Eating disorders खाण्याचे आजार |Khuspus with Omkar|Dr.Bhooshan Shukla & Amita Gadre|Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 401

  • @radhikakshirsagar2655
    @radhikakshirsagar2655 6 місяців тому +95

    केवळ अप्रतिम episodeझाला .सगळ्या गोष्टी अगदी पटत होत्या.भूषण शुक्लांच स्पष्ट बोलाण खूपच आवडल अणि पटल.❤मनापासून धन्यवाद .एकदम जिव्हाळ्याचा विषय.बारीक दिसण्यापेक्षा फीट राहाण्याला महत्त्व आहे .ते तरुण पीढीला कळल पाहीजे.दोघांनीही अगदी कळकळीनी माहीती सांगितली .

    • @vrindadiwan4779
      @vrindadiwan4779 6 місяців тому +4

      बाहेरचे packedबंद व्हायला हवेतततेव्हांच सगळ्यांची वजने कमी होतील,बेतात येतील ।

    • @rohinigowande4500
      @rohinigowande4500 5 місяців тому +2

      Chan

    • @manjuchimote1356
      @manjuchimote1356 5 місяців тому +1

      तसेच लग्नाचे वय किंवा.करिअर, सेटल होणे, लाईफ म्हणजे फक्त पार्टी,खाणे पिणे या व्यतिरिक्त पण आहे...असे काही विचार घेऊन विविध लोकांचे विचार आम्हाला ऐकवा...सगळेच एपिसोड्स खूप छान असतात...फार आवडतात 👍🏻🙏🏻 धन्यवाद चांगले कार्य करताय असेच चालू ठेवा🙏🏻🙏🏻

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 4 місяці тому +8

    डॉ. शुक्ल खूप तळमळीने बोलतात, ऐकत रहावं असं बोलतात. विचार करायला लावतात. खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून.

  • @rkathale
    @rkathale 6 місяців тому +26

    शक्यतो एकटं खाऊ नये, हा खूप मोठा आणि डीप विषय आहे.. जुळून राहा हा खूप मोठा संदेश आहे. Thank you डॉ शुक्ला...

  • @swatikelkar345
    @swatikelkar345 4 місяці тому +4

    टीम अमुक तमुक नेहेमी प्रमाणे जिव्हाळ्याचा विषय.... खूप सुंदर झाला. डॉ. भूषण शुक्ल महत्वाची माहिती खूप तळमळीने सांगतात. धन्यवाद 🙏.

  • @swatikulkarni8284
    @swatikulkarni8284 5 місяців тому +11

    फारच छान अन्नाचे भान हवे हा डोळे खाडकन उघडणारा विचार. डॉ. शुक्ला आणि डॉ.अमिता दोघेही उत्तम. डॉ. शुकलांची विषयाबद्दलची पोट तिडीक जाणवते.

  • @kanchannene
    @kanchannene 6 місяців тому +48

    अमुक तमुक.. तुम्ही भारी आहात. कुठून माणसं शोधता.. आणि कसे interview प्लॅन करता... तुम्हाला ही हॅक जमली आहे फक्कड... चिरायू व्हा. अतिउत्तम एपिसोड..

  • @nitee2100
    @nitee2100 6 місяців тому +27

    भारतात आणि त्यात मराठी मध्ये असे विषयांवर क्वचितच चर्चा होते. धन्यवाद अमुक तमुक. आपलं culture खूपच food based आहे. आणि त्यात हा एपिसोड पालकांनी खूप लक्ष पूर्वक बघावा. पालक मुलांच्या नात्यामध्ये empathy असणं खूप गरजे आहे.

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 6 місяців тому +19

    विषय भारी आहे,चर्चेतून कळलं,जगात काय सुरू आहे.आमची आई तर म्हणायची "जेवा रे पोटभर .मोजमाप करू नका."प्रत्येकाची भुक वेगळी असते.

  • @harshadanalawade2023
    @harshadanalawade2023 6 місяців тому +81

    एकच मन आहे आमचं..... किती वेळा जिंकाल..... टीम अमुक तमुक thank you very much........ Great going... 🙌

    • @rujutamorey8680
      @rujutamorey8680 6 місяців тому

      😂❤❤❤

    • @sunitadeshpande2195
      @sunitadeshpande2195 6 місяців тому +1

      अगदी माझ्या मनात हीच प्रतिक्रिया होती. अमुक तमुक खूप भारी आहे.

    • @amuktamuk
      @amuktamuk  6 місяців тому +1

      बापरे!❤ खूप खूप धन्यवाद! असचं प्रेम करत रहा.

