Memorable conversation with Kshitee Jog | भाग ९९ | Whyfal Podcast | Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 662

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 13 днів тому +14

    प्रोत्साहन.......👍
    क्षिती.......आवडती मुलगी, अभिनेत्री,निर्माती...
    पारदर्शक आहे ती.....clear ! एकदम छान गप्पा झाल्या. सुयोग, तुझा innocence आणि एकूणच साधेपणा, पॉडकास्टमधलं साधं वातावरण छानच वाटतं.
    व्हायफळ टीमला खूप शुभेच्छा....🌹🌹

  • @saaranighojkar9092
    @saaranighojkar9092 13 днів тому +12

    सुयोग, तुझे व्हायफळ चे प्रत्येक भाग खूपच सुंदर असतात... कित्येक लहान सहान गोष्टी आमच्या जीवनाशी पण आपोआप सहमत होतात... मी नेहमी पोडकास्ट ऐकते तुझे किचन मध्ये काम करता करता... काही मंडळी प्रोत्साहन देऊन जातात... अशीच तुझी उत्तरोतर प्रगती होवो 🎉❤...
    क्षिति.... फारच गुणी अभिनेत्री... कौतुक आहे तीच... भाषा अतिशय सुंदर..सुबक मांडणी... खूपच छान 💐

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 14 днів тому +27

    आत्ताच ओपन केला व्हिडिओ मी ..... क्षिती तुला या yong & vibrant लूक मध्ये पाहून छान वाटलं.. अशी छान फ्रेश रहा... मजा येईल पूर्ण एपिसोड पहायला ❤

    • @mohinitilgulkar7671
      @mohinitilgulkar7671 8 днів тому

      प्रोत्साहन ,
      खूप छान

    • @SeemaJagdale-xj5mg
      @SeemaJagdale-xj5mg 22 хвилини тому

      प्रोत्साहन खूप छान वाटल 🎉🎉

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 14 днів тому +6

    प्रोत्साहन...
    छान झाला इंटरव्यू आम्हाला पण आमच्या बालपणीच्या आठवणी मध्ये घेऊन गेलात.... खूप छान स्पष्ट विचार आहेत क्षिती.....तुला तुझ्या सर्व उपक्रमांकरिता खूप खूप शुभेच्छा.. दामिनी मधली दिव्या मला अजूनही आठवते तेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं .... & Good Luck to U All❤❤❤

  • @shreeyachougule921
    @shreeyachougule921 8 днів тому +1

    प्रोत्साहन..
    एक नंबर झाला आजचा भाग..असा वाटत होतं की थांबुच नये ह्या गप्पा..आम्ही पण तुमच्या बरोबर तिथेच आहोत असे फील होत होतं..
    अँड क्षिती mam आणि हेमंत sirancha काम कायम खूप खूप वेगळा आणि शिकण्यासारखं असतं..its always that u are taking back or keeping something with you..😊😊
    Excited for फसक्लास दाभाडे..All the very best to the team❤

  • @manjushadatar1860
    @manjushadatar1860 14 днів тому +2

    खूप छान वाटलं ऐकून ! फार crystal clear विचार वाटले क्षितीचे .....
    प्रोत्साहन .....❤

  • @chitraparadkar2170
    @chitraparadkar2170 14 днів тому +4

    तुझं बोलणं प्रोत्साहन देणारं आहे क्षिती🎉🎉🎉🎉🎉🎉
    व्हायफळ नेहमीप्रमाणे छान !
    प्रश्नांमध्ये सहजता🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @spatwardhan90
    @spatwardhan90 13 днів тому +3

    प्रोत्साहन ❤
    क्षिती, दामिनी सिरीयल सुरु होती तेव्हा मी अगदी शाळेत होते..पण शाळेतून घरी यायच्या वेळी आजी दामिनी बघत असायची त्यामुळे आपसूक मीही बघायचे..
    स्त्री पोलिस अधिकारी मी कधी पाहिल्या नव्हत्या, प्रत्यक्षात तर नाहीच पण सिरीयल मध्येही नाही, तुझी भूमिका एकदम भारी वाटायची😄
    एपिसोड उत्तम झाला..

