबाईल खूप छान आहे, नणंद भावजय मस्त जोडी👌👌, श्री स्वामी समर्थ ताई

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 19 днів тому +5

    नणंद भावजय मस्त 👌👌👌
    अजुन फिरुन यायचे मस्त Long drive 😍😍

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 2 дні тому

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Khup chan video Tai 👌 ❤

  • @marathmolisafarvlogs553
    @marathmolisafarvlogs553 19 днів тому +10

    सोनाली छान दिसत होतीस आज👌🏻👌🏻🥰 तुझे आणि दादाचा मन खूप मोठ आहे तुम्ही तुमच्या प्रगतीचे श्रेय आम्हाला देत आहे मोबाईल छान आहे👌🏻👌🏻🥰🥰 दादांना रोज व्हिडिओ घेत जा दादा व्हिडिओ असले की सकारात्मकता नेहमी जाणवते👍🏻👍🏻 व्हिडिओ नेहमीप्रमाणेच अतिसुंदर🥰 अनिता करांडे पुणे🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  19 днів тому +5

      ताई तुझे मनापासून आभारी आहे का नाही देणार ताई ज्याचं श्रेय त्याला अगदी मनापासून द्यावं जे सत्य आहे ते सत्यच आहे कारण बऱ्याच वेळेला खूप जणांना पाहवत नाही प्रगती पण एक युट्युब फॅमिली अशी आहे की इतरांची प्रगती व्हावी इतरांच्या आयुष्यात आनंद यावा आलेल्या आनंदाला मनापासून शुभेच्छा देतात प्रगती व्हावी यासाठी रोज त्यांच्या आयुष्यातला मोलाचा वेळ देतात त्यामुळे याचं क्रेडिट का देऊ नये अगदी मनापासून मी देत राहणार कारण मला माहित आहे की लोकं कशी असतात जवळून घेतलेले अनुभव आहे ताई जिथे अपेक्षा असते की आपल्यानी आपल्याला पुढे घेऊन जावं आपलं थोडंफार का होईना कौतुक करावं पण तिथे झिरो अपेक्षा होते आपली आणि इथे नात्याचे ना गोत्याचे न रक्ताचे ती माणसं जर आपल्या आयुष्यात आपल्यासाठी मोलाचं योगदान देत असतील तर त्याचं श्रेय देवाच्या साक्षीने त्यांनाच जातं म्हणूनच ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा आम्ही दोघेही हेच बोलत असतो
      हो ताई दादांना जमेल तसं घेत जाईन ग मी कामाचं लोड नसेल तर दादा दिसतात थोडेफार लोड जर असेल तर मात्र अवघड होतं घेणं

    • @marathmolisafarvlogs553
      @marathmolisafarvlogs553 19 днів тому

      @@pranjalShindevlogs 😊🙏🏻🙏🏻

    • @Piyush-world-p26
      @Piyush-world-p26 19 днів тому +1

      श्री स्वामी समर्थ सोनाली ताई, सोनाली ताई तू आज खरच खरच खूप सुंदर दिसत आहेस ❤, तू कधी पण वन साईड पिन करत जा🎉❤, बाकी सर्व खूप छान पूजा वगैरे खूप छान झाली, तुझे दोन्ही पण मुलं सोनाली ताई तुझा ऐकतात माझी आमची मुलं खूप बोलावं लागतं त्यांना ओरडावं लागतं, तेव्हाच ऐकतात, सोनाली ताई तुला एक गोष्ट सांगायची आहे मी पण 108 स्वामी सारामृत पारायण करत आहे, दत्त जयंती पासून सुरू केली आहे, स्वामी समर्थांना एकच प्रार्थना की माझी निस्वार्थपणे सेवा पार पडावी बस स्वामी चरणी इतकीच प्रार्थना आहे❤❤ श्री स्वामी समर्थ लव यू फॅमिली❤❤

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 19 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई दादा 🙏🏼🙏🏼🌹🌹
    मोबाईल खूप छान घेतला आहे ताई👌👌👍👍❤️❤️❤️ 🌹🌹🙏🏼🙏🏼जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🏼🙏🏼🌹🌹