    • @PriyankaParkar-cf5on
      @PriyankaParkar-cf5on 6 місяців тому

      Q​@@sunitadeshpande2195

    • @smitaldalavi1374
      @smitaldalavi1374 6 місяців тому

      अगदी हेच विचार आले ❤ एक नंबवर

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 5 місяців тому +21

    डॉ भूषण शुक्ल बेस्ट माणूस आहे… प्रचंड आदर

  • @vidhidhakate5825
    @vidhidhakate5825 6 місяців тому +20

    I personally feel that this topic is not touched enough in India. Thank you for the precious content that too in Marathi.❤

  • @kvkothale
    @kvkothale 6 місяців тому +6

    डॉक्टर शुक्ला यांनी आजच्या ज्वलंत विषयाला सायंटिफिक भाषेत सोप्या साध्या पद्धतीने उलगडून सांगितला वेळप्रसंगी चांगल्या कानपिचक्या ही दिल्यात आणि डॉक्टर अमिता यांनी तर सहजतेने हा विषय ( चुका व त्यावरील उपाय) परिणामकारक रित्या प्रेक्षकांच्या मनात उतरवला .आपणा दोघांनाही धन्यवाद🌹🌹

  • @dilipbadgujar5358
    @dilipbadgujar5358 Місяць тому +1

    अप्रतिम , अभ्यासपूर्ण माहिती जी अन्न भान जागृत करते! आभार!/डॉ.दिलीप बडगुजर अमरावती.

  • @mayurianap6907
    @mayurianap6907 6 місяців тому +18

    आपली विषयाला धरून प्रभावी विचार मांडण्याची जी डॉ. सरांची शैली आहे ती आकर्षित करून विचार करायला भाग पाडते.

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye6259 6 місяців тому +12

    खूप खूप छान.
    डाॅ. भूषण आणि अमिता , खूप तळमळीने, सविस्तर आणि उगाच काही राखून न ठेवता बोललात. मनःपूर्वक धन्यवाद.
    तुम्ही जे सांगताय ते करणार्‍या पालकांना आणि मुलांना गावंढळ समजतात इतर माणसं.
    आयुर्वेदातील आहार पद्धतीत ही अशी अनेक मूलभूत तत्वे आहेत. पण आपण fad diet करणार! वाहवत न जाता जगता आलं पाहिजे.
    ओंकार, मस्त मुलाखत घेतलीस. ❤

  • @smitaldalavi1374
    @smitaldalavi1374 6 місяців тому +6

    मी स्वतः दुसऱ्या बाळंतपणा नंतर २० किलो वजन कमी केलं आणि मी ते व्यवस्थित भान ठेऊन केलं हे कळल पण मी आता अति करते का असं वाटायला लागलाच होत आणि हा एपिसोड पाहिला. खूप खूप धन्यवाद

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 5 місяців тому +3

    खूप दिवसानंतर एवढी छान चर्चा ऐकता आली. डॉक्टर शुक्ला आणि डॉक्टर अमिता दोघांनीही खूपच सहज सोप्या शब्दात चांगली माहिती दिली आणि समाजातील एका अत्यंत महत्वाच्या विषयावर छान चर्चा रंगली.धन्यवाद

  • @nilimakashikar6354
    @nilimakashikar6354 6 місяців тому +3

    आगदी तंतोतंत खर आहे..आपण डॉक्टरांच्या मर्सिडीज चा हप्ता भरतो..
    खूप भावला.. कसं खायला पाहिजे,त्याचे तारतम्य समजलं..
    खूप आभारी आहे...

  • @aparnaterkar8081
    @aparnaterkar8081 5 місяців тому +1

    खुपच छान होता हा एपिसोड खाण्याबद्दल जे काही मनात गोंधळ होते ते clear झाले thank to all team😊

  • @atuljagtap9173
    @atuljagtap9173 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर आणि आजच्या सत्य परिस्थितीवर भाष्यकरणारा आपला पाॅडकास्ट वाटला. आणि विशेष म्हणजे पूणेरे शेलक्या शब्दांनमध्ये जागरूक करणारा. खुप खुप धन्यवाद

  • @pradnyapetkar1759
    @pradnyapetkar1759 5 місяців тому +2

    दोन्ही डॉक्टरांनी अतिशय सुरेख पद्धतीने विषय मांडला. धन्यवाद

  • @anjalisawant1782
    @anjalisawant1782 5 місяців тому +2

    Hi,खूप छान प्रकारे गोष्टी समजावल्या. धन्यवाद. अन्न आणि शरीर यांच एकमेकांशी असलेले पूरक नात मुलांना समजावून सांगणे खूप गरजेच आहे. लहान मुलांना होणारे रोग बघितले की खूप दुख होत 😢

  • @vibs99
    @vibs99 5 місяців тому +2

    खूप गरजेचा विषय घेतल्याबद्दल खरंच आभार. दोन्ही consultants नी खूप frank आणि महत्वाचे सल्ले दिले या बद्दल खूप Thank you..