  • @swamimazebrahmandnayak
    @swamimazebrahmandnayak 14 днів тому +5

    तुमची मुलगी काय करते या सिरीयल मध्ये क्षिति ने केलेला role अविस्मरणीय होता. 🥰😊

  • @amruta77potdar67
    @amruta77potdar67 13 днів тому +3

    प्रोत्साहन...
    अजून मोठा भाग झाला असता तरी अगदी आवडीने, आनंदाने बघितला असता...

  • @vmp033
    @vmp033 13 днів тому +6

    प्रोत्साहन हा शब्द आहे ..
    सुयोग, अप्रतिम एपिसोड होता हा.. येणारे पाहुणे तर खरंच सुंदर बोलतात.. पण तुझे प्रश्न विचारणं पण अत्यंत decent, relaxing and to the point असत..
    पाहुण्यांनी त्यांच्या करिअर मध्ये केलेले कष्ट आणि त्यांचे विचार तर कळतातच, पण तू आणि प्राची जे प्रत्येक एपिसोड मागे कष्ट घेता तेही जाणवतं..
    खूप शुभेच्छा तुम्हाला आणि संपूर्ण टीम ला..!🎉 फार सुंदर अनुभव!

  • @urmiladeshpande6926
    @urmiladeshpande6926 10 днів тому

    प्रोत्साहन....मस्त झाला episode.... आज प्रथमच वायफळ चा भाग बघितला कारण क्षिती जोग दिसली...मला प्रचंड आवडते ती...तिचं smile आणि तिच्या खळ्या....
    माझ्या कलपनेत , तिची कामं बघून ती खूप हुशार वाटायची आज कन्फर्म झाले..
    आता वायफळ चे बाकी भाग बघीन.

  • @ashapatil6293
    @ashapatil6293 13 днів тому +1

    मी काल पासून वेळ मिळेल तसा बघत बघत आता संपला. नेहमीप्रमाणे उत्कृष्ट झाला भाग. तुम्हा दोघांना असंच छान काम करण्यासाठी कायम प्रोत्साहन मिळत राहो 👌🏻👌🏻

  • @dhanshreeg4551
    @dhanshreeg4551 11 днів тому +1

    प्रोत्साहन! maja aali, listening to fav actress! Thank you Suyog!!

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 14 днів тому +6

    सहि रे सही बात🎉
    अभिनयाची अभिनेत्री
    म्हणूनच तुझी देवानी निवड
    केली आहे असे मला वाटते सगळ्यांना माहिती आहे तु
    एका दर्दि कलावंतांच्या
    पोटैई जन्म घेतला आहेस
    पण तु ते छान सहज
    स्विकारुन निभावली आहेस🎉
    अभिनन्दन बेटी 😊
    हार्दिक शुभेच्छा🎉
    😅😊🎉😮😂❤

  • @nilamsarnobat4540
    @nilamsarnobat4540 4 дні тому +1

    प्रोत्साहन❤ मुलाखत खुप सुंदर झाली

  • @umanadkarni7647
    @umanadkarni7647 14 днів тому +2

    प्रोत्साहन, pharach आवडली मुलाखत. All the best to क्षिती and Hemant. Also whayfal la khoop शुभेच्छा ❤

  • @mugdhachitale4912
    @mugdhachitale4912 11 днів тому

    खूप च छान भाग झाला..सुयोग तुझी आणि प्राची ची मेहनत दिसून येते.
    सगळेच भाग उत्तम.
    क्षिती.. एकदम निखळ आणि क्लिअर.. फारच छान.. तुम्हां सर्वांची उत्तरोत्तर प्रगती होवो आणि ही प्रगती च तुमचे नवीन नवीन कामांसाठी चे "प्रोत्साहन" ठरो.. हीच सदिच्छा,🙏

