Menopause | Khuspus with Omkar | Dr.Sagar Pathak & Dr.Neelima Deshpande | Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 364

  • @prathibhaghodekar1831
    @prathibhaghodekar1831 4 місяці тому +3

    Thank you so much Omkar dada ,या एपिसोडची मला फार गरज होती योग्य वेळेत मला मिळाला त्यामुळे तुमचे मानावे तितके आभार थोडेच आहेत .

  • @punamdalavi315
    @punamdalavi315 10 місяців тому +21

    Thank you .... ह्या विषयाबद्दल सर्वांना च माहीत असायला हवं..आणि तुम्ही आज हा विषय सर्वांपुढे मांडला...खूप आभार

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 10 місяців тому +15

    Thank you soooooooo much !! Going through it!! मनात फार भीति असते. तसं विशेष काही माहीत नसतं. आणि सर्व काही सुरळीत असेल तर डॅाक्टरांकडे जाण्याची इच्छा होत नाही. पण एक अनामिक भीती असतेच post menopause परिणामांची

  • @poojadike4891
    @poojadike4891 Місяць тому +1

    खूप खूप आभार अमुकतमुकचे. Perimenopause या विषयावर अधिक माहितीसाठी episode करावे ही कळकळीची विनंती.

  • @shwetamore6692
    @shwetamore6692 5 місяців тому +4

    Menopause hi concept purnapane clear jhali...thank you so much.❤

  • @vaijayantikulkarni9170
    @vaijayantikulkarni9170 10 місяців тому +10

    खूप खूप थँक्यू ओमकार खूप महत्त्वाचा विषय मांडला जनजागृतीचं काम हाती घेतला आहेस त्यासाठी खूप खूप शुभेच्छा लोभ आहेच

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 10 місяців тому +12

    खूपच छान. ओमकार तुझी maturity to anchor such podcast is great. एकच उपाय प्रथम स्वतःला मनाने आणि शरीराने कणखर बनवा. मार्ग आपोआप दिसू लागतात

  • @amrapalishelke6245
    @amrapalishelke6245 10 місяців тому +27

    धन्यवाद.. खूप छान माहिती. तुमचे सगळेच विषय खूप छान असतात फक्त थायरॉईड वर एक एपिसोड व्हावा ही इच्छा🙏

  • @ashwinisarpotdar2442
    @ashwinisarpotdar2442 10 місяців тому +9

    खूप सोप्या शब्दात उत्कृष्ट रित्या समजावून सांगितले... उत्तम विषय...खूप गैरसमजुती दूर होतील हा interview पाहून... धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @savitakulkarni748
    @savitakulkarni748 5 місяців тому

    खूप धन्यवाद व आभार 🙏 ओंकार सर आणि दोन्ही डॉक्टरांचे. बहूतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरे उत्तम प्रकारे मिळाली. 🙏 😊 1:39:18 1:39:18 1:39:18 1:39:18 1:39:18

  • @jyotiyemul1193
    @jyotiyemul1193 10 місяців тому +9

    खूप महत्वाचा topic आहे यावर तुम्ही चर्चा केली त्याबद्दल खूप धन्यवाद. मी swata 2018 pasun या प्रत्येक symptoms madhun जात आहे 36 वय असताना ch सुरू झालेल्या या त्रासातून मुक्त होण्यासाठी मी अनेक उपचार केले पण पूर्ण symptoms गेले नाहीत. एक संपला की दुसरा चालू अस होत. नॉर्मल जगणं मी तर विसरून ch गेले आहे. Thanks a ton की तुम्ही हा podcast kelat. Maza काही शंका दूर झाल्या. 🙏

    • @pushparokade636
      @pushparokade636 10 місяців тому

      ताई सेम मी पण नॉर्मल जीवन जगणे विसरून गेले आहे प्रचंड त्रास होतोय इतका घाम येतो की त्यासाठी मुंबई पुणे दिल्ली सगळ्या वाऱ्या केल्या सगळे प्रयत्न असफल झालेत 4 वर्ष झाले त अजून ही त्रास अजिबात कमी नाही झालाय

