खूप सुंदर माहिती मिळाली चहा बीनसाखरेचा व कमी दुधाचा घेतल्यास पित्त कमी होते बिस्किटे खाल्ली तरी पित्त वाढते ध्यान धारणा केल्या ने पित्त प्रकोप कमी होतो मी हा अनुभव घेतला आहे
अतिशय उत्तम होता एपिसोड झाला. असं वाटतंय की पित्ताची प्रत्येक कारणं शोधून त्याची उत्तरे मिळवून दिलीत. वैद्य पै यांनी इतकं अप्रतिम मार्गदर्शन केले आहे की आता फक्त आचरणात आणणे आवश्यक आहे.. धन्यवाद आणि शुभेच्छा. इंटीरियर व स्टूडीओ पण उत्तम..🎉
अतिशय छान एपिसोड ✨पित्ता बद्दलची खूपच उपयुक्त माहिती मिळाल . पित्तपण digestion साठी किती महत्वाचे आहे . ज्यादा पित्त कसं कमी करावं, नेमकं काय करावं अशी माहिती मिळाली शार्दूल आणि ओंकार तुमचे खूप खूप अभिनंदन ♥️तुम्ही खूप महत्वाचे विषय हाताळता . मी तरी तुमची फॅन झालीय . तुमच्या पॉडकास्ट ला rather अमुक तमुक ला खूप खूप मनापासू शुभेच्छा 🎉keep doing 👍🏻✨✨
Omkar and Shardul, you guys are doing fantastic thing for this society. Thank you for that ❤ I just have one request. Can you please take little efforts to provide subtitles / captions in Marathi too? I have seen many UA-cam podcasts showing their conversations in regional language , and it really helps to nurture linguistic cultures, understanding, emotions.
🙏,आम्हाला पण शेंगदाण्यामुळे पित्त व्हायचं.मग आम्ही शेंगदाणे भाजुन त्याचं साल काढुन आणि दाण्याच्या मधलं कोंब काढून खायला लागलो.आता त्रास होत नाही.थोडं काम किचकट आहे.पण तब्येती साठी एवढं करायला हवं.मी हाऊसवाइफ असल्यामुळे जमतं.
Episode khup informative ahe .mla Ani mazya vadilana suddha acidity cha tras ahe. Digestive system che kahi diagram add kelet tr general audience la pn smjayla madat hoil . 😊
Very relatable and underrated topic discussed. I am under going an ayurveda treatment, but it's very important for people to understand these things as well. Kudos to you guys for taking up such topics. Pro tip - also avoid green chilli 🌶
Khup chhan episode zala, Dr. Rucha ni khup changli information ani tips share kelya, ani Omkar and Shardul doghani khup chhan mulakhat ghetli, khup shankanche nirasan zale.. Dhanyawad🙏🏻♥️
सुंदर आणि खूपच माहिती पूर्ण एपिसोड. मला डॅा. पैं ना भेटायला आवडेल. ह्या एपिसोड ची subtitles कोणी व कशी तयार केली आहेत हे कळेल का ? Acidity हा शब्द मराठीत “ॲसिडिटी” असा लिहावा. ईथे “ॲ” च्या ऐवजी जे अक्षर वापरले आहे ते देवनागरी लिपीत अस्तित्वातच नाहीये. चूक ह्या चॅनल ची नाही. हल्ली सर्वच सोशल मिडिया वर हे अक्षर दिसते, ते बघून फार त्रास होतो. English ते Marathi Transcription करतांना हे होत असावे. पण हे दुर्दैवी आहे.
Khup chan zala episode,madam ni chan explain kele.👌👍 Mala स्वतःला खूप hyper acidity व्हायची,पण एक आयुर्वेदिक Dr. नी sangitlya pramane अंश पोटी चहा बंद केल्यावर,व छोट्या छोट्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यावर खूप फरक पडतो..शेवटी balanced diet,enough sleep and exercise helps to keep you fit👍
खुपच छान पद्धतीने संपूर्ण पित्त विषयावर मार्गदर्शन मिळाले. खुपच छान भाग झाला. खुप खुप धन्यवाद मॅडमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे 👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️👍🏼👍🏼👍🏼👍🏼
खूप छान व्हिडिओ आहे पण पण जर तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टी शॉर्ट मध्ये सांगितल्यावर छान होईल हाऊ टू प्लांट डेली रुटीन आणि जे लोक ऑनलाइन काम करतात त्यांच्यासाठी डाइट कसं असला पाहिजे हे सांगितलं तर बरं होईल.