  • @virajjoshi2329
    @virajjoshi2329 4 дні тому

    प्रत्येकाला ह्या वायफळ मुळे खूप *प्रोत्साहन* मिळतंय 👏👏👏

  • @vasudhakulkarni2404
    @vasudhakulkarni2404 13 днів тому

    प्रोत्साहन...अर्थात शेवट पर्यन्त बघितली ही मुलाखत...उत्कृष्ट मुलाखत आणि खुप छान मनोरंजन....अतिशय गुणी मुलगी...सुयोग you are The Best

  • @PoojaPathare-un8ob
    @PoojaPathare-un8ob 14 днів тому +3

    क्षिती जोग ची मुलाखत खूपच सुंदर मुलाखत घेणारा पण छान मुलाखत घेत होता

  • @gokhaleaparna776
    @gokhaleaparna776 9 днів тому

    प्रोत्साहन ❤
    मुलाखत खुपच आवडली
    क्षिती जोग खुप काम बघितल छान काम , आणि चांगले विचार मस्त वाटल.
    तुम्हाला नवीन वर्षाच्या खुप शुभेच्छ 🎉 आशाच
    चांगल्या लोकांच्या मुलाखती आणा
    आम्हाला चांगली प्रेरणा मिळते.🙏

  • @doctor71717
    @doctor71717 9 днів тому

    प्रोत्साहन...nice interaction..very nice strong personality of क्षिती...

  • @vaishalikulkarni9823
    @vaishalikulkarni9823 13 днів тому +1

    प्रोत्साहन,खूप आनंद झाला, क्षिती .तुझे थोडे घरगुती,नेमके,पण मुद्देसूत विचार ऐकून,धन्यवाद

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 14 днів тому +6

    फक्त अप्रतिम..क्षिती जोग..खूप आवडती अभिनेत्री..बोलणे eikatch राहावे ❤

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 9 днів тому

      तुमची आई उज्जल यांचे माहेर चे नाव काय आहे?

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 9 днів тому

      उज्वल*

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 10 днів тому

    प्रोत्साहन ..... खूपच छान व्हिडीओ पूर्ण बघितला ❤

  • @radhikadeshpande9203
    @radhikadeshpande9203 9 днів тому

    छान मुलाखत..आवडली...प्रोत्साहन👌👌👌

  • @swaroopghag5814
    @swaroopghag5814 13 днів тому

    Dabhol cha mulga rocks...so proud of you Suyog...kiti easily tu Kshitina suggest kelas ki annual resolution follow karayla...check points pahijet🎉very friendly technique 😀

  • @vanitajagtap4036
    @vanitajagtap4036 12 днів тому

    Just awesome podcast in marathi...keep it up... always desperately waiting for next episodes....

  • @poonamjraut
    @poonamjraut 14 днів тому +1

    प्रोत्साहन!! 😊😊😊 आणि खरंच, नेहमीप्रमाणे उत्तम पॉडकास्ट. Keep it up. Ishwar bless you all.
    By the way, Happy and successful 2025!! 👍🏼👍🏼👌🏼👌🏼

  • @anujadevrukhakar2581
    @anujadevrukhakar2581 13 днів тому +1

    प्रोत्साहन. खूप छान होती मुलाखत. क्षिती अतिशय गुणी अभिनेत्री आहे❤

  • @priyankakamble3161
    @priyankakamble3161 2 дні тому

    Khupa masta ... All time fav person from industry.....
    प्रोत्साहन

  • @gauripotdar616
    @gauripotdar616 10 днів тому

    प्रोत्साहन....
    नेहमीप्रमाणे चांगला episode...👍🏽

  • @veena7880
    @veena7880 12 днів тому +2

    किती ही laptop, ipad आणि तत्सम काही आलं तरी आजही शाळेत लिखाण अनिवार्य आहे (thank God for small mercies). कायमच राहणार. आपण एखादी गोष्ट लिहून काढल्यावर ती लक्षात राहण्याची शक्यता जास्त असते.