  • @smitakapadnis
    @smitakapadnis 10 місяців тому +3

    खूप छान...अतिशय सुंदर पद्धतीने menopause या विषयावर चर्चा झाली...दोघेही तज्ञ मंडळींनी छान पद्धतीने समजावून सांगितले...अमुक तमुक फारच नवीन आणि छान विषय घेऊन येते....Thank you so much

  • @sangz_joshi
    @sangz_joshi 10 місяців тому +1

    Thank you for addressing this important phase in a woman’s life. Both the doctors have elaborated every aspect of menopause in detail. I am glad my menopause treatment is in the capable hands of Dr Nilima Deshpande!

  • @anupamaalavekar2296
    @anupamaalavekar2296 10 місяців тому +3

    खूप खूप खूप धन्यवाद. मीही हा विषय सुचवला होता. तुम्ही तो चर्चेला घेतल्या बद्दल आभार. इतर भाषांमध्ये ऐकले होते. पण अमुक तमुक वर हा कार्यक्रम बघणे, ऐकणे. पटकन समजतो❤❤

  • @vaishalimane2714
    @vaishalimane2714 2 місяці тому

    खूप सही!!!!!
    I m facing these symptoms so grateful to this podcast for highlighting this subject...
    Thank you
    Thank you
    Thank you omkar🙏

  • @rutakhambete3434
    @rutakhambete3434 5 місяців тому +1

    खूपच छान माहिती दिली दोन्ही डॉक्टरनी,येवढे सखोल माहिती दिल्या बद्दल खूप धन्यवाद आणि घरातील सगळ्यांनी मिळून बघ्याच प्रोग्रॅम आहे हा,

  • @rupalivispute1623
    @rupalivispute1623 10 місяців тому +96

    चाळीशी नंतरही फिट राहण्यासाठी योग्य आहार कोणता आणि कोणता व्यायाम प्रकार करावा ..याबद्दल मार्गदर्शनपर episode करा..धन्यवाद.

  • @aaik0202
    @aaik0202 10 місяців тому +2

    अतिशय महत्वाच्या विषयावर खूप छान चर्चा . दोन्हीही पाहुण्यांनी सुंदर पध्दतीने समजावून सांगितलं.

  • @renukubade7606
    @renukubade7606 10 місяців тому +2

    Excellent talk by Dr Sagar and Dr Nilima. Healthy discussion. Much informative.
    Good job Omkar 👍 looking forward to such an excellent interview which covers very very important topics.

  • @sumanmahajan1127
    @sumanmahajan1127 10 місяців тому +2

    खूप खूप relate केले मी,या episode शी,thanks all team,and thanks to my gynaecologist elder sister Dr Vaishali patil,who really did exact needful tests, treatment and emotional support to me.❤

  • @leenaraskar9440
    @leenaraskar9440 10 місяців тому +20

    मी माझ्या ग्रुप मधील सगळ्यांना मैत्रिणीना लिंक पहिले शेअर केली कारण खूप महत्वाचा विषय आहे. Thank you for this episode

  • @sushamaadhav4178
    @sushamaadhav4178 10 місяців тому +12

    खूप महत्वाचा मुद्दा घेतलाय, धन्यवाद

  • @radhickahkarande9543
    @radhickahkarande9543 10 місяців тому +4

    खूप छान विषय खूप बारीक गोष्टी तुम्ही निदर्शनास आणून दिल्या मॅडम त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद सरांनी छान मार्गदर्शन केलं.ओमकार तुझे खूप धन्यवाद💐🙏

  • @madhavimestry21
    @madhavimestry21 9 місяців тому

    खूप चांगला झालाय हा एपिसोड. मला फारच वरवरची माहिती होती menopause बद्दलची. आज खूप detailed information मिळाली. Thank you so much.

