सौमित्र, आतापर्यंत चे सगळे विषय छान होते, मोठ्या, प्रसिद्ध माणसांच्या मुलाखती ऐकून शिकायला मिळतं. आजचा विषय डायरेक्ट जीवनाशी निगडित होता आणि म्हणूनच तो जास्ती भावाला. फारच उपयुक्त माहिती . तुम्हाला आणि Dr Bhagyesh Kulkarni यांचे शतशः आभार. १० लोकांनी जरी यातून बोध घेतला तरी तुम्ही उद्देश साध्य केला म्हणता येईल. मी १ + ९ 😊
धन्यवाद डॉ कुलकर्णी अशी माहिती आता पर्यंत कोणी ही सांगितली नव्हती फारच उपयुक्त माहिती देऊन अनेक गैरसमज दूर होत आहेत खरंच कौतुकास्पद कार्य आहे तुमचे धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली. सौमित्र तुमचे प्रश्न चांगले होते आणि डॉ भाग्येश जे या विषयातले तज्ञ आहेत त्यांनी अत्यंत समर्पक व प्रामाणिकपणे माहिती दिली.फार चांगला खजिना हाती लागला. सर्वांनी आपले वर्तन आणि सवयी तपासून बघाव्या आणि योग्य ते बदल करावे. सर्वे संतु निरामय:
आपल्या चांगल्या शब्दांसाठी धन्यवाद! माहिती उपयोगी ठरली हे ऐकून आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
मधुमेह बरा करणारे dr भाग्येश यांचं व्यक्तिमत्व ही "गोड "आणि बोलणं तर त्याहून "गोड "😊 मला गेली 22 वर्ष मधुमेह आहे. आज माझ्यातल्या त्या बाबतच्या गैरसमजाचा परदा फार्ष झाला. Dr. मनापासून धन्यवाद 🙏🏻
must watch episode आणि अतिशय आवश्यक अशी माहिती खूप सोप्या भाषेत डॉ नी सांगितली खूप खूप धन्यवाद !! हा episode बघून खूपच सकारात्मक दृष्टीकोन आणि जागरूकता निर्माण होईल हे नक्की
अतिशय महितीवर्धक आणि सोप्या भाषेत व योग्य पद्धतीने सगळे मुद्दे मांडले गेले, आयोजकांचे व डॉक्टर यांचे मनापासून अभिनंदन. असे सत्कर्म करण्यास भरभरून आत्मबल आपणास परमेश्वर देत राहो.😊
अप्रतीम व अत्यंत उपयोगी मुलाखत! योग्य त्या डॉक्टर ना बोलावल्याबद्दल धन्यवाद सौमित्र 👍 डॉ कुलकर्णीं सारख्या डॉक्टरांची समाजाला खूप गरज आहे,अत्यंत महत्वाची उपयुक्त माहिती दिल्याबद्दल डॉक्टरांना खूप धन्यवाद🙏 याचा दुसरा भाग हवा ‘ च’ 😊
धन्यवाद! तुमच्या प्रतिक्रियेने खूप आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
सौमित्र, चांगले डॉक्टर निर्माण होण्या करता किंव्हा डॉक्टर परत देवत्वा पर्यंत येण्याकरता commercialisation कमी होणं खूप खूप गरजेचं आहे....असो तुमचे कोटी कोटी आभार...असेच वाटचाल करत रहा...आम्ही आहोतच.
खूप छान माहिती मिळाली! अजून एखादा भाग या प्रोग्राम चा करावा! असे वाटले, मधुमेह साक्षरता वाढविण्याची गरज आहें! आज असे काम करणारे डॉक्टर खूप कमी आहेत! धन्यवाद!👌
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद! अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
मी ७७ वर्षांची आहे. स्कूटरवरून उतरताना सलवार बाजू्च्या दांडीत अडकल्यामुळे पडले, पण ४दिवस पायाला आयोडेक्स+ तेल (+ थोडी विश्रांती )लावलं. नंतर केवळ तेलाचं मालिश करून पूर्ण बरी झाले. आपणच आपले सगळ्यात चांगले डॉक्टर असतो.
