भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनींचं वर्ग 1 मध्ये रुपांतर कसं करायचं? या प्रक्रियेत नवीन बदल काय झालेत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2024
  • #bbcmarathi #farming #maharashrafarmer #गावाकडचीगोष्ट
    8 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्यानं प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरित करणे) नियम, 2019 राजपत्राद्वारे प्रसिद्ध केला.
    या नियमानुसार, ज्या जमिनी शासनानं नागरिकांना कृषिक, रहिवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक वापरासाठी कब्जेहक्कानं अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत, त्या जमिनींचं वर्ग 1 मध्ये रुपांतर करता येतं.
    या व्हीडिओत आपण वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर कसं करायचं? यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा? या प्रक्रियेसाठी नजराणा किती लागतो? नुकतेच या प्रक्रियेत काय बदल झालेत? याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
    तुम्ही पाहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-११२
    लेखन, निवेदन - श्रीकांत बंगाळे
    एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 113