हा विषय खरंच खुप महत्त्वाचा आहे. मला Quora वर जेवढेपण प्रश्न विचारले गेलेत २०१९ पासून त्यात अतिशयोक्ती नाही पण जवळपास ९७% प्रश्न हे loneliness बद्दलचे असतात. आता तर मी बघते अगदी छोटी मुलंदेखील हे बोलतात की त्यांना कसं lonely, आतून empty आणि not belonging to the clan or tribe असं वाटतं. वरवर हे साधं दिसलं तरी त्याचं स्वरुप फार गंभीर, क्लिष्ट, किचकट आणि काळजी करण्यासारखं आहे. त्यामुळे ह्या जागतिक समस्येकडे temporary थेरं म्हणून न बघता कसं internal सक्षमीकरण करता येईल स्वतःच आणि इतरांचही हे शिकून घेणं हि आता काळाची गरज आहे. Awareness वाढवण्यासाठी हा podcast नक्कीच उपयुक्त ठरेल. खुप आभार तुमच्या team चे!
@@Contentful92 respected madam & sir & amuk tamuk channel. Thank you for this subject. Now a days i feel loneliness & dont understand how i deal with. 🙏
छान झाला हा episode. मी स्वतः एक समुपदेशक आहे. त्यामुळे ह्या केसेस नेहमीच बघायला मिळतात. त्यामुळे विषयाची निवड योग्य होती. दोघेही चांगलं बोलले आहेत. नवीन चेहऱ्यांचा बदलही चांगला वाटला. ओंकार, तुम्ही प्रश्न चांगले विचारले. त्यामुळे बऱ्याच मुद्यांबद्दल सविस्तर बोलले गेले. अभिनंदन!
छान चर्चा. धन्यवाद. हल्ली प्रत्येक माणूस शाळा, class, काम पैसा मिळविण्यात 24 तासापैकी 12 तास busy व उरलेले 8 तास झोप. तेव्हा दुसऱ्याशी बोलायला संधी आणि वेळ नाही. तेव्हा बोलण नाही, आणि विषय नाही चर्चा नाही त्यामुळे सविस्तर बोलण मनमोकळं करणं होत नाही. साहजिक loneliness येतो. बर दुसऱ्याने काही विचारलं तर पहिल्याला तो अडथळा वाटतो, उत्तर असत " मी busy आहे " मग पहिला तो प्रश्न विसरला जातो वा टाळला जातो त्यामुळे संवाद सम्पतो. तो वाढला की येतो lonliness. मग स्वतःची अडचण कोणालाच सांगितली जात नाही मग solution मिळणार कस? पूर्वी घर छोटी माणसं एकमेकांच्या नजरेसमोर त्यामुळे एकमेकांची वागणूक बदल कळायचा, विचारणा व्हायची, काय बिसलंय, आणि त्यावर लगेच विचारणारी व्यक्ती स्वतः solution देई वा इतरांना विचारून मार्ग काढे, वेळेवर उपचार होत. 🙏
खूपच सुरेख शब्दांत व्यक्त झाले. दोघेही सहज भाषेत समजावून सांगत होते. क्लिष्ट असलेले वेगवेगळे विषय ह्या पाॅडकास्टवर सादर केले जातात. त्याबद्दल धन्यवाद. सबस्क्रिप्शन मधे उच्चांक प्रस्थापित केल्याबद्दल मनापासून अभिनंदन. पुुण्यातले डाॅ. चंद्रकांत कणसेंकडून, आपल्या आयुष्यातुन मधुमेहाला कसं हद्दपार करण्यात यशस्वी होऊ शकतो ह्या विषयावर एखादा पाॅडकास्ट करावा हि विनंती आहे. क
अगदी बरोबर. अश्या स्त्रीबाबत लोकांना प्रश्न पडलेला असतो, ही एकटी कशी राहते? यापेक्षा जास्त, ही एकटी "आनंदात" कशी राहते? जे आपल्याला जमत नाही ते कोणीतरी सहज करत असेल तर काहीतरी खुसपट काढून त्रास द्यायला कमी करत नाहीत. आणि यात सर्वात पुढे असतात काहीही कामधाम, छंद, आवड नसलेली रिकाम्या डोक्याची माणसे.