  • @nabhathakur1387
    @nabhathakur1387 5 місяців тому +1

    खूप छान episode. भान असणे खूप महत्वाचे. शुक्ल आणि गद्रेनी खूप छान कान उघडले.❤🎉

  • @omkarways
    @omkarways 4 місяці тому +2

    16:30 एक म्हणजे तुमची संपूर्ण मज्जासंस्था तुमचा मेंदू आणि सर्व नर्व मज्जासंस्था नर्वस सिस्टम ही 100% कॅट आहे त्याच्यात बाकी काही नाही आहे फक्त फॅट आहे

  • @ashvineekhair9226
    @ashvineekhair9226 6 місяців тому +4

    Dr भूषण शुक्ल जे आणि जसं सांगतात ते अफलातून आहे ,अमिता पण खूप छान बोलल्या आहेत आणि एकूण विषयाची हाताळणी यामधे अमुक तमुक टीम चं खूप कौतुक आहे. हा सामाजिक मुद्दा आणि मराठी मधून त्यामुळे खूप लोकांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा आणि तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद🙏

  • @dinkar.solankepatilsolanke2913
    @dinkar.solankepatilsolanke2913 4 місяці тому +2

    डॉक्टर साहेब माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार आभार आभार

  • @saurabhmalsoor5218
    @saurabhmalsoor5218 5 місяців тому +3

    ओंकार तुम्ही खऱ्या अर्थाने मराठी संस्कृती चा वारसा पुढे चालवत आहात. आशयघन विषय आणि मूलभूत वस्तू वर काम केलेले वक्ते यांचा सुरेख समतोल साधला आहे तुम्ही. सध्याच्या podcast चा सुळसुळाट झालेल्या काळात असा सुसंस्कृत पणे संवाद साधणे आणि विषयाची खोली गाठून पण साधेपणाने व्यक्त होता येणे हे तुमचे खरे यश आहे. ही संवादाची शृंखला अशीच कायम राहू देत आणि भूषण शुक्ल यांसारखे उत्तुंग प्रतिभेचे पण जमिनीवर पाय असणारे व्यक्तित्व प्रत्येक संवादाला असावेत हीच शुभेच्छा ..

  • @DinkarGaikwad-i7d
    @DinkarGaikwad-i7d 5 місяців тому +1

    आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात असे एपिसोड टाकने गरजेचे आहे आणि तुम्ही एकप्रकारे समाजासाठी खूप छान काम करताय

    • @amuktamuk
      @amuktamuk  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 6 місяців тому +2

    खूप छान podcast झाला, नेहमीच्या प्रमाणे. आता विरुद्ध आहाराबद्दल एखादे अमिता मॅडम आणि सरांचे podcast करा.

  • @vanashreesahasrabudhe3897
    @vanashreesahasrabudhe3897 5 місяців тому +1

    खूप छान झाला हा episode. मला वाटतं प्रत्येक मुलगी आपल्या आयुष्यात एकदा तरी self conscious होऊन काहीतरी विचित्र diets वगैरे करतेच. आणि त्यावेळेस दुसरे आपल्याला काय सांगू पाहतात, समजावू पाहतात हे ऐकण्याची मनस्थिती पण नसते. मी देखील असे एकदा केले आहे. आपल्या मनावर ताबा ठेवायलाच हवा या समजुतीत मी पूर्ण झापड लावून घेतली होती. सुदैवाने lockdown आले आणि तो प्रकार बंद पडला. अमिता ताईंची तर मी विशेष fan झाले आहे. Thanks @amuktamuk for introducing us to her!! तुमचे सगळेच episode खूप छान असतात. ❤

  • @sakshipatekar9627
    @sakshipatekar9627 6 місяців тому +2

    अतिशय माहितीपूर्ण चर्चा, भूषण सरांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी विचार करायला भाग पाडतात,भूषण सरांबरोबरचा प्रत्येक एपिसोड हा उत्तमच असतो

  • @vattamma20
    @vattamma20 6 місяців тому +4

    खूप छान पॉडकास्ट.
    बारीक राहणं अणि हेल्दी असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
    बारीक राहणं हा च एक गोल असतो आजकाल..
    हे खूळ गावापर्यंत पोहचल आहे. मुली तिथे रिल्स बघतात आणि कमी खायला लागतात. त्यांचं काम खूप असतं तिथे अणि त्यांनी सकस आहार घ्यायची गरज आहे.