सौमित्र साहेब आणि डॉक्टर साहेब महत्वपूर्ण माहिती आपण इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलीत जी खूपच मोलाची आणि आपल्या रोजच्या जीवनशैलीत बदल घडवून आणणारी असल्या कारणाने आपले खूप खूप आभार❤️🙏🙏🙏🙏😊
खूपचं छान विषय हाताळता तुम्ही. नाहीतर काही लोकं सतत राजकारण विषयी बोलतात . नुसता द्वेष चालु असतो . त्यापेक्षा mental health चांगलीं ठेवायची असेल तर असे podcast बघा
जगातील कोणताही डाॅक्टर तुम्हाला पुर्ण बरे(हेल्दी)करु शकत नाही... त्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावा लागतो . त्यासाठी डाएट, लाइफस्टाइल, व्यायाम हेच करावे लागते..! फिटनेस हा कष्ट केल्याशिवाय मिळत नाही.. 100%
खुपच छान माहिती बरेचसे गैरसमज दूर झालेत एवढी माहिती प्रथमच सnजली धन्यवाद उॉं कुलकर्णी श्री पोटे यांनी अगदी सामान्यांच्या मनातले प्रश्र विचारून माहिती काढली धन्यवाद श्री पोटे यांचे हि
खूप धन्यवाद! आपल्याला माहिती आवडली आणि गैरसमज दूर झाले हे ऐकून आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
ME Mrs Neetta khupach chhaan Educate kele Dr. धन्यवाद मला खूप फरक पडलाय ४ महिन्यामध्ये, माझी वाटचाल सुरू आहे परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना krte 🙏🏻🙏🏻
खूप चांगली माहिती. सौमित्र आणि डॉक्टर दोघांचे मनापासून आभार. पण माझी एक शंका, 'मी कधीच जाड नव्हते. चालणे, खाणे या बाबतीत मी व्यवस्थित control करते. मी भावना प्रधान आहे हे मात्र खरे. माझी sugar फार नसते पण तरी डॉक्टरांनी दोन वेळा गोळी दिली आहे. मग मी pre diabetic range मधे असते. हे बरोबर आहे का? दुसरे असे की हल्ली research ने असे सांगितले आहे की HbA1c 8 असेल तरी चालेल. कशा वर विश्वास ठेवावा?
तुमच्या प्रोत्साहनासाठी धन्यवाद! आनंद आहे की माहिती उपयोगी ठरली. 🙏 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
आपल्या सुंदर शब्दांसाठी धन्यवाद! 🙏🏼 हे ऐकून खूप आनंद झाला. आपल्याला समजावून सांगणे हीच माझी मुख्य भूमिका आहे. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद! अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia 🎬
धन्यवाद! आपल्याला नवीन माहिती उपयोगी पडली, हे ऐकून खूप आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia

After long happy to see right Doctor. God's blessing will be with you always. Now profession of doctors is not on proper track. I am from Miraj. Stay back of Mission Hospital have seen lot's of up and downs. Brother doing great job,will go ahead a lot. Thanks
आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद! आम्हाला आनंद आहे की एपिसोड आपल्याला माहितीपूर्ण वाटला. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सब्सक्राईब करा! Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos! Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
धन्यवाद! तुमच्या किमती प्रतिक्रिया मुळे आनंद झाला. अधिक उपयोगी मार्गदर्शन लवकरच तुमच्यासाठी आणले जाईल! अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
तुमच्या शब्दांसाठी धन्यवाद! आपल्याला माहिती उपयुक्त वाटली हे वाचून आनंद झाला. Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos! Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
डॉक्टर कुलकर्णी फार उपयुक्त माहिती दिलीत.मुख्य म्हणजे रुग्णाची लाईफ स्टाईल व भावनिकता विचारात घेऊन आपण उपचार करीत आहात ७,२१,९० दिवसांचा फॉर्म्युला नक्कीच सहनशक्ती वाढवितो .रुग्णाची मानसिकता हळू हळू बदलते ,बरे वाटू लागते व डाएटच छान असे वाटू लागते.हा माझा स्वानुभव आहे डाएट मुळे रोगाचे समूळ उच्चाटन होते. God bless u doctor.
