SawaaiGandharva (सवाईगंधर्व)
SawaaiGandharva (सवाईगंधर्व)
  • 23
  • 172 697
नयना आपटे यांची मुलाखत - भाग ४ | अमृतनयना | Interview of Nayana Apte - Part 4 | Amrutnayana
नयनाताईंची मंगलाताईंनी घेतलेली दिलखुलास मुलाखत (भाग ४)
ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या वयाच्या ७५ री निमित्त कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे २४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी त्यांना सांस्कृतिक मानवंदना देण्यात आली. भारत सरकारचा 'पद्मश्री' आणि महाराष्ट्र सरकारचा 'जीवनगौरव पुरस्कार' त्यांना मिळालेला आहे. अभिनय, गायन आणि नृत्य अशा तिन्ही प्रांतात आपल्या कलेची एक उत्तुंग प्रतिमा नयना आपटे यांनी निर्माण केली. अभिनेत्री शांता आपटे यांची कन्या म्हणून वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पाउल ठेवलं आणि आईच्या अकाली निधनानंतर आपल्या अभिनय शैलीने आपलं स्वतःचं अस्तित्व आणि "मी नयना आपटे" अशी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला आता ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. वयाची पंचहात्तरी आणि कारकिर्दीची सत्तरी या निमित्ताने नयना आपटे यांच्या कलाप्रवासाला सांस्कृतिक मानवंदना म्हणून 'संस्कृती सेवा न्यास' या संस्थेने 'सवाईगंधर्व एन्टरटेन्मेंट' च्या सहयोगाने आयोजित केलेल्या 'अमृतनयना' या कार्यक्रमात रंगलेली नयना बाईंची विशेष मुलाखत (भाग ४).
मुलाखतकार - सौ. मंगला खाडिलकर
An interview of Nayana Apte ji taken by Mangala Khadilkar (Part 4).
Veteran actress Nayana Apte was given a cultural tribute on her 75th birthday at Kalidas Natyamandir Mulund on 24 February 2024. He has received 'Padma Shri' from the Government of India and 'Lifetime Achievement Award' from the Government of Maharashtra. Nayana Apte created a great image of her art in all three domains of acting, singing and dancing. As the daughter of actress Shanta Apte, she made her foray into theater at the age of just four and after her mother's untimely death, her acting style created her own presence and identity as "I am Nayana Apte". Her acting career has now completed 70 years. On the occasion of her 75th birthday and completion of 70 years to career, the program 'Amritnayana' organized by 'Sanskriti Seva Nyas' in collaboration with 'Sawaaigandharva Entertainment' as a cultural tribute to Nayana Apte's artistic journey. This is the interview of Nayana Apte ji taken on that day (Part 4).
Interviewer - Mrs. Mangala Khadilkar
Переглядів: 8 879