  • @anuradhayeolekar3906
    @anuradhayeolekar3906 5 місяців тому +1

    खूप छान माहिती डाॅ. भूषण आणि अमिता तुम्ही दिली .प्रत्येक पालक आणि मुलामुलीनी ऐकली पाहिजे .अमुक तमुक टीमने हा विषय घेतल्याने त्यांचे कौतुक 😊
    ओंकार मस्त मुलाखत घेतलीस
    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sampadadiwan1
    @sampadadiwan1 6 місяців тому +6

    Dr. Shukla , your speaking skills are also commendable

  • @vijaykumarjagtap7570
    @vijaykumarjagtap7570 4 місяці тому

    माझेच नव्हे तर अनेकांचे डोळे उघडणारा पाँडकास्ट, आज काल झिरो आँईल कुकिंग फँड चालू आहे. या दोघांनी एकाच झटक्यात माझे गैरसमज दुर केले अत्यंत आभारी आहे

  • @rajaspatwardhan6633
    @rajaspatwardhan6633 2 місяці тому

    खूप छान सांगितलंय ह्या दोन जाणकारांनी, ह्याच विषयावर सोनी liv वर एक सिरीयल आली आहे नुकतीच -जिंदगी नामा ह्यातला पहिला भाग ह्याच विषयावर आहे.
    धन्यवाद ह्या व्हिडिओ बद्दल 😍

  • @namratakhare8798
    @namratakhare8798 6 місяців тому +40

    आमचं घर सुदैवाने ह्या सगळ्यापासून लांब आहे. Packed food, cold drinks आणि इतर गोष्टी फ्रिज मधे खचाखच खाऊ भरलेला , ice cream सतत घरात हे आमच्याकडे अजिबात नाहीये... इच्छाच नाही होत ह्या सगळ्या गोष्टी खायची सतत ....पूर्वापार जे चालत आलं आहे तेच रूटीन 😊

    • @prajaktasoman5787
      @prajaktasoman5787 5 місяців тому +1

      Same here ❤

    • @JayPatil877
      @JayPatil877 5 місяців тому +1

      एकतर तुमचं घर दुर्गम भागात असेल नाहीतर पुरातन काळात तरी😂😂😂😂

    • @namratakhare8798
      @namratakhare8798 5 місяців тому +7

      @@JayPatil877 दुर्गम भागात तर त्यांना पर्यायच नसतो ...आम्ही शहरात राहून हे follow करतो.... आणि जे पूर्वापार चालत आलेलं आहे .... आणि शेवटी सगळं करून लोक ह्याच जीवनशैली वर येतात शेवटी 😄

    • @ashwiniKul8553
      @ashwiniKul8553 5 місяців тому +2

      ​@@JayPatil877amhi sudha asa kahihi thevat nahi amchya fridge madhe
      Ani amhi Pune shaharat raahto😊

    • @ashwiniKul8553
      @ashwiniKul8553 5 місяців тому +1

      Feeling proud of it but still gaining weight 😢😢😢
      At least mulanna asa kahi det nahiye evdhe tari samadhan

  • @umasawant3015
    @umasawant3015 6 місяців тому +1

    अतिशय प्रभावी एपिसोड.परखड आणि कळकळ दोन्हीचा समन्वय.
    पालक आणि संस्कार ही मूल्य महत्वाचे

  • @sanjayvaidya9936
    @sanjayvaidya9936 5 місяців тому

    खूप अप्रतिम सर दोन्ही डॉक्टर्स इतके स्वतः च्या क्षेत्रात मोठे आहेत तरी सुद्धा अगदी शब्दानचे अवडम्बर न माजवता सरळ भाषेत विषय समजावून सांगितला. 🙏