Really good program . Good information.thanks for both of your time to do the program. Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos! Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
Thank you so much for your kind words! Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos! Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos! Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
खूप चांगली मुलाखत झाली पूर्वीची फॅमिली डॉक्टर का होती हे देखील कळले डॉ भावेश कुलकर्णी यांनी खूप चांगली माहिती दिली समाजात डिग्री व जास्त औषधी देणारा चांगला मानला जातो पण बोलण्यात हे कळले गरजेपुरतीच औषध असावे मी कोल्हापूर डीडी चा स्नेही
धन्यवाद डाँ कुलकर्णी छान छान आवडले आसे डाँक्टर पाहीजे
सौमित्र, आतापर्यंत चे सगळे विषय छान होते, मोठ्या, प्रसिद्ध माणसांच्या मुलाखती ऐकून शिकायला मिळतं. आजचा विषय डायरेक्ट जीवनाशी निगडित होता आणि म्हणूनच तो जास्ती भावाला. फारच उपयुक्त माहिती . तुम्हाला आणि Dr Bhagyesh Kulkarni यांचे शतशः आभार. १० लोकांनी जरी यातून बोध घेतला तरी तुम्ही उद्देश साध्य केला म्हणता येईल. मी १ + ९ 😊
मनःपूर्वक आभार. एपिसोड आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा इतरांनाही त्याचा फायदा होईल.
धन्यवाद डॉ कुलकर्णी अशी माहिती आता पर्यंत कोणी ही सांगितली नव्हती फारच उपयुक्त माहिती देऊन अनेक गैरसमज दूर होत आहेत खरंच कौतुकास्पद कार्य आहे तुमचे धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली. सौमित्र तुमचे प्रश्न चांगले होते आणि डॉ भाग्येश जे या विषयातले तज्ञ आहेत त्यांनी अत्यंत समर्पक व प्रामाणिकपणे माहिती दिली.फार चांगला खजिना हाती लागला. सर्वांनी आपले वर्तन आणि सवयी तपासून बघाव्या आणि योग्य ते बदल करावे.
सर्वे संतु निरामय:
आपल्या चांगल्या शब्दांसाठी धन्यवाद! माहिती उपयोगी ठरली हे ऐकून आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या!
येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
मधुमेह बरा करणारे dr भाग्येश यांचं व्यक्तिमत्व ही "गोड "आणि बोलणं तर त्याहून "गोड "😊
मला गेली 22 वर्ष मधुमेह आहे. आज माझ्यातल्या त्या बाबतच्या गैरसमजाचा परदा फार्ष झाला. Dr. मनापासून धन्यवाद 🙏🏻
must watch episode आणि अतिशय आवश्यक अशी माहिती खूप सोप्या भाषेत डॉ नी सांगितली खूप खूप धन्यवाद !! हा episode बघून खूपच सकारात्मक दृष्टीकोन आणि जागरूकता निर्माण होईल हे नक्की
धन्यवाद जास्तीत जास्त लोकांना एपिसोड शेअर करा. ही लिंक त्यांच्यापर्यंत पाठवा त्यांनाही मदत होईल.
अतिशय महितीवर्धक आणि सोप्या भाषेत व योग्य पद्धतीने सगळे मुद्दे मांडले गेले, आयोजकांचे व डॉक्टर यांचे मनापासून अभिनंदन. असे सत्कर्म करण्यास भरभरून आत्मबल आपणास परमेश्वर देत राहो.😊
अप्रतीम व अत्यंत उपयोगी मुलाखत! योग्य त्या डॉक्टर ना बोलावल्याबद्दल धन्यवाद सौमित्र 👍 डॉ कुलकर्णीं सारख्या डॉक्टरांची समाजाला खूप गरज आहे,अत्यंत महत्वाची उपयुक्त माहिती दिल्याबद्दल डॉक्टरांना खूप धन्यवाद🙏 याचा दुसरा भाग हवा ‘ च’ 😊
धन्यवाद! तुमच्या प्रतिक्रियेने खूप आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या!
येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
One of the best ever podcasts seen on diabetes
The usp of this podcast is asking good questions.
असे डॉक्टर आता अतिशय दुर्मिळ झाले आहेत!
खूपच उपयुक्त माहिती खूप छान प्रकारे समजाऊन सांगितली तुम्ही!
खूप खूप धन्यवाद!
सौमित्र, चांगले डॉक्टर निर्माण होण्या करता किंव्हा डॉक्टर परत देवत्वा पर्यंत येण्याकरता commercialisation कमी होणं खूप खूप गरजेचं आहे....असो तुमचे कोटी कोटी आभार...असेच वाटचाल करत रहा...आम्ही आहोतच.