  • @Prajakt.5
    @Prajakt.5 10 місяців тому +2

    अप्रतिम माहिती ! दोन्ही डॉक्टर्स चे अभिनंदन आणि खूप आभार!🙏🙏

  • @neelampatil195
    @neelampatil195 2 місяці тому

    अतिशय सुंदर विषयावरील पाॅडकास्ट होता,वक्ते छान सोप्या भाषेत समजावून सांगत होते.धन्यवाद अशाच अनेक विषयावरील पाॅडकास्ट यापुढे देखील असावेत ही अपेक्षा....

  • @ApoorvaUntwale
    @ApoorvaUntwale 10 місяців тому +1

    Khup chhan sangitala doghanni ani correct sangital. Mala ase khup problems janvat hote je siranni jase chya tase clear kele. Madam ni pan exact problems highlight kele. Thanks to Amuk Tamuk show jyanni vegvegale vishay gheun lokanmadhe janjagruti karnyacha prayatna chalu kela ahe.

  • @swatidesai7433
    @swatidesai7433 9 місяців тому

    Khupach chhan mahiti millali menopause chi....khuspus podcast war asha wiwidha wishaychi charch hote...jithe openly khup sarya goshtinchi charcha hote...tyamule majhya hi dyanad bhar padat aste...mi tumche sarw podcast aikale aahet...khup chhan prashana wicharle jatat...aani tyache uttar hi khup chhan ritya samjaun sangitale jate...samaj gairsamaj dur hotat....Dhanyawad...khuspus chya team la...asech nawnawin wishay gheun yet ja...amhi aikayla utsuk aahot...

  • @PikuSswams
    @PikuSswams 10 місяців тому +2

    Amuk tamuk che khup abhar ha vishay ghetalyabaddal. Dr.Pathak aani Dr.Deshpande hyanche vishesh abhar. Khup chan padhatine mudde ulagadalet.

  • @aparanaparalikar5012
    @aparanaparalikar5012 8 місяців тому

    उपयुक्त माहिती....आणि मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तज्ञ डॉक्टर कडून मिळली, त्याबद्दल तिघांचेही आभार

  • @yogitakulkarni8950
    @yogitakulkarni8950 10 місяців тому +1

    फार उपयुक्त एपिसोड होता हा.... Omkar you are doing such a great work... Always waiting for new episode 🙏🙏

  • @latanawale9906
    @latanawale9906 9 місяців тому

    खुप महत्वपूर्ण विषय चर्चिला,अमुल्य माहिती प्रसारीत केलीत .तुमचे खूप खूप धन्यवाद💐🙏

  • @prachibasarkar6544
    @prachibasarkar6544 10 місяців тому +1

    खूप उत्तम माहिती मिळाली आहे. खुसपूस ला खूप खूप धन्यवाद. ह्या विषयांची चर्चा होती आहे आणि त्याचा फायदा होतो आहे.

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 10 місяців тому +1

    खुपच महत्वाचा विषय अतिशय सोप्या पद्धतीने आणि मोकळेपणाने मांडलात ह्यासाठी खुपच धन्यवाद 🙏 उत्तम मार्गदर्शन मिळाले.

  • @archanakulkarni5559
    @archanakulkarni5559 9 місяців тому +1

    1947 la average age 38 paryant hoti hi mahiti mala pahilyda Kalali
    Khup chaan mahiti Ani omkar 'KHUSPUS ' che Sagle episode yek sarkhy vishyaver nahit der veli nirnirali mahiti kalte.
    Vishay sagle parichy che asun khup ghoti aaply yadnya kadun kalte, hache veglepan ahe ya podcast chi
    Thank you

  • @smritirajput7527
    @smritirajput7527 2 місяці тому

    Please continue your talk because it's very mature. Thank god you people r wonderful human .

  • @kirtidongaonkar4544
    @kirtidongaonkar4544 9 місяців тому

    Thank you Omkar for this episode and also Thank you very very much Dr. Deshpande, Dr. Pathak.

  • @renukagade2915
    @renukagade2915 10 місяців тому +1

    Atishay uttam padhhatine sarv mahiti dili tya baddal khup khup dhanyavad, Ya episode che anek point mahiti purn hote dhyaylapahije àani shevatcha point jo hoti ki satat sahan karne hi maansikta mule anik samasya nirman hotat. Mhanun pratekane self health care kade laksh dhyaylapahije. To mazya manala khup bhavla.