काही लोकांजवळ भरपूर प्रॉपर्टी असूनही त्याचा स्वतःसाठी उपयोग घेत् नाही .एकट राहायला तयार आहेत पण समाजात खूप काही गरजू लोक आहेत.अशा लोकांमध्ये थोडी मदत .उदा.आजारी लोक.गरीब विद्यार्थी किंवा कुणाला लग्न प्रसंगा मध्ये आणखी गरजू लोकांना मदत केली तर आपला वेळ खूप छान जाऊ शकते .मी असे लोक पाहिलेत ज्यांना पोर बाळ नाहीत अशी लोक एकट जगायला तयार असतात मात्र कुठेही पैसा खर्च करत नाहीत . समाजकार्य करित नाहीत म्हणून त्यांच्याकडे समजाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आणी आशि लोक माग एकटे पडतात .
I think ek far motha angle aahe Spiritual Practices... Spiritual practices really works in loneliness. HA MUDDA KHARACH RAHILA. BAKI this podcast is really good.. Thanks Omkar I learned a lot As I m Really Lonely in life.
खूपच छान पॉडकास्ट आहे खरच खूप relatable सुध्दा अस वाटतं माझ्यासाठीच बनवलाय संगळ छान असतांनचा loneliness... कधी ना कधी तरी सगळ्याच स्त्रियांना येत असणार...पण ऐकून खूप प्रेरणा मिळाली next time जेव्हा कधी अशी phase yeil ...he अठऊन किंवा ऐकून लवकर बाहेर पडायला मदत होईल ... खूप खूप धन्यवाद अमुक तमूक 😊
अतीशय महत्वाचा विषय घेतला आज khuspus मध्ये. धन्यवाद ओंकार आणि टीम अमुक तमुक आणि आजच्या पाहुण्यांना. ईतकी छान माहिती अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या बद्दल 🙏
Thank u Amuk Tamuk Team. Archana maam's examples were so relatable. Be it Guru Thakur, Lunchbox or Gulabjaam. It was easy to understand. Vijay Sir thank u for input too. Thank u
Few topic suggestions - 1. Emotional abuse 2. Cluster B personality 3. Involvement of only any 1 partner 4. Ladlele, nakonakose vatnare ektepan...e.g. unwanted divorce 5. Jagnyat kahich arth nasel, jagne agdi nakose zale asel, tar??? 6. No friends, no job, no family, no partner, no kids...how to live??
This is legit family podcast Ekatra basun baghava asa. Me kuthetari vachla ki saglyat changli mental health chavadivar basun chakatya pitanarya mansachi. Ka ? Bolun mokla hoto ghari jaun zopto dusrya divashi navin topic easy. Communication is sooooo important
आज दोघे ही पाहुणे सारख्याच प्रमाणात बोलले हे मला जास्त आवडले. ना नाही तर रिव्हर्स पॅरेंटींग मध्ये आजीच जास्त बोलत होत्या.असेच पाहिजे. स्त्री आणि पुरुष दोघांनाचाही एकटेपणा समजला.सगळे मुद्दे आले असावे बहुदा.एकंदरीत चांगला विषय हाताळला
@amuktamuk Your Marathi UA-cam channel is like a bold beacon in the sea of content, fearlessly navigating taboo subjects with intellect and heart. Your podcasts not only inform but empower, turning conversations into catalysts for change. Here's to your channel for daring to explore the uncharted waters of knowledge and understanding!
माझा शिक्षणाचा महत्त्वाचा काळ एकटेपणा , अभ्यासत्तून लक्ष निघून जाणे, त्या नंतर समूहातून वेगळे पडून गेलो,मग वाईट सवई लागल्या आई बाबा चा विश्वास उडाला माझ्या वरून ह्यात एक कालखंड वाया गेला आता आयुष पुरत उद्ध्वस्त झालेल आहे 🥲😓😓😢
Jevha family la mulanchya jeevannat challelya problems badla basun bolaychach nasta karan tyanna samaj kay manhel hyachi kalji jasta aste tevha pan loneliness feel hota.