  • @geetashinde3553
    @geetashinde3553 12 днів тому

    Such a beautiful conversation i m inspire 😊 happy

  • @Shraddha76
    @Shraddha76 10 днів тому

    👍🏻 खुप छान भाग...असेच छान छान भाग करण्याचे तुम्हाला "प्रोत्साहन" मिळो

  • @ketakichaitanyamhaskar8304
    @ketakichaitanyamhaskar8304 13 днів тому

    Suyog .. you are correct... I was also waiting for the last word...😊😊.. and here it is...
    प्रोत्साहन...🎉🎉

  • @smitadani3523
    @smitadani3523 День тому

    प्रोत्साहन!
    छान झाला एपिसोड 👌👌

  • @piyushrocks9278
    @piyushrocks9278 9 днів тому

    प्रोत्साहन 😅good to go... क्षिती rocks as usual 😊love for both of you...

  • @yogeshedekar6078
    @yogeshedekar6078 11 днів тому

    Prosthahan (Sorry for typo will get marathi font next time for sure). A really wonderful podcast for sure. Suyog you have this art of making your guests open their heart by the questions you ask and ensuring that they feel homely. This reminds me of the lines of Sudhir Gadgil sir, "Mulakhat ghene mhanje Gappa marne" your podcasts really feel that much easy going and smooth. I think Kshiti also said that, I am sure that is easier said than done but overall your podcasts give a nice content in otherwise chaotic content :) A handful of those I share with my 12 year old son as well. Keep the good work coming.

  • @questfornone6792
    @questfornone6792 13 днів тому

    प्रोत्साहन ❤as always feels like a warm hug watching your podcast

  • @suchetajoshi2989
    @suchetajoshi2989 12 днів тому

    प्रोत्साहन
    हे पॉडकास्ट मस्त झाले. क्षिती ही कायम आवडती अभिनेत्री राहिली आहे. एकदम grounded आणि सच्ची वाटते ती मला.

  • @vatsalapai4099
    @vatsalapai4099 14 днів тому

    Protsahan...thanks...nice meeting kshitee.
    Looking forward to her new creations best wishes!

  • @nilamsawale920
    @nilamsawale920 10 днів тому

    नवीन वर्षाचे नवीन संकल्प साकरण्यासाठी क्षिती व वायफळ टीम ला *प्रोत्साहन* पूर्वक शुभेच्छा💐

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 8 днів тому

    Prachi ani Suyog tumhi agdi bhatti jamvli aahet khrech protsahan milale. Khup dhnyavad.khup chan….

  • @sunilrisbud2829
    @sunilrisbud2829 14 днів тому +2

    प्रोत्साहन,,
    एपिसोड खूप छान झाला आहे

  • @yoginisagade1715
    @yoginisagade1715 10 днів тому

    'प्रोत्साहन'. नेहमीप्रमाणे उत्तम मुलाखत.❤❤

  • @thod_boluya
    @thod_boluya 13 днів тому

    प्रोत्साहन
    खूप छान गप्पा झाल्या. क्षिती जोग खूपच आवडते आणि तिच्याबद्दल जाणून अजूनच छान वाटलं.
    चेकपोस्ट resolution साठी तर खूपच मस्त.

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 13 днів тому

    Nice episode, Suyog and Orachi❤, Happy New Year
    All the best 👍
    Kshiti is my favourite ❤

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 14 днів тому +1

    Hii Guys Nice Video.Nice Conversation Kshiti . Good job Guys.