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 5 місяців тому

    खूप खूप छान आणि उत्तम आरोग्याचे बद्दल फिटनेस बद्दल माहिती देणारा एपिसोड ....dr. चे स्पष्ट म्हणणे खूप पटले, चंगळवाद आणि जिभेचे चोचले हेच याला कारणीभूत असल्याचे जाणवते, तरुण पिढी नी जर आत्ताच वेळेवर हे समजून नाही घेतले तर पुढील काळ खूपच कठीण वाटतो ....मॅडम ने म्हटल्याप्रमाणे थोडक्यात गोड, समाधान असावे कायमच ती गोष्ट मिळत राहिली तर तिचे महत्त्व तेवढे राहत नाही उदा.पुरणपोळी... श्रावणात खावी,एक किंवा दोन पण हल्ली जे सहज उठसूट हॉटेलिंग हे घातक तर आहेच आणि मग पैसे बजेट सगळे ढासळले की येणारा स्ट्रेस हा वाढत जातोय, आपले पोटेन्शियल आपल्यातली ऊर्जा चांगल्या गोष्टींसाठी वापरायला शिकले पाहिजे ...उत्तम एपिसोड...असेच अजून छान छान विषय घेऊन या ....एखादा episode हल्ली US मध्ये किंवा आऊट ऑफ प्रचलित असलेल्या DINK (double income no kids)., मुल जन्माला घालायला नको बाकी, पेट्स la खूप जीव लावा पण स्वतचे बाळ नको... यावर करा...👍🏻🙏🏻🙏🏻

  • @madhavirajpurohit2300
    @madhavirajpurohit2300 5 місяців тому

    सरांनी सांगितले तसे भान आणि तारतम्य ह्याचा विचार प्रत्येक गोष्टीत होन गरजेचं आहे.....जे आता सुटल आहे.
    एपिसोड अप्रतिम.,मनापासून तिघांचे आभार 🎉

  • @yogitakulkarni8950
    @yogitakulkarni8950 5 місяців тому

    Team अमुकतमुक...... You all are fabulous..... किती माहीती पुर्ण पॉडकास्ट आहे हा......डॉक्टर्स are so expert.... काय काय लिहु..... Too good too good

  • @poonammane1639
    @poonammane1639 6 місяців тому +2

    मस्तच याचा part 2 बघायला खूप आवडेल नक्की प्रयत्न करा या दोघांना परत बोलावण्याचा .
    खूप छान बोलतात सर अजून माहिती ऐकायला नक्कीच आवडेल

  • @shilpaahirrao1043
    @shilpaahirrao1043 6 місяців тому +1

    एकूण एक गोष्ट मावशी तुम्ही मोलाची सांगितली हो.तुमचे खूप धन्यवाद.असेच व्हिडिओ टाकत जा.🙏👌👌👌

  • @artimane4008
    @artimane4008 5 місяців тому

    अतिशय सुंदर एपिसोड❤ अमुक तमुक च्या निमित्ताने डॉक्टर भूषण सर यांसारखे प्रभावी व्यक्तिमत्व भेटले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Місяць тому

    खूप छान विश्लेषण केले,म्हत्वाचा विषय आहे हा खूप.मी स्वतः फ़ुडी आहे पण 58 वय झाल्यावर आहि मधुमेह झाल्यावर मी माझ्या खानपानाच्या सवयी बदलल्या.सवयी जशा लावू तशा लागतात आम्ही दररोज भाजी भाकरी खातो.आहाराचा साधारण तक्ता असेल तर कंट्रोल रहातो.

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 5 місяців тому

    खरेच dr. शुक्ला खूप छान आणि परखड बोलतात...मस्त दोघेही.. छान मुलाखत आणि विषय पण छान hatalay

  • @poojamandawale5502
    @poojamandawale5502 4 місяці тому

    डॉक्टर शुक्ल किती पोटतिडकीने सांगत आहेत. 🥹 पटले, आवडले आणि खूप खूप खूप छान वाटले. ❤ support to Amuk Tamuk.. 👍🏼

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 6 місяців тому +1

    खुपच महत्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे. जी की मला वाटते खुप टाॅप लेवलवर हयाचा विचार होणे महत्त्वाचे आहे जे की होत नाही. पाहुण्यांचे खुप खुप आभार की आम्ही ह्यातून खुप काही शिकलो. सरांचे थेट बोलणे🔥🔥🔥🔥 अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️. अमुक तमुक टीमचे सुद्धा खुप खुप धन्यवाद 🙏🏼

  • @ambrishdeshpande8264
    @ambrishdeshpande8264 5 місяців тому

    काय भारी बोलता तुम्ही भूषण सर..खूपच छान आणि स्पष्ट पणे विषय समजावलात..नेहमीप्रमाणे ...thanks अमुक तमुक टीम❤

  • @sohamranadepersonal2733
    @sohamranadepersonal2733 6 місяців тому +2

    This video perfectly explains the severe degree of deficiency in mindset of society. The society just does not know the difference between appropriate and in-appropriate behaviour.