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 9 місяців тому

    मस्त ! Interesting , Educative and Informative ....नेहमी प्रमाणेच .
    पुरुषांनीही हा एपिसोड आवर्जून पाहावा ही नम्र विनंती !थँक्स ओंकार ,& entire Khuspus Team !❤❤

  • @sheetalkaranje333
    @sheetalkaranje333 10 місяців тому +2

    तुमचे आणि तुमच्या टीमचे मनापासून खूप खूप आभार , विषय खूपच छान असतात आणि एक समाजामध्ये परिवर्तन आणि जनजागृती साठी खूप मदत होते😊❤

  • @pournimakanitkar
    @pournimakanitkar 6 місяців тому

    खूपच चांगला episode घरातील प्रत्येकाने बघावा असा ❤
    खूप छान सांगितलं आहे दोघा डॉक्टरांनी
    Thanks a lot

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 9 місяців тому

    Omkar you have outdone yourself with this interview! Extremely well conducted interview with two absolute gems!✨

  • @nitee2100
    @nitee2100 10 місяців тому +2

    Khup dhanyavaad ki Marathi audience saathi itke mahatvache vishay gheun yetay tumhi! Kudos!!

  • @dhageamruta
    @dhageamruta 10 місяців тому +1

    फारच मस्त झालाय.. मी वाट बघत होते खूप. मॅमचे पुस्तक कुठे मिळेल त्याची लिंक मिळाली तर बरं पडेल. आणि अजून एका विषयाला अगदी नुसता स्पर्श झाला की पुरुषांमध्ये पण बदल होत जातात तर त्या बद्दलही समजून घ्यायला आवडेल. Thanks a Ton😊

    • @amuktamuk
      @amuktamuk  10 місяців тому

      मनापासून धन्यवाद!
      पुस्तकाची Amazon link: amzn.eu/d/91CTSH6

  • @Pathak24sarit
    @Pathak24sarit 10 місяців тому +1

    अतिशय उपयुक्त, आरोग्यदायी, महत्वाची उत्तम चर्चा जी सगळ्यांनाच खूप काही शिकता येण्यासारखी आहे thank you so much you all🙏🙏

  • @pradnyakharat828
    @pradnyakharat828 9 місяців тому +1

    Khup sundar! The way omii does every episode! Kammal❤

  • @TanayaDeshpande-o2x
    @TanayaDeshpande-o2x 10 місяців тому

    अतिशय महत्वाचा आणि उत्तम विषय निवडल्याबद्दल आपले खूप खूप आभार. एकूणच तुमच्या सर्व विषयांची निवड अतिशय स्तुत्य आहे. 🙏

  • @jayashreemg
    @jayashreemg 9 місяців тому

    खूप छान विषय आणि उत्तम प्रक्रारे सांगितले आणि समजावलं गेलाय. अमुक तमुक च्या टीम चे मनापासून आभार . आणि sensitivity आणि seriousness समजून सांगितली / खूप खूप धन्यवाद . असेच वेगवेगळे विषय घेऊन येत राहा . दोन्ही डॉक्टर यांचे मनापासून आभार . मी माझ्या ग्रुप मधील सगळ्यांना मैत्रिणीना लिंक शेअर केली