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 14 днів тому

    मोबाईल खूप छान घेतला आणि नणंद भावजय ची खूप छान जोडी आहे तुमची आणि तुझा जुना नंबर लागतो पण तू उचलत का नाही ग किती वेळा केला मी फोन पण तू उचलत नाहीस नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला माझ्याकडून तुझ्या परिवाराला का ग बाई एवढी रुसली तू मला रिप्लाय कर

  • @Jyotikamble-le8lr
    @Jyotikamble-le8lr 19 днів тому

    सोनाली ताई मी पण आज ह्यांना मोबाईल घ्यायला गेले होते सोबत आणला ह्यांना पण मोबाईल असाच ♥️♥️♥️🥰🥰🥰 थँक्यू सो मच ताई 🥰 देवासच भरभरून देव खूप खूप आशीर्वाद

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 19 днів тому +1

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @nandatambe512
    @nandatambe512 19 днів тому +1

    Hi Tai nice vlog ताई खूप छान सुंदर आहे मोबाईल फोन शिवानी असच गाडी घेऊन जात जा खूप मस्त श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

  • @swatikadam1877
    @swatikadam1877 18 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 👌👌👌🌹🌹🌹 मोबाईल छान आहे 🥰🙏

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 19 днів тому +3

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 19 днів тому +1

    Finnaly dadani mobile ghetla 😊 mast new mobile dadana congratulations 🎊🎉🧨🎇🎆 mast aahe new mobile Ani tai dadana Br watat aahe KY ata rest kra ajun mhnun sang hadach dukhne knkni yete g mhnun Ani tai tu Kdhi shiknar g Gadi hmm Thode diwas shikli parat paus Suru Zala Te bndch zal ki g tu pn shikun ghe kdhi tu Gadi chalwtey Ani Kshi Distey he bghaychy mala g mhnun 😊 Baki vlog mast 🥰😘😍

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 18 днів тому

    ❤Sonali u both are great. Thank you for giving so much importance to us. Ur prayers also is a blessing to us all. Ur hard work gives success. God bless you.

  • @dipaligaikwad6495
    @dipaligaikwad6495 19 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप मस्त झाला आहे साडी खूप मस्त दिसते तुझी छान आहे😊❤

  • @rohinimulye5079
    @rohinimulye5079 19 днів тому +1

    Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @SwatiJadhav-ub2of
    @SwatiJadhav-ub2of 19 днів тому +1

    Shree swami samarth tai ❤congratulations tai dada❤

  • @shwetakadam2319
    @shwetakadam2319 19 днів тому +4

    नमस्कार सोनाली ताई खूप छान व्हिडिओ बनवलास अशी छान छान व्हिडिओ बनवत जा आणि आम्हाला दाखवत जा नेहमीप्रमाणे व्हिडिओ खूप छान आहे दादाची काळजी घे तब्येत बरी आहे ना आता श्री स्वामी समर्थ खूप छान👌👌👌👌👍👍👍👍👍🥰🥰🥰🥰

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 19 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई महालक्ष्मी पूजन खुप छान 🙏🙏🙏🌹🌹 ताई खुप छान वाटते आहे,,👌👌😘माझे आहो पण नवीन मोबाईल घेतला की मला देतात 😊😊 आणि जुना मोबाईल ते वापरतात. त्यांच पण काम अवघड आहे. मेंटनस चे काम करतात ग मला खूप काळजी वाटते त्यांची. ❤❤ दोघेही खूप छान ❤❤😊😊

  • @VarshaKoge-k3v
    @VarshaKoge-k3v 19 днів тому +1

    मोबाईल छान आहे ताई शिवानी ताई आणि तुम्ही छान दिसतायत श्री स्वामी समर्थ 🙏

  • @meetas1419
    @meetas1419 19 днів тому +1

    Shree swami samarth
    Congratulations 🎉tai

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 19 днів тому +1

    खुप छान आहे फोन छान दिसता दोघी श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @pratappatil4356
    @pratappatil4356 18 днів тому

    माझ्या आईला आणि दिदिला उत्तम पाळणा म्हणायला येतो गावात एक नंबर ❤

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 18 днів тому

    मोबाईल खुप छान श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺🪷🌷🌷

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 19 днів тому

    Tai navin mobile साठी अभिनंदन🎉🎉🎉 ताई पूजा खूप छान झाली ताई

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 19 днів тому

    Chan video tai ❤❤ udyapan chan ❤❤ sheru viru mast ❤❤ mast jodi tyanchi ❤❤ saadya chan aahet❤❤ chan disat hoti ❤❤ Shivani tai pan chan disat hoti ❤❤ kheer mast ❤❤ mobile chan ❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤❤

