ज्येष्ठ अभिनेत्री ('पद्मश्री') नयना आपटे यांच्या ७५ री निमित्त कार्यक्रमाचे ABP माझा news coverage

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 бер 2024
  • प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांना २०१४ साली भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केलं. २०२२-२३ चा महाराष्ट्र सरकारचा 'जीवनगौरव पुरस्कार' त्यांना प्रदान करण्यात आला. नयना ताईंच्या वयाची ७५ री आणि त्यांच्या रंगभूमीच्या कारकिर्दीला ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'सवाईगंधर्व' आणि 'संस्कृती सेवा न्यास' यांचेकडून त्यांना २४ फेब्रु. २०२४ या दिवशी सांस्कृतिक मानवंदना देण्यात आली. त्याची ABP Majha या वृत्त वाहिनीने घेतलेली दखल.
    The famous veteran actress Nayana Apte was honored with the 'Padma Shri' award by the Government of India in 2014. He was awarded the 'Lifetime Achievement Award' of the Government of Maharashtra for 2022-23. Nayana Tai's 75th birthday and 70 years of her theater career were felicitated by 'SawaaiGandharva' and 'Sanskriti Seva Nyas' on 24th February 2024. A cultural tribute was given to Nayana Apte on this day. It was noticed by the news channel ABP Majha.

КОМЕНТАРІ •