  • @shilpaabhale5125
    @shilpaabhale5125 11 днів тому

    प्रोत्साहन...
    खूप छान भाग होता.आवडला❤❤

  • @shreeyaapte4440
    @shreeyaapte4440 14 днів тому +1

    प्रोत्साहन ❤❤खूप मस्त इंटरव्ह्यू, क्षिती अही माझी imagination style सारखी आहे मला पण माझं माझं पात्र बनवायला खूप आवडतं.
    ज्यांना रहस्यकथा वाचायला आवडतात त्यांच्यासाठी बाबुराव अर्णाळकर यांच्या ditective stories mast ahet ,junya kalatale ditective

  • @pallavikherade329
    @pallavikherade329 6 днів тому

    Mast gappa 😊
    You are fantastic actress ❤️
    Khup मजा आली 🎉
    प्रोत्साहन ❤❤❤
    Suyog and Prachi thanks once again 😊

  • @rhujutagadkari
    @rhujutagadkari 14 днів тому +1

    Aajcha shabda - प्रोत्साहन. Majja ali Kshiti Jog barobar. Suyog tujhi kharach gappa marchya paddhat khupach masta aahe. Amhi pan tumchya sobat basun tumchya gappa aiktoy sagle asa vatta re.

  • @dipalijoshi9099
    @dipalijoshi9099 8 днів тому

    Natak is an event, very planfully attended ..well said

  • @truptibawachkar
    @truptibawachkar 13 днів тому

    #प्रोत्साहन...
    महत्वाचे पण तितकेच मुद्देसूद बोलणे,विचारांची स्पष्टता,कामाप्रती जाणीवपूर्वक जबाबदारी ...कमाल कमाल पॉडकास्ट क्षिती मॅडम आणि #प्रयोग💯✅️...

  • @manassathe3591
    @manassathe3591 8 днів тому

    पुरणपोक्षाख - लक्ष्मी रोड.. nostagia.. every school uniforms from Pune all schools so relatable✨❤️

  • @anirudhatapkire4523
    @anirudhatapkire4523 4 дні тому

    प्रोत्साहन!❤ खूप छान होता एपिसोड, झिम्मा ३ कधी येतोय??

  • @RamaBhide
    @RamaBhide 9 днів тому

    प्रोत्साहन
    खूप सुंदर मुलाखत 👌👌

  • @manishatamhane5192
    @manishatamhane5192 11 днів тому

    प्रोत्साहन
    व्वा!मस्त झाल्या गप्पा.खूप आवडला कार्यक्रम

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 10 днів тому

    प्रोत्साहन
    खूप छान मुलाखत. Jog tai chan kam kartat.

  • @ruchaponkshe1578
    @ruchaponkshe1578 13 днів тому

    क्षिती, तुला सुयोग च्या व्हायफळ वर बघायची, ऐकायची खूप इच्छा होती, ती आज ध्यानी मनी नसताना पूर्ण झाली. छान रंगल्या गप्पा. आमच्याकडे देखील कोकणस्थ + CKP असं combination आहे, म्हणून तू नेहेमीच जास्त जवळची माझ्या मुलींनाही वाटतेस 🩷. तुझा चेहेरा, तुझं असणं हेच प्रोत्साहन age❤️❤️.
    सिनेमाच्या प्रोमोशनला सगळ्या आईंना घेऊन आलात, हे जाम भारी वाटलं.
    सुयोग, प्राची, तुम्हाला माझ्याकडून नेहेमीच प्रोत्साहन🎊
    🎉🎉
    सौ. ऋचा पोंक्षे

  • @mukulavachat5570
    @mukulavachat5570 День тому

    प्रोत्साहन... खूप भारी episode ...