  • @rupalik9731
    @rupalik9731 9 місяців тому +1

    Heartiest Congrats Omkar for taking up this topic.🎉

  • @jasminakhedkar5340
    @jasminakhedkar5340 10 місяців тому +4

    अप्रतिम विषय! मला अजून एक खूप sensitive विषयाकडे या video च्या अनुषंगाने तुमचे लक्ष वेधायचे आहे. Entertainment Industry म्हणजे even Hollywood is not an exception. Well Bollywood मधे तर स्त्रीचे वय हा एक social stigma आहे. आपल्याकडे अजूनही स्त्रीचे सौंदर्य हेच तिची main identity असते. याचा सुद्धा impact menopause मधे त्यांच्या मानसिकतेवर होत असतो. तसेच Hollywood movies मधे literally एक menopausal married स्त्री जिला तरूण किंवा मोठी मुलं आहेत अशी heroine अगदी २५-३० च्या मुलीसारखी sex करताना अथवा उत्तेजित होताना दाखवली जाते. यामुळे स्त्रीला outlet च मिळत नाही. कारण हाच norm आहे असे वाटत रहाते.. या माध्यमांनी सुद्धा आपली जबाबदारी सांभाळणे आवश्यक आहे

  • @vg7500
    @vg7500 10 місяців тому +2

    ओंकार तुझे खुप खुप आभार आणि शुभेच्छा कि तु आमच्या मागणीचा विचार करून हा विषय घेतलास मी स्वतः खुप शांतपणे ऐकला आणि आता माझ्या मुलांना आणि नवर्याला ऐकवणार आहे कारण ते मला सतत बोलतात तुझे हे नेहमीच झाले आहे चिडचिड करण

  • @gaus0903
    @gaus0903 9 місяців тому

    Superb topic. Much needed & so so informative. 2 of my favorite guests. Omkar is also getting better with his questions & reactions. Loved the podcast. Plz do a male version topic "Andropause" as thats also a very lesser known condition but affects ½ the population.

  • @rupalikhedkar6645
    @rupalikhedkar6645 10 місяців тому

    धन्यवाद सर आणि मॅडम तुम्ही आम्हाला मोनोपॉझ विषयी खुप छान माहिती दिली. आमच्यात
    होणारे बदल तसेच आई व सासुबाई यांच्यात झालेले बदल जाणवले खुप खुप धन्यवाद❤❤

  • @prajaktabapat7875
    @prajaktabapat7875 10 місяців тому +1

    खूप सुंदर झाला एपिसोड....खूप माहिती मिळाली, thank you

  • @pajoshi70
    @pajoshi70 9 місяців тому +1

    Khup khup khup informative podcast! Keep it up Amuk Tamuk!

  • @pradnyapurohit5538
    @pradnyapurohit5538 9 місяців тому

    खूपच छान मार्गदर्शन. आणि अतिशय महत्वाचा विषय. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ खूपच important.

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 10 місяців тому

    खूपच सुंदर मार्गदर्शन केलं आहे डाॅक्टरांनी .
    अतिशय महत्वाचे मुद्दे आणि विषय cover केला आहे . Thanks .

  • @ajitavadera5508
    @ajitavadera5508 4 місяці тому

    Thankyou for all suggestions.i share a link to all my friends.
    Vitamin protein has to be taken on doctor's advice, not on one's own advice, doctors have cleared this, many thanks for this

  • @prachibadve4204
    @prachibadve4204 10 місяців тому

    खुपच छान episode झाला.. तुमचे सगळेच episode खुप महत्वाच्या विषयांवर असतात आणि छानच असतात.
    वयात येणाऱ्या मुली/मुलं (pre teenagers and teenagers) यांच्यात होणारे सगळे बदल आणि पालकांनी ते कसं हाताळावे याबद्द्ल पण मार्गदर्शन करणारा एखादा episode please करा.
    धन्यवाद 😊🙏🙏

  • @shraddhakshirsagar6751
    @shraddhakshirsagar6751 10 місяців тому

    So knowledgable experts , great initiative by Amuk tamuk , information is explained in such a wonderful relatable case studies so that it has converted into wisdom and reached to the audience well.
    Thanks Dr Sagar and Dr Neelima ...

  • @archanalele3736
    @archanalele3736 10 місяців тому

    Tumhi khup changle vishay nivadta ani te samjaun sangayla yenare doctors pan chan astat...thanku

  • @gourisontakke9848
    @gourisontakke9848 10 місяців тому

    खूप छान उपयुक्त माहिती आणि विवेचन ह्या भागात ऐकायला मिळाले..खूप अप्रतिम ❤❤

  • @manaseelanjekar2389
    @manaseelanjekar2389 9 місяців тому

    खूप छान पद्धतीने समजावून सान्गितले.