28:56 - Ma'am didn't answer the question properly. You asked about personality traits to identify in a lonely person. She gave a very different answer about personality disorder. She's wrong about this. Talking about BPD in this context was completely irrelevant. Now many youngsters will self diagnose themselves with this just because they are feeling alone for sometime. As mental health professional, we do not always knoe the answer to every question, which is okay. But she mislead, which wasn't a right thing to do.
हा विषय खरंच खुप महत्त्वाचा आहे. मला Quora वर जेवढेपण प्रश्न विचारले गेलेत २०१९ पासून त्यात अतिशयोक्ती नाही पण जवळपास ९७% प्रश्न हे loneliness बद्दलचे असतात. आता तर मी बघते अगदी छोटी मुलंदेखील हे बोलतात की त्यांना कसं lonely, आतून empty आणि not belonging to the clan or tribe असं वाटतं. वरवर हे साधं दिसलं तरी त्याचं स्वरुप फार गंभीर, क्लिष्ट, किचकट आणि काळजी करण्यासारखं आहे. त्यामुळे ह्या जागतिक समस्येकडे temporary थेरं म्हणून न बघता कसं internal सक्षमीकरण करता येईल स्वतःच आणि इतरांचही हे शिकून घेणं हि आता काळाची गरज आहे. Awareness वाढवण्यासाठी हा podcast नक्कीच उपयुक्त ठरेल. खुप आभार तुमच्या team चे!
Hya podcast mule awareness nakkich wadhel. Anxiety he khup bhayanak aahe. Thanks to all Amuk Tamuk Team💐
🙌🌸
@@Contentful92 respected madam & sir & amuk tamuk channel. Thank you for this subject. Now a days i feel loneliness & dont understand how i deal with. 🙏
00😊😊😊०😊😊😊😊😊
अतिशय महत्त्वाचा विषय खूप साध्या आणि सोप्या पध्दतीने दोन्ही तज्ञांनी छान उलगडून सांगितला आहे. तुम्हा तिघांचे त्याबद्दल शतशः आभार !
अजून एक उत्तम आणि आवश्यक विषय... 👍
अर्थात प्रत्येकाचे अनुभव वेगळे असणारच प्रयत्न केल्यावर देखील. पण अशा विषयाचा समावेश केल्याबद्दल अभिनंदन 👌
छान झाला हा episode. मी स्वतः एक समुपदेशक आहे. त्यामुळे ह्या केसेस नेहमीच बघायला मिळतात. त्यामुळे विषयाची निवड योग्य होती. दोघेही चांगलं बोलले आहेत. नवीन चेहऱ्यांचा बदलही चांगला वाटला. ओंकार, तुम्ही प्रश्न चांगले विचारले. त्यामुळे बऱ्याच मुद्यांबद्दल सविस्तर बोलले गेले. अभिनंदन!
कुठे गावं वाचली आहे आता 😮😮 काँक्रिट, सिमेंट, डांबर तिथे ही लागलं आता पण एक गोष्ट खरी आहे गावातील लोकं मजा खूप करतात 😢
छान चर्चा. धन्यवाद. हल्ली प्रत्येक माणूस शाळा, class, काम पैसा मिळविण्यात 24 तासापैकी 12 तास busy व उरलेले 8 तास झोप. तेव्हा दुसऱ्याशी बोलायला संधी आणि वेळ नाही. तेव्हा बोलण नाही, आणि विषय नाही चर्चा नाही त्यामुळे सविस्तर बोलण मनमोकळं करणं होत नाही. साहजिक loneliness येतो. बर दुसऱ्याने काही विचारलं तर पहिल्याला तो अडथळा वाटतो, उत्तर असत " मी busy आहे " मग पहिला तो प्रश्न विसरला जातो वा टाळला जातो त्यामुळे संवाद सम्पतो. तो वाढला की येतो lonliness. मग स्वतःची अडचण कोणालाच सांगितली जात नाही मग solution मिळणार कस? पूर्वी घर छोटी माणसं एकमेकांच्या नजरेसमोर त्यामुळे एकमेकांची वागणूक बदल कळायचा, विचारणा व्हायची, काय बिसलंय, आणि त्यावर लगेच विचारणारी व्यक्ती स्वतः solution देई वा इतरांना विचारून मार्ग काढे, वेळेवर उपचार होत. 🙏
नमस्कार .आजचा विषय छान निवडला आहे .प्रत्येक व्यक्तिला कौन्सलरची गरज आहे . धन्यवाद !!!