Good evening sir, You all are doing well. My request is please call astrowala Mandeep chauhan sir. All Podcast maker made videos related to Vastu. But all are saying related to Square shape vastu, Rectangle shape vastu. Nowadays many people are staying in flats. In 90% flats fews directions are missing like Northeast, Southeast or Northwest/southwest etc. Pillars and walls are at different places. (It's not according to Vastu) How to tackle with this problem ( What remedies we can do) It's important topic related to every family. Please make podcast. If you required more questions related to this topic. I'll forward. Waiting for positive reply. Thanking you
खूप सुंदर माहिती मिळाली
चहा बीनसाखरेचा व कमी दुधाचा घेतल्यास पित्त कमी होते बिस्किटे खाल्ली तरी पित्त वाढते
ध्यान धारणा केल्या ने पित्त प्रकोप कमी होतो मी हा अनुभव घेतला आहे
Acidity sathi aajparyant baghitlela khup upyukta best video aahe. Khup chhan margadarshan milale
Mala pan khup jasta hiper acidity cha trass aahe sobat constipation pn hote kinva constipation mule pitta vadhte
Kadhi kadhi 2 te 3 divas satat doka dukhte pain killer ni pn aaram nahi padat
अतिशय उत्तम होता एपिसोड झाला. असं वाटतंय की पित्ताची प्रत्येक कारणं शोधून त्याची उत्तरे मिळवून दिलीत. वैद्य पै यांनी इतकं अप्रतिम मार्गदर्शन केले आहे की आता फक्त आचरणात आणणे आवश्यक आहे.. धन्यवाद आणि शुभेच्छा. इंटीरियर व स्टूडीओ पण उत्तम..🎉
Waw.....! माहिती दिली आहे मॅडम नी आणि जळजळण्या वर सगळ्यात छान उपाय दीला. साधा आणि सरळ धन्यवाद
अमुक तमुक चे पण आभार... ;
अतिशय छान एपिसोड ✨पित्ता बद्दलची खूपच उपयुक्त माहिती मिळाल . पित्तपण digestion साठी किती महत्वाचे आहे . ज्यादा पित्त कसं कमी करावं, नेमकं काय करावं अशी माहिती मिळाली
शार्दूल आणि ओंकार तुमचे खूप खूप अभिनंदन ♥️तुम्ही खूप महत्वाचे विषय हाताळता . मी तरी तुमची फॅन झालीय .
तुमच्या पॉडकास्ट ला rather अमुक तमुक ला खूप खूप मनापासू शुभेच्छा 🎉keep doing 👍🏻✨✨
Omkar and Shardul, you guys are doing fantastic thing for this society. Thank you for that ❤
I just have one request. Can you please take little efforts to provide subtitles / captions in Marathi too? I have seen many UA-cam podcasts showing their conversations in regional language , and it really helps to nurture linguistic cultures, understanding, emotions.
माझ खूप डोकं दुखतं उलट्या होतात आणि उलट्या झाल्यावर बरं वाटतं nice to know it’s just me it happens to people
🙏,आम्हाला पण शेंगदाण्यामुळे पित्त व्हायचं.मग आम्ही शेंगदाणे भाजुन त्याचं साल काढुन आणि दाण्याच्या मधलं कोंब काढून खायला लागलो.आता त्रास होत नाही.थोडं काम किचकट आहे.पण तब्येती साठी एवढं करायला हवं.मी हाऊसवाइफ असल्यामुळे जमतं.
@@pragatikaranjkar4371 Mi pan asech karte
Kharch khupch changala aani information denara subject hota 😮😂❤ thanku so much for taking this subject
जागतिक समस्या चर्चिल्या बद्दल धन्यावाद !
ॲसिडिटी मुळे दात खराब होतात, किडतात आणि पुढे पचनाच्या समस्या सुरू होतात
Episode khup informative ahe .mla Ani mazya vadilana suddha acidity cha tras ahe. Digestive system che kahi diagram add kelet tr general audience la pn smjayla madat hoil . 😊
डॉक्टर धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत. हा एपिसोड केल्या बदल आभार.
मॅडम खूप छान सांगितलं ..तुमचा आवाज ही खूप सुंदर आहे. तुम्हाला ऐकायला परत आवडेल.👌👌👌👌
Thank you so much 😊🙏🏻
सर्व प्रथम नमस्कार👏✊👍 टिम साठी खूपच बहुमुल्य अवर्णनीय माहिती मिळाली याचा सर्वांना खूपच फायदा होईल 🇮🇳👌🙏🌹🍀🌸💙धन्यवाद
First time has to reduce speed to 0.5 and still could
Not follow up. Dr Rucha is super fast and super good. Thank you
हितभुक् मितभुक ऋतभुक हाच खरा मंत्र आहे. हिताचे खाणे , अल्प खाणे व योग्य वेळी खाणे .