  • @mrs.shrilekhajitendrajoshi9418
    @mrs.shrilekhajitendrajoshi9418 5 місяців тому

    Dr Bhushan आणि Dr Amita both are TheBest

  • @shivajipise681
    @shivajipise681 5 місяців тому

    Dr sh bhushan shukla he atyant hushar
    Atyant. Premal aani khup khup manusaki aslele. Tadnya Dr aahet. Great Dr

  • @geetanjalinaik4688
    @geetanjalinaik4688 6 місяців тому +1

    खुप चांगली माहिती / मार्गदर्शन मिळाल , या विषयावर सतत बोलणं आवश्यक आहे

  • @seemanitsure9605
    @seemanitsure9605 5 місяців тому

    फार माहिती पूर्ण आहे. अनेक नवीन गोष्टी कळल्या. सौंदर्य म्हणजे केवळ शरीर नाही हे समजलं पाहिजे

  • @anandbhagawat7348
    @anandbhagawat7348 5 місяців тому

    खूप छान वाटला भाग....
    दोन्ही तज्ञ अतिशय मार्मिक बोलले आहेत...

  • @kirtimardikardegloorkar1104
    @kirtimardikardegloorkar1104 6 місяців тому

    अप्रतिम मांडणी, महत्वपूर्ण विषय... भूषण सर आणि अमृता मॅडम ह्यांना खूप खूप धन्यवाद. ओंकार खूप खूप अभिनंदन ❤❤

  • @sadhanaashokkumarmeshram3524
    @sadhanaashokkumarmeshram3524 6 місяців тому

    फारच सुंदर विषय होता.पालकांनी मुलांकडे खरच लक्ष द्यायला हवं.

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 6 місяців тому +3

    डॉक्टर भूषण यांनी जबरदस्त माहिती दिली❤❤❤❤

  • @swatideshpande2168
    @swatideshpande2168 4 місяці тому

    Very nice topic. I have heard dr Bhushan Shukla many times before. His thoughts and suggestions are always good. Amita mam was also very good. Thank you.

  • @shraddhasohoni12767
    @shraddhasohoni12767 5 місяців тому +1

    जगाला कळतच नाही भूक आणि तहान ह्या आपल्या नैसर्गिक भावना आहेत आणि आपलं पारंपरिक जेवण हेच उत्तम...

  • @ruchalonkar4499
    @ruchalonkar4499 6 місяців тому

    मस्त च episode. Thank you team Amuk Tamuk.
    नेहमीचे food बद्दलचे तेच तेच विषय n घेता, एक एकदम वेगळा विषय घेतलात. यात सांगितलेल्या गोष्टी सगळ्यांना समजणं अतिशय गरजेचं च होतं.उत्तम निवड, उत्तम सादरीकरण
    प्रश्न चांगले विचारले आणि त्या वर दोन्ही तज्ञांनी दिलेली उत्तरं आवडली, पटली.
    डॉ शुक्ल आणि डॉ अमिता दोघेही छान बोलतात ❤

  • @vaishaligore6818
    @vaishaligore6818 6 місяців тому +1

    Dr Shukla good teacher.Amita 👍

  • @pratikshasawant4200
    @pratikshasawant4200 5 місяців тому

    डॉक्टर शुक्ला🫡खूप सुंदर आणि सोप्या पदधतीने सांगितले.मी डॉक्टर भूषण यांचे एकही episode मिस नाही करत. Respect Respect

  • @SandhyaDeshmukh-j4w
    @SandhyaDeshmukh-j4w 5 місяців тому

    खूप छान episode, Dr. Shukla, The Best

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 6 місяців тому +3

    फारच उत्तम, ❤, हल्ली लोकं बाहेरून खूप मागवू लागलेत, तुलनेत बराच वर्ग चीझ , अमुल पनीर आणि खूप सारे ब्रेड खाण्यात पुढे आहे, ते ही चुकीचेच वाटते, घरचं ताजं सात्विक जेवण, पोषक आहार फार पूर्वीपासूनच नियोजित केलेला आहे आपल्या पूर्वजांनी, त्यामागे शास्त्र आहेच पण ते किती उत्तम आहे आणि तेच कसं योग्य आहे हे हल्ली खूप जाणवतं, आता सतत बाहेर आणि बाहेरचं खाण्याकडे खूप कल आहे, आणि त्यात लोकांना आनंद मिळतो हे विशेष, मेनापॉझ मधे पण खूप चढ उतार होतात मुड चे, त्यावेळी पण कधी खूप खावे वाटते किंवा सतत गोड खात रहावे वाटते, तर कधी अन्नावरची वासना पूर्ण उडून जाते, त्यावर ही एक एपिसोड कराल का plz, त्या काळातले डाएट किंवा फूड habbits?

