भोगवटादार वर्ग-2 मध्ये कोणत्या 16 प्रकारच्या जमिनी येतात? किती जमिनींचं वर्ग-1मध्ये रुपांतर होतं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 130

  • @avinashdevkamble8762
    @avinashdevkamble8762 9 місяців тому +7

    खूप छान माहिती सांगता तुम्ही.👍🏻
    सर्वे नं, व गट नं, सिटी सर्वे नं या तिन्ही मधला फरक काय आहे... ह्याच्या वर देखील एकदा व्हिडिओ करा...!

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  9 місяців тому +1

      नक्कीच. धन्यवाद.

  • @ankitaawale985
    @ankitaawale985 4 місяці тому +6

    नमस्ते सर मी मिरज गावातून बोलते माझे वडील 8 गुंठ्या जागेमध्ये 60 वर्षे राहतात त्या जागेतील मालक वारलेले आहेत आमच्या ताब्यात आत्ता चार खोल्या व मोकळा परिसर म्हणजे बाग अशी ताब्यात आहे पण 15 वर्षे झाली आमची कोर्टात केस चालू आहे आमच्या शेजाऱ्यांना कळल्यावर की या जागेचा मालक वारलेला आहे ते आम्हासनी मानसिक छळ करत आहे आमच्यावर दादागिरी करून त्यांनी आमचे घर पडले आहे दुकान हे पाडले आहे पोलीस आमची मदत करत नाही शेजारी पार्टी पैसेवाले असल्यामुळे आमची कोण दात घेना परवा झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आमचे चहाचे दुकान पडले आहे त्याने दुरुस्त केले होते पण रात्रीच त्या माणसाने येऊन पुन्हा दुकान पाडले आहे कोर्टात केस चालू आहे आम्हाला न्याय मिळेल का महसूल मान असल्यामुळे ते शेजारी माणसे रोजचे काट्या कुडाळी घेऊन आमच्यावर पाळत ठेवत आहे शिवीगाळ करत आहेत कोर्ट माझ्या खिशात आहे आम्ही कुणाला भीत नाही असं म्हणतात आमचं खूप हाल चालले आहे आम्हाला कोणाचीच मदत नाही पाठबळ नाही माझे वडील आत्ता 60 वर्षाच्या आहेत कोर्टाच्या फेऱ्या घालून त्यांना खूप त्रास होत आहे त्यावर शेजारी आणि दादागिरी करतच आहेत आम्ही राहत असलेल्या जागेमध्ये माझे पप्पा वॉचमेन म्हणून कामाला होते 1969 स***1981 स***आमच्या मालकाचे निधन झाले हे कळताच सगळेजण आम्हाला ही जागा सोडून जावा आम्ही तुम्हाला जिवे मारण्याची धमकी दे लागले 50 वर्षे झाली त्या त्या जागी आम्ही राहतो आमच्या ताब्यात चार खोल्या आहेत आम्ही त्या खोल्यांचे घरपट्टी पाणी बिल लाईट बिल भरत आहे आता राहतो त्या जागेची किंमत साधारण 8 करोड आहे एवढ्या मोठ्या जागेची आम्ही 50 वर्षे झाली आज ना उद्या त्या जागेचे मालक येथील व आम्हाला त्या जागेचं पगार मिळेल या आशेने आम्ही बसलो या जागेचे मालक आज ना उद्या किंवा त्यांचे वारस आज ना उद्या येतील त्या जागेचा निकाल लागतील या आशेवर आम्ही होतो पण अचानक झालेल्या त्या वादळी वाऱ्यामुळे आमचे सगळ्या घराचा हाल झालेला आहे आमचं चहाचे दुकान पडलेले आहे शेजारी येऊन आम्हाला सारखं घेतली आहे असं म्हणतात खोट्या नाट्या केशी आमच्यावर दाखल केलेले आहेत रात्रीचे येऊन आमचे घराची नुकसानी केलेली आहे घर पाडलेले आहे दुकान पोलिसाकडे गेलो तर पोलीस म्हणतात की तुम्ही त्यांचा ऐका ते तुम्हाला जिवंत ठेवणार नाही ही जागा सोडून जावा तुम्ही त्यांचा नाद करू नका ती खूप पैसे वान पार्टी आहे तुम्हाला त्यांचा जावई जज आहे ते तुमच्या बाजूने निकाल लागू देणार नाही असा आम्हाला आम्ही सुद्धा काही करू शकत नाहीत असे पोलीस म्हणत आहेत आम्ही आता कोणाकडे न्याय मागायचीआमची कागदपत्र ओरिजनल होते ते वकिलांनी सुद्धा आमच्याकडून घेऊन त्या माणसाला दिलेले आहे ए बी सी न्यूज आमची दखल घ्यावी आमची व्यथा दुनियाला सांगावी ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे जास्त शिकले नसल्यामुळे जास्त करून आम्हाला फसवण्याचे येते तर आम्हाला न्याय मिळवावा हा मेसेज जर तुम्ही वाचला असाल तर मला ९५०३३१५११६ या नंबर वर फोन करा आम्हाला मदत करा सर माझा हा मेसेज मीडियापर्यंत पोहोचवा ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे आत्ता सध्याला आमच्याकडे दोन वेळेस जेवण मिळवणे सुद्धा कठीण झालेले आहे होतं नव्हतं ते सगळं कोर्ट कचेरी करून पोलीस चौकी करून पैसे संपलेले आहे पैसे मिळवण्यासाठी आम्हाला आमचं चहाचे दुकान होते ते पण परवा पाडल्यामुळे आमचे लय हाल होत आहेत सर आमची मदत करा