Khup chhan topic cover kelat.. Thank you Dr, shardul and omkar
खूपच छान एपीसोड.उपयोगी माहिती मिळाली.
डॉक्टर खूप positive and खूप छान पद्धतीने समजवून सांगितले आहे
खूप खूप सुंदर विषय असतात.
लोकांना उपयुक्त आहेत.
तुम्ही 2जन खूप सुंदर मनापासून इंटरव्ह्यू घेत असतात.god bless
Omkar aani teamche punha ekda manapasun khup khup aabhar! Khup divsapasun vatat hote, ha vishay ka yet nahi!
खूप उपयुक्त आणि मार्गदर्शनपर मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Very nice explanation, good vedio. Thanks Dr mam.
Ya mam na khup mast consult karat ahet so superb ❤ i am fan
खुप च सुंदर , आणि उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद !🎉🎉❤❤ ,🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप उपयुक्त आणि फार महत्वाचा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद आणि आभार 🙏
खूप सुंदर माहिती दिली. खूपच उपयुक्त माहिती आणि खूप छान पद्धतीने समजावून सांगितली. Thank You so much madam and Amuk Tamuk team 😊
खूपच छान आणि अगदी सोप्या भाषेत पित्त हा विषय समजावून सांगितला आहे👍👌👍👌 डॉक्टर सर्व टीम ला खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
Khupch chan mahiti milala. Thank you 🙏 Tanvi chya kuthlya golya kshavar aahet te sangave.💐👍
Very relatable and underrated topic discussed. I am under going an ayurveda treatment, but it's very important for people to understand these things as well.
Kudos to you guys for taking up such topics.
Pro tip - also avoid green chilli 🌶
खूप छान माहिती मिळाली . कफ , वात प्रकृती साठी हि एक episode करावा .
Thanks for the information. You can also add images during edits while she explain so that audiences can understand better.
Khup chhan episode zala, Dr. Rucha ni khup changli information ani tips share kelya, ani Omkar and Shardul doghani khup chhan mulakhat ghetli, khup shankanche nirasan zale.. Dhanyawad🙏🏻♥️
धन्यवाद 😊😊 🙏🏻🙏🏻
Excellent subject and very useful information... thanks a lot...
खुप च सुंदर, छान, विस्तृत माहिती दिली. धन्यवाद 🙏🙏
खुप छान विषय निवडला, तुमचे सर्वच व्हिडिओ छान असतात.
पोट स्वच्छ न होणे. हे ही एक कारण असावे.
सुंदर आणि खूपच माहिती पूर्ण एपिसोड. मला डॅा. पैं ना भेटायला आवडेल. ह्या एपिसोड ची subtitles कोणी व कशी तयार केली आहेत हे कळेल का ? Acidity हा शब्द मराठीत “ॲसिडिटी” असा लिहावा.
ईथे “ॲ” च्या ऐवजी जे अक्षर वापरले आहे ते देवनागरी लिपीत अस्तित्वातच नाहीये. चूक ह्या चॅनल ची नाही. हल्ली सर्वच सोशल मिडिया वर हे अक्षर दिसते, ते बघून फार त्रास होतो. English ते Marathi Transcription करतांना हे होत असावे. पण हे दुर्दैवी आहे.
Khup chan zala episode,madam ni chan explain kele.👌👍
Mala स्वतःला खूप hyper acidity व्हायची,पण एक आयुर्वेदिक Dr. नी sangitlya pramane अंश पोटी चहा बंद केल्यावर,व छोट्या छोट्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यावर खूप फरक पडतो..शेवटी balanced diet,enough sleep and exercise helps to keep you fit👍
नेहमी प्रमाणे उत्तम एपिसोड👌👌
खूप छान माहिती दिली मॅडमनी,धन्यवाद🙏🙏
खूपच छान माहिती मिळाली.
❤ for you both....... whatever the topics you take for the discussion is really important for all
खूप खूप छान आणि माझ्या साठी खूपच महत्वपूर्ण विषय आहे🙏🙏🙏 खूप त्रास होतो ॲसीडीटीचा 🙏🙏खूप खूप धन्यवाद 💐💐🙏🙏सकाळी केळी खाली तर कमी होतो का त्रास ?🙏
खूप छान एपिसोड आहे..
मस्त मस्त मस्त एपिसोड. खूप छान माहिती मिळाली.
खूप खूप interesting podcast आहे 👍🏽
योगा करणं अत्यंत आवश्यक आहे
Yes Khoop mahatvacha ahe 👍🏻👍🏻
मी पूर्वी दिवसातून ४ वेळा चहा प्यायचो सोबत बिस्कीटे खायचो आणि दररोज Acidity व्हायची . मी चहा बिस्कीटे घेणे पूर्ण बंद केले आणि ॲसिडिटी बंद झाली .