    • @amuktamuk
      @amuktamuk  6 місяців тому +1

      ua-cam.com/video/uy3Se8XoGWo/v-deo.html हा एपिसोड नक्की बघा

    • @aishwaryavaijapurkar9671
      @aishwaryavaijapurkar9671 6 місяців тому

      @@amuktamuk sure 👏, thanks

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 6 місяців тому

    फंडालमेंटल फरक आपण आणि पश्चात्य हा मुख्य फरक छान सांगितलात 👌🏻 जो अत्यंत दुर्लक्षित केला जातो.फार छान आणि पटणारे दाखले दिलेत. "उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म " याची आठवण करून दिलीत. धन्यवाद 🙏🏻

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 6 місяців тому

    खूप माहितीपूर्ण आणि वेगळा विषय आमच्या पोचवला ... धन्यवाद संपूर्ण टीमचे

  • @surekhababar477
    @surekhababar477 6 місяців тому

    खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण विवेचन..... 👏👏👏👏👏
    सरांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी खरंच अगदी पटणा-या , विचार करायला लावणा-या होत्या ....!!! 👌👌👌👌मॅडमनी सुद्धा अगदी आत्ताच्या पिढीच्या गोष्टी सांगितल्या नक्कीच त्या खूप महत्त्वाच्या आहेत....!!!
    अमुक तमुक.... 🎉🎉🎉खूप खूप खूप धन्यवाद.....! 🙏

  • @anjalishirwadkar7954
    @anjalishirwadkar7954 5 місяців тому

    खूपच सुंदर होता हा एपिसोड,मी फॅन आहे अमुक तमुकची, अत्यंत कठीण विषय खूपच छान समजावलं आहे,हल्लीची तरुण पिढी आपली संस्कृती विसरली आहे
    आपला आहार हा ऋतू,काळानुसार, आयु्वेदानुसा आयु्वेदानुसार असा पूर्वापार जो आहे तो उत्तमच आहे,पण.,
    उत्तमच मार्गदर्शन सरांचा परखड विचार ❤

  • @shitaldighaokar6751
    @shitaldighaokar6751 6 місяців тому +2

    खूप महत्त्वाची महिती... डोळे उघडवणारा पॉडकास्ट

  • @snehalmahajan2164
    @snehalmahajan2164 5 місяців тому

    thank u so much Dr. Shukla and Amita khup chhan margdardhan kele

  • @sandhyadalvi2658
    @sandhyadalvi2658 4 місяці тому

    खूपच सुंदर पॉडकास्ट.🎉🎉

  • @aartizagade7885
    @aartizagade7885 5 місяців тому

    अप्रतिम एपिसोड ❤❤❤ 🙏🏻✨ खूप धन्यवाद इतक्या चांगल्या विषयावंर प्रकाश टाकल्याबद्दल.

  • @sushant309
    @sushant309 6 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली. ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी डायट कसा कराव असा पण एक पोडकास्ट करा.ज्यांचं वजन आधीच कमी आहे आणि आजारपणामुळे अजून वजन कमी होत पण मग ते नॉर्मला आण्यासाठी जेव्हा थोडा जास्त खाल्लं जात तेव्हा शुगर कोलेस्ट्रॉल वाढू शकता.

  • @peeyushthombare
    @peeyushthombare 6 місяців тому +1

    Amazing podcast yet again. Dr Bhooshan is outstandingly bold, direct and to the point. Amita maam is equally good and balancing the point of view. Superb episode one more. Amuk Tamuk cha karava titka kautuk kami aahe. You guys keep making this better and bigger. Pls consider breaking this into short videos which will be easy to share and spread among people for the relevent contents. I fear 1+ hour video might not be seen throughout by some. Kudos again to the Amuk Tamik team. Keep growing guys, you are making a huge difference.

  • @shraddhachavan8190
    @shraddhachavan8190 5 місяців тому

    Khup chan discussion, Dr shukla n Gadre mam.

  • @amrutakurde654
    @amrutakurde654 4 місяці тому

    Khupch bhari session...eye opening conversation

  • @saylipatil7549
    @saylipatil7549 6 місяців тому +1

    Dr bhushan tumcha bolana anekanche dole ughadnara aahe. Agdi mojaka ani mahatvacha bolta tumhi. Khupach chan.

  • @kalpanashinde7472
    @kalpanashinde7472 2 місяці тому

    खूप छान sir, excellent episode

  • @nikitaerande8421
    @nikitaerande8421 5 місяців тому

    Superb! कित्ती छान बोललेत डॅा. शुक्ल आणि अमिता!