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 19 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️

  • @KapsePooja
    @KapsePooja 19 днів тому +1

    Tai mla 4 thya guruwari adchan alti tya mule mi udyapan nahi ket tar kay kraych ahe tai sang na 🙏🙏

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub 18 днів тому

    ❤❤ श्री स्वामी समर्थ ताई❤❤

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 19 днів тому

    Hi tai nice blog अभिनंदन नवीन मोबाईल 🥳स्वतच वाहन असलं की माणूस कुठही जाऊन येत 😊❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 19 днів тому

    Khupchan congrats for new mobile phone shivani vahini great tai tupan shik two wheelergod BLESS YOU ALL FAMILY ❤👍🙏👌

  • @SangitaKshirsagar-l3v
    @SangitaKshirsagar-l3v 18 днів тому

    ताई साडीत खूप गोड दिसते❤❤❤

  • @MGSHORT8009
    @MGSHORT8009 18 днів тому

    Shree swami samarth 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @DipaliBhale-x4c
    @DipaliBhale-x4c 19 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई गुरुदेव दत्त जय लक्ष्मी माता तुझ्यावर सदैव प्रसन्न राहो

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 19 днів тому

    ताई खूप सुंदर. अभिनंदन ताई. या सर्व गोष्टीच श्रेय आम्हाला पण दिले खूप खूप छान वाटलं.असो शिवानी ताई आणि तु असं छान बॉण्डिंग राहू दे. खूप छान व्हिडिओ

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 19 днів тому +1

    Shree Swami Samarth Tai 🙏🌹🙏

  • @mayu1923
    @mayu1923 17 днів тому

    Tai tu kes vincharle hote pn baby hair khup pudhe yet hote tu mage tya sathi yek product dakhavle hote te usage ka kart nhi roj nhi pn karykram la tri usage kart ja tai baki mast disat hotis tu

  • @RajashriJoshi-e6s
    @RajashriJoshi-e6s 19 днів тому

    सोनाली मोबाईल घेतल्या बद्दल खूप खूप अभिनंदन सोनाली तुझे धन्यवाद कारण तु आमचे आभार मानले म्हणून मी तरी तुम्हाला आमचा घर तले सदस्य मानते स्वामी समर्थ

  • @jondhalekars3577
    @jondhalekars3577 19 днів тому

    खूप छान ताई congratulations🎉नवीन मोबाईल मस्त

  • @latarathod3367
    @latarathod3367 18 днів тому +1

    Chan video

  • @yashgore1954
    @yashgore1954 19 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤

  • @archanawaykar1239
    @archanawaykar1239 19 днів тому +1

    हाय सोनाली, मोबाईल खूप छान आहे शिवानी गाडी छान चालवते. बरं झालं आता तुम्ही दोघी नणंद भावजय कुठेही गाडीवर जाऊ शकता. व्हिडिओ खूप छान होता.

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 17 днів тому

    Shree Swami Samarth

  • @shankarbawane1788
    @shankarbawane1788 15 днів тому +1

    Kavitabawane❤ हाय सोनाली ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  15 днів тому +1

      Hi कविता ताई 🙏 कशा आहात तुम्ही thank you so much dear ❤️

  • @aartipadwal2675
    @aartipadwal2675 17 днів тому

    Congratulations 🎉🎉 Tai

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 18 днів тому

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @MeenaRajput9
    @MeenaRajput9 19 днів тому +1

    Shree Swami samarth Tai 🙏🙏

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 19 днів тому +1

    खूप छान श्री स्वामी समर्थ ताई

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 18 днів тому

    Tai Jai shree Swami Samarth

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 19 днів тому

    Phone faar chan ahe. Veeru ani sheru khup cute aahet❤

  • @gayatriganji6381
    @gayatriganji6381 18 днів тому

    Tai video khup chan kastt kele ki fal milto tai ❤❤❤

  • @RanjanaGaikwad-o4t
    @RanjanaGaikwad-o4t 18 днів тому

    ❤shri swami samarth ❤🙏🙏🙏🙏🙏

  • @dtgamer8106
    @dtgamer8106 19 днів тому +1

    Shri Swami Samarth 🙏🙏

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x 19 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई ❤