  • @MahaTender
    @MahaTender 9 місяців тому +3

    खूप उपयुक्त माहिती देत आहात 👍

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  9 місяців тому

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @anilaachapale1716
    @anilaachapale1716 3 місяці тому +4

    आपली फॉरेस्ट जमीन आहे वर्ग दोनची

  • @youtuberboy21
    @youtuberboy21 9 місяців тому +3

    BBC original news channel

  • @shahajijadhav2601
    @shahajijadhav2601 9 місяців тому +2

    खुप छान माहिती सांगीतली 👌🙏

  • @dilawarpathan8719
    @dilawarpathan8719 9 місяців тому +1

    Sir
    आपण जी माहिती दिली आहे, फार छान आहे...
    Sir,
    आप जी माहिती दिली आहात त्या ची PDF मिळेल काय ?

  • @akashk0555
    @akashk0555 9 місяців тому +2

    Sir ekatrit kutumb cha video banva sir.
    Ekatrit kutumb asel tar 40 varsha purvich jamin var(utaar var) naav nondu shakto ka?
    Please make detail video sir.

  • @Umeshbdeshmukh
    @Umeshbdeshmukh 9 місяців тому +1

    धन्यवाद सर तुम्ही खूप महत्वाची आणि अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @shahukale7979
    @shahukale7979 9 місяців тому +1

    Khup Chan Mahiti dili dhanewad

  • @saranggavali2185
    @saranggavali2185 9 місяців тому +1

    मी रीतसर खरेदीखत करून खरेदी केलेली जागा पूर्वी वर्ग 1 मध्ये होती त्यानंतर ती आता वर्ग 2 मध्ये गेली आहे, माझ्यासारखे असे अनेकजण आहेत ज्यांचे सोबत असा प्रकार झालेला आहे शासनाने यावर काहीतरी मार्ग काढणे गरजेजे आहे