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 6 місяців тому

    जगण्यासाठी खाणे हे समजले. अतिशय महत्त्वाचा विषय❤❤❤❤धन्यवाद

  • @manjusharane1223
    @manjusharane1223 5 місяців тому

    Ya podcast mule dr. Ekdam viral zale aahet. Khup chhan episode zala.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 6 місяців тому

    खुप च सुंदर एपिसोट . ऐकावे जनाचे करावे मनाचे . तुमची एक एक गोष्ट मात्र ऐकली आणी पटली .

  • @kavyasachinvedak5broll288
    @kavyasachinvedak5broll288 5 місяців тому

    अप्रतिम episbade झाला . खूपच छान माहिती दिली दोन्ही डॉ. नी
    डोळे, डोक, पोट सगळे अवयव खडखडून जागे झाले.
    या episode नंतर मला अस वाटत आहे की डॉ. न च्या गाडीचे EMI जरा कमी होतील. 🤭
    अमुक तमुक चे खूप खूप धन्यवाद 🙏

  • @TanmayeePatwardhan
    @TanmayeePatwardhan 5 місяців тому

    अप्रतिम. It’s a complete eye opener.

  • @pratibhakulkarni4567
    @pratibhakulkarni4567 5 місяців тому

    बापरे, kayakaya प्रकारचे डिसॉर्डर, khup chan माहिती मिळाली, असे patient पहिलेच नाहीत, both of u educated us thank you so much सुदैवाने आमच्या कुटुंबात everything OK पण या माहितीचा उपयोग नक्कीच होईल
    Parat एकदा धन्यवाद

  • @ogayatri
    @ogayatri 6 місяців тому

    खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली. नवनवीन विषय हाताळणी मस्त.

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 6 місяців тому

    अतिशय उत्तम विषय,उत्तम वक्ते,उत्तम मांडणी ! धन्यवाद.याचा दुसरा भाग सुध्दा ऐकायला आवडेल.

  • @Sugandhrb
    @Sugandhrb 6 місяців тому

    Wonderful episode, very well orchestrated. Both speakers got equal opportunity to share their valuable opinions and experiences.

  • @gauripotdar616
    @gauripotdar616 6 місяців тому

    टीम अमुक तमुक... ❤️❤️❤️... नेहमी प्रमाणे अप्रतिम podcast... Keep it up... 👏🏽👏🏽👏🏽

  • @dhanashrinaik1174
    @dhanashrinaik1174 5 місяців тому

    Khupch sunder ani mendula avashyak asaleli mahiti darvelela pohchavalyabaddal dhanyawad.Sagle speakers tumche khupch sunderpane vishay mandatat.Very impressed.High quality content.Thank you.❤❤❤

  • @ShubhashreePatwardhan
    @ShubhashreePatwardhan 6 місяців тому +1

    सर्व पालक आणि मुलांना मकरंद बुवा सुमंत यांसारख्यांचे आदर्शभुत प्रवचन आणि कीर्तन ऐकायला सांगा सगळा खुळचट पणा व्यर्थ कसा आहे ते कळेल.आपली भारतीय ध्येयासक्ती अध्यात्मिकतेच्या माध्यमातून नक्कीच मार्गी लागू शकते.

  • @mayawaghmare3068
    @mayawaghmare3068 6 місяців тому

    भान असावे हे फार महत्त्वाचे आहे खूप छान विचार मांडले आवडले धन्यवाद

  • @saritakulkarni7313
    @saritakulkarni7313 6 місяців тому

    फारच real गोष्टीची जाणीव झाली.दोघे geust उत्तम.आणी अमुक तमुक च किती कौतुक करू

  • @swapnamekkalki8068
    @swapnamekkalki8068 5 місяців тому

    Heartfelt gratitude for this amazing episode. Sir speaks such harsh truth...zabardast information and got new perspective abt food..
    Loads of thanks from Ireland

  • @bhagyashrijoshi9431
    @bhagyashrijoshi9431 6 місяців тому +1

    खूपच छान माहिती. स्वच्छ भारत च उदाहरण बेस्ट😂. खाण्यापिण्याच्या सवई विषयी खरंच विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे.

  • @reet25meet
    @reet25meet 5 місяців тому

    Eye opening podcast. Thanks अमुक तमुक....

  • @SachinKadam-i3x
    @SachinKadam-i3x 6 місяців тому

    Khupach Chan mahiti dili... Ek number ani khup chan podcast... Great work @Amuktamuk