  • @hemangilele6020
    @hemangilele6020 12 днів тому

    प्रोत्साहन .खूपच छान भाग झाला.सर्वांना शुभेच्छा

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 14 днів тому +1

    दिलखुलास गप्पा, मस्तच खूप आवडते, क्षिति 👌❤️

  • @sangitaumrotkar3170
    @sangitaumrotkar3170 13 днів тому

    प्रोत्साहन
    क्षिती च खूप कौतुक आहे
    आणि तिच्यामुळे अनेक तरुण मुलामुलींना प्रोत्साहन च मिळेल
    ❤❤😊😊

  • @gadgilsnest408
    @gadgilsnest408 12 днів тому

    प्रोत्साहन❤
    तुम्हा दोघांच्या पुढिल प्रत्येक कामासाठी भरभरून प्रोत्साहन 🎉

  • @manasideshpande9676
    @manasideshpande9676 13 днів тому

    प्रोत्साहन,
    धन्यवाद सुयोग व प्राची, जवळजवळ सर्व भाग पाहिले. माझं बालपण या कार्यक्रमात मी अनुभवते

  • @supriyarisbud9971
    @supriyarisbud9971 12 днів тому

    प्रोत्साहन….मिळाल नवीन वर्षाच्या रिसोलुशन साठी …एकाउंटेबिलिटी महत्वाची😀👍क्षिति माझ सुद्धा तेच आहे …😀👍आणि हो मला आठवल ते गिरगाव च यूनिफॉर्म च दुकान भारत स्टोर …nostalgia ❤

  • @maithilikulkarni8066
    @maithilikulkarni8066 8 днів тому

    Interview पाहून प्रोत्साहन मिळालं!

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 11 днів тому

    🌅🙏🌹👏👏खरंच क्षिती बरोबर मारलेल्या गप्पांमधून नक्कीच आजच्या तरूणाईला प्रोत्साहन मिळेल....

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 6 днів тому

    Nice interview ❤

  • @swapnarane8050
    @swapnarane8050 13 днів тому

    प्रोत्साहन ......👍
    खुप सुंदर episode ❤

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 13 днів тому

    प्रोत्साहन..... खूप सुंदर व्हायफळ चर्चा 🙏

  • @vhdhhehheh
    @vhdhhehheh 13 днів тому

    "प्रोत्साहन" तू खुप आत्मविश्वास देणारी आहेस..❤

  • @pradnyasoparkar8452
    @pradnyasoparkar8452 9 днів тому

    ❤ प्रोत्साहन ❤ मुलाखत आवडली..

  • @anuradhajagdale4809
    @anuradhajagdale4809 13 днів тому

    प्रोत्साहन, क्षिती खुप छान बोलली सुयोग प्राची नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉💐

  • @yogeshtapasvi
    @yogeshtapasvi 10 днів тому

    परत एकदा ऐकण्यासारखा एपिसोड.. क्षिती आवडतेच, ती आणखीन आवडायला लागली.. सुयोग आणि प्राची दोघांना ही २०२५ साठी शुभेच्छा... प्रोत्साहन..

  • @hemangipatil1030
    @hemangipatil1030 10 днів тому

    प्रोत्साहन, खूप छान क्षिती आणि सुयोग

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 12 днів тому

    सुंदर मुलाखत... प्रोत्साहन ❤❤❤❤

  • @madhuramungekar4507
    @madhuramungekar4507 10 днів тому

    प्रोत्साहन
    Apratim podcast majja aali
    Navin movie sathi khup sarya shubhechha❤

  • @smitamankame9933
    @smitamankame9933 13 днів тому

    प्रोत्साहन,
    English midium मध्ये शिकून मराठी फा रच चांगले आहे खूपच रंगदार कार्यक्रम झाला❤💐💐

  • @snehaljakkanwar569
    @snehaljakkanwar569 12 днів тому

    Protsahan….khuo chan hot podcast…Thank you Suyog n Prachi for your efforts and hard work for the podcast…

  • @Swami-gz3vn
    @Swami-gz3vn 13 днів тому

    Aaj pahate 4 vajta ha podcast zopet aikayla suru zala...mast vatl aikun.junya dukanacha anubhav bhari

  • @priyankajoshi4328
    @priyankajoshi4328 9 днів тому

    बागुंदा पुंगालू😂😂
    प्रोत्साहन......
    खूप छान एपिसोड👌👌👌👌

  • @prachibankar1848
    @prachibankar1848 12 днів тому

    प्रोत्साहन ! All the best Kshiti!