  • @gaurijoshi3823
    @gaurijoshi3823 10 місяців тому

    Khup chaan. Atishay important mahiti from such knowledgeable experts. Thank you for bringing it to us in such a beautiful way.

  • @deepalibhamre7567
    @deepalibhamre7567 9 місяців тому +1

    Pathak sir तुमची सांगण्याची पद्धत खूप छान सूट सुटीत..आणि तुम्ही सिद्धार्थ चांदेकर सारखे दिसता 😊

  • @atharwa8881
    @atharwa8881 9 місяців тому +1

    खूपच धन्यवाद

  • @aparnagulavani8670
    @aparnagulavani8670 10 місяців тому

    Thank you so very much. I was among many others to suggest this topic .grateful for this expansive podcast and good to know that you really pay heed to your audience and their comments. As usual the experts are genuinely so. Thank you again

  • @HarshitaArun10
    @HarshitaArun10 10 місяців тому +4

    Khup khup
    Mahatvacha vishay❤.. Corporate madhe kharach leadership level la jatana ha kal yeto nemka

  • @samkrush007
    @samkrush007 9 місяців тому

    Khup chhan विषय, अत्यंत गरजेचे vishleshan, परंतु ह्यात तिला समजून घेणे हे hi गरजेचे आहे, तिने जर ते मान्य केले आहे, तर तसेच तोड acceptance family ne hi दाखवला पाहिजे.

  • @rakhikalke1899
    @rakhikalke1899 10 місяців тому +5

    Khup mahatwacha aani garjecha vishay👍40 nantar baykani mentally & physically healthy rahnyasathi kay kay karne garjeche aahe ha vishay gheun yayla jamle tar khup bar hoil🙏

  • @kirtimardikardegloorkar1104
    @kirtimardikardegloorkar1104 10 місяців тому

    खूप खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणली.... अनेक धन्यवाद

  • @Kavita-de-kan
    @Kavita-de-kan 10 місяців тому

    Beautiful podcast ! Will like to listen more about it. Lifestyle changes, eating habits, excises, coping up with this phase. Kudos to Omkar !

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 10 місяців тому +8

    सागर सरांनी म्हटले की “”बाई शारीरिक संबंध ठेवावयास नाही म्हणते ,” पण माझ्याकडे येणाऱ्या केसस मधे बघते की पुरूष स्वतः ही समजूत करून घेतात की हिला हे काही करायची आता गरज नाही

  • @sarikabhaleraomansukh9309
    @sarikabhaleraomansukh9309 9 місяців тому

    Thank you so much khup chhan subject hota ani baraych goshti samjlya ki jya mahit navhtya 🙏🏻

  • @harshalachavan2060
    @harshalachavan2060 23 дні тому

    धन्यवाद अप्रतिम माहीती खुप आभार

  • @pallavikumbhavdekar3592
    @pallavikumbhavdekar3592 10 місяців тому

    Really amazing eye opening episode. It's a must watch for each member of every family. Thanks for inviting such knowledgeable guests on this show.

  • @rekhasaswade4988
    @rekhasaswade4988 10 місяців тому

    खूप सुंदर समजावून सांगितले. अतिशय महत्त्वाचा विषयवार छान चर्चा केली. धन्यवाद.🙏👍

  • @geetaoak8988
    @geetaoak8988 10 місяців тому +1

    तुम्हां सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन 🌹🙏🏻
    तसा फारसा बोलला न जाणारा, पण अंत्यत गरजेचा, महत्वाचा विषय इतका सहज,सुदंर, सोप्या पद्धतीने मांडला आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🌹 🍫i🍫🍫

  • @parimalamodur1876
    @parimalamodur1876 5 місяців тому

    Am from Bangalore....as Dr said..am part of different groups in different ways..such as Dignity club with group of professionals ..Bhajan mandali with a group of Adhyatmak ..and school frds groups, college frds group..which is helping me a lot

  • @sswams
    @sswams 10 місяців тому

    Thank you very much for covering such an crucial and neglected topic. I m confident all women's will be grateful to you guys..Thanks again 🙏

  • @sanjivanishete8520
    @sanjivanishete8520 9 місяців тому

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली.खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @manishagadgil1549
    @manishagadgil1549 7 місяців тому

    Very informative broadcast.A must watch for adult women as well as men of of all ages.