खूप छान माहिती मिळाली! अजून एखादा भाग या प्रोग्राम चा करावा! असे वाटले, मधुमेह साक्षरता वाढविण्याची गरज आहें! आज असे काम करणारे डॉक्टर खूप कमी आहेत! धन्यवाद!👌
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद! अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या!
येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
जरूर
मी ७७ वर्षांची आहे. स्कूटरवरून उतरताना सलवार बाजू्च्या दांडीत अडकल्यामुळे पडले, पण ४दिवस पायाला आयोडेक्स+ तेल (+ थोडी विश्रांती )लावलं. नंतर केवळ तेलाचं मालिश करून पूर्ण बरी झाले. आपणच आपले सगळ्यात चांगले डॉक्टर असतो.
सौमित्र साहेब आणि डॉक्टर साहेब महत्वपूर्ण माहिती आपण इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलीत जी खूपच मोलाची आणि आपल्या रोजच्या जीवनशैलीत बदल घडवून आणणारी असल्या कारणाने आपले खूप खूप आभार❤️🙏🙏🙏🙏😊
खूपचं छान विषय हाताळता तुम्ही. नाहीतर काही लोकं सतत राजकारण विषयी बोलतात . नुसता द्वेष चालु असतो . त्यापेक्षा mental health चांगलीं ठेवायची असेल तर असे podcast बघा
Always a pleasure to hear Doctor Bhagyesh Kulkarni speak. You have explained so well, specially the stress management aspect.
I liked the way the doctor is explaining the cause and treatment
Same way
Can you please
Explain and treatment for hypertension
अतिशय सुरेख माहिती मिळाली
फार फार धन्यवाद सौमित्र
थँक्यू डॉक्टर फार छान माहिती
जगातील कोणताही डाॅक्टर तुम्हाला पुर्ण बरे(हेल्दी)करु शकत नाही... त्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावा लागतो . त्यासाठी डाएट, लाइफस्टाइल, व्यायाम हेच करावे लागते..! फिटनेस हा कष्ट केल्याशिवाय मिळत नाही.. 100%
🙏🏼💛 pls share this epiaode in all ur groups.
अगदी बरोबर.
Khup chan mahiti sir Atishay changale dr. aahet sopya padhatine sangitle dr. Asha dr. Chi garaj aahe samajala...
Excellent clarification...thanks Dr
Thank u Dr. Explanation was mind blowing❤
Excellent podcast. Thank you very much.. देव तुम्हा दोघांचं भलं करो! ❤
माहिती पूर्ण कार्यक्रम! शुगर substitutes बद्दल बोलायचं राहिलं.
खुपच छान माहिती बरेचसे गैरसमज दूर झालेत एवढी माहिती प्रथमच सnजली धन्यवाद उॉं कुलकर्णी श्री पोटे यांनी अगदी सामान्यांच्या मनातले प्रश्र विचारून माहिती काढली धन्यवाद श्री पोटे यांचे हि
खूप धन्यवाद! आपल्याला माहिती आवडली आणि गैरसमज दूर झाले हे ऐकून आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या!
येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
Thank you both of you that dr. gives a lot of information.
Dr साहेब खूप छान माहिती दिली आहे
Bhagyesh Doctor No.1 💚💚👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏 मनापासून आभार
ME Mrs Neetta khupach chhaan Educate kele Dr. धन्यवाद मला खूप फरक पडलाय ४ महिन्यामध्ये, माझी वाटचाल सुरू आहे परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना krte 🙏🏻🙏🏻
तुम्हा दोघांचे मनापासून आभार
Very important and interesting facts you have disclosed about diabetes. Thank you so much Dr. 😊
खूप छान विषय सौमित्र 🎉असेच वेग वेगळे विचार ऐकायला आवडलतील ❤
Thank you so much Dr.for proper guidance. I am already following and feeling good.
Excellent, full of wisdom interview !