Doctor has a Great knowledge
Very well and detail told.good keep it up
quality content thank you
Aam vat ani vat hyavar pan ek video banava pls pls it's request
Khupach chhhhan mahiti.... hat's off doghana pan.....aani Vaidya Madam na pan.....khupach chhhhan.....
Good m madam khup chhan mahiti sangitalu❤🙏🙏🙏
खूप छान माहिती
Khup chan mahiti dili. Pn acidity v Bp cha sambandh ky te nhi samjle.
Khup chaan video
खुप खूप छान विषय घेतला आहे...धन्यवाद...
Thank you so much 😊
खूपच छान information thank you team...... thanks madam... अगदी सहज आणि सोप्या भाषेत समजावले....🙏
Khoopach informative ani interesting episode...... thank you so much 👍
Great episode! 👍
उत्तम माहिती..
Excellent video.🎉🎉🎉
छान माहिती धन्यवाद
Bhai Dil ko chu liya ha pn topic kela tumhi Out Of Box Thinking
pan kharch changl aahe
Khop chaan video
Khup chhan
Madam अतिशय छानच माहिती तुमचा dawakha कुठे आहे
Khoopach informative episode thanks amuck tamuk asech chaan topic var podcast kara😊
खूपच छान एपिसोड धन्यवाद
Migrane वर बनवा pls...एक तर dok पूर्ण बरे करा नाही तर पूर्ण दुखवा तरी...❤
👍
खुपच छान पद्धतीने संपूर्ण पित्त विषयावर मार्गदर्शन मिळाले. खुपच छान भाग झाला. खुप खुप धन्यवाद मॅडमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे 👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Informative video thank you for sharing ❤
अप्रतिम विश्लेषण.
Please migraine varti nakki ek video banva..ajkal khup common problem zala ahe ha pan
Thanks a lot for very good information
🙌🏻🙌🏻
डॉक्टर खूप गोड आहेत
Khup chan episode 👌👌👌👌
Migrane wr ek episode kra
खूप छान
खूप उपयुक्त माहीती. ओमकार चं मधेच हसणं जरा irritate होतं.
धन्यवाद मॅडम 🙏
खडीसाखर सुध्दा ह्यात उपयुक्त आहे
Frozen shoulder var video banva please 🙏
Ka hot , tyavar ilaj aani gharat kay karu shakto😢
व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह एपिसोड.
एक एपिसोड आचार्य प्रशांत सोबत करा जरा हटके काही तरी होऊन जाईल मराठी प्रेक्षकांसाठी.
Khup chan mahiti thank you
Khup upyukt mahiti milali ya video madhun, next video vaat reading kara plz
एखाद्या स्किन स्पेशालिस्ट बरोबर एक्झीमा वर एक विडिओ नक्की बनवा please
Mi 4 te 5 varsha jhali Patanjali cha avipattikar churna ghet ahe dupari ani ratri jevnanantar mala acidity cha tras hot naiye.
Tanvishata tablet kiti ghyayachi divasatun.....ani acidity sathi gheun shakato na
Nice information
Great madam
Thank you so much 😊
खूप छान व्हिडिओ आहे पण पण जर तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टी शॉर्ट मध्ये सांगितल्यावर छान होईल हाऊ टू प्लांट डेली रुटीन आणि जे लोक ऑनलाइन काम करतात त्यांच्यासाठी डाइट कसं असला पाहिजे हे सांगितलं तर बरं होईल.
Khup Chan episode...
thyroid vr pn ek episode kra
Kuthlyahi prakarchya pittavr jalim upaay mhnje shivambu( laghavi sevan) sevan . To upay yani sangitlach nahi..
Gujarat mdhe aayurwed syllabus mdhe aahe.
It works 100% .
Stomach mhanje जठर म्हणायचे आहे का?
Good evening sir, You all are doing well. My request is please call astrowala Mandeep chauhan sir. All Podcast maker made videos related to Vastu. But all are saying related to Square shape vastu, Rectangle shape vastu. Nowadays many people are staying in flats. In 90% flats fews directions are missing like Northeast, Southeast or Northwest/southwest etc. Pillars and walls are at different places. (It's not according to Vastu) How to tackle with this problem ( What remedies we can do) It's important topic related to every family. Please make podcast. If you required more questions related to this topic. I'll forward. Waiting for positive reply.
Thanking you
भरपूर पाणी
Very helpful ❤
Subscribed👍
Jevan jhalyavar coffee ghetli tar chalte ka ?