"Tilak Ani Agarkar" play on Doordarshan Sahyadri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лип 2021
  • लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्त
    दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर
    अभिजात + श्री आर्यादुर्गा क्रिएशन निर्मित
    कै. विश्राम बेडेकर लिखित
    मराठी रंगभूमीवरील सुवर्णपान
    नाटक
    🎭 "टिळक आणि आगरकर" 🎭
    प्रसारण:
    शनिवार ३१ जुलै २०२१
    दु. १:३० वा. व रात्रौ १०:३० वा.
    १ ऑगस्ट पहाटे १:३० वा.
    फक्त सह्याद्री वाहिनीवर
    Live On: UA-cam & facebook page of Doordarshan Sahyadri
    दिग्दर्शन - सुनिल रमेश जोशी
    पार्श्वसंगीत - ज्ञानेश पेंढारकर, नंदलाल रेळे
    निर्माते - सुनिल जोशी, आकाश भडसावळे
    कलाकार - (पद्मश्री) नयना आपटे, जगदीश जोग, संध्या म्हात्रे, अथर्व गोखले, गायत्री दीक्षित, बहार भिडे, अनुष्का मोडक, अनुराग गर्गे, स्वराली गर्गे, हर्षल सुर्यवंशी, प्रसाद संगीत, सयाजी शेंडकर, दिपक जोईल
    आणि सुनिल जोशी व आकाश भडसावळे
    #AbhijaatProductions #AbhijaatNS #TilakAniAgarkar #TAAnatak #LokmanyaTilak #GopalGaneshAgarkar #अभिजात #टिळक_आणि_आगरकर #टिळक #आगरकर #Tilak #Agarkar #AkashBhadsavle #आकाश_भडसावळे

КОМЕНТАРІ •