खूपच सुरेख शब्दांत व्यक्त झाले. दोघेही सहज भाषेत समजावून सांगत होते.
क्लिष्ट असलेले वेगवेगळे विषय ह्या पाॅडकास्टवर सादर केले जातात. त्याबद्दल धन्यवाद. सबस्क्रिप्शन मधे उच्चांक प्रस्थापित केल्याबद्दल मनापासून अभिनंदन.
पुुण्यातले डाॅ. चंद्रकांत कणसेंकडून, आपल्या आयुष्यातुन मधुमेहाला कसं हद्दपार करण्यात यशस्वी होऊ शकतो ह्या विषयावर एखादा पाॅडकास्ट करावा हि विनंती आहे.
क
खरच आहे;specific लेडीज एकटी राहून खूप छान राहत असेल तर सोसायटी मध्ये तिला troll केल जाते
अगदी बरोबर.
अश्या स्त्रीबाबत लोकांना प्रश्न पडलेला असतो, ही एकटी कशी राहते? यापेक्षा जास्त, ही एकटी "आनंदात" कशी राहते? जे आपल्याला जमत नाही ते कोणीतरी सहज करत असेल तर काहीतरी खुसपट काढून त्रास द्यायला कमी करत नाहीत. आणि यात सर्वात पुढे असतात काहीही कामधाम, छंद, आवड नसलेली रिकाम्या डोक्याची माणसे.
खर आहे
आपण स्टॅन्ड घ्यायचं.
@@nayanajangale2793 आपण एकटेच आहात काय
@@nayanajangale2793 आपण कोठुन बोलत आहेत
अप्रतिम..... काय सुंदर बोलतात दोघेही.... एव्हढं शांत बोलता आले पाहीजे..... हा विषय अजून एक्स्टेंड करा प्लीज....
Yes pls extend the subject also for senior citizen also.. after retirement. And when one partner remains. Important along with gen Zee
खूप छान विषय निवडला आहे मला खूप गरज होती या व्हिडिओ ची...💯😌😌
धन्यवाद! तुम्हाला आणखीन कुठले विषय सुचवायचे असतील तर नक्की सुचवा!
ओंकार, तुम्हां तिघांच अभिनंदन, फार सुंदर विषय, उत्तम प्रश्न, उत्तम सादरीकरण, फक्त आवश्यक तिथेच इंग्लिशचा वापर, त्यामुळे खूपच छान झालाय पॉडकास्ट 🙏🙏🙏👍👍👍
Khup imp subject hota aajcha mi tumhi sagleche Thankful ahe thank you so much ❤❤❤
अप्रतिम झालाय एपिसोड. Please think about making an episode on Introversion. It will be helpful for lot of people
खुप छान विषय मांडला गरज होती खुप छान👌
धन्यवाद🙏
भावा इतका महत्वाचा विषय घेतला आहे ना तू ,सध्या हा प्रॉब्लेम मी फेस करतोय.thanks lot❤❤❤
Khup chhan Episode..both spokers are nicely explained everything.. ani Mahatwacha vishay mhnaje itkya detailed madhe sarv discussion.. khupach surekh hota episode.