  • @JyotiPatil-g7s
    @JyotiPatil-g7s 19 днів тому

    Nice video tai Chan distey ❤️😊🙏🌹

  • @SohamPatil-u
    @SohamPatil-u 19 днів тому

    श्री स्वामी समर्थ ताई नवीन मोबाईल घेतल्या बद्दल अभिनंदन ❤

  • @FaujiiWifesupriya
    @FaujiiWifesupriya 19 днів тому +1

    Congrats tai❤

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 18 днів тому

    हाय सोनाली..आज तू खूप दिसत होतीस...गुलाबी साडीत....मोबाईल मस्तच.....

  • @rajshreekhutale5965
    @rajshreekhutale5965 19 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ

  • @SavitaAldar-i1p
    @SavitaAldar-i1p 19 днів тому

    2:10 ❤❤❤❤ताई तुझे आणि माझे केस shem आहेत तेवढेच

  • @MaheraKadri-de7un
    @MaheraKadri-de7un 18 днів тому

    tai thanks sagle tai ch aabhar manl mhnun

  • @RajashreePawar-st8wy
    @RajashreePawar-st8wy 18 днів тому

    🙏🌷🙏🥰

  • @manishajoshi2884
    @manishajoshi2884 18 днів тому

    वीरू खूप क्यूट आहे .

  • @pratikbodhale9770
    @pratikbodhale9770 18 днів тому

    Darvaja La Jali basuriya Hai tatha rate kya hai Te Sanga

  • @anujatonge5833
    @anujatonge5833 19 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 19 днів тому +2

    श्रीस्वामी समर्थ ताई मोबाईल मस्त आहे ❤

    • @ushapatil8721
      @ushapatil8721 19 днів тому

      माझे काडे पण बजाज कार्ड आहे ताई

  • @rinkudatkhile5468
    @rinkudatkhile5468 19 днів тому

    Hi tai mi Kolhapur la aley....hope so apn Bhetu ❤

  • @Shitalmore108
    @Shitalmore108 19 днів тому +1

    तुझ्या भावाची चुल कुठून घेतली आहे.आणि किती किंमत आहे. चांगली आहे का review dya

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 18 днів тому

    Tai khup chan pooja keli tai

  • @pratappatil4356
    @pratappatil4356 18 днів тому

    ताई खुप छान दिसत आहे ❤

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 19 днів тому +5

    श्री स्वामी समर्थ ताई शिवानी वहिनी खूप डेरिंगबाज आहे त्यांना गाडी येते गाडी येणाऱ्या बायका मला खूप आवडतात ताई म्हणजे मला येत नाही म्हणून गाडी शिकायची खूप इच्छा आहे मला पण उद्या पण खूप छान पार पडलं ताई आमच्याकडे खीर खात नाहीत बायका उपवास आहे म्हणतात ताई व्हिडिओ खूप छान होता आजचा

  • @KavitaPunekar-v1o
    @KavitaPunekar-v1o 19 днів тому

    खूप छान 📱 मोबाईल आहे

  • @shitalnarke6667
    @shitalnarke6667 18 днів тому

    ताई मोबाईल छान घेतला गरजेची वस्तू आहे मोबाईल घ्यावा लागतो छान आहे ताई 👌🥰

  • @kamblekhushi7826
    @kamblekhushi7826 18 днів тому

    Taii tu naradacha kaii krte aani guruvarla swami chi ani mahalakshmi chi puja ani upuvas ek sobt karu shkto kaii??

  • @dajiSudake-ob8rd
    @dajiSudake-ob8rd 19 днів тому +1

    Konta ghetla g tai mobile

  • @sewtapatil6212
    @sewtapatil6212 18 днів тому

    पौष महिन्या मध्ये वैभव लक्ष्मी चे व्रत करू शकतात ka ताई

  • @RutujaChandekar-g5g
    @RutujaChandekar-g5g 19 днів тому +1

    Dada ni mobile ghetla khup chnn jhla khup khrab jhla hota to mobile..kitila basla tai mobile

  • @ashaghodake397
    @ashaghodake397 19 днів тому

    आरू👌👍❤️❤️

  • @Shravya.29
    @Shravya.29 19 днів тому +1

    Vaibhav Lakshmi vrat chya shukrawari sankashti chaturthi aali tr puja mandaychi ka ? ...aani to shukrawar count honar ka? Tumhi rpl ka det nahi....lagopath 4 video vr mi comment kele...pls mla sanga chaturthi cha shukravar ch...konitari sanga...