  • @girijapaithane3703
    @girijapaithane3703 10 місяців тому

    खुपचं छान सोप्या भाषेत समजावून सांगितल .मनापासून धन्यवाद💐

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 5 місяців тому

    Dr. . .. Doctor Nilimaa Deshpande very nice Tack 👌👌💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @S_R_I_0920
    @S_R_I_0920 9 місяців тому

    FANTASTIC video. Khup khup Thanks! 🌻

  • @rohininikte5928
    @rohininikte5928 9 місяців тому

    खूप छान. या सगळ्याची खरंच खूप गरज आहे आज.

  • @priyasathe769
    @priyasathe769 10 місяців тому +1

    खूपच छान.... प्रत्येक स्त्रीने आपली मैत्रीण या गोळ्या घेते म्हणून न घेता डॉक्टरांशी बोलून नीट समजून औषधा घेतली पाहिजे.... आणि आपल्या त्रासाबद्दल आपल्या घरच्यांना नीट समजावून सांगणे गरजेचे आहे..... आणि शेवटी जे डॉक्टर बोलले की मासिक पाळी यावर तुमचे स्त्रीत्व अवलंबून नाही हे एकदम खरे😊

  • @sumitragadhave9498
    @sumitragadhave9498 10 місяців тому

    Me pan maze friends la send kele ha video. Aata sadhya me ४५ years chi aahe mala pan ha problm suru zala aahe. Khup mst mahiti dili.. Tysm.

  • @sayalizarekar3989
    @sayalizarekar3989 9 місяців тому

    खूप खूप thank you. खूप महत्त्वाचा विषय आहे. How to make menopause easier?

  • @ujwalasalunkhe1423
    @ujwalasalunkhe1423 Місяць тому

    खूप योग्य वेळेला एपिसोड आला स्वतः ला समजून घेता आले थँक्स 🙏

  • @urmilagaikwad1722
    @urmilagaikwad1722 10 місяців тому

    This is the podcast which every group and every group member must watch and try to work on ourselves to be prepared for self help and to help each other to make this journey easier.

  • @SmitaSinha-x9j
    @SmitaSinha-x9j 10 місяців тому

    Khupach chaan ,upayukt mahiti,khup shanka nirasan jhale,thanks amuk tamuk team,ajun chaan cbaan topics war mahiti arikaila awdel.

  • @gayatrimankame6828
    @gayatrimankame6828 10 місяців тому

    खूपच छान , वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण माहिती कळली व सर्वांगीण असे पैलू समजले खूप खूप धन्यवाद 👍🙏

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 10 місяців тому

    खरोखर च खूप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, धन्यवाद !! 🎉🎉❤❤🙏🏻🙏🏻

  • @anjalijoshi309
    @anjalijoshi309 9 місяців тому

    तुम्ही खूप छान माहिती सांगितली अतिशय माझ्या आयुष्यात उपयोगी अशी आहे

  • @vedika6808
    @vedika6808 9 місяців тому

    Very Simply explain...too important subject...thank you so much

  • @shrutimarathe995
    @shrutimarathe995 8 місяців тому

    Khuppp chan sangitala aahe donhi specialists ni khupp chan

  • @poovy2805
    @poovy2805 10 місяців тому

    very informative podcast.. I can relate this with my mother's and MIL behavior.. this will help me to understand them.😊

  • @kavitawankhade8846
    @kavitawankhade8846 9 місяців тому

    अतिशय सुंदर चर्चा... धन्यवाद 🙏

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi5189 9 місяців тому

    खुप छान मुलाखत... Thanks a lot 🙏