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn 9 місяців тому

      माझी सुध्दा हीच खरेदीखताची जमीन भोगवटादार १मधून २मध्ये गेली आहे

  • @jaganpatil9852
    @jaganpatil9852 2 місяці тому

    धन्यवाद भाऊ आमची जमीनीवर पाटचारी ची कोणत्याही प्रकारची फेरफार नोंद नाही तरीही ते लोकनियुक्त प्रतिनिधी पाटचारी घेऊन जाऊ असे सांगत आहे आणि राजकारणी लोक मध्ये येत आहेत तर काय करावे

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 9 місяців тому +1

    खूप छान माहिती

  • @Gotmukalepadmasinha
    @Gotmukalepadmasinha 9 місяців тому +1

    Ekadam good

  • @dnyaneshwarsabe8943
    @dnyaneshwarsabe8943 9 місяців тому +1

    Khup Chan mahiti, dhanyawad 🙏

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  9 місяців тому +1

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @sanjaymadiwal1496
    @sanjaymadiwal1496 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @ganeshsatpute1882
    @ganeshsatpute1882 4 місяці тому

    खूप छान सर

  • @DipakBhagat-ls7kh
    @DipakBhagat-ls7kh 8 місяців тому

    छान माहिती दिली सर मनापासुन पण गाय रान जमिनी बाबत विडियो बनवा.

  • @hanumantgaikwad9170
    @hanumantgaikwad9170 Місяць тому

    Very nice Sir

  • @dattatraygadakh2902
    @dattatraygadakh2902 3 місяці тому

    खूप शान माहिती

  • @sagarchavhan6944
    @sagarchavhan6944 5 місяців тому

    Thank you 🙏

  • @maheshmali3554
    @maheshmali3554 9 місяців тому +1

    Great❤

  • @sudhakarpalve9685
    @sudhakarpalve9685 2 місяці тому

    Fantastic 👌 👌 👌 👌

  • @SanskarSalunkhe-dm2lp
    @SanskarSalunkhe-dm2lp Місяць тому +1

    सनद इनाम वर्ग खाजगी आठ संध्या हे क्षेत्र वर्ग दोनचे आहे तरी त्याचीवर्गीय करण्यासाठी काय करावे लागेल व ही जमीन कोणत्या वर्गांमध्ये बसत आहे व जमिनीची अनिवार्य रक्कम पाचपट भरलेली आहे

  • @shubhamsalve3626
    @shubhamsalve3626 4 місяці тому

    धन्यवाद

  • @rutunjaykamble3968
    @rutunjaykamble3968 17 днів тому

    इनाम जमिनी वर्ग 1 मध्ये आणण्याची प्रक्रियेवर कृपया व्हिडीओ बनवावा

  • @maheshvazare8987
    @maheshvazare8987 8 місяців тому

    Khup chhan 👌

  • @rameshwakchavre3745
    @rameshwakchavre3745 5 днів тому

    Sir Mahar Watan Jamin Bhogvata varg 2 Chi Jamin 1 Karnyachi Aaj Kiti Najrana Aahe Mhanje Juni Shart Karne.Pliz sir Mahiti Milavi Vinanti. Aahe.

  • @vaartavishva9043
    @vaartavishva9043 9 місяців тому +1

    छान माहिती मिळाली

  • @PeaceHomeSolution
    @PeaceHomeSolution 8 місяців тому

    Thanks for sharing 🙏

  • @mansurshaikh8140
    @mansurshaikh8140 9 місяців тому +1

    महाराष्ट्र शासन समशान भूमी अधिग्रहणाची जमीन Bhogwat धारकांना परत् कशी मिळल, याचि, माहिती द्यावि hi विनंती, coment karun sanga sir.

  • @PagareSaheb
    @PagareSaheb Місяць тому

    Nice

  • @jayeshsokande3154
    @jayeshsokande3154 Місяць тому

    नवीन शर्त जमिनीची विक्री होवू शकते का.?? आणि होत असेल तर काय करावे लागेल..यावर विस्तार करून सांगा..

  • @rashmikantchheda1477
    @rashmikantchheda1477 8 місяців тому

    Trust kadun lease var geun housing society banvleli jamin free hold karta yete ?