    • @AshwiniJadhav-gk7hv
      @AshwiniJadhav-gk7hv 18 днів тому

      हो ना sonali आज काल replay देत nahi aahe काय mahit Kay problem aahe फ़्क्त hich hoti ती ptkan replay dayche

  • @PratibhaKale-ki3sy
    @PratibhaKale-ki3sy 18 днів тому

    पुजा खूप छान आहे ताई

  • @ashviniasabe7142
    @ashviniasabe7142 18 днів тому

    Hi tai mobail chan ahe.

  • @akshatachinchankar9341
    @akshatachinchankar9341 19 днів тому +2

    सोनाली कुठल्या कंपनीचा फोन घेतला. आणि कितीला घेतला.

  • @asharaut782
    @asharaut782 19 днів тому

    😊❤

  • @Poojanimbare-m3h
    @Poojanimbare-m3h 19 днів тому

    Love you Dear Tai ❤

  • @sewtapatil6212
    @sewtapatil6212 18 днів тому

    Mi पहिल्यांदा करणार आहे

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 19 днів тому

    ताई तुमच्या कॉलनी मध्ये आता रस्ता चांगला होउदे खुप छान दिसेल कॉलनी

  • @swatinagare16
    @swatinagare16 19 днів тому

    Tai tumhala don air aahay ka

  • @PratibhaKale-ki3sy
    @PratibhaKale-ki3sy 18 днів тому

    ताई पोती पुजा नाही जमले तरी चालेल पण उपवास धरायचा असतो

  • @SarikaTayade-ro7ud
    @SarikaTayade-ro7ud 19 днів тому

    Hi Tai ❤❤🎉🎉

  • @SmitaNalage-f2l
    @SmitaNalage-f2l 19 днів тому

    Hii🙏

  • @PratikshaParab-b1j
    @PratikshaParab-b1j 19 днів тому

    Tai dadana sag kuthchich pothi hatat ghevun vacht nahit

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 19 днів тому

    Nice vlog tai

  • @ANJUMBAGWAN-ox4zx
    @ANJUMBAGWAN-ox4zx 19 днів тому

    Hi

  • @shwetawarankar3335
    @shwetawarankar3335 19 днів тому

    Tai me rava ladu baddal comment Keli hots pan tu uttar nahi dilas

  • @AKGAMERYT394
    @AKGAMERYT394 19 днів тому

    First like first comment first view ❤❤❤❤

  • @sunitas1370
    @sunitas1370 19 днів тому +2

    Shree Swami Samarth ❤❤

    • @manjushasalvi7458
      @manjushasalvi7458 19 днів тому

      खुप छान जोडी नोंद भावजय🎉🎉❤❤❤

  • @JyotiMahadik-s8v
    @JyotiMahadik-s8v 19 днів тому

    Sonali tai tu tap var boring chy panyche daag padtat tysati liquid dakhvale hotes.tyache nav sang please.va te kute milel te pan sang.

  • @sunitasuryawanshi4473
    @sunitasuryawanshi4473 19 днів тому +1

    पहिल कमेंट माझी

  • @mangalgagare5608
    @mangalgagare5608 19 днів тому

    Tai ag tuza video ala na ki as hot kadhi like karte an kadhi nahi...... video bagaychya agodar ch like ast.......❤.apli bhet nahi kahi nahi pn khup attachment zali gg tai

  • @vrushali6954
    @vrushali6954 19 днів тому +1

    Hi सोनाली.. मी आता कोल्हापूर मध्ये आहे.. खूप तू दिसशील अस वाटल होत.पण ठीक आहे.. आम्ही आता परत निघालो.. by.. श्री स्वामी समर्थ.. अखंड सौभाग्यावती भव..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  19 днів тому

      अरे वा ताई तू कोल्हापूरला आलेली आहे खूप छान वाटलं ऐकून नक्कीच ताई आपली पुन्हा भेट होईल तुम्ही माझ्या खूप जुन्या ताई आहात मनापासून तुमच्या आभारी आशीर्वाद खूप छान दिला