Відео

नयना आपटे यांची मुलाखत - भाग ३ | अमृतनयना | Interview of Nayana Apte - Part 3 | Amrutnayana
Переглядів 12 тис.Місяць тому
नयनाताईंची मंगलाताईंनी घेतलेली दिलखुलास मुलाखत (भाग ३) ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या वयाच्या ७५ री निमित्त कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे २४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी त्यांना सांस्कृतिक मानवंदना देण्यात आली. भारत सरकारचा 'पद्मश्री' आणि महाराष्ट्र सरकारचा 'जीवनगौरव पुरस्कार' त्यांना मिळालेला आहे. अभिनय, गायन आणि नृत्य अशा तिन्ही प्रांतात आपल्या कलेची एक उत्तुंग प्रतिमा नयना आपटे यांनी निर्म...
नयना आपटे यांची मुलाखत - भाग २ | अमृतनयना | Interview of Nayana Apte - Part 2 | Amrutnayana
Переглядів 21 тис.Місяць тому
नयनाताईंची मंगलाताईंनी घेतलेली दिलखुलास मुलाखत (भाग २) ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या वयाच्या ७५ री निमित्त कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे २४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी त्यांना सांस्कृतिक मानवंदना देण्यात आली. भारत सरकारचा 'पद्मश्री' आणि महाराष्ट्र सरकारचा 'जीवनगौरव पुरस्कार' त्यांना मिळालेला आहे. अभिनय, गायन आणि नृत्य अशा तिन्ही प्रांतात आपल्या कलेची एक उत्तुंग प्रतिमा नयना आपटे यांनी निर्म...
नयना आपटे यांची मुलाखत - भाग १ | अमृतनयना | Interview of Nayana Apte - Part 1 | Amrutnayana
Переглядів 22 тис.Місяць тому
नयनाताईंची मंगलाताईंनी घेतलेली दिलखुलास मुलाखत (भाग १) ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या वयाच्या ७५ री निमित्त कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे २४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी त्यांना सांस्कृतिक मानवंदना देण्यात आली. भारत सरकारचा 'पद्मश्री' आणि महाराष्ट्र सरकारचा 'जीवनगौरव पुरस्कार' त्यांना मिळालेला आहे. अभिनय, गायन आणि नृत्य अशा तिन्ही प्रांतात आपल्या कलेची एक उत्तुंग प्रतिमा नयना आपटे यांनी निर्म...
अमृतनयना | सत्कार आणि पुस्तक प्रकाशन समारंभ | Amrutnayana | Felicitation & Book Publishing Ceremony
Переглядів 6 тис.Місяць тому
ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या वयाच्या ७५ री निमित्त कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे २४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी त्यांना सांस्कृतिक मानवंदना देण्यात आली. भारत सरकारचा 'पद्मश्री' आणि महाराष्ट्र सरकारचा 'जीवनगौरव पुरस्कार' त्यांना मिळालेला आहे. अभिनय, गायन आणि नृत्य अशा तिन्ही प्रांतात आपल्या कलेची एक उत्तुंग प्रतिमा नयना आपटे यांनी निर्माण केली. अभिनेत्री शांता आपटे यांची कन्या म्हणून वयाच्य...
अमृतनयना | नयना आपटे यांना सांस्कृतिक मानवंदना | Amrutnayana | Cultural tribute to Nayana Apte
Переглядів 6 тис.Місяць тому
ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या वयाच्या ७५ री निमित्त कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे २४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी त्यांना सांस्कृतिक मानवंदना देण्यात आली. भारत सरकारचा 'पद्मश्री' आणि महाराष्ट्र सरकारचा 'जीवनगौरव पुरस्कार' त्यांना मिळालेला आहे. अभिनय, गायन आणि नृत्य अशा तिन्ही प्रांतात आपल्या कलेची एक उत्तुंग प्रतिमा नयना आपटे यांनी निर्माण केली. अभिनेत्री शांता आपटे यांची कन्या म्हणून वयाच्य...
ज्येष्ठ अभिनेत्री ('पद्मश्री') नयना आपटे यांच्या ७५ री निमित्त कार्यक्रमाचे ABP माझा news coverage
Переглядів 2312 місяці тому