  • @sandipsupekar1252
    @sandipsupekar1252 17 днів тому

    सर मी सामाईक मध्ये ११ गुंठे शेत जमीन खरेदी करणार आहे कृपया माहिती द्यावी. धन्यवाद

  • @PeaceHomeSolution
    @PeaceHomeSolution 8 місяців тому

    Land buy karyachi, unique procces sandrbhat ek da video banva sir,jaya mule chalu vahyahar, possession,in future kontya ho parkarcha kontach trass rahu naye asha sandrbhat.Thanks in advance

  • @vivekpadole266
    @vivekpadole266 3 місяці тому

    Sir,,...आपली शेती भोगवटादार 2 मधल्या नेमक्या कोणत्या प्रकारात मोडते हे कस समजेल

  • @gunwanttijare2382
    @gunwanttijare2382 7 місяців тому

    Sir ji खुप सुंदर माहिती दिली पन तुम्चा पत्ता आणि नंबर पटवा

  • @nileshrothe5706
    @nileshrothe5706 Місяць тому

    सर नमस्ते सीलिंग कायदा अंतर्गत मिळालेली जमीन वर्ग 1 ची आहे परंतु इतर हक्क मध्ये नवीन सीलिंग शर्त असे आहे सदरची जामीन विक्री करायची आहे त्यासाठी काय करावे लागेल आपण मला मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती

  • @manojdeoghare8029
    @manojdeoghare8029 4 місяці тому

    Mazi jamin ciling chi asun, मद्य प्रदेश भू राजस्व संहिता 1954 च्या नुसार मिळालेली जमीन आहे ती भोगवता 1मध्ये रूपांतरित होईल काय

  • @tukaramwaghmode
    @tukaramwaghmode 26 днів тому

    सीलिंग जमिनी वर्ग 1 मध्ये करण्याचा अध्यदेश या महिन्यात निघणार होता.तो निघाला का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @santoshpatilbangale3924
    @santoshpatilbangale3924 9 місяців тому

    Good work

  • @devendraaloney3742
    @devendraaloney3742 8 місяців тому

    अश्याच प्रकारे पोटाखराब क्षेत्रा विषयी माहिती द्यावी

  • @sagarfase2094
    @sagarfase2094 2 місяці тому

    Sir 7/12 var potkharab Kay aste ya vishyi mahiti dhyavi

  • @rahulsatpute2310
    @rahulsatpute2310 2 місяці тому

    आमची जमीन कोतवाल डुंग वर्ग 2 ची आहे ती जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरी होऊ शकते काय

  • @kalpeshprajapati9091
    @kalpeshprajapati9091 2 місяці тому

    सर आमच्या हाउसिंग सोसायटीला वर्ग 1 असून सुद्धा सरकारी चुकांमुळे वर्ग 2 मध्ये टाकण्यात आले आहे...आणि वर्ग 2 कोणत्या आधारावर टाकण्यात आले.. या बद्दल सरकार कडे कुठलेही कागदपत्र नाही... या वर काही उपाय आहे का?

  • @sureshkhapre
    @sureshkhapre 9 місяців тому +1

    सर कापुस सोयाबीन भाव वाढतील का हीडोओ बनवा

  • @nileshdesai9929
    @nileshdesai9929 9 місяців тому

    32ग आणि 32म मध्ये शेतजमीनीचा शोध कसा घ्यावा. आणि पुन्हा परत कशी मिळेल याची माहिती द्यावी. कृपया मार्गदर्शन करावे

  • @Jayashreegite.1
    @Jayashreegite.1 8 місяців тому

    Jar sheticha nahi va sheti karaychi aahe thar sarkari sheti bhade tavavra kashi gyavi va kontya offcour bhetave
    🙏 Please mahiti sanga 🙏

  • @prakashmara268
    @prakashmara268 Місяць тому

    शहरामधील ज्या महानगर पालिकेमध्ये जमिनी आहेत त्या जमिनीला 7/12 उतारा असतो का? काय प्रॉपर्टी उतारा असतो का ?