❤❤धन्यवाद दादा🙏🙏 सर्व प्रकारच्या विषयावर प्रबोधन खूपच छान👏✊👍 आहे माहिती छान मिळते
Dada tuze subject ekadam aatachya situation la dharun aahet
अप्रतिम खुप छान विषय होता 👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
काही लोकांजवळ भरपूर प्रॉपर्टी असूनही त्याचा स्वतःसाठी उपयोग घेत् नाही .एकट राहायला तयार आहेत पण समाजात खूप काही गरजू लोक आहेत.अशा लोकांमध्ये थोडी मदत .उदा.आजारी लोक.गरीब विद्यार्थी किंवा कुणाला लग्न प्रसंगा मध्ये आणखी गरजू लोकांना मदत केली तर आपला वेळ खूप छान जाऊ शकते .मी असे लोक पाहिलेत ज्यांना पोर बाळ नाहीत अशी लोक एकट जगायला तयार असतात मात्र कुठेही पैसा खर्च करत नाहीत . समाजकार्य करित नाहीत म्हणून त्यांच्याकडे समजाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आणी आशि लोक माग एकटे पडतात .
अगदी बरोबर. 👍🏻
@@rekhataibhuyar3748 personality trait ahe to
अमुक तमुक तुमचे विषय फारच छान असतात. खूप खूप धन्यवाद. मॅडम खूप छान बोललेत सर ही खूप छान बोलले.मॅडम बरोबर एखादा पॉडकास्ट होऊन जाऊ देत.
I think ek far motha angle aahe Spiritual Practices... Spiritual practices really works in loneliness. HA MUDDA KHARACH RAHILA. BAKI this podcast is really good.. Thanks Omkar I learned a lot As I m Really Lonely in life.
खूपच छान पॉडकास्ट आहे खरच खूप relatable सुध्दा अस वाटतं माझ्यासाठीच बनवलाय संगळ छान असतांनचा loneliness... कधी ना कधी तरी सगळ्याच स्त्रियांना येत असणार...पण ऐकून खूप प्रेरणा मिळाली next time जेव्हा कधी अशी phase yeil ...he अठऊन किंवा ऐकून लवकर बाहेर पडायला मदत होईल ... खूप खूप धन्यवाद अमुक तमूक 😊
मलाही खुप छान वाटत
अतीशय महत्वाचा विषय घेतला आज khuspus मध्ये. धन्यवाद ओंकार आणि टीम अमुक तमुक आणि आजच्या पाहुण्यांना. ईतकी छान माहिती अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या बद्दल 🙏
मनापासून धन्यवाद! 🙌❤
तुम्ही खूपच चांगले विषय हाताळता धन्यवाद
खूपच सुंदर आणि संवेदनशील विषय घेतला तुम्ही....धन्यवाद सर 🙏
तुम्हाला आणखीन कुठले विषय सुचवायचे असतील तर नक्की सुचवा! 🙌
Omkar खूप चांगला विषय. मॅडम खूपच छान बोलल्या. त्याच्याकडून अजून जाणून घ्यायला आवडेल
Khup helpful aani mast podcast hota ❤ ajunahi asech mental health related series gheun ya
Madam khup chhan bolalya . 💯👍👍👍👍bolalya . Kahi lokana manse aavdat nahit . Workaholic zhalet . Konalahi extra Kam karayche nahi . Jababdari Nako . Budhachi lok lonely rahu shaktat . Karan tyana jababdari Nako aste . Nokrit muli khush aahet gharat lok aahet . Abhyasu lokana abhyas aavadto . Buddhiche Kam aavdte . Madam khupach chhan sangitle . Konihi lonely nahi . 150 karod lokanchya deshat lonelyness kuthe yenar . Mumbait tar mulich nahi .pratyekala friends aahet . 2 suttya miltat tyat swatachi kame aahetach . Purush gharat kaam karat nahi . Stree job ,Ghar donhi baghu shakte . Ajun ozhi kashala vahaychi . Jar financial condition changli asel tar kashala hay koni . Mhanje streeyani sacrifice Kara .aani nahi karaycha sacrifice tar . Aani stree nech ka ?????? Mulinchya aaivadilana kontahi jawai baghat nahi . Mag muline swatache aaivadil sodun dusryache aaivadil ka mhanun baghayche . Asehi vichar aahet . Kahi nahi tumhiaaramat ,rahu shakta .