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांना २०१४ साली भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केलं. २०२२-२३ चा महाराष्ट्र सरकारचा 'जीवनगौरव पुरस्कार' त्यांना प्रदान करण्यात आला. नयना ताईंच्या वयाची ७५ री आणि त्यांच्या रंगभूमीच्या कारकिर्दीला ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'सवाईगंधर्व' आणि 'संस्कृती सेवा न्यास' यांचेकडून त्यांना २४ फेब्रु. २०२४ या दिवशी सांस्कृतिक मानवंदना देण्यात आली. त्याची AB...
Second promo of our Marathi play "FRIEND REQUEST"
Переглядів 70 тис.2 місяці тому
आमच्या "फ्रेन्ड रिक्वेस्ट" या मराठी नाटकाचा दुसरा प्रोमो प्रोमो मधील कलाकार - प्रियांका तेंडोलकर आणि (बाजीप्रभू / सुभेदार) 'अजय पुरकर' सह कलाकार - अतुल महाजन आणि (द टॅलेंटेड) 'आशिष पवार' निर्मिती संस्था - सवाईगंधर्व, जमदग्नीवत्स, व्यास क्रिएशन्स A second promo of our Marathi Play "FRIEND REQUEST" Actors in this promo - Priyanka Tendolkar & (Bajirao / Subhedar) 'Ajay Purkar' Co Actors - Atul Mah...
Marathi play "FRIEND REQUEST" (Promotional Video)
Переглядів 6922 місяці тому
'सवाईगंधर्व' 'जमदग्नीवत्स' निर्मित 'व्यास क्रिएशन्स' सादर करीत आहे - Blocked emotions ना Unblocked करणारे मराठी नाटक! 🎭 "फ्रेन्ड रिक्वेस्ट" 🎭
नाटक - वासूची सासू प्रोमो (Promo of Marathi Play - Vasu Chi Sasu)
Переглядів 2102 роки тому
'सवाईगंधर्व' सादर करीत आहे 'अभिजात' निर्मित मराठी नाटक - वासूची सासू प्रमु भूमिका - अभिजीत केळकर, अंकुर वाढवे, आकाश भडसावळे आणि (पद्मश्री) नयना आपटे Marathi Play - Vasu Chi Sasu Produced by - Abhijaat Major roles - Abhijeet Kelkar, Ankur Wadhave, Akash Bhadsavle & (Padma Shree) Nayana Apte . . . . #Abhijaat #VasuChiSasu #MarathiNatak #Natak #नाटक #अभिजात #वासूची_सासू #NayanaApte #AbhijeetKelkar...
"Tilak Ani Agarkar" play on Doordarshan Sahyadri
Переглядів 1,4 тис.2 роки тому
लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अभिजात श्री आर्यादुर्गा क्रिएशन निर्मित कै. विश्राम बेडेकर लिखित मराठी रंगभूमीवरील सुवर्णपान नाटक 🎭 "टिळक आणि आगरकर" 🎭 प्रसारण: शनिवार ३१ जुलै २०२१ दु. १:३० वा. व रात्रौ १०:३० वा. १ ऑगस्ट पहाटे १:३० वा. फक्त सह्याद्री वाहिनीवर Live On: UA-cam & facebook page of Doordarshan Sahyadri दिग्दर्शन - सुनिल रमेश जोशी...
Tya Madan Manoramrupi - Natya Sangeet from Balgandharva Swarabhinatya
Переглядів 1,6 тис.3 роки тому
Natyapad - Tya Madan Manoramrupi Singer - Rashmi Moghe Organ - Sanjay Gogte Tabla - Vidyanand Deshpande Music Director - Pt. Asha Khadilkar Recording - Pancham Studios, Pune Show - Balgandharva Swarabhinatya (Abhivachan of a play 'Sangeet Balgandharva') Special thanks - Pt. Anand Bhate Artists in video - Rashmi Moghe, Takshil Khanvilkar This song is a part of very famous Marathi play "Sangeet M...
Chandrika Hi Janu - Natya Sangeet from Balgandharva Swarabhinatya
Переглядів 1,8 тис.3 роки тому
Chandrika Hi Janu - Natya Sangeet from Balgandharva Swarabhinatya
Balgandharva Swarabhinatya (Diwali Pahat 2020) Promo
Переглядів 2483 роки тому
Balgandharva Swarabhinatya (Diwali Pahat 2020) Promo
Audience reply about 'Tilak ani Agarkar' natak
Переглядів 6765 років тому
Audience reply about 'Tilak ani Agarkar' natak
A small chunk from Tilak ani Agarkar play
Переглядів 1,2 тис.5 років тому
A small chunk from Tilak ani Agarkar play
Tilak ani Agarkar Natak Vid 2
Переглядів 2,6 тис.6 років тому
Tilak ani Agarkar Natak Vid 2
Tilak Ani Agarkar natak
Переглядів 7 тис.6 років тому
Tilak Ani Agarkar natak
Hoy Mi Savarkar Boltoy Official Promo
Переглядів 7 тис.7 років тому
Hoy Mi Savarkar Boltoy Official Promo
Hoy Mi Savarkar Boltoy photos
Переглядів 1,1 тис.7 років тому
Hoy Mi Savarkar Boltoy photos