  • @evergreenhitssongs4455
    @evergreenhitssongs4455 7 місяців тому

    सर आदिवासी शेतजमीन वर्ग 2 च्या जमिनीच्या सातबारा वर 7 व्यक्तींची नावे आहेत तर त्या जमिनीचे वेगवेगळे सातबारा करता येतात का? असेल तर कसे करायचे? परंतु 7 पैकी एक व्यक्ती त्याच्याकडे जास्त जमीन आहे म्हणून सही करत नाही मग काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे

  • @zafarshaikh9566
    @zafarshaikh9566 9 місяців тому

    सीलिंग ची जमीनच नवीन कायदा येणार का वर्ग 1 करण्यासाठी please माहिती द्या

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 8 місяців тому

    Inam jamini n var kul basu shakte ka ya baddal mahiti dya

  • @Marathiblog24
    @Marathiblog24 8 місяців тому

    सर माजी सैनिक ची जमीन पण वर्ग 2 मध्ये च येते ka

  • @tusharjadhav711
    @tusharjadhav711 9 місяців тому

    I like it

  • @NitinUkarde-u7e
    @NitinUkarde-u7e 7 місяців тому

    माजी सैनिक यांची शेती मी घेतली आहे ही वर्ग 1करता येईल का सर मला सू

  • @ravikhadse410
    @ravikhadse410 6 місяців тому

    भोगवटा 2 चा प्लॉट खरेदी करावा की नाही

  • @rajputv.6301
    @rajputv.6301 8 місяців тому

    सर प्रकल्प ग्रस्त (धरणात अक्वार) जमीन नावावर होते का

  • @rajkumarchaudhari786
    @rajkumarchaudhari786 9 місяців тому

    कलम २९ अंर्तगत नवीन अविभाज्य शर्त ची माजी सैनिक यांना मिळालेली जमीन वर्ग १ होते का ??....

  • @rupnarsiddhanath8173
    @rupnarsiddhanath8173 9 місяців тому

    देवस्थानी ट्रस्ट जमिनीच्या बद्दल थोडी माहिती सांगा सर

  • @bharatlokhande581
    @bharatlokhande581 9 місяців тому

    महार वतन जमीन वर्ग 2मधुन वर्ग१ मधे करण्यासाठी शासकीय नियमावली सांगा 👏

  • @VivekPatil-i7r
    @VivekPatil-i7r 9 місяців тому

    7/12. madhil potkharab Jamini bdl saga sie

  • @sakshikhotre8869
    @sakshikhotre8869 5 місяців тому

    Gav namuna 1क 1madhe jaminichi nond aahe hi kudachi aahe ti varga 1
    Hoel ka aani njrana kiti

  • @maheshkolhe849
    @maheshkolhe849 7 місяців тому

    प्रतिबंधीत मालक चा वर्ग एक मधे रुपांतर होते का

  • @sahebraosarkate6385
    @sahebraosarkate6385 8 місяців тому

    भाडेपट्टा मिळालेली जमीन भोगवटदार दोन मध्ये होते का.

  • @shivajikalamakar2809
    @shivajikalamakar2809 7 місяців тому

    एका गटामध्ये नकाशाचे फाळनी नकाशा कसे व कोठे करावे.

  • @HanmantBasvat
    @HanmantBasvat 2 місяці тому

    महार व त्यांनी मराठ्यांच्या कडा आहे याच्याबद्दल माहिती सांगा

  • @karbharisalve9718
    @karbharisalve9718 8 місяців тому

    Kahi 7/12 var bhudharna paddhat sarkar ase asate ha kay parkar aahe yabadal sanga

  • @kshamanavare3568
    @kshamanavare3568 2 місяці тому

    1933 घ्या जमीन ची केस लावता येईल का.कारण ती जमीन दुसऱ्या भावाने सगळी परस्पर विकून टाकली आहे.