जवळची माणसं जवळच्यां सारखी वागलीत तर अशी वेळ येणार नाही. माझ्या आई वडीलांनी मला disown केलं पण तरीही मी ईश्वर कृपेने पाय रोवून उभी आहे
बरोबर आहे
Great
बरोबर आहे...!👍🏻
खुप छान झाला पॉडकास्ट
Thank u Amuk Tamuk Team.
Archana maam's examples were so relatable. Be it Guru Thakur, Lunchbox or Gulabjaam. It was easy to understand.
Vijay Sir thank u for input too.
Thank u
Atishay durlakshit vishay khupach samjutdarpane hatalala....excellent discussion❤
मनापासून धन्यवाद!
खूप छान विषयांवर आधारित माहिती आहेत, thx
Few topic suggestions -
1. Emotional abuse
2. Cluster B personality
3. Involvement of only any 1 partner
4. Ladlele, nakonakose vatnare ektepan...e.g. unwanted divorce
5. Jagnyat kahich arth nasel, jagne agdi nakose zale asel, tar???
6. No friends, no job, no family, no partner, no kids...how to live??
Dada , tu je prashna vicharle te vishayachi purna depth cover karun vicharle , hi podcast aikun asa kuthehi vatla nhi ki ha prashna rahila kivha ha mudda mandaycha rahila . Tu pratyek vishayacha sakhol abhyas karun tyavar prashna vicharto !! Ashya subjects var awareness spread karnyasathi khup khup dhnyavad ❤❤!!!
लोभ असावा ❤️
This is legit family podcast
Ekatra basun baghava asa.
Me kuthetari vachla ki saglyat changli mental health chavadivar basun chakatya pitanarya mansachi. Ka ?
Bolun mokla hoto ghari jaun zopto dusrya divashi navin topic easy.
Communication is sooooo important
स्वभाव बदलला कि सगळे सुरळीत पार होते ❤ हेकेखोर आणि अंतर्मुख होणे टाळता येऊ शकते. मिळून मिसळून राहील्यास प्रश्न उद्भवत नाहीत.
❤❤❤ खुप छान विषय... अप्रतिम
विषय खूप चांगला मांडला परंतु ज्या व्यक्ती 50 नंतर पती किंवा पत्नी वारल्या वर एकट्या पडतात ह्या विषयी सविस्तर चर्चा झाली असती तर बर झाल असत
Very nice
Khup chhan thoughts aikayla milale
We really need it😊
Please do one episode on "Narcissism" and other issues related to it like narcissistic abuse,how to get help etc.
Khoop chan eposide. I me and myself he jar samjun ghet jaglo tar lonlyness kami hoto.
Mam spoke very nicely, pls call her again . Also can u pls call Sirisha mam to speak loneliness topic
This is the best UA-cam channel, thanks for making podcasts on very interesting and relevant topics.
❤❤🙏🙏खूपच खूप सुंदर धन्यवाद
Tumche podcast che subjects khup chan astat ani ajcha subject pan Chan hota
Khup chan topic much needed ❤ but unfortunately health issue zalya shivay aapla loneliness aaplya lokana kadhich disat nahi tyasathi kahitari whaw lagat..
Khup sunder hoti charcha, thank you
खूपच छान एपिसोड धन्यवाद
Tyana sarv goshty swatachya mansarkhyach lagtat . Thodehi adjust ment karat nahi . Navin lok Nako Navin olkhi Nako . Vishwas nahi . Nate sambandh japnyachi kala naste . 💯👍👍👍👍satatchid chid . Marayla dhavtat . 💯👍👍💯👍👍
👍👍
👍same
What a topic.... Brillient.....
Dr. Archana yanch vaktavya khup chan vatla... Ajun pudhe yanchya kadun aaikayla aavdel❤
नक्की विचार करू!
अतिशय उत्तम
Khup chan 💕
खुप चांगली सिरीज.
खूप छान आहे हे पॉडकास्ट👍दोघांनीही खूपच छान विचार मांडले 🙂
धन्यवाद!