КОМЕНТАРІ

  • @rohitindolikar8413
    @rohitindolikar8413 4 дні тому

    आई ला अग्नी देण्याचा जो प्रसंग ऐकून खरोखर अंगावर शहारा आला 😔😔😔खरंच खूप धाडस आहे नयना बाईंच 👍👍

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 26 днів тому

    ही। मुलाखत मी। रोज। बघतो। पण। समाधान च। होत। नाहीत

  • @Vinayamulay
    @Vinayamulay 27 днів тому

    खरंच मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे दोघेही तोडीसतोड आहेत . दोघीही ग्रेट . सलाम .

  • @deepadigambarnar6682
    @deepadigambarnar6682 Місяць тому

    My favourite🎉

  • @swativaidya8189
    @swativaidya8189 Місяць тому

    अप्रतिम मुलाखत (३ हि भाग ) मुलाखतीतून खूप शिकायला मिळालं. 🙏🙏

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 Місяць тому

    नयना ताईंचा आवाज अजूनही कडक आहे आणि अभिनयाच्या बाबतीत त्या सर्वात उंचीवर आहेत. परमेश्वरकडे प्रार्थना त्यानी आपली शंभरी पार करावी आणि असाच ठणठणीत त्याचा आवाज राहावा. खूपच सुंदर मुलाखत.

  • @shilpanarvekar2068
    @shilpanarvekar2068 Місяць тому

    खूपच छान. अमृतापरी आवाजाने आणि अनुभवाचे बोल ऐकून खूप छान वाटले.. Thank you नयना काकू, मंगला ताई आणि आकाश सर 🙏

  • @sanjeevagnihotri6270
    @sanjeevagnihotri6270 Місяць тому

    very nice interwiwe by mangala godbole.nayanamadam was ansering of every questions. sanju agnihotri.

  • @madhavimone3386
    @madhavimone3386 Місяць тому

    खूप सुंदर आहे.

  • @damayantikulkarni5635
    @damayantikulkarni5635 Місяць тому

    अशाच हसत रहा।खूपच सुंदर मुलाखत।

  • @damayantikulkarni5635
    @damayantikulkarni5635 Місяць тому

    अप्रतिम!

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 Місяць тому

    💐💐🙏👌

  • @vasantkale692
    @vasantkale692 Місяць тому

    Proz nko o sangit pahije no maja

    • @SawaaiGandharva
      @SawaaiGandharva Місяць тому

      सर्वच कार्यक्रम अपलोड केलेले आहेत. त्यात संगीत आहे, नाटक आहे, मुलाखत आहे. आपण सत्कार आणि पुस्तक प्रकाशन सत्र पाहत आहात; त्यात संगीत हवं असं म्हणणं म्हणजे जास्वंदीच्या फुलावर चाफा नाही no maja असं म्हणण्यासारखं आहे.

  • @jyotichaulkar1908
    @jyotichaulkar1908 Місяць тому

    मुलाखतकाराने किती प्रस्तावना करावी ??? बापरे !!!

    • @SawaaiGandharva
      @SawaaiGandharva Місяць тому

      आजकालचे मुलाखतकार थेट मुद्द्याला हात घालतात कारण त्यांच्याकडे तेवढं ज्ञान नसतं, शब्दसाठा नसतो. मुलाखत कशी रंगवावी हे मंगलाताईंनी सिद्ध केलंय. अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत.

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Місяць тому

    Agdi ashach Raha..prafullit....sada bahar.....

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Місяць тому

    Tumhala khup khup shubechha....ha interview khadilkar madmne ghetla mhanje dudhaat sakhar...

