नयना आपटे यांची मुलाखत - भाग २ | अमृतनयना | Interview of Nayana Apte - Part 2 | Amrutnayana
Вставка
- Опубліковано 27 бер 2024
- नयनाताईंची मंगलाताईंनी घेतलेली दिलखुलास मुलाखत (भाग २)
ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या वयाच्या ७५ री निमित्त कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे २४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी त्यांना सांस्कृतिक मानवंदना देण्यात आली. भारत सरकारचा 'पद्मश्री' आणि महाराष्ट्र सरकारचा 'जीवनगौरव पुरस्कार' त्यांना मिळालेला आहे. अभिनय, गायन आणि नृत्य अशा तिन्ही प्रांतात आपल्या कलेची एक उत्तुंग प्रतिमा नयना आपटे यांनी निर्माण केली. अभिनेत्री शांता आपटे यांची कन्या म्हणून वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पाउल ठेवलं आणि आईच्या अकाली निधनानंतर आपल्या अभिनय शैलीने आपलं स्वतःचं अस्तित्व आणि "मी नयना आपटे" अशी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला आता ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. वयाची पंचहात्तरी आणि कारकिर्दीची सत्तरी या निमित्ताने नयना आपटे यांच्या कलाप्रवासाला सांस्कृतिक मानवंदना म्हणून 'संस्कृती सेवा न्यास' या संस्थेने 'सवाईगंधर्व एन्टरटेन्मेंट' च्या सहयोगाने आयोजित केलेल्या 'अमृतनयना' या कार्यक्रमात रंगलेली नयना बाईंची विशेष मुलाखत (भाग २).
मुलाखतकार - सौ. मंगला खाडिलकर
An interview of Nayana Apte ji taken by Mangala Khadilkar (Part 2).
Veteran actress Nayana Apte was given a cultural tribute on her 75th birthday at Kalidas Natyamandir Mulund on 24 February 2024. He has received 'Padma Shri' from the Government of India and 'Lifetime Achievement Award' from the Government of Maharashtra. Nayana Apte created a great image of her art in all three domains of acting, singing and dancing. As the daughter of actress Shanta Apte, she made her foray into theater at the age of just four and after her mother's untimely death, her acting style created her own presence and identity as "I am Nayana Apte". Her acting career has now completed 70 years. On the occasion of her 75th birthday and completion of 70 years to career, the program 'Amritnayana' organized by 'Sanskriti Seva Nyas' in collaboration with 'Sawaaigandharva Entertainment' as a cultural tribute to Nayana Apte's artistic journey. This is the interview of Nayana Apte ji taken on that day (Part 2).
Interviewer - Mrs. Mangala Khadilkar - Розваги
My favourite🎉
नैना बाईं च्या नकला ... मस्त एकदम. खूप सन्माननीय. Ani down to earth. Personal experience ahe. 🙏
Mazi aawadti abhinetri..nuste tyana baghitle tari cheharyawar hasu yete..aani mulakhat jyani ghetli..tya khadilkar madam tar nehamich mazya aawdtya rahilta aahet
Apratim
Nainatai Namaskar Tumhi kelele Bhawbandhan che prayog baghun aamhi Te natak basawun 4 Prayag kele
❤
Nayanatai नमस्कार तुम्हाला ekada bhetayache aahe
Kase ते तुम्ही सांगा
कोणतीही मुलाखत बघताना हसत हसत shaljoditale देताना तुम्हाला बघणे हा एक सुंदर अनुभव आहे
नयना ताई रोखठोक सतत आनंदी खळखळून हसणारया खूप छान वाटल
Nainatai tumche chuk bhul maliketil kam aprtim ahe