  • @shaileshsule
    @shaileshsule 12 днів тому

    प्रोत्साहन!! छान मोकळ्या गप्पा, मजा आली

  • @priya5048
    @priya5048 14 днів тому

    Lovely episode.. Kshitee is amazing 💯

  • @ushadhanawde89
    @ushadhanawde89 12 днів тому

    Super interview 🎉🎉

  • @vinitajoshi572
    @vinitajoshi572 8 днів тому

    प्रोत्साहन वायफळचा प्रत्येक एपिसोड खूप छान असतो

  • @aparnadeshpande3653
    @aparnadeshpande3653 14 днів тому

    प्रोत्साहन -छान झाली मुलाखत.Very matured girl.

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 14 днів тому

    प्रो्साहन..अतिशय सुंदर गप्पा.... माझी आवडती अभनेत्री ❤.... दिलखुलास गप्पा मारल्या आहेत ❤

  • @sanvij8307
    @sanvij8307 10 днів тому

    Hello...Mi tumche almost sagale episode pahile .. every episode madhe pratyek Jan etake Sundar vichar sangatat ki aaikatach basav vatat an sampuch naye as vatat

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 12 днів тому

    प्रोत्साहन. 😅 मज्जा आली गप्पा ऐकताना. क्षितीची वादळवाट मधली आळंदी खूप आवडली होती.

  • @kirtimalpathak8574
    @kirtimalpathak8574 13 днів тому

    प्रोत्साहन... मुलाखत आवडली. सहजपणा होता तिच्यात.

  • @ShrutikaSade-f1d
    @ShrutikaSade-f1d 13 днів тому

    प्रोत्साहन ❤. खूप छान झाला एपिसोड.

  • @asmitakatkar7484
    @asmitakatkar7484 13 днів тому +1

    Protsahan 👍🏻
    Hi Kshiti, mi tuzya punyachya aajji chya ghari aambat varan khallay, ajun mi chav visrle nahi 😘😋, tuzi aajji Khup god hoti g, Aapan khelaloy ekatr tithe,mi tuzya swargate chya cousin chi friend , mi pan Ferguson la hote . Tu aamchya ghari pan aali hotis choti astana,childhood memories 😃👌🏻❤aamhala tuz Nehmi kautuk vatat, damini madhe tula pahilyavar mi sarvana sangital hot , mi hila olakhte 👍🏻😀 future project sathi Khup khup shubhechha 👍🏻💐💐🎉🎉

  • @shivaniwarik8869
    @shivaniwarik8869 10 днів тому

    प्रोत्साहन!❤❤
    सुयोग, आम्ही तुमच्या core committe मधले नसलो तरीही मी तुमचा प्रत्येक episode पूर्ण ऐकून तुम्ही दिलेला शब्द type करत असते 😅
    व्हायफळ वर येणारी प्रत्येक व्यक्ती म्हणते की इथे मित्राशी गप्पा मारल्याचा feel आला आणि आम्हां प्रेक्षकांनाही आपल्या मित्रांच्या गप्पात सामिल झाल्याचा feel नेहमीच येत असतो.
    क्षितिशी मारलेल्या गप्पाही अशीच मजा देऊन गेल्या!
    #प्रयोग ❤❤

  • @VinodGamre-v2j
    @VinodGamre-v2j 12 днів тому

    प्रोत्साहन ❤
    छान क्षिती जोग अनुभव ❤

  • @elizabethkoletkar1714
    @elizabethkoletkar1714 11 днів тому

    I like to hear your programs in my night duty
    I specially like the interview with Sankarshan Karhade