  • @madhavlokhande6384
    @madhavlokhande6384 7 місяців тому

    Yes

  • @prashantkatave2452
    @prashantkatave2452 8 місяців тому

    Varga donchi Jamin ahe 10 year purna jhali nahit tya mule varga 1 hot nahi 10 years complete hot nahi toparyant varga 1 hot nahi ka

  • @vivekade7003
    @vivekade7003 8 місяців тому

    Shivay jama bandi badal mahiti sanga

  • @RameshShinde-fx8mt
    @RameshShinde-fx8mt Місяць тому

    प्रतिबंधित असेल तर?

  • @RushikeshGurav-kb7iv
    @RushikeshGurav-kb7iv 9 місяців тому

    देव स्थान वतन जमिनी बद्दल माहिती द्यावी

  • @nileshahire9495
    @nileshahire9495 4 місяці тому

    सर
    माजी सैनिक यांना मिळालेली जमीन खरेदी करू शकतो का ❓

    • @nileshahire9495
      @nileshahire9495 4 місяці тому

      तुमचा मो. न. द्या

  • @ANKUSHTAYADE-p1w
    @ANKUSHTAYADE-p1w 8 місяців тому

    सर आम्ही गायरन जमीन 1989साला पासून पेरत आहोत आणि 1991सालापासून सरकार पासन भाड़ेपटैन पेरत आहो आणि त्याची पावती पण आहे तर हे,, जमीन N,1, मधे रूपांतर होणार का,

  • @skkhajashekh1024
    @skkhajashekh1024 5 місяців тому

    sdo ऑर्डर नाही करत म्हणतो असा कायदा नाही माझी जमीन अतिक्रमणावर नियमित केलेली आहे

  • @SureshNamdas-k3p
    @SureshNamdas-k3p 2 місяці тому

    मिलिटरी मध्ये एक्सपायर झालेल्या जमिनी दिलेल्या आशा जमिनीवर एक मध्ये रूपांतर

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 9 місяців тому

    १९६६कलम ३६अ ह्या जमिनीवर कोणाचा हक असतो, महाराष्ट्र शासन, की भोगवटदार १(मुळ मालक)

  • @sanskrutgatlewar4403
    @sanskrutgatlewar4403 7 місяців тому

    Sir bhoodan gramdan mahiti deya

  • @atulshrirame9215
    @atulshrirame9215 9 місяців тому

    सर 1950 चा आदीचे जातिचे पुरावे सोधन्यासाठी या जमीनीचा record कुठे कुठे मिलनार । कृपया सागावे

    • @vijayapawar1126
      @vijayapawar1126 8 місяців тому

      उपअधीक्षक भूमिअभिलेख

  • @dhammaprakashgaikwad7584
    @dhammaprakashgaikwad7584 7 місяців тому

    1935 पासून मकता देऊन वहीत,1944 पासून पेरेप्त्रक मिळत होते 1951 मद्ये कूळ ,1958 मद्ये कूळ धारक, 1961 मद्ये ट्रस्ट ने मालकी घेतली 1962 मद्ये सर. कारने जमीन अतिरिक्त घोषित, 1992 मद्ये जमिनीलाशिलिंग लावले ,शिलिंग 1996 मद्ये रद्द 2018 मद्ये कूळ घोषित करून खरेदी प्रमाण पत्र मिळणे बाबत प्रकरण दाखल 2021 मद्ये खरेदी झाली ट्रस्ट. मालकी हक् सांगत आहे मालकी हक्व आम्हला मिळणार नाही काय.