Dr. Bhagyesh is a leader in his own right👍
खूप चांगली माहिती. सौमित्र आणि डॉक्टर दोघांचे मनापासून आभार. पण माझी एक शंका, 'मी कधीच जाड नव्हते. चालणे, खाणे या बाबतीत मी व्यवस्थित control करते. मी भावना प्रधान आहे हे मात्र खरे. माझी sugar फार नसते पण तरी डॉक्टरांनी दोन वेळा गोळी दिली आहे. मग मी pre diabetic range मधे असते. हे बरोबर आहे का? दुसरे असे की हल्ली research ने असे सांगितले आहे की HbA1c 8 असेल तरी चालेल. कशा वर विश्वास ठेवावा?
खूप छान झाली मुलाखत ,,,विशेषतः खाण्यावर कंट्रोल किंवा 7/21/90 फॉर्म्युला व तदानुषांगाने जे सांगितले ते फार महत्वाचे
खूपच उपयुक्त माहिती दिलीत डॉक्टर ,खूप छान समजावून सांगितलंय
खूप छान माहिती धन्यवाद तुम्हाला दोघांनापण🙏
तुमच्या प्रोत्साहनासाठी धन्यवाद! आनंद आहे की माहिती उपयोगी ठरली. 🙏 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या! येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
आभारी आहे महत्वाचा विषय आहे
किती प्रकारे डॉक्टर तुम्ही समजावून सांगताहेत, hatts off 🙏
आपल्या सुंदर शब्दांसाठी धन्यवाद! 🙏🏼 हे ऐकून खूप आनंद झाला. आपल्याला समजावून सांगणे हीच माझी मुख्य भूमिका आहे. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या!
येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
खूपच छान माहिती , धन्यवाद
अतिशय सुंदर मुलाखत
अतिशय सुंदर मुलाखत थँक्यू सौमित्र, धन्यवाद डॉक्टर अतिशय उत्तम माहिती
खूपच छान माहिती दिली 👌🙏
मनापासून धन्यवाद सौमित्र आणि डॉ. भाग्येश कुलकर्णी 🙏🏻😊खूप महत्वाची माहिती आणि ज्ञान दिल्याबद्दल.
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏
अजून एक session झाले डॉ बरोबर तर ऐकायला नक्की आवडेल
Noted
अगदी उपयुक्त माहिती मिळाली... धन्यवाद डॉ कुलकर्णी आणि धन्यवाद सौमित्र 🙏🏻🙏🏻...
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद! अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या!
येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
खूपच सुंदर आणि महत्वाची मुलाखत. धन्यवाद डॉ भाग्येश कुलकर्णी आणि मित्रम्हणे 🙏
तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या!
येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
🎬
खूप छान माहिती 🙏
धन्यवाद डॉ.कुलकर्णी, धन्यवाद सौमित्र. बरीच नवीन माहिती मिळाली.
धन्यवाद! आपल्याला नवीन माहिती उपयोगी पडली, हे ऐकून खूप आनंद झाला. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या!
येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
उत्तम, अजून 1भाग विस्तृतपणे आवडेल 👍👏❤❤
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद
Thank you Dr .saheb and soumitra ❤
किती छान सांगितल ❤ must follow ...in life
खुप छान .असा विचार सगळे डाॅ .करतील तर किती बरे होईल .खुप खुप शुभेच्छा .❤
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या!
येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
उद्बोधक आणि उपयोगी चर्चा. आजच्या घडीला महत्वाची.
अतिशय उत्तम मार्गदर्शन धन्यवाद डॉक्टर भाग्
येश कुलकर्णी आणि सौमित्र
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या!
येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
अप्रतिम माहिती.
सुंदर माहिती.धन्यवाद
Very informative..2nd part is must
Wonderful podcast.
Well explained how to manage stress.
Always happy to here ur talk 😊
Very informative. Thanks for this episode
After long happy to see right Doctor. God's blessing will be with you always.
Now profession of doctors is not on proper track.
I am from Miraj.
Stay back of Mission Hospital have seen lot's of up and downs.
Brother doing great job,will go ahead a lot.
Thanks
Thank you. Pls share this episode as much as u can.
Very Informative,great insight, thanks.
Excellent episode
उत्तम माहितीपूर्ण एपिसोड.
आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद! आम्हाला आनंद आहे की एपिसोड आपल्याला माहितीपूर्ण वाटला. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सब्सक्राईब करा!
Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!
Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
अप्रतिम मार्गदर्शन
धन्यवाद! तुमच्या किमती प्रतिक्रिया मुळे आनंद झाला. अधिक उपयोगी मार्गदर्शन लवकरच तुमच्यासाठी आणले जाईल!
अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या!
येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
Superb episode.
Good,Doctor.
फारच छान माहिती दिली डॉक्टरांचे खूप खूप आभार आणि मित्र म्हणे तुमचे पण
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏
over all podcaste अप्रतिम ❤..तुमच्यात साखरेचा संचय भरपुर आहे 😅# newsubscriber
Thanks a lot. आपलं स्वागत आहे. 💛
Khup chan mahiti dili sir tume mala pan diabetes aahe sir 6 years pasun me tab ghe sir
Very well explained Doctor, particularly relating to handling of stress.🙏
Thanks and welcome
Thank you so much for your kind words! 😊
Dr tumche clinic nigdi madhe suru Kara khup lok pcmc madhe diabetes ahet
खूप छान माहिती मिळाली
खूप छान माहिती मिळाली. उपयुक्त podcast. 👌👌
तुमच्या शब्दांसाठी धन्यवाद! आपल्याला माहिती उपयुक्त वाटली हे वाचून आनंद झाला. Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!
Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
खुपचं छान माहिती मिळाली डायबिटीस लोकांना आहार कसा असावा यावर माहिती सांगा नाश्ता दुपारचे जेवण रात्री चे जेवण यावर माहिती सांगा.
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏
अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या!
येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
Thanks doctor....
डॉक्टर कुलकर्णी फार उपयुक्त माहिती दिलीत.मुख्य म्हणजे रुग्णाची लाईफ स्टाईल व भावनिकता विचारात घेऊन आपण उपचार करीत आहात ७,२१,९० दिवसांचा फॉर्म्युला नक्कीच सहनशक्ती वाढवितो .रुग्णाची मानसिकता हळू हळू बदलते ,बरे वाटू लागते व डाएटच छान असे वाटू लागते.हा माझा स्वानुभव आहे डाएट मुळे रोगाचे समूळ उच्चाटन होते.
God bless u doctor.
अतिशय उपयोगी माहिती
सर आमचं पण भाग्यच आहे की आम्हाला तुमच्यासारखे डॉ. मिळाले आहेत.
Kitti kitti chaan samjavun sangitla ahe ki mansani kasa gratitude rahila pahije.Thank you dr. Ani Thanks mitra mhane saumitra😅
Really good program . Good information.thanks for both of your time to do the program
Really good program . Good information.thanks for both of your time to do the program. Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!
Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
Very Very informative episode as usual!
Thank you so much for your kind words! Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!
Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
मोहन आगाशे यांना मानसोपचारतज्ज्ञ म्हणून बोलवा
Dr tumhi khup chan mahiti dilit manapasun dhanyvad
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. Subscribe to our UA-cam channel Dr. Bhagyesh Kulkarni for more insightful and informative videos!
Click here: Dr Bhagyesh Kulkarni India @DrBhagyeshKulkarniIndia
खूप सुंदर माहिती...दापोली ला येण्याची वेळ कोणती आणि डॉ शी कंसल्ट कुठे करता येईल...धन्यवाद देणे
क्षमा साधना ही अंत्यत गरजेची आहे
खूप सुंदर
आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏
अतिशय सुंदर माहिती
दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या UA-cam चॅनेलची सदस्यता घ्या!
येथे क्लिक करा: डॉ भाग्येश कुलकर्णी इंडिया @DrBhagyeshKulkarniIndia
Very very useful and informative interview thank you
Glad it was helpful!
Helpful interview soumitra
डाॅ.भाग्येश कुलकर्णी 🙏👍
Good discussion
खूप चांगली मुलाखत झाली पूर्वीची फॅमिली डॉक्टर का होती हे देखील कळले डॉ भावेश कुलकर्णी यांनी खूप चांगली माहिती दिली समाजात डिग्री व जास्त औषधी देणारा चांगला मानला जातो पण बोलण्यात हे कळले गरजेपुरतीच औषध असावे मी कोल्हापूर डीडी चा स्नेही
धन्यवाद 🙏🏼💛. या एपिसोड ची लिंक जास्तीत जास्त ग्रुप वर शेअर करा.
खूप छान माहिती.
धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏
Superb sir
Khup chan mahiti
Dr God bless for your this vide.many mi this you cuts across humans mind.❤🎉