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Місяць тому

    Mazi aawadti abhinetri..nuste tyana baghitle tari cheharyawar hasu yete..aani mulakhat jyani ghetli..tya khadilkar madam tar nehamich mazya aawdtya rahilta aahet

  • @rohitindolikar8413
    @rohitindolikar8413 Місяць тому

    खूप सुंदर,, पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटणारी अविस्मरणीय मुलाखत 👌👌👌👍

  • @spawaskar723
    @spawaskar723 Місяць тому

    Excellent!

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Місяць тому

    दोघींना नमस्कार खूप छान मुलाखत...

  • @vijayawakade3416
    @vijayawakade3416 Місяць тому

    😢😊😊

  • @vijayawakade3416
    @vijayawakade3416 Місяць тому

    खूपच छान मुलाखत दोघींचेही खूप खूप आभार

  • @Kajarari_akhiyaan
    @Kajarari_akhiyaan Місяць тому

    हे असे मुलाखतकार होणे नाही, आत्ताच्या मुली आनि पानी करणार्‍या, उगाच हसणारा, पांचट personal प्रश्न विचारणाऱ्या, vishayache सखोल dnyyan नसणार्‍या.

  • @kalindihingane8371
    @kalindihingane8371 Місяць тому

    Very Very Nice...

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f Місяць тому

    नयना आपटे ताई व चुकभुल द्यावी घ्यावी मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे सदिच्छा नयना आपटे ताई

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f Місяць тому

    नयना आपटे ताई ची मी लहान पणा पासून फ्यान आहे

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 Місяць тому

    Apratim Maaast Chhaan

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 Місяць тому

    Apratim

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 Місяць тому

    Mani Toskala Apratim

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 Місяць тому

    Khup chhaan Maaast Sundar

  • @naturelover8506
    @naturelover8506 Місяць тому

    Khupach sundar mulakat❤❤❤..she is a superlative actress

  • @NaynaUdar
    @NaynaUdar Місяць тому

    नायनाताई दिलखुलास मुलाखत

  • @anitakale3909
    @anitakale3909 Місяць тому

    कायम लक्ष्यात राहील.🌹🌹👌🙏

  • @anitakale3909
    @anitakale3909 Місяць тому

    🙏🙏

  • @anitakale3909
    @anitakale3909 Місяць тому

    वा खूपच छान मुलाखत. अतिशय सुंदर. दोघीही एव्हडे वय आहे असे वाटतं नाही. खूपच सुंदर दिसताय. 👌👌🌹🌹

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 Місяць тому

    Apratim Maaast Chhaan

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 Місяць тому

    Maaast Chhaan apratim

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 Місяць тому

    Nayana Apte hi ek sanstha aahe khup kahi shiknyasarkhe aahe tyancha kadun..tyana Namaskaar🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 Місяць тому

    नयनाताई दीलखुलास ❤दाद सलाम🎉

  • @mugdhamahashabde5111
    @mugdhamahashabde5111 Місяць тому

    वाह खूप छान 👌👌❤️

  • @seemapurandare4405
    @seemapurandare4405 Місяць тому

    Khup khup dhanyawad. Khup shubhecchya. Jio hazaro Sal.

  • @manishaparanjape8899
    @manishaparanjape8899 Місяць тому

    सुंदर मुलाखत,🙏

  • @manishaparanjape8899
    @manishaparanjape8899 Місяць тому

    फारच छान मुलाखत🙏 दोघिंना सलाम 🙏

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 Місяць тому

    नानी च character जबरदस्त केलेलं तुम्ही

  • @pradnyaphadnis3146
    @pradnyaphadnis3146 Місяць тому

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Місяць тому

    हा. सोहळा. कधीच. संपु. नये अस. मलाच. वाटत त. आहेत

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 Місяць тому

    Mothyanda vachne hich purvichya mansanchi shist ase.mi pan nanasahebanche natak pahile aahe .

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 Місяць тому

    Pharach chaan mulakhat.

  • @prasadsawant5284
    @prasadsawant5284 Місяць тому

    अशाच सुंदर गात रहा

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z Місяць тому

    Saglech Apratim.