  • @shivrajgaikwad329
    @shivrajgaikwad329 7 місяців тому

    👍

  • @kishorwarade9982
    @kishorwarade9982 7 місяців тому

    सर आदिवासी जमीन वगृ 2 च्या जमिनी
    विषयी सांगा सर

  • @gopalmestry4924
    @gopalmestry4924 8 місяців тому

    भूसंपादन अधिनियमान्वये ,
    हा नियम काय आहे

  • @santoshdesai6492
    @santoshdesai6492 7 місяців тому

    इनाम वर्ग सहा ब महार वतन जमीन वर्ग एक मध्ये होते का

  • @arvindvithalpawar6918
    @arvindvithalpawar6918 7 місяців тому

    साहेब समान प्रमाणभूत क्षेत्र 10/20 हे जाहीर केले आहे.एकुण 40 गुंठे क्षेत्र (ग्रामीण) संयुक्त सातबारा आहे.तो वरील प्रमाणभूत क्षेत्रा नुसार स्वतंत्र सातबारा करण्यासाठी मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @abhishekchavhan4331
    @abhishekchavhan4331 Місяць тому

    Sir ई वर्ग जमीन कशी नावावर करायचं

  • @sangeshingale621
    @sangeshingale621 7 місяців тому

    माझी जमीन वगृँ 2असुन।किंमत 1करोड।निगालि आहे तर काय

  • @adv.ganeshpaygude7223
    @adv.ganeshpaygude7223 3 місяці тому

    महार वतनभोगवटादार वर्ग एक होते का

  • @ranjitmore2680
    @ranjitmore2680 9 місяців тому

    आपली जमीन ही कोणत्या प्रकारात मोडते हे ऑनलाईन कसे बघायचे?

    • @FurkanKazi-qp9wn
      @FurkanKazi-qp9wn 9 місяців тому

      सात बारा उतारावर रोत जमिन कोणत्या वर्गाचा आहे . सातबारा उतारावर शेरा असतो

  • @AshokKusher
    @AshokKusher 29 днів тому

    Gr आला का

  • @gauravjadhavpatil2994
    @gauravjadhavpatil2994 9 місяців тому

    Aaplii jamin kutli aahe he kalnar ksa...varg 2 mde aahe pn kutlya prakarat aahe he kss kalnar

  • @nitinpawar3379
    @nitinpawar3379 9 місяців тому +1

    सन्माननीय श्रीकांत बंगाळे सर आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे आपण फार कमी शब्द सटीक माहिती देत आहात आपले आभार कुळ कायदा संबंधित 32 ग 32m म्हणजे काय याविषयी व्हिडिओ बनवावा

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  9 місяців тому

      नक्कीच. या विषयावर लवकरच सविस्तर माहिती देऊ.

  • @krushnatkelkar-yn5zh
    @krushnatkelkar-yn5zh 8 місяців тому

    Triouble for reading

  • @pradipnasare3534
    @pradipnasare3534 9 місяців тому

    काबील कास्त जमीन शासनाकडून आपल्याला कशी मीळवता येईल

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 9 місяців тому

    शेतजमिनीचे मुले कुठल्या आधारावर ठरविले जाते माहिती

  • @vijaymane9218
    @vijaymane9218 8 місяців тому

    सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरित बंदी इनाम व, इतर जमिनी (देवस्थान वळुन) नवीन अविभाज्य सत्ता प्रकाराने म्हणजे काय सविस्तर माहिती

  • @dyandevvagavekar293
    @dyandevvagavekar293 9 місяців тому

    गट ग हा काय प्रकार आहे माहिती हवी आहे

  • @kalyaneesarkale6483
    @kalyaneesarkale6483 9 місяців тому

    Hello.
    Jar ek agricultural plot 12 ghuntas cha prateki 4 ghuntas ne owner vikat asel tar tyacha 7/12 kasa honar?
    Ani jar 12 ghuntya madhli fakta 4 ghunta vikley, tar ekachyach naav 7/12 madhe yeu shakkta ka?
    Kashi process aste gavchya thikani?