आज दोघे ही पाहुणे सारख्याच प्रमाणात बोलले हे मला जास्त आवडले.
ना नाही तर रिव्हर्स पॅरेंटींग मध्ये आजीच जास्त बोलत होत्या.असेच
पाहिजे. स्त्री आणि पुरुष दोघांनाचाही
एकटेपणा समजला.सगळे मुद्दे आले
असावे बहुदा.एकंदरीत चांगला विषय हाताळला
धन्यवाद
Ho tya shirish kunee ahet , dusaryala bolooch det naheet.
Important topic 🙏🙏🙏
Meditation and emotional support system build karyala havi saglyani..hakkachi jaga jithe kahi bolta yevu shakte.. lokana changle friendsch nastat privacy chya nandat.
Khup chhan.. ❤ keep it up!
Please Narcissism Chaya topic var episode banva
Ho kharach aani emotional abuse
अप्रतिम सुंदर 🎉
Hya swata doctor Asuna Eka bhampak mansachi vakya sangtat ...he ati zal
Khoop chaan..
@amuktamuk Your Marathi UA-cam channel is like a bold beacon in the sea of content, fearlessly navigating taboo subjects with intellect and heart. Your podcasts not only inform but empower, turning conversations into catalysts for change. Here's to your channel for daring to explore the uncharted waters of knowledge and understanding!
Thank you so much for these kind words. It really encourages to do more and more
Perhaps increasing physical activity and tireing out oneself is one of solution.
मॅडम खूप सुंदर शब्दात समजावून सांगतात .आणी सर सुद्धा खूप छान सांगतात .
Thank you, be happy
मॅडम खूप सुंदर पणे बोलल्या ,उदाहरणे पण समर्पकच दिली ,ऐकून चर्चा आणि विषलेशन उत्तम
Very good subject must needed topic
Thanks 🙏
Best👌
This vedio is helpfull 🎉🎉
अन्तरमूखी सदा सूखी
Very informative
Nice topic and discussion
Really nice
Please Grand Parenting ha vishay ghya
Khup chaan
Divert your self for New things example art' work painting singing and new course session like AI
Pls ask this question to a person who leaves alone.
On the other side Being alone is an Art...
Guys can you please conduct podcast on Narcism
Very nice video
Tnx. Suggested topic podcast.
Khup ch chan vishy getala . Mala Dr. Archana mama cha number milel ka.😊
अजून एक भाग loneliness वर करा
Ya dr na consult kuthe aani kasa kraycha plzz reply
Pls bring Dr.Sathe
100% true......
माझा शिक्षणाचा महत्त्वाचा काळ एकटेपणा , अभ्यासत्तून लक्ष निघून जाणे, त्या नंतर समूहातून वेगळे पडून गेलो,मग वाईट सवई लागल्या आई बाबा चा विश्वास उडाला माझ्या वरून ह्यात एक कालखंड वाया गेला
आता आयुष पुरत उद्ध्वस्त झालेल आहे 🥲😓😓😢
Jevha family la mulanchya jeevannat challelya problems badla basun bolaychach nasta karan tyanna samaj kay manhel hyachi kalji jasta aste tevha pan loneliness feel hota.
How to contact Vijaya mahale
can you make this interactive.
How to connect with ma'am?
Thank you.. I have one query.. Are tickets booking mandatory?
Mla ya doghan peki ekachi appointment havi ahe. How I can take that. Could you please help
Vijay Mahale 7721920122
@@amuktamuk Thank you
घरात राहूनही लोनली वाटणे हे फार वाढले आहे
@@smitak8992 ho barobar ahe
28:56 - Ma'am didn't answer the question properly. You asked about personality traits to identify in a lonely person. She gave a very different answer about personality disorder. She's wrong about this. Talking about BPD in this context was completely irrelevant. Now many youngsters will self diagnose themselves with this just because they are feeling alone for sometime.
As mental health professional, we do not always knoe the answer to every question, which is okay. But she mislead, which wasn't a right thing to do.